Nahi A madhe canditate nahi bhetla tar B madhe shodhala jail C madhe D madhe Ani nantar st A B C D La baghnar
@DrSBG-dp4mf2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षामध्ये प्रवेश करण्या अगोदर बौद्धांच्या जीवावरच मोठी झाली आणि प्रसिद्धी मिळवली आणि आता शिवसेनेच्या विचारधारेवर चालले आहे
@RP1252 ай бұрын
वंचित पक्षात सामील झाले पाहिजे होत
@amitabhbachchan27272 ай бұрын
जात नष्ट करुन वर्ग निर्माण केले महामानवाने । 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 वर्गात जात आणून परत जात जिवंत ठेवायचा प्रयत्न चाललाय।
@vijaymhaske68632 ай бұрын
कृपया एसी गाडीत फिरून कोणी गोर गरीबांचे दुःख व्यक्त करू नका खूप वाईट वाटते कारण ज्याचं दुःख त्यालाच कळत
@pravinkamble24673 ай бұрын
काँलिजियम का समाप्त करत नाही सुप्रीम कोर्टात एकाच जातीचे वर्चस्व का ? वर्गीकरण स्वतः पासुन का नाही ई.डब्ल्यू. एस. मध्ये सवर्ण का ईतरही गरीब आहेत
@ravindrasatdive61763 ай бұрын
भारतात किती जिल्हाधिकारी कोणत्या जातींचे आहेत तसेच किती एस. पी. हे कोणत्या जातीचे आहेत याचे सुद्धा अवलोकन करावे लागेल.
@MukundK-ci8dl3 ай бұрын
पहिला मराठा आरक्षणाचा वाद मिटवा मग आरक्षणावर पुढे बोला
@shamraokawale50602 ай бұрын
आरे बाबा ,एस सी ,एस टी ओ बी सी घ्या जागेवर ईतर जातीचे लोक भरले त्यामुळे या जातीला वंचित राहावं लागलं या बाबत काही तरी बोलताना हे मधेच काय काढलं राव
@ashoklandge282 ай бұрын
हि खुप श्रीमंत झालीय हिचा कमाईचा सोर्स काय तो मोदीचे ED कडून चौकशी करण्यात येईल.
@surendrabendale10023 ай бұрын
सुष्माताई ओपन मध्ये फक्त बाम्हण ही एकच जात पुढे आहे मग ओपन मध्ये वर्गीकरण करा न
@anagha272 ай бұрын
Open cha arthach ha ki tithe vargikaran nahi...tithe bhedbhav nahi.
@nandasonawane75632 ай бұрын
कर्मचारी अधिकारी पदाधिकारी जज्ज सचिव यांची पदे आणि जनगणना संवर्गनिहाय पदे मिळाली हेही प्रथम पाहिलं जावं. संविधाना तील मार्गदर्शक तत्वानुसार ती भरली जातात का ? हे ही ऑडिट झालं पाहिजे .
@anagha272 ай бұрын
@@nandasonawane7563 audit kon karnar
@dubbedmoviewala55242 ай бұрын
Open madhe pan karta yetat
@santoshkasare22672 ай бұрын
मला सुषमा ताईंचे आश्चर्य वाटते
@PravinDongare-f8l3 ай бұрын
वरगिकरण EWS मध्ये सुद्धा असावा
@Onlycsk19953 ай бұрын
जस OBC मधे creamy layer आणून obc विरुद्ध ओबीसी करून ठेवलंय आणि नंतर त्यांच्या जागा NFS (not found suitable) करुन Open वर्गाला देण्यात आल्या आहे, तसेच आता SC आणि ST मधे करण्याचे षडयंत्र सुरू झाले... आणि आधी Court मधले Collegium system बंद करून त्यांचे उपवर्गिकरण करणे गरजेचे आहे.. Supreme court न राहता ते मनुवादी कोर्ट होत चालले आहे..
@deelipkadam2 ай бұрын
भालेराव सर जनतेच्या हितासाठी काम करावे
@ashoklandge282 ай бұрын
तुला लय खाज सुटलेली आहे वर्ग करण्याची अंगात देव आले की सर्व मिळतेय मागाने मागावे .
@balajisuryatale30232 ай бұрын
सुषमा तु हे विसरतेस का? कायद्या समोर सर्व समान 14वे कलम सुषमा तू घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा हुषार आहेस काय?
@bhauraobagde88392 ай бұрын
शुषमा अंधारेचा रोख बौद्ध समाजाकडे दिसतो.आजवर सर्व क्षेत्रात आरक्षणातील पुर्ण जागा का भरल्या नाहीत याबद्दल बोला.
@ishwarkasabe56702 ай бұрын
पुर्वापार असलेला आजही असलेला मातंग समाज असं म्हणा. मातंग हा संस्कृत शब्द आहे. मातंग या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचा मांग हा शब्द तयार झालेला आहे.
@nandasonawane75632 ай бұрын
सुषमा ताईंनी निकालाची प्रत काढून पूर्ण वाचन दूरदृष्टीने करावे.
@deelipkadam2 ай бұрын
सुधाकर भालेराव मी होस्टेलमध्ये रूम मेमट आहे
@panchashiladurge12802 ай бұрын
उपवर्गिकरण करून जाती उपजाती मध्ये भांडण लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
@deelipkadam2 ай бұрын
जय भीम जय जय शिवराय म्हणायला शिऊ
@bhimraoghodke34042 ай бұрын
Suhmatai कुठे गायब झालात मागासवर्गीयांच्या अत्याचार सुरू आहेत लातुरात 13 वर्ष मुलगा हाला हाल करून मारले का बोलत नाही वाटल्यास राजकारण सोडा
@ajaynikalje38573 ай бұрын
Ambedkarite and Buddhist people must fight against this and work to revert this judgement by supreme court.
@snehabodkhe26472 ай бұрын
Lol ur de value the supreme court
@yashvantB2 ай бұрын
No need, at least other castes will now join and feel the necessity of reservation. Otherwise these people never fought for this, at least they will now, for their share. Yes, we need to fight against creamy layer judgement, because it was not defended in SC, it seems some judges included this clause in judgement because of their own prejudice.
@mp32183 ай бұрын
मातंग मांग, मांग भंगी मादगी खाटीक हे लोक मला आजपर्यंत कुठे जॉब वर किंवा राजकारणात दिसलें नाही क्लासिफिकेशन ने त्याना खूप फायदा होईल ते पण मुख्य प्रवाहात येतील.....
@truth-8-k7k3 ай бұрын
👌👌
@SpidermanKoli3 ай бұрын
कारण ते चांगला अभ्यास करत नाहीत. डफडे वाजवतात मरीआई ला भजतात त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळतंय म्हणून चांभारांना शिक्षा देणार का ?
@rajudamodar12363 ай бұрын
@@mp3218 त्यांना कोणी धरून ठेवले आहे का अभ्यास करायची दानत नाही, मेहनत नको लढायला फक्त महार मलिदा सगळ्यांना पाहिजे
@SK-cn8vo3 ай бұрын
Sir dev devta madhun baher yeun jara abhyasakade laksh dya mhanav kii
@shridharnagtilak42193 ай бұрын
त्या साठी अगोदर समाजातील पोतराज गिरी, वाग्या मुरळी, जुन्या चाली रीती अंध श्रद्धा सोडून बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिनीचे दुध आहे. जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. असा मुलमंत्र बाबासाहेब यांनी दिला आहे त्याचे जो समाज पालन करेल तो समाज पुढे जाईल. असे सांगितले होते. पण जे अंध भक्त बाबासाहेब यांच्या मुलमंत्राचे पालन करीत नाही. कोंबडे, बकरे कापण्यात जो समाज धन्यता मानत आलेला आहे. तो समाज कसा पुढे जाईल. अंध श्रद्धा सोडा आणि शिक्षणाची कास धरा तरच तुम्ही पुढे जाल. " देरे हारी पलंगावरी "जर कोणी म्हणत असेल तर तुम्ही कधीही पुढे जाणार नाही.
@ashoklandge282 ай бұрын
.हिला खाज ठाकरें कडून सुपारी देऊन सन्मानित करण्याची तयारी धुमधडाक्यात देण्यात आली आहे.
@deelipkadam2 ай бұрын
सुधाकर भालेराव जयभीम म्हणा खरा तुमचा विजय होईल
@sanjaytupe3832 ай бұрын
very remarkable decision take to supreme court thanks lot
@ManojMudrake2 ай бұрын
हिंदू धर्माने Sc, St, che jagnyache adhikar nakarle होते. Jay samvidhan jay shiwray🙏🙏
@ashoklandge282 ай бұрын
Sc मध्येच मिळणार. प्रथम ह्या अनुसूचित जातीतील जागा पूर्ण भरणार.
@deelipkadam2 ай бұрын
जय भीम म्हणायला शिका
@prakashnannure95962 ай бұрын
आरक्षण वर्गीकरणासाठी आम्ही रक्त सांडलं भालेराव साहेब आमदार असताना यावेळी भाषा आमदार नसतानाही भाषा
@samadhanpaithane89532 ай бұрын
मातंग समाजाने गाव गाडे सोडली नाहीत....
@nandasonawane75632 ай бұрын
सर्वच माणसे हुशार आहेत फक्त त्यांना परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग कसा मिळाला? कसा काढला? छ . शाहू महाराजांच्या पद्धतीने मोफत सक्तीचे शिक्षण देऊन त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे योगदान कोणाचे आणि किती?
@SpidermanKoli3 ай бұрын
मला सांगा ज्या महारांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे पण त्यांच्या पाल्यांचे मार्कस एस्सीच्या मेरीटमध्ये सर्वात जास्त आहेत पण ओपनच्या सर्वात खालच्या मेरीटच्या पेक्षा कमी आहेत. तर त्याला एस्सी मध्ये प्रवेश मिळेल की ओपनमध्ये ? 😂
@shubhhram39553 ай бұрын
Tyala kuthech milnar mahi to Berojgar rahil, chorya krel, Ani court chi pn hich ichha ahe...
@sanjaysakhalkar38133 ай бұрын
Open, creamy layer unreserved
@kumars35302 ай бұрын
Reservation EWS, शिवाय नकोच.
@RejendraGaikwad2 ай бұрын
Buddha ha samaj nahi jagatil sarwath motha dhamm aahe aacha aabess karava😂😂😂😂😂
@deelipkadam2 ай бұрын
महेश विधालय शिरूर ताजबंदद
@ravindrasatdive61763 ай бұрын
उप वर्गात जर जागा रिकाम्या राहिल्या तर त्या कोणाला द्यायच्या?
@mp32183 ай бұрын
Ty category chy ganral laa milte kadhi exam nhi dile kayy
@SpidermanKoli3 ай бұрын
बामनांना
@ravipandit48753 ай бұрын
Hach tar game ahe NFS candidate sangun tya general la dyaychya.
@MaheshFajage-tx3qj2 ай бұрын
Jaga rikamya Rahat nahit
@ashoklandge282 ай бұрын
सुषमा अंधारे बाईस आणि वारसदार राहिलेले आरक्षणातील जागा . .
@97652429393 ай бұрын
आमचं सगळं आरक्षण महारांनी खाल्ल , आम्ही मागे राहिलो .
@Skyway14043 ай бұрын
येड्या बोकाच्या आरक्षण महार मुळेच तुम्हाला मिळाल होत हे लक्षात ठेव बेईमान. तेव्हा तुमचे घरात बसले होते तेव्हा महारांनी बाबासाहेबांच्या मागे खंबीर उभे राहून आरक्षण मिळवून घेतले. आणि आपलं नालायक पोर असलं तरी बापाला त्यांची मया येते म्हणून बापाने तुम्हाला पण दिले, जने करून तुम्ही कधी तरी सुधारताल..पण. तुमचे डोळे मंद बुध्दीचे आहेत. तुम्ही देव धर्म करत बसलात तर महाराची पोर शिक्षण घेत बसले म्हणून पुढे गेलेले दिसतात . तुम्हाला गुच आवाडत होता त्याला महार काय करणार. उलट तुम्हाला आरक्षण मधून काढलं पाहिजे..कारण हे आरक्षण ज्या समाजावर जातीय अत्याचार होतो त्यांना दिले आहे. तुम्ही तर गु धर्म पाळणारे तुम्हाला कसलाच अत्याचार होत नाही . त्या मुळे तुम्ही बाहेर पडाव . फुकटे मालक बनणार का ???
@pravinpatil84472 ай бұрын
आला का खाल्ल खाल्ल म्हणून करतो😂😂
@anandshende14862 ай бұрын
बिन डोक्याचा माणूस.
@bhushanwagh81252 ай бұрын
हेच पाहिजे सत्ताधाऱ्यांना, आपण एकमेकांवर उडाव म्हणजे आपल्यातली फूट पाडून त्यांना डाव साधता येतील, जे आरक्षण घेऊन मोठे झाले ते आरक्षणाच्या विरोधात असणारच,आपण एकत्र राहिलो तरच आरक्षण टिकणार आहे. कोळी कोळी मध्ये आसाच वाद लाऊन त्यांची ताकद कमी केली आहे.
@akshaydumne8142 ай бұрын
सुषमा ताई नि राजकीय भूमिका चांगली मांडली आहे
@amolrangari92792 ай бұрын
जिसकी जितनी संख्या भारी बरोबर पण बाबा पुर्ण जातीनिहाय जनगणना करुन जेवढी ज्याची संख्या त्या प्रमाणात आरक्षण द्यायची मागणी करा
@pratapkamble20562 ай бұрын
तुम्हीच कट केला
@panchashiladurge12802 ай бұрын
फार मोठा अभिमान वाटतो का की मी आरक्षणाची लाभार्थी नाही. उपवर्गिकरण केल्यास किती फायदा होईल हे पहिले बघा ना. छोट्या जातिला कधीच याचा लाभ मिळणार नाही.आणि त्या जागा रिक्त ठेवतील. आजही सामाजिक शोषण होते आहे.
@khanderaokamble79612 ай бұрын
सुषमा ताई पहिलीत नाव टाकले की तुम्हाला मागास प्रवर्ग याची सवलत लागु होत आहे. कशाला पळवाटा शोधताय. आता तुम्हाला गरज नाही. म्हणता
@akshaysuroshe643 ай бұрын
ज्या जाती नी आतापर्यंत SC चां सर्व जागा धापल्या त्यांना आता या SC आरक्षण वर्गीकरण मुळे मळमळ होतो आहे
@shaileshjadhav69732 ай бұрын
Sc ची जागा ही Sc वर्गा साठी येते मुर्खांना नो. ती जागा ढाप्ता येत नसते, ती मिळवण्यासाठी स्टडी करावा लागतो.
@prakashtelgote57692 ай бұрын
एखादी पोस्ट मिळवण्यासाठी आधी शैक्षणिक पात्रता मिळवावी लागते. जी इतर एससी मधील जातींनी सावलात असूनही मिळवली नाही. त्यामुळे बौद्ध किंवा इतर समोर गेलेल्या लोकांना बाबतचा अकास चुकीचं आहे. एससी मधील एखादी पोस्ट सर्व एससी उमेदवारांना खुली असते जो पात्र असेल व मुलाखती मध्ये पण पात्र होईल तो निवडला जाती. त्या मुळे इतर जाईंवर अन्याय झाला हे तितकं बरोबर नाही. ते स्पर्धे मध्ये कमी पाढले हे बरोबर आहे. जय भीम जय संविधान
Andhare na moth karnara baudhh samaj ch ahe.n aaj hya aplyavrch ulatlya mhnun ase egent na lokani support karu naye.
@399_gamer....22 ай бұрын
@@ravipandit4875बरोबर आहे हिला बौद्ध samjane mot केल
@ADKP8722 ай бұрын
Waghmare Ani tai paxiya rajkarnachya palikade vichar Kara
@yogesh1234532 ай бұрын
Andhare madam presents her party agenda
@ashoklandge282 ай бұрын
हिलाच क्रीम लय लावून कोणितरी पुसेन लावून बोलण्यास पाठवलेले आहे हिला डॉ.बाबासाहेब आंबेडकराची लेक म्हणून बोंब मारत असते ते चुकीचे आहे ढोंगी भगवान गडावर हिला नामदेव भगत कडे पाठवावे. आराधीण झालीय रंग बदलणारी सरडीण आहे.
@neelimakadam80552 ай бұрын
Sushma अंधारे लाभ घेत नाही नेमके काय सांगितल
@TpDk-zr5xw2 ай бұрын
Tya sc st nastil open category astil
@GovindSalve-vc9ne3 ай бұрын
या निर्णयाच्या सर्वात मोठा फटका मातंग समाजाला बसेल. कारण राजकीय आरक्षणाच्या सर्वात मोठा फायदा मातंग समाजाला मिळत आहे. या निर्णयामुळे मातंग समाज डी प्रवर्गात नेल्या जाईल.
@eknathgedam77432 ай бұрын
सुषमा ताईला पुन्हा एकदा संविधान वाचायला द्या.
@somnathshete85423 ай бұрын
अंधारे ताई अभ्यास पूर्ण विश्लेषण
@Attttattttt3 ай бұрын
Hindu dharmacha apman karnarya Santancha apman karnarya Bai la aamhi vesh...Shya mhanto Ghanerdu was marnari weshya Tu sang mg kon weshya aahe
@Shubhangisamare2 ай бұрын
6/8/2024 8 : 02 pm सुप्रीम कोर्टाचा आरक्षण फैसला कोटे में कोटा म्हणजे ? - एकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ ! धन्यवाद
@vaibhavniranjane45732 ай бұрын
NFS chya navane arakshan band karnar thod study kara NFS kay aahe
@AsaramWaghmare2 ай бұрын
आरक्षण गरीबी निर्मूलन कार्यक्रम नाही हो untachebliti सामाजिक जातीय वादी छुआछूत प्रताड़ना ahe
सर्व क्षेत्रात लोकसंख्याच्या आधारावर आरक्षण हवे आहे.
@ashokparkhe67683 ай бұрын
मातंग ह्रदयसम्राट स्व.बाबासाहेब गोपल यांच्या 60 वर्षाच्या संघर्षाला आज न्याय मिळाला. जय लहूजी💛
@nandasonawane75632 ай бұрын
Ews सर्व जातींना असावे .
@vijaymhaske68632 ай бұрын
अंधारे ताई आरक्षण कशासाठी दिले होते आरक्षण म्हणजे काय आहे आणि त्याचा उपयोग काय म्हणून केला जातो आपण खूप अभ्यासू व्यक्ती महत्व आहे पण सामान्य माणसाच्या लक्षात येईल अशा भाषेत सांगा ज्यात राजकारण येता कामा नये कारण जागृती झाली नाही आणि समाजात जी विषमता जी होती ती अजून कमी झालेली नाही असे दिसते बाकी आपण बुद्धिवान आहे तर हे पण समजून सांगा जेणे करुन सामान्य माणूस समजू शकेल
@deelipkadam2 ай бұрын
शिरूर ताजबंद
@bhausahebtambe72463 ай бұрын
भालेराव साहेब अगदी.बरोबर
@purushottamwelhe45142 ай бұрын
वर्गीकरण करकयचे तर, सर्वच आरक्षणाचे वर्गीकरण केले पाहिजे. आरक्षणाचे लाभ न घेवू शकलेल्या समूहां साठी सरकार ने विषेश प्रयास तरतुदी करायला हव्यात. तरच ते आरक्षण स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
@somnathshete85423 ай бұрын
धनगर वंजारी % लोकसंख्येनुसार जास्त आहे. Creamy layer ओबीसीं सह जाती ,जमाती , ना लागू करावे.
@vilasraut34682 ай бұрын
Matang Hinduni Mandirat Hissa Magava,Tyani Hindu Chya Jamini Kissa Magava Hindu Matangana Ya Goshty Ka Rd ayala Pahije ... Jaybhim Namo Budhay 💙🇪🇺
@divyangkamble79182 ай бұрын
Bakechi sc they cant applied for jobs so they have there own business from grandfather's so they do't applied job. GGKAMBLE now you have given facility we can find how you can do the Job of full time. GGKAMBLE
@dattaagroinformation29242 ай бұрын
Sushama tai upavagikarn he Arakshit kotach gamaun Basanar he sade tumhala sanju nahi.
आणखी द्यायला हवा होता.... किमान हिंदू मुस्लिम डिबेट एव्हढा तरी...
@balajisuryatale30232 ай бұрын
उप वर्गीकरण केले आहे त्यामुळे 14 व्या भारतीय संविधानाची पायमल्ली नाही का?
@TpDk-zr5xw2 ай бұрын
Nahi
@pawarashok77632 ай бұрын
बाबासाहेबानी आरक्षण आमच्या सोबतच तुम्हालाही दिले होते तुम्ही आमची बरोबरी करु शकत नाहीत म्हणून जळून जळून बोंबलत बसलात सुषमा ताई पण इतरांची बरोबरी करुन इथपर्यंत आल्यात हे पण मान्य करा
@sarikalokhande76872 ай бұрын
Andhare na guarantee aahe ka ki creamy layer walya mulana admission milel. Te kontya criteria nusar milel. Open kota madhun ki wegle sit tyanchya sathi denar. Karan open che sit SC ST na milnar nahi. Reservation sudha nahi tar ya mulani karay che kay yachi clarification konich det nahi. Mulat saglech mula atishay mehnat karun mark padtat va sarvanchya sobat compitition kartat. Tyanchya sobat hanirnay anyaykarak banel tari politician lokani tyachi janiv thevavi
@IrbajiSurykar2 ай бұрын
ईरबाजी गिरधारी सुर्यकर रावणंगावकर धोबी समाज कार्यकर्ता म्हणून मी आपल्या ता ..भोकर जिल्हा नांदेड ह्या जिल्ह्यातील आहे कारण केंद्र सरकार राज्य सरकार यांनी खरंतर यांनी आरक्षण द्यावे लागते आस हे सर्व जाती धर्माचे लोक म्हणत आहे
@prashantjagtap82202 ай бұрын
SC cha निधी वारकरी महामंडळाकडे का नेला,हे ताज उदाहरण आहे का नेला, हेही समजून सांगा. अजूनही अनेक अशा घटना आहेत., जिथं
@prashantjagtap82202 ай бұрын
आज Empirical Data Karun किती ठिकाणी कोणत्या संस्थांवर, किती सरकारी दफ्टरात अनुशेष sc St च शिल्लक आहे ते ही clear करा. राजकारणाच्या पलिकडे जाऊन किती योग्य, निधी किती दिला जातो.tender Sc ST कामे कोण कोणत्या पद्धतीने करते हेही पाहणे गरजेचं आहे. डोळे उघडून योग्य पाहा.
@shashikantkamble11332 ай бұрын
Instead of classification and Creamy layer concentrate on education development amenities provisions to SC s St so last man stands on his own feet and compete with general category that means we don't want change of master we become the master this concept embodied in mind of society
@VitthalraoEkonkar3 ай бұрын
आमच्या जातीचा भला करा मॅडम नाभिक लोहार सुतार खाटीक चांभार आमच्या जातीचा विचार करा आणि गरीब व्यवसाय करणारे आहो
@ashabelkhede83372 ай бұрын
Sudhakaro firstly you have spinning education after you have spiking square of sevises but you not spiking education
@Alwyslearn3 ай бұрын
रिपोर्टर सारखा disturb करत आहे.... सुषमा ताईना बोलून देत नाहीत...hm hm करत..😅😅...अस मध्ये मधे नसते disturb करायचे रिपोर्टर मॅडम..
@ravipandit48753 ай бұрын
Anchor ajibat confident nahiy. Tyamule mi hyanche news ch pahat nahi,atach nahi tar ya jevapasun alya ahet tevpasun bagtoy mi. News presenteeism ekdam boaring aste yanch.
@ishwarkasabe56702 ай бұрын
सुषमा ताई आपण खऱ्याच समतावादी आहात. आपणास जय लहुजी !
@akshaysuroshe643 ай бұрын
SC आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे
@BluePanther3582 ай бұрын
ये वाघमारे बाई.. जरा अभ्यास करून टाका 😂
@somnathshete85423 ай бұрын
अंधारे ता ई आपणा प्रमाणे आय ए एस आय पी एस ,वर्ग 1, वर्ग 2 अधिकारी यांना creamy layer लागु कराव
@vinodpandagale18232 ай бұрын
Sushmati is no more dalit naw
@mohanishdhanvijay90093 ай бұрын
हे mla वाटते sarad राजकर्णात आरक्षण लागू करव। म्हणजे सुषमा bai la koni विचारनार nahi
@vishvambarwaghmare56842 ай бұрын
काही नाही भाजपचे षडयंत्र आहे
@santoshlokhande80552 ай бұрын
सुषमाताई अंधारे यांना सांगा की तुमच्या उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करायला सांगा आरक्षणासंबंधी व क्रिमिलेयर संबंधी नाहीतर आपलं बोल बच्चन काही कामाचं नाही
@khanderaokamble79612 ай бұрын
बाबासाहेब यांनी या मागासलेल्या लोकांसाठी तीन मुले तरुण पत्नी गमावली.तुम्हाला कोणी कुत्राही पुसले असते का
@vijayarkhade24353 ай бұрын
सुषमा ताई आज रजकरणाबहेर जाऊन विचार केला
@shardasawant63502 ай бұрын
Sushma tai yanani jara rajratn ambedkar yanchi bhet ghyavi samajat phut padnyachi rss chi chal ahe
@marutimarbhal23062 ай бұрын
५०% खुल्या प्रवर्गात एक समाज ६० ते ७०% टक्के फायदा घेतो ते दिसत नाही काय ? तुमच्या मालकांनी दिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवू नका. जाती नीहाय जन गनना करा आणि १००% आरक्षण संखेच्या प्रमाणात वाटून टाका. बघा सरकार तयार होतं का ? कधीच होणार नाही.
@riteshpandit12823 ай бұрын
SC/ST OBC la EWS lagu Kara 🙏
@prashantjagtap82202 ай бұрын
राजकारण्यांनी मलिदा खावून झालं, अता कुठं कसेही काहीही करून शिक्षण घेऊन प्रवाहात येऊन प्रश्न विचारात आहेत. त्यामुळं आता न मागता तुम्ही हे करून उतरंड लादत आहेत. सामाजिक मागासलेपण याची व्यवस्थित व्याख्या व्यवस्थित अधोरेखित करायला हवे.
@vinodghodke61112 ай бұрын
This result is wrong
@vintan74072 ай бұрын
I always know this shushma andharay is danger for sc. St
@DipakHadal-mx2ng3 ай бұрын
खरोखर आज पर्यंत आदिवासी खेड्यापाड्यात विकास झालं नाही. काही आदिवासी आजुन मागास राहिला आहे
@prakashkamble48492 ай бұрын
दलबदलू स्त्रिय
@shardasawant63502 ай бұрын
Sushma tai tumhi dr.babasaheb Ambedkaran peksha hushar ahet ka babasahebani dilelya aarkshnat badal karava vatato tumhala