मी सध्या आफ्रिकेत आहे, पण इथून सुद्धा तुमच्या व्हिडिओज बघणं एक वेगळाच आपलेपणा देऊन जातं , खूपच छान असतात तुमच्या व्हिडीओज, पुढील वाटचालीस शुभेच्छा.Love from 🇺🇬
@kokanikarti3 жыл бұрын
धन्यवाद दादा! असेच प्रेम राहू द्या!
@kirankadam00743 жыл бұрын
मि सातारचा आहे ,न चुकता तुमचा एपिसोड पाहतो मि खुप धमाल करता तुम्ही 👌 खुप साध्या पद्धतीने जास्तीत ज्यास्त मनोरंजन करता आणि ते रियल फैक्ट असती 👌👌 तुमची भाषा अप्रतिम 🌺💖💪 तुमचा बिल्डर तर एकनम्बर काम करत राव 🙏
@VikasYadav-oh1pl3 жыл бұрын
@@kokanikarti 12qi koli o ominous
@sanjaytharali7203 жыл бұрын
छान व्डिडीयो बनवता👌👌🌹🌹
@UmeshKhandagale3 жыл бұрын
@@kokanikarti भाऊ तुम्हाला फुल सपोर्ट आहे आपला.....