कमळगडाचे नैसर्गिक अप्रतिम सौंदर्य आपल्या मुळे पाहायला मिळाले. अतिशय छान माहिती दिलीत तुमच्यामुळे प्रत्यक्ष गडावर फिरून आल्याचा आनंद झाला . अशीच माहिती महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील सर्व किल्ले प्रेमींना आपल्याकडून मिळत राहील अशी अपेक्षा ❤❤
@AjitVenupureFilmsКүн бұрын
@@DnyaneshwarHiras धन्यवाद सर
@archanashedge78962 күн бұрын
खूप छान 🎉
@AjitVenupureFilmsКүн бұрын
@@archanashedge7896 thank you 🙏
@TrishasRecipe2 күн бұрын
Nice information
@AjitVenupureFilms2 күн бұрын
@@TrishasRecipe thank you
@WanderingEarlAarav2 күн бұрын
Sunder माहिती 🎉
@AjitVenupureFilms2 күн бұрын
@@WanderingEarlAarav thank you
@nikhiltanpure94674 күн бұрын
वनवा विझविण्यासाठी मदत केली असती काकांना तर केस जळाले असते का तुमचे.
@AjitVenupureFilms4 күн бұрын
@@nikhiltanpure9467 comments करताना विचारपूर्वक भाषा वापरावी , ते जाऊदेत आम्ही विचारले पण त्यांचे सोबत बाकीचे काम करणारे होते त्यात दादांनी नकार दिला म्हणून आम्ही नाही गेलो. आणि comment करताना विचार करायला हवंय आपण स्वतः काही करतो की नाही. आम्ही कष्टाने तिथं पर्यन्त जाऊन त्यांचा contact no इतर पर्यटकांना मिळेल व त्यातून त्यांना गाईड व जेवण बाबतचे काम मिळून काही आर्थिक मदत मिळेल या साठी धडपड केली पण आपण काय केले का कधी आयुष्यात की फक्त अस्या commemt करायच्या
@sarangshete44604 күн бұрын
मित्रा 1 नंबर
@AjitVenupureFilms4 күн бұрын
@@sarangshete4460 thank you sir
@vishnuwarde90344 күн бұрын
ग्रामीण गाव, चांगलं आरोग्य.
@AjitVenupureFilms4 күн бұрын
@@vishnuwarde9034 धन्यवाद सर
@prasadpote58715 күн бұрын
There is another route to this old waghjai temple situated on hill. Where is the start point of this trek from Mahad road.
@AjitVenupureFilms4 күн бұрын
@@prasadpote5871 वरच्या मंदिरापाशी जाणारा मार्ग रत्यवतील लहान हॉटेल पसी अलीकडेच आहे त्या हॉटेल वर चौकशी केली की सांगतात रस्ता कुठून जातो ते
@prasadpote58714 күн бұрын
@AjitVenupureFilms thank you 😊
@prasadpote58715 күн бұрын
There is another route from shirgaon village to nira river origin point
@AjitVenupureFilms4 күн бұрын
@@prasadpote5871 धन्यवाद सर, निरा नदी उगमस्थान साठी एकच शिरगाव या गावातून जाणारा उत्तम व चांगला सोपा मार्ग आहे
@prasadpote58712 күн бұрын
@@AjitVenupureFilms thank you 😊
@sameerwagh67896 күн бұрын
छान
@AjitVenupureFilms5 күн бұрын
धन्यवाद 🙏
@RatnakarNarayanGaikwadPanhala6 күн бұрын
अजित भाऊ मस्तच रत्नाकर गायकवाड
@AjitVenupureFilms5 күн бұрын
धन्यवाद सर
@bharti71168 күн бұрын
Nice video
@AjitVenupureFilms7 күн бұрын
@@bharti7116 thank you 🙏
@popatpatilkodoli46278 күн бұрын
दादा खूप सुंदर माहिती दिली तुम्ही❤❤❤❤❤❤
@AjitVenupureFilms8 күн бұрын
@@popatpatilkodoli4627 धन्यवाद सर 🙏
@digamberthorve1069 күн бұрын
आजच्या काळात शिक्षण राहण्याची सोय रोजगार ह्या सगळ्या मनुष्याला निर्माण झाल्या आहेत एका दृष्टीने विचार केला तर हि जंगलात जाऊन राहणारी लोक सुखी आहेत सपाट जागेवर तांदूळ वरी नाचणी पिके घेऊन अन्नधान्य प्रश्न सोडविला जातो गाई गुरे चरायला प्रश्न नाही तेलातुपाचा प्रश्न सोडविला जातो मिरचीचे पीक घेता येते फक्त मीठ विकत घेऊन जीवन जगण्यासाठी अतिशय धावपळ करावी लागते पण कर्ज माफ ह्या सगळ्या भानगडीत पडत नाहीत.
@AjitVenupureFilms8 күн бұрын
@@digamberthorve106 एकदम बरोबर
@eshvarhingne3219 күн бұрын
❤✍️👌
@AjitVenupureFilms8 күн бұрын
@@eshvarhingne321 thank you 🙏
@AshokDighe-t8f10 күн бұрын
व्हिडिओ बघायला खूप सुंदर वाटते पण त्या लोकांचा त्याग खूप मोठा आहे आणि खूप खूप मोठा त्याग आहे
@AjitVenupureFilms10 күн бұрын
@@AshokDighe-t8f खुप कष्टाचे जिवन जगत आहेत पण माणसाचे तेच खरे जगणे आहे. Car, बंगला compny सर्व निसर्गाच्या विरुद्ध
@AshokDighe-t8f10 күн бұрын
खूपच छान खूपच सुंदर वावा खूप छान
@AjitVenupureFilms10 күн бұрын
@@AshokDighe-t8f thank you 🙏
@ashokkachare688611 күн бұрын
खूप छान वाटल❤
@AjitVenupureFilms10 күн бұрын
@@ashokkachare6886 thank you 🙏
@amolbhume301611 күн бұрын
Dada amcha kamlgad la yaycha plan ahe tr kontya base point varun jawal padel trek..
@AjitVenupureFilms11 күн бұрын
@@amolbhume3016 श्री कचरे - 9834954746 यांना संप्रक करा कमळगड वर राहतात चांगले शाकाहारी जेवण नाहीतर ताक किंवा नाष्टा करायचा असेल तर त्यांचे कडे मिळेल सुद्धा
@AjitVenupureFilms11 күн бұрын
@@amolbhume3016 पुणे वरून जाणार असाल तर pune-bhor - raireshwar pathar marge जाणे चांगले राहील
@AjitVenupureFilms11 күн бұрын
@@amolbhume3016 तुपे वाडी मार्गे रस्ता चांगला राहील
@aartigaikwad922111 күн бұрын
Matichi ghar bag
@AjitVenupureFilms11 күн бұрын
@@aartigaikwad9221 thank you 🙏
@JagannathSalve-w2k11 күн бұрын
Kuvala
@AjitVenupureFilms11 күн бұрын
@@JagannathSalve-w2k thank you 🙏
@dipakrokade676812 күн бұрын
वणवा पेथळा मग तुम्ही मदत करायला पाहिजे होती , तुम्हालाही माहिती पडले असते की कसे जगलात अगा लागते
@AjitVenupureFilms12 күн бұрын
@@dipakrokade6768 आम्हाला मदतीला यायला कचरे दादा नको बोले म्हणून आम्ही गेलो नाही त्यांचे मदतीला तेथील गवत गोळा करणारे होते
@growthAgency-c5y12 күн бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य
@AjitVenupureFilms12 күн бұрын
@@growthAgency-c5y thank you 🙏
@babasahebbagwan485112 күн бұрын
Yeth light aahe ka
@AjitVenupureFilms12 күн бұрын
@@babasahebbagwan4851 light ahe
@archanashedge789613 күн бұрын
सुंदर..
@AjitVenupureFilms12 күн бұрын
@@archanashedge7896 thank you 🙏
@ankitawalgude570213 күн бұрын
Sunder mahiti rural lifestyle
@AjitVenupureFilms13 күн бұрын
@@ankitawalgude5702 thank you
@pratapkumbhar208713 күн бұрын
Ok 👌👌👌👌👌
@AjitVenupureFilms13 күн бұрын
@@pratapkumbhar2087 thank you
@mahesh7970113 күн бұрын
पुणे हुन कसे जाता येईल सांगा
@AjitVenupureFilms13 күн бұрын
@@mahesh79701 2 मार्ग आहेत त्यातील 1 ) पुणे - kapurhol - bhor - raireshwar pathar - kamalgad २) pune - wai - kamalgad
@mahesh7970113 күн бұрын
@@AjitVenupureFilms धन्यवाद
@mahesh7970113 күн бұрын
आपला संपर्क क्रमांक मिळेल का
@AjitVenupureFilms13 күн бұрын
@@mahesh79701 तेथील कचरे दादा यांचा नो देतो ते तुम्हाला तिथे जाणार असाल तर मदत करतील तसेच त्यांचे कडे J1 ची सुद्धा व्यवस्था होईल श्री कचरे - 9834954746
@mahesh7970113 күн бұрын
@AjitVenupureFilms धन्यवाद 🙏
@SayliGugale210013 күн бұрын
खुप छान दादा 👌🙏🚩
@AjitVenupureFilms13 күн бұрын
@@SayliGugale2100 thank you
@NMA119213 күн бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य, तितकेच सुंदर चित्रीकरण ❤️👏🏼👏🏼
@AjitVenupureFilms13 күн бұрын
@@NMA1192 thank you sir
@XWHYZ202416 күн бұрын
tyanna reloacate kara
@Arunchavan298820 күн бұрын
खुप सुंदर ❤ छत्रपति संभाजी नगर
@AjitVenupureFilms19 күн бұрын
@@Arunchavan2988 धन्यवाद
@SanjanaShirishkar22 күн бұрын
आई येडेशवरीचा उदे उदे❤
@Aitihasik_Maval_Prant22 күн бұрын
अजित सर मोहीम यशस्वी केलीत
@AjitVenupureFilms19 күн бұрын
@@Aitihasik_Maval_Prant धन्यवाद
@SayliGugale210022 күн бұрын
अप्रतिम ड्रोन शूटिंग , पण सांभाळुन दादा. 🙏🙏🚩👌👌👌
@AjitVenupureFilms19 күн бұрын
@@SayliGugale2100 धन्यवाद
@SayliGugale210022 күн бұрын
🙏🙏मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🚩
@AjitVenupureFilms19 күн бұрын
@@SayliGugale2100 धन्यवाद ताई
@mangeshkadam838123 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@mangeshkadam838123 күн бұрын
खूप छान गाव आहे 🙏🙏
@AjitVenupureFilms19 күн бұрын
@@mangeshkadam8381 thank you 🙏
@Aitihasik_Maval_Prant23 күн бұрын
खूप चांगली माहिती
@AjitVenupureFilms23 күн бұрын
@@Aitihasik_Maval_Prant धन्यवाद बाप्पू
@Aitihasik_Maval_Prant23 күн бұрын
अजित वेनुपुरे सर आपण खूप मोठी कामगिरी करत आहात. तुमच्या कडून चांगली माहिती मिळते
@AjitVenupureFilms23 күн бұрын
@@Aitihasik_Maval_Prant धन्यवाद बाप्पु
@dilipyele887724 күн бұрын
खुप सुंदर 🎉🎉
@AjitVenupureFilms24 күн бұрын
@@dilipyele8877 thank you sir
@dr.makaranddombale95925 күн бұрын
असे ग्रामीण भागातील जिवन हीच खरी आपली ओळख होती, भरपूर कष्ट होते, शुद्ध हवा, निर्मळ पाणी, पौष्टिक खाणे होते, गर्दी न करणारा दर्दी माणुस या अनवट वाटेने नक्की जातोच ❤ खुप छान... डॉ मकरंद डोंबाळे लोणंद
@AjitVenupureFilms25 күн бұрын
@@dr.makaranddombale959 thank you sir 🙏
@SanjayShinde-hp4tr26 күн бұрын
सुंदर परिसर दिसतो ❤❤❤
@AjitVenupureFilms26 күн бұрын
@@SanjayShinde-hp4tr thank you 🙏
@lackySapkal27 күн бұрын
Dada खूप छान कडला आहेत व्हिडिओ मी पण त्याच गावातला आहे खरंच मनापासून धनंवाद ❤❤❤
@AjitVenupureFilms27 күн бұрын
@@lackySapkal thank you 🙏
@madhukardongre478527 күн бұрын
I. Now. All us
@uttamjondhale838627 күн бұрын
धन्यवाद दादा तुम्ही खास चित्रीकरण केले . विशेषता आदिवासी जीवन आणि या रानाची पाखरं यांचं जीवनमान दाखवून फार विशेष म्हणजे कधी पहायला मिळणार नाही अशी जीवनपद्धतीच दर्शन आम्हाला घडवलं या पेक्षा निसर्ग सौंदर्य कुठं ही पहायला मिळणार नाही. पुनश्च एकदा धन्यवाद.
@AjitVenupureFilms27 күн бұрын
@@uttamjondhale8386 धन्यवाद, पुढे कायम तुम्हाला असेच दुर्गम भाग तसेच किल्ले व पर्यटन स्थळे नव नवीन व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवत राहील
@ramxygaming7728 күн бұрын
He jivan khup सुंदर आहे आदिवासी Bandhvanch ek dam साध नाही कश्याची हाव❤❤❤❤