Narayangad fort, junnar | नारायणगड किल्ला | पुणे जिल्हा मधील एक अपरिचित किल्ला संपूर्ण माहिती

  Рет қаралды 645

Ajit Venupure Films

Ajit Venupure Films

Күн бұрын

Narayangad fort, junnar
नारायणगड किल्ला पुणे जिल्हा मधील एक अपरिचित किल्ला संपूर्ण माहिती
नारायणगड हा जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग ६०च्या पूर्वेला आहे. या गडावर पुरातन लेणे व पाण्याची टाके आहेत. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. खोडद गावाच्या उत्तरेला " नारायणगड " आहे. त्याच्या कुशीत गडाचीवाडी नावाची वस्ती वसलेली आहे. नारायणगड हा किल्ला किल्ल्यांच्या तीनप्रकारापैकी गिरिदुर्ग या प्रकारा मध्ये समाविष्ट होतो. पुणे जिल्ह्या मध्ये पुणे - नाशिक महामार्ग वर पुणे शहरा पासून ९० कि.मी अंतरा वरील नारायणगाव या गावा पासून पूर्वेस १० कि.मी अंतरवर माळवाडी (खोडद) तेथून उत्तरेस साधारण४ कि.मी नारायणगड आहे
#narayangad #narayangadfort #history

Пікірлер: 6
@SayliGugale2100
@SayliGugale2100 3 ай бұрын
सुंदर चित्रीकरण👌👌🚩🙏🚩
@ashokaghav4389
@ashokaghav4389 4 ай бұрын
Chan video banavala ,umbraj 1
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 4 ай бұрын
@@ashokaghav4389 thank you
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 9 ай бұрын
दादा आता माझे वय झाल्याने मी तुमच्या डोळ्याने महाराजांचे किल्ले पाहून आनंद घेतो. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🚩🚩🚩🚩
@AjitVenupureFilms
@AjitVenupureFilms 9 ай бұрын
Thank you sir, तुमच्या comment ne अजून video बनवण्याची ऊर्जा मिळाली
@AdminNinad
@AdminNinad Жыл бұрын
पूर्ण व्हिडिओ पाहिला 🙌🙌🙌🙌
Narayangad Fort, Junnar | नारायणगड
16:19
Travel IJ
Рет қаралды 8 М.
SHE CAME BACK LIKE NOTHING HAPPENED! 🤣 #shorts
00:21
Joe Albanese
Рет қаралды 19 МЛН
A Child's Big Mistake Turned Into an Unforgettable Gift #shorts
00:18
Fabiosa Stories
Рет қаралды 43 МЛН
На ЭТО можно смотреть БЕСКОНЕЧНО 👌👌👌
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 4,4 МЛН
vampire being clumsy💀
00:26
Endless Love
Рет қаралды 31 МЛН
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 592 М.
SHE CAME BACK LIKE NOTHING HAPPENED! 🤣 #shorts
00:21
Joe Albanese
Рет қаралды 19 МЛН