नमस्कार - सर्वात आधी संपूर्ण टीमचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन💐 आणि या नाटकाचा प्रयोग २९ डिसेंबरला पुणे येथे लवकरच बघायला मिळणार आहे याचा विशेष आनंद होतो आहे त्यासाठीही आपणा सर्वांना खूप मनस्वी शुभेच्छा . मनवा मॅम आपण अतिशय छान प्रश्न विचारले त्यामुळे खूप गोष्टींची उकल झाली आणि नाटक बघतांना त्याची विशेष मदत होईल. नाटक बघितल्यानंतर विशेष फीडबॅक तसा देईलच. तूर्तास नाटक बघण्याची विशेष ओढ लागलेली आहे 🤗 सचिन सर , अनिता मॅम आणि प्राजक्त सर - एक उत्तम दिग्दर्शक ,एक विविध भूमिका साकारून सर्वांचे मन जिंकणारी सुंदर अभिनेत्री आणि एक सखोल लेखन करणारे लेखक .. अशी ही सुंदर टीम आणि मनाच्या अगदी जवळ असणारे हे तीनही व्यक्तिमत्व.. YCMOU Dramatic मुळे आपले विचार जवळून अनुभवायला मिळत आहेत याचा खरोखरच आनंद होतो आहे.☺️पुढील वाटचालीस साठी आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 💐
@meghnamulye7973Күн бұрын
Atishay utkrushta uttam abhyas asleli mansa ahet hi sagli natkacha
@meghnamulye7973Күн бұрын
Mukta la ?,bolavlay tipa far?boluch dila nai hya dogha dadanni. Tila vegla bolvun tochi ektichi mulakhat ghya
@meghnamulye7973Күн бұрын
Ha process nahi manva hi process kashi jali
@meghnamulye79732 күн бұрын
Parat tumhi vandana tai pratiksha tai rohini hatta gadi parna pethe ni kadambari kadam Yanna bolvun parat charcha kara ya ni junya charchaughi natka var
@meghnamulye79732 күн бұрын
Me majhi ai ni majhi bahin amhi tighinni hi vandana tain cha ani atta cha mukta cha ashi donhi charchaughi baghitlay.donhi sancha madhla
@meghnamulye79732 күн бұрын
Tumhi ya madhe mukta sobat vanda guptenna pan bolvayla hava hotat tyanche hi vichar aikayla milna mahatva cha hota.karan mukta adhi khup varsha prachanda prayog vandana tainni kela hota
@meghnamulye79732 күн бұрын
Ani manva tula ek vicharaychay ki kali rani............ Hya natka che prayog itke kami quachitach ka karta? Covid nantar kiti vela prayatna kela nantak he pahaycha pan yog yet naiye. Thanya la rahto amhi.sadhya gadkari bandae.pan kalidas mulund ani kashinath ghanekar thane ithe 4.30 cha prayog theva na hya natka cha.tuja ni girish oak yancha kam baghaychay amhala.amchya kade saglyanna awade natka chi
@meghnamulye79732 күн бұрын
Changla upakram changli mahiti milali yamule.ani tarun yuva pidhi karta jyanna prayogik natka chya sandarbhat kai kam karaychay.mag te kahihi aso lekhan.digdarshan kimvhan ajun kahihi.asa nai ki fakta abhinay karaychay.tya saglya yuva pidhi karta asa karyakram karna mahatvacha hota.te tumhi kelat.asech karat raha changle upkram khup shubhechha.vat pahtoy pudhchya karyakrama chi
@priya50482 күн бұрын
Nice episode 👍
@kalyanivlogs23603 күн бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत 🙌🙌👌👌🎭🎭
@vrushalikanulkar459014 күн бұрын
खूप सुंदर विषय आणि तो कॉमिक पद्धतीने मांडला असल्याने तो जास्त परिणामकारक होणार आहे . खूप च उत्सुकता वाढली आहे. पालक आणि मुलं यामधील संवाद होऊन त्यांच्या मधील जनरेशन गॅप कमी होईल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.
@poojajoshi172715 күн бұрын
कधी एकदा नाटक बघतेय अस झालय
@MrChinmayj16 күн бұрын
😮😊
@spiritualmakarand646816 күн бұрын
चार चौघी 2.0 शक्य आहे. नवीन संचातील चार चौघी मुद्दाम पाहिले नाही. 90 च्या दशकात आलेले पाहिले होते. दीपाताई, वंदना ताई, आसावरी आणि प्रतीक्षा यांनी अप्रतिम काम केले होते. उगाच मला तुलना करायची नव्हती म्हणून. आताच्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत त्याला अनुसरून जर आता नाटक लिहिले तर ते कालसुसंगत होईल.
@nitapathak992616 күн бұрын
आम्ही हे नाटक नक्की बघणार....❤
@relelata16 күн бұрын
हा पॉडकास्ट बघून मी (सत्तरी उलटली तरी ) हे नाटक नक्कीच बघायचं ठरवलं आहे.
@spiritualmakarand646816 күн бұрын
ऑस्ट्रेलिया मध्ये 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम बंदी असा एक कायदा संमत करण्यात आला आहे. आपल्या देशाची व्यवस्था पाहता हे शक्य होईल असे वाटत नाही तरीही " आजीबाई जोरात" या बालनाट्यातून मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी जो संदेश दिला गेला आहे तो स्तुत्य आहे. गेल्याच महिन्यात हे बालनाट्य पाहण्याचा योग आला. नाटक खूप आवडले. कोणतीही कलाकृती पहिल्या पाच मिनिटात प्रभाव पाडते. या नाटकात लक्षा मामाचा (लक्ष्मीकांत बेर्डे ) आवाज वापरला आहे परंतु announcement खूपच कॅज्युअल वाटते. त्याच्यात थोडे गांभीर्य हवे. मनवा , मराठी नाटक पुढे यावे यासाठी रसिकहो हा मंच छान आहे.❤❤❤ पॉडकास्ट आवडले.
@neenachaubal332924 күн бұрын
Nice interview !
@ashwinikamat261628 күн бұрын
Kay Manava, kadhi tu kadhi tumhi he kasle dhedgujri marathi, ek kay te tharav na,nustich style maroo nakos
@vandanaghaisas1512Ай бұрын
खूप सुंदर झाला एपिसोड. माय लेकीची जोडी अप्रतिम. ❤
@goodvibesonly8371Ай бұрын
Khupach chhan ❤ congratulations
@anjalipatankar2855Ай бұрын
मीना मॅडम हे नाटक इंग्रजी आणि हिंदी मध्ये आणाव ,देशभर याचेच प्रयोग यशस्वी होतील.
👏🏻👏🏻👏🏻🙌 mad sakharam he apratim natak aahe. Watched it twice 🎉 All the best to the whole team! 👍
@kalsootri2 ай бұрын
मस्त मस्त मस्तच. सोनाली, मंगेश आणि मनवा superb
@shailendrakamat44212 ай бұрын
Sahi Mangesh, sunil bau and Sandesh..
@sachinnikalje53722 ай бұрын
Gr8 concept
@kishorepoorkar45872 ай бұрын
ओहो, फक्त नाटकासाठी वाहिलेलं पॉडकास्ट...अभिनंदन.. आणि माझ्या मित्रांबरोबर त्यांनी सादर केलेल्या अप्रतिम नाटकावर जमून आलेली प्रसन्न आणि अनौपपचारिक चर्चा.
@spiritualmakarand64682 ай бұрын
अशाच व्हाव्या चर्चा, असेच घडावे संवाद, या रंगभूमीला यावी उर्जितावस्था, हीच आम्हा रंगकर्मी लेकरांची सादं. मनवा, सखाराम बाईंडर आणि मॅड सखाराम या दीर्घांकावरील संवाद, चर्चा, गप्पा खूपच आवडल्या. हा उपक्रम असाच अविरत सुरू ठेवावा. खूप खूप शुभेच्छा.
@nileshshevde69332 ай бұрын
Lovely
@priya50482 ай бұрын
Another refreshing episode.. Sonali Kulkarni has such a warm and humble personality.. Manava as usual fantastic ✌️
@shamalakate78052 ай бұрын
Uttam upkram.
@mrunalpawar4532 ай бұрын
Nice concept❤
@arvindsawant67272 ай бұрын
Best wishes 🎉
@surekhadeshmukh95802 ай бұрын
बापरे कीती बरोबर बोलत आहे ग मुक्ता 🔔🌏👨👩👧😍🎶🎵🙏🏼🔥
@surekhadeshmukh95802 ай бұрын
बापरे खरच खुपच सुंदर नाटक आणी तुम्ही खुपच महत्तवाच बोलत आहात 🔔🌏👨👩👧😍🙏🏼🎶🎵⛳⛳⛳🎻
@sangeetamavinkurve14982 ай бұрын
मंगेश कदम ह्यांनी ह्या कार्यक्रमाच्या शेवटी जे म्हंटले ते अगदी 100% पटलं. ह्या कार्यक्रमा निमित्त मराठी नाटकांचे डाॅक्युमेंटेशन होतय. नाटक कसे पहावे हे शिकायला मिळतं. मी हे नाटक पाहिले आहे आणि आवडलही. पुन्हा पाहायला नक्कीच आवडेल.
@madhubansisalvi82492 ай бұрын
Me teen vela pahile,mastach,Leena Bhagwat BAAPACH sorry Aaiich😅