एका कार्यशाळेत आल्यासारखे वाटले.... एकेक अनुभव,मराठी भाषा ऐकत राहावी अशी जी आजकाल फार दुर्मिळ झाली आहे आणि तुझे अभ्यासपूर्ण प्रश्न.... देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने दिलीप भैय्या आणि विजय कडून ओरबाडून घ्यावे इतकं आहे.... त्यांच्या प्रत्येक नाटकावर अभ्यासपूर्ण भाग होऊ शकतील जे आपल्याला आणि पुढच्या पिढीला अभ्यासक्रम म्हणून उपयोगाला येतील.खूपच सुंदर अनुभूती....
@sanjivanitelkar95712 ай бұрын
नमस्कार. खूपच वेगळा अनुभव. विजय केंकरे म्हणाले की पुस्तक लिहायला हवे त्यावर तुम्ही काहीच प्रतिसाद दिला नाही याचं वाईट वाटले.खरंच documentation खूपच महत्वाचे आहे.पुढील पिढीसाठी.ते पुस्तकामुळे होते.तरी खरचं वाटते विजय केंद्रे यांनी आपले समृद्ध अनुभव पुस्तकातून मांडावे.
@deeptiphadke63324 ай бұрын
सुंदर चर्चा. खूप आनंद मिळाला ऐकताना. Thank you very much all of you
@shejouavach12 сағат бұрын
छान.
@Themommylife30084 ай бұрын
Khup masta gappa goshti ranglyaa. Looking forward to more such❤
@pareshpatil69534 ай бұрын
Very interesting and enjoyable content manava... Keep it up ... Waiting for more eps .... All the best ..
@amrutasant89594 ай бұрын
Kamal yog julvun analays Manava. This interview is a treat to watch❤❤❤loved it😊
@kalsootri4 ай бұрын
Very well presented. Looking forward to more episodes.
@priya50484 ай бұрын
An hour spent well.. awadla podcast.. would love to watch more of these..
@KSAwareness4564 ай бұрын
Khoop chhan...keep it up😊
@nitinule96284 ай бұрын
प्रत्येक नाट्य प्रेमींनी नक्की पहावा असा एक छान प्रयोग.
@NiranjanRane-f5r4 ай бұрын
Nice one...... Very well conducted interactive discussion Keep it up......Best wishes for future ones
मुंबई मध्ये पत्रा पत्री नाटकाचा प्रयोग कधी होणार? Lots of love❤
@ameyaenterprises28394 ай бұрын
Nice conversation ❤
@vrushalisalvi86044 ай бұрын
गडकरी रंगायतन येथे पाहिले. खूपच सुंदर. दिग्गज कलाकार.
@sushamajoag18684 ай бұрын
अप्रतिम संयोजन प्रिय मनवा! दिलीप भैय्यांबरोबर मला 'हसवा-फसवी' सारख्या नाटकात काम करणं ही एक पर्वणीच होती एक workshop होतं, खूप अनुभवायला आणि शिकायला मिळालं. विजय केंकरे याने, 'पूर्णावतार ' आणि 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री' या नाटकांचा उल्लेख केला त्याचा आनंद झाला कारण या दोन्हीही नाटकांमधे मी प्रमुख भूमिका केली होती. 🌹🌹🙏🏻🌹🌹
@neenachaubal33294 ай бұрын
Nice talk
@arvindsawant67274 ай бұрын
❤
@ashwinikhopkar9964 ай бұрын
आता पत्र कालबाह्य झालं आहे. हा कार्यक्रम बघून पुन्हा पत्र लिहीणं सुरू होईल.