Pm Modi in varanasi Kashi
1:21
2 жыл бұрын
शहीद-ए-भगसिंग
3:50
HiND kESARI
0:26
2 жыл бұрын
Пікірлер
@sachindeshpande2959
@sachindeshpande2959 3 күн бұрын
SHOORAAMHI WANDILE .
@Abhivetal
@Abhivetal 4 күн бұрын
॥ जय श्रीराम ॥ जय बजरंगबली ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ जय शिवराय ॥ जय शंभुराजे ॥ ॥
@dineshdanke8128
@dineshdanke8128 6 күн бұрын
विर बाजीप्रभू देशपांडे विर सावरकर यांना त्रिवार वंदन 🚩 जय हिंद जय भारत वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤🌹🚩🚩🚩🌹🌹🌹🚩🚩🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
@LataSonkaramble
@LataSonkaramble 9 күн бұрын
Aprtim
@rahuljadhav3817
@rahuljadhav3817 12 күн бұрын
महाराज आपल्या या सुंदर आशा प्रभोधना ने नक्की च येणारी पीढ़ी शिवविचार घेऊन एक सुंदर समाज घड़वेल असा नक्की विश्वास आहे
@MadhaviMulay-xk7pu
@MadhaviMulay-xk7pu 14 күн бұрын
Sarvach kirtan shravniy ani anukarniy aastatat mi yanche NimrsharanyatBhagvat eikaly khupach Chan
@prasadg_16
@prasadg_16 Ай бұрын
last time 7vit asatana ikala hota aaja 5 varshanatarahi far chhan vatale😍
@bharatjadhav2929
@bharatjadhav2929 Ай бұрын
HARE KRISHNA
@user-gl9kp7bk4r
@user-gl9kp7bk4r Ай бұрын
❤👍🏻
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
भगवंताचा अवतार माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हे नाव उच्चारताच किंवा ऐकताच मनातील श्रद्धा भक्ती भाव भावना सगळं काही उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. "काय सांगू देवा माझ्या ज्ञानोबाची ख्याती" अशीच मनस्थिती होऊन जाते. आणि गुरूवर्य आफळे बुवांच्या मुखातून ती ख्याती ऐकणं म्हणजे तर दुग्धशर्करा योग. ........................!! जय हरी !!🙏🙏
@ganeshpardeshi428
@ganeshpardeshi428 Ай бұрын
Bharat Mata Ki Jay !!!
@neetijoshi8609
@neetijoshi8609 Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ...
@rahuljadhav3817
@rahuljadhav3817 Ай бұрын
महाराज आपल्या प्रभोधनाला शब्द कमी पडतील ❤❤❤❤❤
@shivramchindarkar2146
@shivramchindarkar2146 2 ай бұрын
आफळे बुवा यांचा अफलातून अभ्यास वर्णन करणे शब्द अपुरे दोन्ही हात जोडून दंडवत
@user-lc6ym7jv5e
@user-lc6ym7jv5e 2 ай бұрын
सावरकरांच्या जयंती दिनी पाहिल्यावर त्या रात्री झोपेतही बडबडलो.. सावरकर आले.... सावरकर आले... काय जादु आहे. आफळे बुवा. आणि बालक दिन, खरोखरच नावाला शोभेल असं.
@user-oh9vl6yc9e
@user-oh9vl6yc9e 2 ай бұрын
Khoop sunder!! Rasal Wani Khoop Apratim kirtan. Aphale gurujina namaskar.
@malchandpawar9867
@malchandpawar9867 2 ай бұрын
महाराज मानाचा मुजरा
@smitakilledar5857
@smitakilledar5857 2 ай бұрын
Apratim kirtan guruji pranam
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 2 ай бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम किर्तन! ऐकतच रहावं वाटतं
@VillagersJourney444
@VillagersJourney444 2 ай бұрын
तुम्ही सांगितलेले शिव बावणी कुठेच भेटत नाही ye सर Please 🙏🏻 help me
@rushikeshkulkarni4679
@rushikeshkulkarni4679 2 ай бұрын
आफळे बुवा खूप खूप धन्यवाद खरा इतिहास सांगितल्या बद्दल तुमच्यामुळे आम्हाला सहज खरा इतिहास माहित झाला धन्यवाद आफळे बुवा
@sumitdeshpande9426
@sumitdeshpande9426 2 ай бұрын
❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@sunitakulkarni6087
@sunitakulkarni6087 2 ай бұрын
गुरुजी तुम्हाला उदंड उदंड आरोग्यमय आयुष्य लाभो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@sunitakulkarni6087
@sunitakulkarni6087 2 ай бұрын
सखोल अभ्यास, सुरेल आवाज जोडील स्वातंत्रवीर सावरकर सारख्या दिगज्ज सेनानी चा धगधगता इतिहास. अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येते. धन्य धन्य ते आफळे बुवा.
@sunitakulkarni6087
@sunitakulkarni6087 2 ай бұрын
अप्रतिम कीर्तन, अंगावर शहारे उभे करणारे प. पु. आफळे बुवांनचे प्रसंग वर्णन. धन्य, धन्य
@ashagujare8347
@ashagujare8347 2 ай бұрын
जय श्रीकृष्ण माऊली खूप छान किर्तन माऊलींच्या वर्णन ऐकून मन खूप प्रसन्न झाले मी ज्ञानेश्वरी लिहीते आहे🎉🎉
@soham_gaidhani
@soham_gaidhani 2 ай бұрын
57:27 पाण्यात उडी
@shivanandsugave858
@shivanandsugave858 2 ай бұрын
बाजीराव पेशवे यांचे इतिहास इतका सुंदर समजावलात मी खुप समाधानी झालो आहे सर धन्यवाद
@ujwalatadkase2531
@ujwalatadkase2531 2 ай бұрын
अखंड चैतन्य धारा वाहते आहे आशी समर्थ गाथा यात कीर्तनकारांचे ही महान समर्पण जय जय रघुवीर समर्थ
@Nagesh_10
@Nagesh_10 3 ай бұрын
Jai Baji Jai Shivag Koti koti Pranam Dandwat Pranam Bhrt veero ki Dhra Hai
@Nagesh_10
@Nagesh_10 3 ай бұрын
Bhide GuruG sat sat naman
@Nagesh_10
@Nagesh_10 3 ай бұрын
Srimant Bajirao Peshwa Koti Koti Pranam Dandwat Pranam
@chandrakantsabnis1071
@chandrakantsabnis1071 3 ай бұрын
आपल्या वेब साईटचे नाव क्रुपया द्द्यावे.
@prasadtkale
@prasadtkale 3 ай бұрын
30:50 ही लाईन खुप अप्रतिम आहे 🚩
@dhananjayprabhughate2477
@dhananjayprabhughate2477 3 ай бұрын
वाह
@manjiripanwalkar3361
@manjiripanwalkar3361 3 ай бұрын
अंदमान ट्रीप अजून हि निघतात का बुवा
@mangalapalimkar4247
@mangalapalimkar4247 Күн бұрын
Aprateem jai bharatmata
@manjiripanwalkar3361
@manjiripanwalkar3361 3 ай бұрын
वीर सावरकर महाराज की जय
@manjiripanwalkar3361
@manjiripanwalkar3361 3 ай бұрын
🙏🙏🙏
@manjiripanwalkar3361
@manjiripanwalkar3361 3 ай бұрын
किती सुंदर कीर्तन तात्या साहेबाचे. तत्यांसारखे पुन्हा होणे नाही
@manjiripanwalkar3361
@manjiripanwalkar3361 3 ай бұрын
गुरुजी इतके सुंदर वर्णन .प्रत्यक्ष बोटितूनुडी मारताना तात्या डोळ्यासमोर आले .धन्य ते तात्या अमी त्यांचे शौर्य .कोटी कोटी प्रन तात्यांना🙏🙏🙏
@manjiripanwalkar3361
@manjiripanwalkar3361 3 ай бұрын
❤❤❤
@balajishinde1246
@balajishinde1246 3 ай бұрын
बुवाजीचा संपर्क नंबर मिळेल काय
@yashwantphadnis4135
@yashwantphadnis4135 3 ай бұрын
आपले किर्तन ऐकताना, हायस्कूल मध्ये असताना, जळगाव इथे ऐकलेले,सिनीअर आफळे बुवांचे कीर्तन आठवले.🎉
@pradeeppatil958
@pradeeppatil958 4 ай бұрын
महाराज तुम्ही नाटकात चांगल काम करता हे सिद्ध होत. फक्त राजकारण आणि नीती मत्ता ह्याचा काही संबंद आहे का सद्याच्या BJP मद्ये?
@satishsonar1558
@satishsonar1558 4 ай бұрын
गुरुजींचा आवाज फार गोड आहे तसेच योग्य वेळी चढ उतार मिश्कील पणा याला तोड नाही अभ्यासपूर्ण विवेचन
@janhavikulkarni7171
@janhavikulkarni7171 4 ай бұрын
किती दुर्दैव आपले .. अशा थोर बाजीराव पेशव्यांचा इतिहास फक्त मस्तानी पुरता मर्यादित केला गेला... धन्यवाद आफळे बुवा तुमच्यामुळे इतिहास समजला...
@sumatikulkarni2517
@sumatikulkarni2517 4 ай бұрын
सावरकर यांचा विषय घेवुन खूप छान किर्तन सांगितले आहे त्यांचे विचार, त्यांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी काय काय केले हे सर्व जनतेच्या मना मनात रूजले गेले पाहिजे
@kunallasure
@kunallasure 4 ай бұрын
Rss bharat mata ki jay
@heenashah1956
@heenashah1956 4 ай бұрын
Maharaj Naman
@anantpande3161
@anantpande3161 4 ай бұрын
अतिशय सुंदर किर्तन!! धन्यवाद बुवा 🙏