शिवाजी महाराजांवर जेवढ काही लिखाण आजतागायत झालंय त्यातील जवळपास सर्वच साधन सामुग्री माझ्याकडे घरी उपलब्ध आहे. आफळे बुवांनी शिवराय आणि शंभुराजे या युगप्रवर्तक पितापुञांना किर्तनाच्या माध्यमातून योग्य न्याय दिला आहे.
@KESARIMEDIA8303 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻 जय शिवराय 🙏🏻
@swapnilshende913 жыл бұрын
@@KESARIMEDIA830 ❤️❤️❤️❤️
@prajakta15902 жыл бұрын
खुप म्हणजे खूप छान...मी 3 month pregnant आहे...आणि तुमचं व्याख्यान ऐकून मला खूप positive वाटतय ...bs hech हेच वारंवार ऐकवस वाटत...आणि मला वाटतं प्रत्येक गर्भवती महिलांनी शिवराज्याभिषेक पर्यंत नक्की नक्की ऐकत राहावे...गर्भसंस्कार मध्ये एकायच्या मंत्र कथांमध्ये हे पण एकावं...
@prajakta1590 Жыл бұрын
Happy to say blessed with baby boy on 18 december Sunday morning
@ThakurAnuragSingh59 Жыл бұрын
@@prajakta1590 अभिनंदन 🤗 आपण जे विडिओ उपलोड केले आहे तेच आहे का बाळ ??
@kalavatihonkalaskar23972 ай бұрын
हिंदुस्तानात काही बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना या कीर्तनातून जनजागृती करत आहात.त्यामुळे योग्य अयोग्य काय आहे हे समजेल.प्रणाम!
@yashwantbandarkar57373 жыл бұрын
अतिशय सुंदर, देशासाठी पवित्र कार्य तुम्ही करीत आहत, परमेश्वर आपले भले करो ही मनापासून प्रार्थना.ज
@KESARIMEDIA8303 жыл бұрын
🙏🚩
@पुजापाटील-झ9त3 жыл бұрын
अप्रतिम,,महाराज संपूर्ण राज्यभिषेक डोळ्यांसमोर उभा केला तुम्ही,,,नमस्कार तुम्हास
@akoleagastitimes1212 жыл бұрын
अतिशय सुंदर शिव विचार मांडला आणि अगदी सहज सोप्या भाषेत बोलत होता आपण महाराज आपणास मनःपूर्वक आभार 👌🌹🌹🚩🚩🚩🎠🎠🎠
@rushikeshkulkarni4679-k4o Жыл бұрын
अतिशय सुंदर खूप छान कीर्तन नमस्कार आफळे बुवा
@devanshphadke Жыл бұрын
जगदंब ❤🌸
@Chandrakant-s5z6 күн бұрын
कट्टर हिंदू धर्म रक्षक राष्ट्र रक्षक मोदी मोदी मोदी जी योगी जी फडणवीस जी नितेश जी राणे निलेश जी राणे साहेब समर्थक राणे साहेब समर्थक कोकणाचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय भवानी आई ❤❤❤❤❤
@vishalmane47932 жыл бұрын
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@sagarsonar21383 жыл бұрын
Jay Shivray 🙏🏻🙏🏻👌👌 mauli
@KESARIMEDIA8303 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🏻
@mukundpawar1858 Жыл бұрын
आनदी आनंद आगळ
@akshaykatkar7850 Жыл бұрын
@२२:३० शेलार मामा वड़िल नसुन मामा च होते, तान्हाजी राव मालूसरे यांचे नाव तान्हाजी काळोजी मालुसरे होते आणि शेलार मामा त्यांच्या आई चे पार्वतीबाई मालूसरे यांचे सके भाऊ होते संपूर्ण नाव कोंडाजी रामजी शेलार ते शेलार मामा च होते ज्यानी तान्हाजी राव च्या वाराने घायाळ झालेल्या उदयभान ला संपवले जय भवानी, जय शिवराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
@आमचाएकचनादछत्रपतीशिवाजीमहाराज7 ай бұрын
Please मला तुमचा नंबर द्या... मला आपल्याशी बोलायचं आहे
@yashodipdeshmukh68973 жыл бұрын
राज्याभिषेक पाहिला नाही. पण अनुभवला जरूर. 🥺 धन्यवाद आफले जी 🙏
@KESARIMEDIA8303 жыл бұрын
🙏🏻
@rameshkhangan3005 Жыл бұрын
🙏🙏🙏
@kishorikarandikar4752 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@dattatraygawali35343 жыл бұрын
लयभारी
@KESARIMEDIA8303 жыл бұрын
जय शिवराय 🙏🏻
@kalpeshkakade72142 жыл бұрын
आम्ही असं ऐकलं आणि वाचला आहे की शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस ब्राह्मणांनी आणि पंडितांनी शिवरायांना छत्रपती होण्यास नकार दिला होता आणि गागाभट्टांना विनवण्या करून स्वराज्यात आणले आणि राज्याभिषेक केला त्यावेळी गागाभट्ट यांनी स्वराज्याकडून म्हणजेच शिवरायांकडून खूप सारी धनदौलत घेतली तेव्हा राज्याभिषेक केला
@prathameshathalekaar20972 жыл бұрын
Asa aiknyavar jau naka.Tumhi je aikla kiva vachla ahe te janun bujun engrajanni aplyamadhe jati jati varun bhandana vhayla havit mhnun pasaravlay.