Madhavbag 25 Feb
2:00:27
Жыл бұрын
Mandukya Upanishad With Shantimantra
4:28
Ishavasya Upanishad
4:27
4 жыл бұрын
Пікірлер
@mayathatte1428
@mayathatte1428 23 күн бұрын
खूप छान आणि उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टरांना धन्यवाद.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 23 күн бұрын
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@user-vw5pl4be5g
@user-vw5pl4be5g 26 күн бұрын
अतिशय सुंदर
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 26 күн бұрын
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 28 күн бұрын
डॉ नीतू मांडकेनी रुग्ण सेवेच्या ध्येयासाठी आपलं बलिदान केलं, त्यासाठी त्यांच्या हॉस्पीटलला त्यांचं नाव न देता भांडवल दाराच्या दुसऱ्याच नातेवाईकाचं नाव देणं हा समाजाचा कृतघ्नपणा झाला. 😢
@sharadmahale2703
@sharadmahale2703 28 күн бұрын
अतिशय छान presentation आणि covering many topics 🙏
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 27 күн бұрын
पार्किन्सन च्या कार्यक्रमात बोलण्याची माझी पहिलीच वेळ... Beyond Prescription बोलायचं ठरल्यामुळे रुग्ण आणि त्याची काळजी घेणारे यांच्यातल्या संबंधांवर बऱ्याच गोष्टींचा उहापोह करता आला... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावे हा एकमेव उद्देश
@chitralekhadeshmukh4302
@chitralekhadeshmukh4302 Ай бұрын
अप्रतिम मुलाखत ! रत्नप्रभा ताईंनी डॉ.ना च बोलू देत आणि सुयोग्य प्रश्न विचारत मुलाखत एका विलक्षण उंची वर नेली.डॉ.पी वी वर्तकांचे विज्ञाननिष्ठ गिता निरूपणाची आठवण झाली.अद्भुत प्रज्ञावंत संवाद धन्यवाद पार्ले कट्टा.जास्तीत जास्त नवीन पालकांपर्यंत पोचला पाहिजे या साठी प्रयत्न करू या.
@chitralekhadeshmukh4302
@chitralekhadeshmukh4302 Ай бұрын
उबंटू!!! नितांत सुंदर विवेचन.साध्या सोप्या शब्दांत मुलभूत जीवन ज्ञान मांडलं आहे.खूप विधायक वाग्यज्ञ आहे हा..आपण अनेक पिढ्यांना उपकृत करत आहात.सर्जनशील न्यूरोसर्जन ! चैतन्य तत्व जागृत करत आहात आपण.वैश्विक समुपदेशन !!!
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
मनापासून आभार... 30-35 वर्षे मेंदूच्या शस्त्रक्रिया करता करता चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी चा हा उपक्रम
@chitralekhadeshmukh4302
@chitralekhadeshmukh4302 Ай бұрын
आमच्या हॉस्पिटल चे उद्घाटन डॉ.नितु मांडके यांच्या हस्ते झाले होते त्या वेळेस जवळे कडलग च्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांनी आपलेसे केले होते ते व्यक्तीमत्व च प्रगाढ विद्वत्तेमुळे साध्या सहज पण हृदयस्थ मिश्किल संभाषण कौशल्यामुळे क्षणार्धात मिसळून जायचे.आमच्या म्हणजे डॉ.श्रीकांत देशमुख यांच्या कुटुंबातील आणि आमच्या परीसरातीलअनेक पेशंट डॉ.चे उपचार घेत होते.आजही त्यांची सर्व जण कुटुंब सदस्य असल्याप्रमाणे आठवणी सांगतात.डॉ.श्रीकांत आणि डॉ.मांडकेंचा मैत्रभाव खूप सुंदर होता.दिलखुलास संभाषण हास्य विनोद फोनवर होत असे.डॉ.मांडके यांनी केलेल्या भाषणाचा विडीओ आहे खूप छान बोलले आहेत मी नक्की पाठवेन.अलकाताई , तुमचे आता..तू इस तरह से मेरी जिंदगी में शामील है जहाँ भी जाऊं लगता है तेरी महफिल है असे झाले आहे तुम्ही दोघे अद्वैत होतात!! खूप छान स्मृती दिन.. सुत्रसंचलन, डॉ.महेश करंदीकर यांचे ह्दय संभाषण,एकुणच कार्यक्रम अत्यंत आटोपशीर नेटका दर्जेदार संवेदनशीलतेने झालाय.विनम्र आदरांजली समस्त देशमुख कुटुंबीयांकडून.प्रत्येकाला जुई चारूता मंदार यांना पाहून भरून आले... इतकी आपुलकी तुमच्या कुटुंबाविषयी प्रत्येकाच्या मनात आहे.या निमित्ताने स्नेह स्मृतींना उजाळा मिळाला
@sharadmahale2703
@sharadmahale2703 Ай бұрын
Nice co relation of Neuroscience and yoga i. e. Body and Mind👍
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
Thank you so much
@sharadmahale2703
@sharadmahale2703 Ай бұрын
Have you met Dr. Dean Arnish ? Have you interacted with him ?
@sharadmahale2703
@sharadmahale2703 Ай бұрын
Very good delivery , in simple, clarified word in English language . Very rarely you hear such apt speach. Bravo 👌
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
Thank you so much... appreciation from you means a lot to me...the idea is to let these thoughts reach as many as possible...they have powers to transform for better body and mind health 🙏
@sharadmahale2703
@sharadmahale2703 Ай бұрын
छान, सुंदर , यथायोग्य शब्दांतील भाषण, जवळपास सर्व पैलू खिळवून ठेवणाऱ्या मराठी भाषेत मांडलेले दिसून येते. श्रोत्यांना मेजवानी मिळते.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
मनपूर्वक आभार
@anamikabathina9161
@anamikabathina9161 Ай бұрын
Tumhi great ahat sir🙏🏻
@srkadam1499
@srkadam1499 Ай бұрын
Great sir ! How inspiring!
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
Glad
@freebk161
@freebk161 Ай бұрын
उत्कृष्ठ विचार. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा मेळ डॉ. करंदीकर बुद्धिनिष्ठ पणे मांडतात. आमच्या सारख्या सामान्य लोकांनी, दररोज आपले ग्रंथ (८-१० पाने) वाचन करावं आणि ते आचरणात आणावी. एवढं केलं तरी कै. मांडकेना श्रद्धांजली वाहिली सारखं होईल. 🙏🙏🙏
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 Ай бұрын
खुप छान
@meenabhole6369
@meenabhole6369 Ай бұрын
Khup chhan sir
@rameshdesai7955
@rameshdesai7955 Ай бұрын
Great
@RahulModgi
@RahulModgi Ай бұрын
Excellent sir
@ramdasshenoy4025
@ramdasshenoy4025 Ай бұрын
अतुलनीय, उत्कृष्ट
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
Thank you so much for your appreciation
@sureshmankuzhy2037
@sureshmankuzhy2037 Ай бұрын
Great 👍👍🎉🎉🎉
@arjunchavan324
@arjunchavan324 Ай бұрын
23:48
@prakashmungekar3119
@prakashmungekar3119 Ай бұрын
Very informative. Thanks for sharing.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
Thank you so much
@AshokRasane
@AshokRasane Ай бұрын
डॉ.आपण लिहिलेलं पुस्तक कोणतं,त्याच नाव काय आणि मराठीत आहे का? मराठीत असे तर बरं.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
www.amazon.in/Mendu-Rachana-Vikar-aani-Upachar/dp/8190499009/ref=sr_1_1?s=books&ie=UTF8&qid=1534571158&sr=1-1&keywords=mahesh+karandikar
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
www.amazon.in/Mendu-Rachana-Vikar-aani-Upachar/dp/8190499009/ref=sr_1_1?s=books&ie=UTF8&qid=1534571158&sr=1-1&keywords=mahesh+karandikar
@prachibehere1074
@prachibehere1074 Ай бұрын
बापरे! अतर्क्य आहे सगळं.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
याचीच शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@ulkakulkarni4441
@ulkakulkarni4441 Ай бұрын
Khup chan
@surendradeshmukh3377
@surendradeshmukh3377 2 ай бұрын
फारच सुंदर विश्लेषण
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
योग्य विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावेत आणि त्यामुळे जनजागृती व्हावी हा एकमेव उद्देश
@aniltarmale5752
@aniltarmale5752 2 ай бұрын
डॉक्टर साहेब खुपचं छान 🙏
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणं हा एकमेव उद्देश
@manojpathak5265
@manojpathak5265 2 ай бұрын
खुप छान शिक्षक मेंदू चे व हृदयाचं द्वारा उघडणारे व्याख्यान व मार्गदर्शन झाले. वंदेमातरम 🚩
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार.... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवावे हा एकमेव उद्देश
@dineshwargaur6526
@dineshwargaur6526 2 ай бұрын
Best doctor and speaker Dr Mahesh
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
Thank you so much for your appreciation
@bilwatadphale8909
@bilwatadphale8909 2 ай бұрын
Kavita vastav v chhan
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
Thank you for appreciation
@aayushchury5619
@aayushchury5619 2 ай бұрын
सर,तुमचे ज्ञान इतके सोप्या शब्दात मांडतात तेव्हा कळते की तुमचा मेंदू तल्लख किती आहे.धन्यवाद.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार
@user-im4ik4bb7k
@user-im4ik4bb7k 2 ай бұрын
खूप छान माहिती, फारच भावलं
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार
@rajanigogte3438
@rajanigogte3438 2 ай бұрын
अतिशय सुंदर, अद्भूत माहितीपूर्ण व्याख्यान वाटले. खूप छान. 🙏🙏
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार
@rajanigogte3438
@rajanigogte3438 2 ай бұрын
सरळ, सहज ओघवत्या, उत्कृष्ट भाषाशैलीतील, खुपशा विषयांना, प्रश्नांना संबंधित विस्तृत माहितीपूर्ण व्याख्यान खूप आवडले., प्रश्नोत्तरांतून सुद्धा खूप माहिती मिळाली. खुप खुप छान. 👏👏👍🙏🙏
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मन:पूर्वक आभार... चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@chhayakhare
@chhayakhare 2 ай бұрын
आपले हे lecture जरी parkinson society साठी असले तरी 25 ,30 वयापासून च्या प्रत्येक व्यक्तीस मार्गदर्शन करणारे आहे . आपण सांगितलंय तसे प्रत्येकाने आचार व विचार ठेवले तर सर्वांचे जीवन सुख व समाधान पूर्ण होईल... गरज आहे ती या जीवन पद्धतीचा स्वीकार करण्याची.. आपल्या या कार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार .....चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@geetamarathe5290
@geetamarathe5290 2 ай бұрын
खूप छान, अगदी सहज सोप्या शब्दांत सांगितल आहे.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार
@avinashdharmadhikari854
@avinashdharmadhikari854 2 ай бұрын
Simply excellent, inspiring
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
Thank you so much for your appreciation... appreciation from you means a lot to me 🙏
@meenabhole6369
@meenabhole6369 2 ай бұрын
Veri nice
@anuradhaambedkar2756
@anuradhaambedkar2756 2 ай бұрын
खरंच खूपच छान आणि उपयुक्त माहिती डॉ.करंदिकर देत आहेत. त्यामुळे पेशंट काय सर्व सामान्य माणसाला सुध्दा दिलासा व आधार वाटतोय. आणि इतक्या साध्या व सोप्या भाषेत, उदाहरण देताना मनाचे श्लोक, ओळखीच्या गाण्यांची उत्तम जोड मनापासून भावली. सतत ऐकत रहावेसे वाटते. मनाला सतत पटवावेसे आहे.त्यांच्या थोर कार्याला शतशः वंदन.🌹🙏🙏🙏🌹
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश आहे
@rajeshparab1968
@rajeshparab1968 2 ай бұрын
डॉक्टरांचं आत्तापर्यंत च सर्वात सुंदर भाषण. Do speech therapy first. This is very important for parkinson. my experience with my father.
@meenabhole6369
@meenabhole6369 2 ай бұрын
Sir bhashan aprtim zale
@balasahebgawali6471
@balasahebgawali6471 2 ай бұрын
Very very nice. This lecture should be attended by young people and students also
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
Thank you for your appreciation
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 ай бұрын
आणखी कोणकोणती व्याख्याने आहेत या डॉक्टरांची त्याच्या लिंक असतील तर ऐकायला छान वाटेल.नको त्या गोष्टी ऐकण्यापेक्षा अशी व्याख्याने ऐकुन खूप काही शिकता येईल असे वाटते.विज्ञान आणि तत्वज्ञान यांची छान सांगड घातलेली आहे.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
youtube.com/@maheshkarandikar6432?feature=shared
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
ह्या लिंक वर ३० भाषणे आहेत
@kalpanavaidya686
@kalpanavaidya686 2 ай бұрын
खूप छान
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 ай бұрын
आज खूप छान व्याख्यान ऐकायला मिळाले
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार
@aayushchury5619
@aayushchury5619 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगतात.खूप खोल ज्ञान आहे आणि लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचले जाते.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवावे हाच एकमेव उद्देश
@archanasahasrabudhe2132
@archanasahasrabudhe2132 2 ай бұрын
मराठीत सांगितल्यामुळे सगळ्यांना छान समजल
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचणे हेच महत्त्वाचे
@vandanaphatak4437
@vandanaphatak4437 2 ай бұрын
Very nice information
@mukundkhadilkar7878
@mukundkhadilkar7878 2 ай бұрын
डॉ् महेश , फारच उपयुक्त माहिती.
@ramdasshenoy4025
@ramdasshenoy4025 2 ай бұрын
Understood in simple language and Examples. Dr. Karandikar is a good speaker. New technology / new medicines/ sanskrit Shloka binding
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
Thank you so much for your appreciation