सुदृढ मेंदू , सक्षम मन , चला जगूया आनंदी जीवन , Happy Mind : Key to Brain Health

  Рет қаралды 510,400

Mahesh Karandikar

Mahesh Karandikar

Жыл бұрын

जीवनात सुख , समाधान, सम्रुध्धी आणि निरंतर शांती मिळवण्यासाठी काय बर करावं ? सध्याच्या धावपळीच्या जीवन शैलीत, शारीरिक मानसिक आणि वैचारिक आरोग्य ढासळते आहे का ? स्पर्धात्मग युगात माणूस सुखी आहे का ? लहान वयात होणाऱ्या , Dementia , Parkinson's सारख्या आजारांना टाळून मेंदूचे आरोग्य कस बर वाढवता येईल ? याचा सविस्तर उहापोह करणार हे व्याख्यान...
Modern competitive life might have brought in prosperity, material progress and more wealth; however, do we have real peace and true happiness ? What can we do to improve the health of our body , mind and relationships ? What is the real purpose of life ? What does indian philosophy offer to guide us on this front ??
Dr. Mahesh Karandikar is a Neurosurgeon and an expert in Neurosciences who has studied ancient indian wisdom and has been guiding people on a better lifestyle leading to true physical, psychological and emotional health of an indivisual, building a strong , successful and divine personality.
This lecture by him enlightens us about the small practical changes we can do in our thinking and living which can bring in huge shift to a healthy happy and truly successful mind...the positive changes in individuals can build a healthier society and a better world to live in.

Пікірлер: 775
@sadhanapatwardhan7894
@sadhanapatwardhan7894 10 ай бұрын
प्रत्येकाने ऐकावे आणि आचरणात आणावे असे काही. डॉक्टर, तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Ай бұрын
चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@bhagyashreekeni140
@bhagyashreekeni140 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली डॉ साहेबांनी ! असे कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रराज्यात सर्वञ झाले पाहिजे
@yashwantcharthankar1275
@yashwantcharthankar1275 10 ай бұрын
अतिशय सुंदर शब्द नाहीत. So nice.
@rajgopalbhutada9426
@rajgopalbhutada9426 9 ай бұрын
मन करा रे प्रसन्‍न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्‍न आपआपणांस । गति अथवा अधोगति ॥३॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्तें ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका ह्मणे दुसरें ॥४॥
@sanjayyedke7389
@sanjayyedke7389 9 ай бұрын
डाॅक्टरांनी खुपचं छान व अतिशय मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. आध्यात्मिक साधना, ज्ञान , व विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी ज्ञानेश्वरी त सांगितले आहे. पण कलियुगात सगळेच पैसांचे मागे लागले आहेत.
@vinayajoshi1084
@vinayajoshi1084 10 ай бұрын
विज्ञान, दैनंदिन जीवन, अध्यात्म ह्याचा संबंध अतिशय बारकाईने डाॅ.,तुम्ही समजावुन सांगितलात, खूप छान मनाला भिडणारे, व्यासंगी मार्गदर्शन. धन्यवाद
@pratapdeshmukh9064
@pratapdeshmukh9064 10 ай бұрын
सर तुम्ही सायन्स आणि अध्यात्माची जोड देऊन जे उत्कृष्ट संवाद साधला आहे सुंदर ❤
@mahendrabadekar6244
@mahendrabadekar6244 10 ай бұрын
डॉक्टर साहेब आपण सर्वांना लहान व मोठ्यांना सोप्या भाषेत आम्हाला मार्गदर्शन केले याबद्दल आम्ही धन्यवाद❤❤
@vishalkvideos4200
@vishalkvideos4200 9 ай бұрын
ऐकत राहावं ऐकत राहावं ऐकत राहावं असे शब्द तुम्ही दिले आमच्या कानावर खूप खूप धन्यवाद सर...🌺🙏
@shilpadeshpande7811
@shilpadeshpande7811 8 ай бұрын
फारचऊद्बोधक आणि अतिशय खुपच उतम आहे. खुप काही शिकायला मिळाले .
@sopanfree20
@sopanfree20 9 ай бұрын
Top 5 regrets of the dying: 1. No Time for family, friends, lovely people. 2. काळजीवाहू पणा त गेलेलं आयुष्य 3. छंद जोासण्यासाठी नसलेला वेळ 4. सांगायचं राहून गेलं 5. छोट्या छोट्या गोष्टींत न घेतलेला आनंद
@generalknowledge4all
@generalknowledge4all 9 ай бұрын
Thode vegle aahe actual book madhe
@preetibadve5366
@preetibadve5366 7 ай бұрын
So true
@smoothy2278
@smoothy2278 5 ай бұрын
हे जग कसं आहे बघा. इतक छान आणि उच्चादर्ज्यची माहिती किती कमी लोक प्रिय आहे. आता लोकांनी हे ओळखून हय गोष्टी सांभाळला हवी हे मात्र खरं.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 5 ай бұрын
So true that
@vaishalikulkarni915
@vaishalikulkarni915 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद Dr. तुम्ही सांगितलेलं मनाला कळतं पण वळत नाही कदाचित हीच स्थिती आहे सर्वांची😮😊
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 10 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर महोदय. धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष हे अगदी बरोबर सांगितले. सध्या चाललेले अदाणी ग्रुप आणि इतर लक्ष्मीपतींचे चे भयंकर चाळे बधून त्याची प्रकर्षाने जाणीव होते.
@minakshishende4125
@minakshishende4125 6 ай бұрын
सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. तुमचे व्याख्यान ऐकून असे वाटले. उत्स्फुर्त वाटते.. मनापासून आभार 🙏🙏
@santoshkudalkar5084
@santoshkudalkar5084 10 ай бұрын
अतिशय सूंदर भाषण झालं 🙏 तुमचे हे भाषण प्रत्येक घरात पोहचल पाहिजे. तुमची खुप उन्नती होवो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 10 ай бұрын
आपले मनापासून आभार, हे विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@shubhangikamat6571
@shubhangikamat6571 10 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण, आज समाजाला अश्या सुंदर मार्गदर्शनाची जरूरी आहे. खूपच छान. दिशा देणारे आध्यात्मिक आणि science chan जोडणी. . Dr धन्यवाद.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 10 ай бұрын
मनापासून आभार जास्तीत जास्त जणांपर्यंत चांगले विचार पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@amrutraodabadhe3517
@amrutraodabadhe3517 8 ай бұрын
​@@maheshkarandikar6432à ji
@mrunalgore5846
@mrunalgore5846 9 ай бұрын
फारच छान माहिती..ऐकत रहावे असे भाषण ..
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 10 ай бұрын
सर्वांना व सर्व वयातील आणि सर्व सामाजीक / आर्थिक स्तरांतील लोकांना सहजपणे समजेल अशा सरळ , साध्या व सोप्या भाषेत आपण " सर्वोत्तम " मार्गदर्शन केल्याबद्दल ,आपले खूप खूप आभार ❤ ❤ .
@vanitafarkade1971
@vanitafarkade1971 8 ай бұрын
डॉ. साहेब तुम्ही अगदी सोप्या शब्दात उदाहरण ' देवून कळकळीने बोलले . मटण भाषण खुपच नवीन माहीती मिळाली . मी सुद्धा या विषयावर डाँ मानसोपचा र मनाचा व शरीराचा काय संबध आहे या विषयापर भाषण ठेवले होते . छान
@vijaydahiwal3607
@vijaydahiwal3607 9 ай бұрын
🙏बहुमूल्य, अमूल्य मार्गदर्शन. आपल्या ज्ञान प्रकाशात व्यक्तीचे जीवन उजळून ;निश्चित समृद्ध होईल.
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 7 ай бұрын
खूप छान विचार तुमची कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌸🌹🌹
@manjiri930
@manjiri930 Жыл бұрын
खूप छान 👌🏻👌🏻व्याख्यान सर.🙏🏻🙏🏻आयुर्वेदिक दिनचर्या विसरले आहेत सगळे. लवकर उठा, चांगले जेवा, वेळेवर झोपा हे सांगावे लागतंय.... हीच गंभीर बाब आहे मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. सगळे रुग्णांना (80 टक्के ) काय करू नये आणि काय करावे हेच सांगण्यात जातो. आजार खूप कमी असतो. Lifestyle disorder च खूप असतात.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 Жыл бұрын
असे विचार रुजायला हवेत... ती काळाची गरज आहे... आपण ते करायचा प्रयत्न करूया
@balunandulkar2021
@balunandulkar2021 5 ай бұрын
डॉ. महेशजी तुम्ही जे विचार तुम्ही किती सहजपणे मांडता तुमचा अभ्यास तो विचार आचारणांत आणणे हे लक्षात घेऊन जीवन जगायला पाहिजे तुम्हाला धन्यवाद देतो व आभार मानतो
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 5 ай бұрын
मनापासून आभार
@meerainamdar5427
@meerainamdar5427 Жыл бұрын
नमस्कार सर🙏🙏 - आपण पाठविलेली व्याख्याने ऐकली. - एक नामांकित न्यूरोसर्जन आपल्या वैद्यकीय विषयांवर बोलत असताना त्याच्या जोडीला गीता, वेद, उपनिषदे, दासबोध, आत्माराम, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांसारख्या अध्यात्मिक ग्रंथांचा चपखल संदर्भ येतो, तेव्हा... "विज्ञान आणि अध्यात्म" यांची सांगड आणि महत्व हे ओघाने लक्षात येतं. आणि हे, आरोग्यदायी जीवनासाठी किती आवश्यक आहे, हे सांगणारे आपले विचार जाणून घेण्याची जिज्ञासा वाढते . -''सुदृढ मेंदू सक्षम मन चला जगूया आनंदी जीवन"हा आपला मंत्र प्रत्येकासाठी आवश्यक..! - मेंदूच्या आरोग्यासाठी भक्ती, उपासना, कर्म सारेच गरजेचे..! तरुणांना या दिशेकडे वळवण्यासाठी आपण दिलेला मोलाचा सल्ला..! - मनाचं कपाट स्वच्छ करण्याची नेमकी गरज आणि मेंदूला ताण देणारा अति उपवास टाळण्याची गरज... ! अनावश्यक आणि स्वतःच्या मनाने टेस्ट करू नयेत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण सांगता. - "परमेश्वरावर विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक चांगलं काम करणं हे स्वतःच्या हिताचं" हा आपला विचार सदैव लक्षात ठेवण्यासारखा..! पाश्चात्य संस्कृतीशी तुलना करून सांगितलेली भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यं, भारतीय संस्कृतीची शिकवण आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा महिमा... हे सारं संतुलित जीवनासाठी फार मूल्यवान! -"पालकांचं वर्तन मुलांसाठी अनुकरणीय असायला हवं" ही आजच्या तरुण पालकांसाठी फारच महत्त्वाची गोष्ट आपण सांगता. सर्वच वयोगटांसाठी आपलं व्याख्यान उपयुक्त...!!! धन्यवाद..! सौ. मीरा इनामदार 🙏
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 9 ай бұрын
Good comment
@user-qv8ey8nr8k
@user-qv8ey8nr8k 8 ай бұрын
Very good and true spich
@minakshishende4125
@minakshishende4125 6 ай бұрын
अगदी खरंय. उत्तम प्रतिक्रिया ❤
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 ай бұрын
खरे आहे.देवाची भक्ती करून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते.यासाठी देवाची भक्ती करा देवासाठी नव्हे.तुम्ही देवाचे नाव नाही घेतलेत तर देवाचे काहीही बिघडणार नाही हे लक्षात घ्यावे.
@narendravaze8464
@narendravaze8464 Жыл бұрын
जीवन सर्वांगाने जगले पाहिजे असा सुरेख विचार छान पद्धतीने मांडला आहे! 🙏
@user-oc7cd9oj1f
@user-oc7cd9oj1f 9 ай бұрын
शुभं करोति कल्यानम आरोग्यंम धनसंपदा
@nitinsarvankar821
@nitinsarvankar821 7 ай бұрын
डॉ.करदीकर यांचे खूप खूप आभार मानवी जीवनात असलेले सत्य समोर आणले आहे.धन्यवाद.
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 7 ай бұрын
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@bhimraotambe1266
@bhimraotambe1266 10 ай бұрын
गौतम बुद्ध हेच सांगत आहेत. मन हेच सगळ्या दुःखयाचे कारण आहे
@vandanakulkarni5730
@vandanakulkarni5730 10 ай бұрын
विचार करायला लावणारे, प्रेरणादायी मौलिक, उपयुक्त, जीवन आनंद-यात्रा बनविणारे, दैवी विचार ! धन्यवादासाठी शब्द सापडत नाहीयेत ! अशा सात्विक विचारांच्या काही विद्वानांनी एकत्र येऊन आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीमधे आमुलाग्र बदल केल्यास भविष्यात भारत विश्वगुरू बनणं सहज शक्य होईल ! मनापासून विनम्र अभिवादन !
@sandhyadeshmukh4313
@sandhyadeshmukh4313 9 ай бұрын
खुपच सुंदर dr. नाही त्या गोष्टीना समाजात महत्वाचे समजले जातेय, पण समाजाला या अमूल्य विचाराची गरज आहे... तरच एक परिपक्व समाज व्यवस्था निर्माण होईल आणि त्याच बरोबर प्रत्येक कुटुंब सुखी अनं समाधानी होईल. पुन्हा एकदा आभार सर 🙏
@76hbandi
@76hbandi 10 ай бұрын
आदरणीय डॉ महेशजी करंदीकर,आपले व्याख्यान डोळ्यात अंजन घालणारे आहे.
@Akankshaborse
@Akankshaborse 8 ай бұрын
डॉक्टर, तुम्ही अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे. 🙏
@shraddhaghag8981
@shraddhaghag8981 10 ай бұрын
अतिशय उत्तम व्याख्यान. माझ्या ऑटिस्टीक नातवाला वाढवताना त्याच्यावरच्या संस्कारा बरोबरच त्याचा आहाराचीही माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
@saylivadnere1802
@saylivadnere1802 10 ай бұрын
पोथी,पुराणांच करतात तसं पारायण या vedio च प्रत्येकान केलं की सुरळीत जगणं जमलंच समजा.सर तुम्ही संपूर्ण भारतीय culture follow करतात आणि तेच शिकवतात , सरांकडे प्रचंड ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ,विज्ञान,आहार शास्र आणि काय काय .I am highly impressed .ek aai je je kaay apalya mulaat gun rujavu echhite te te sarwa aaj tumhi pratyekala dilet, fakta he sarwanparyant pohochaw ani sarwa Jan Susan vhave hi eshwarala prarthana . Thank you so much and God bless you .tumachya palakanni tumachyawar khup khup changale sanskr keley te disatay .
@BharatiAmbadkar
@BharatiAmbadkar 10 ай бұрын
खूपच छान व उपयोगी भाषण👌👌❤️🌹
@chitralekhadeshmukh4302
@chitralekhadeshmukh4302 23 күн бұрын
उबंटू!!! नितांत सुंदर विवेचन.साध्या सोप्या शब्दांत मुलभूत जीवन ज्ञान मांडलं आहे.खूप विधायक वाग्यज्ञ आहे हा..आपण अनेक पिढ्यांना उपकृत करत आहात.सर्जनशील न्यूरोसर्जन ! चैतन्य तत्व जागृत करत आहात आपण.वैश्विक समुपदेशन !!!
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 23 күн бұрын
मनापासून आभार... 30-35 वर्षे मेंदूच्या शस्त्रक्रिया करता करता चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी चा हा उपक्रम
@manjushadeshpande6022
@manjushadeshpande6022 Жыл бұрын
सध्याच्या काळात तरूण पीढीला खुपच आवश्यक आहे कारण त्यांना आता कोणाच्याही पुढे पुढे करण आदर देण नमस्कार करण मन शांत नसण हे प्रकार खुपच आहै
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 11 ай бұрын
So true that... thank you for your appreciation
@ravindrakamble1327
@ravindrakamble1327 10 ай бұрын
​@@maheshkarandikar6432❤❤❤ Veriuseful,for everyone, lotfothanks.
@pratimapathak1077
@pratimapathak1077 10 ай бұрын
सर मला खूप छान मार्गदर्शन झाले आणि आवडलं
@pramodinishirodkar7743
@pramodinishirodkar7743 10 ай бұрын
❤❤❤❤❤😂​❤❤❤❤❤😂❤,cĺĺp ❤very nice
@savitamane4482
@savitamane4482 10 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली आभारी आहे
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 11 ай бұрын
तुम्ही बोलत राहावे आणि आम्ही ऐकत राहावे ❤. I m from South Mumbai
@rakeshsuryawanshi9359
@rakeshsuryawanshi9359 11 ай бұрын
South Munbai... 😂😂 standard
@rajashrimirajkar5820
@rajashrimirajkar5820 10 ай бұрын
खुप सुंदर
@sunandakhedkar3772
@sunandakhedkar3772 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली खुप छान विचार करण्या सारखीच माहिती आहे​@@rajashrimirajkar5820😊😊 38:24 38:26
@ushakelkar2127
@ushakelkar2127 10 ай бұрын
​@@rakeshsuryawanshi935911111111 L🎉
@shubhangiagle3998
@shubhangiagle3998 10 ай бұрын
Fantastic. So inspirational talk with examples
@subhashshirke8459
@subhashshirke8459 6 ай бұрын
तुम्ही कीतीही योग करा. आणि अजुन काहीही करा पण तुमच्या पोटात आहे आओठात येत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. तेच खरं निरागस ,निर्मळ आयुष्य....!
@laxman4481
@laxman4481 9 ай бұрын
Dhanyavad Dhanyavad
@ashokdagwar1112
@ashokdagwar1112 10 ай бұрын
सरांचे अप्रतिम व्याख्यान असून मांडलेले विचार आचरणात आणण्या योग्य आहे.
@kaletrimbak4905
@kaletrimbak4905 9 ай бұрын
खूपच छान विज्ञान बरोबर वैदिक विचार पण आणि वेद गीता श्लोक पण
@yogawithtryambak2554
@yogawithtryambak2554 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. आजच्या काळात या ज्ञानाची तरूण पिढीला खूपच आवश्यकता आहे त्यांनी या गोष्टी अनुसरायला आहे.
@manojpathak5265
@manojpathak5265 2 ай бұрын
खुप छान शिक्षक मेंदू चे व हृदयाचं द्वारा उघडणारे व्याख्यान व मार्गदर्शन झाले. वंदेमातरम 🚩
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 2 ай бұрын
मनापासून आभार.... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवावे हा एकमेव उद्देश
@sudhavatve547
@sudhavatve547 8 ай бұрын
सर्व च पिढ्यांना अत्यंत उपयुक्त असे आपले विचार अत्यंत मोलाचे आहेत.खूपच छान!
@arunagatfane8493
@arunagatfane8493 9 ай бұрын
नमस्कार सर , खुप सुंदर व्याख्यान असे प्रोग्राम वरचेवर होण्याची काळाची गरज आहे सुंदर उदाहणादाखल आपण खूप छान माहिती दिली जीवन आनंदी करण्याकरिता खुप उपयोगी माहिती दिली आपण खुप खुप धन्यवाद
@user-mo1sc4or7o
@user-mo1sc4or7o 10 ай бұрын
सर मला खूप गरज होती हे ऐकण्याची आत्ता मला खूप बरं वाटतं धन्यवाद
@abhijitghule2142
@abhijitghule2142 10 ай бұрын
खूप सुंदर व जागरूक विवेचन प्रत्येकाने ऐकावे असे मार्गदर्शन असे असावे समुपदेशन वैद्य Abhijit Ghule Ayurved चिकित्सक
@sushilamohite4005
@sushilamohite4005 8 ай бұрын
खूप उपयुक्त व अतिशय चांगले मार्गदर्शन!धन्यवाद सर. 🙏🙏
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 8 ай бұрын
खुपच छान, मनाच्या मेंदूसंदर्भात मुळात जावून केलेला अप्रतिम अभ्यास.. धन्यवाद..
@priyankabakare5396
@priyankabakare5396 10 ай бұрын
खूप सुंदर आणि प्रॅक्टिकल असे आपले विचार व्यक्त केले आहे....मी पण yogteacher आहे...आपल्या या speech cha मला फार उपयोग होईल... धन्यवाद sir 😊
@anilkulkarni9429
@anilkulkarni9429 10 ай бұрын
Khupch Sunder Aprtim
@ankushgupta6989
@ankushgupta6989 9 ай бұрын
khupach sundar sir, kay udhaharane, references khup kahi... manapasun dhnyawad sir
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 8 ай бұрын
Best
@archanasahasrabudhe2132
@archanasahasrabudhe2132 10 ай бұрын
खूप सुंदर माहिती खरच तुम्ही बोलाव आम्ही ऐकाव असेच आणखीन ऐकाला आवडेल
@poonambhandari5958
@poonambhandari5958 8 ай бұрын
डॉ साहेब खरच speech ऐकतान्ना कितीतरी वेळा डोळ्यात पाणी आल यं अगदी हेच होतय खूप सुंदर मांडलाय आपण
@ashokburghate5984
@ashokburghate5984 10 ай бұрын
अप्रतिम !! फारच उपयुक्त आणि मोलाचे मार्गदर्शनपर व्याख्यान . विज्ञान, संस्कृती आणि आध्यात्म यांची सुरेख सांगड घालून सांगीतलेली अनमोल माहिती ! धन्यवाद डॉ साहेब आणि संस्कार भारती 🙏🙏🙏
@HemantPatil-bt8do
@HemantPatil-bt8do 10 ай бұрын
Good🌹👍🙏
@sugandhaponkshe7153
@sugandhaponkshe7153 10 ай бұрын
खूप छान अप्रतिम
@vibhavariparanjape1559
@vibhavariparanjape1559 10 ай бұрын
खूप उपयुक्त,अभ्यासपूर्ण,🙏
@manishchaudhari5434
@manishchaudhari5434 9 ай бұрын
माझ्या जीवनातील आतापर्यंत चे सर्वात चांगले व्याख्यान मी आज आपणाकडून ऐकला डॉ मी आपला खुप खुप आभारी आहे
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावे हाच एकमेव उद्देश
@anjalidixit1341
@anjalidixit1341 10 ай бұрын
खूपच छान माहिती शास्त्रीय आणि व्यवहारिक. आनंद सुख मिळवणे जपणे फार महत्वाचे आहे. ____!!!!! नमस्कार डॉ महेश करंदीकर.
@jitendrasahastrabudhe7420
@jitendrasahastrabudhe7420 10 ай бұрын
Very Good Sir Advisable Speech❤❤
@nagutaikulkarni1945
@nagutaikulkarni1945 10 ай бұрын
खूपच सुंदर विचार. धन्यवाद सर.
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 10 ай бұрын
आदरिय आदर्श शिक्षक काकाजी नमस्कार सुंदर निरूपन कथन दिले.जुनेविचार नुसार.सर्व एकञित.मराठी भाषा..आयुर्वेद नुसार विचार लेखन.सुंदर..नाते संबंधित लेख..सुंदर राम कृष्णा हरि जयजय रघुवीर समर्थ आई दत्त गुरु
@jayantikulkarni2294
@jayantikulkarni2294 9 ай бұрын
खुपच सुंदर विवेचन केलेय .🙏🙏🙏
@dattatrayganpatye4971
@dattatrayganpatye4971 10 ай бұрын
डाॅ.करंदीकर.....सप्रेम नमस्कार,मन आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आपल्या वैदीक गोष्टींचा संबंध जोडलात......ऐकताना आनंद तरंग उठत होते.......दुसरी गोष्ट आपल वक्तृत्व फारच गोड.......आपल्या श्रृतीमधे आहेच"मन एव मनुष्यांणां कारणं बंध मोक्षयो:" पुन्हा नमस्कार.
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 9 ай бұрын
आनंदीजिवना ब ददलचे मांडलेले विचार खूप आवडले धन्यवाद
@sakharambankar8994
@sakharambankar8994 10 ай бұрын
मनापासून फार फार आभार, धन्यवाद गुरुजी।
@rameshdeshpande9773
@rameshdeshpande9773 8 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन घडवले. धन्यवाद डॉक्टरसाहेब. 🙏
@shribaladeshpande
@shribaladeshpande 10 ай бұрын
Khupach sundar 👌👌👌👌🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@manasibapat8688
@manasibapat8688 9 ай бұрын
अप्रतिम ! खूप सुंदर . प्रत्येकाने ऐकावे आणी तसे वागावे 👏👏
@rameshvaze5496
@rameshvaze5496 Жыл бұрын
सुंदर विचार.... सर्वांनी याचा जरूर विचार करावा... धन्यवाद डॉक्टर महेश
@shivajyot888
@shivajyot888 9 ай бұрын
Very very true and nice
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 10 ай бұрын
खुप छान मुद्दे अतिशय सोप्या उदाहरणातुन सांगितली.खुप धन्यवाद 🙏
@satishpatankar5010
@satishpatankar5010 10 ай бұрын
Very Nice presentation on human life mind management
@arvindsathe4652
@arvindsathe4652 10 ай бұрын
प्रवचन सुंदर,अध्यात्म अधिक आणि उपचार ,उपाय शोधावे लागतील...इतका मोठा परीघ.
@saritapawar3264
@saritapawar3264 10 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन मोठ्यांनी आणि लहानांनी ही आचरणात आणण्यासारखी व्याख्यानमाला खूप धन्यवाद सर
@user-to9bf3ty5u
@user-to9bf3ty5u 10 ай бұрын
Chan information
@smkur463
@smkur463 9 ай бұрын
खूपच छान.
@prakashg_1
@prakashg_1 10 ай бұрын
This is right education हे खरं शिक्षण आहे आणि तस जगणं हे खरं जगणं होय
@nishakulkarni8247
@nishakulkarni8247 10 ай бұрын
अतिशय सुंदर ,सोप्या शब्दांत जीवनाचे रहस्य सांगितले ,मनापासून धन्यवाद ,🙏🙏
@anandkale7711
@anandkale7711 9 ай бұрын
नमस्कार डाॅ साहेब आपणास खुप आभार आपण अप्रतिम मार्गदर्शन केले आहे
@surykantshinde1329
@surykantshinde1329 10 ай бұрын
🙏 अतिशय सुंदर विचार जीवन ,🙏
@archanakulkarni9590
@archanakulkarni9590 11 ай бұрын
खूप चांगलं तत्व डाॅक्टरांनी सांगितले आहे.
@bhartichandawarkar5507
@bhartichandawarkar5507 10 ай бұрын
इतकं सुंदर समजावलं की सांगू शकत नाही 👍👍🙏🙏
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 10 ай бұрын
Apratim guidance on maintaining basic health of peace of mind,or body or soul nuturing.Dhanyavad.🙏🙏
@ravindrakunte77
@ravindrakunte77 10 ай бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेशण नक्कीच याचा फायदा मला नक्की आहे
@prakashrandad2096
@prakashrandad2096 10 ай бұрын
Awesome,Salute Dr.sir
@narendragandhi4641
@narendragandhi4641 10 ай бұрын
जीवन यथार्थ👍 Of Most of the People below 65🙏🏻
@drvaishalizod6618
@drvaishalizod6618 9 ай бұрын
Excellent.. Life learning speech narrated by sir.. Every one should hear and follow it in day to day life...for healthy living..Thank you sir..
@balkrishnapatil7335
@balkrishnapatil7335 10 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती! आजच्या काळात अशा मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.
@anjalikadu7748
@anjalikadu7748 9 ай бұрын
खूपच सुंदर विचार!
@nimalasawant9831
@nimalasawant9831 10 ай бұрын
Very nice poem. The best thoughts.
@pallavibhavsar4162
@pallavibhavsar4162 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@archanawaghgardening4132
@archanawaghgardening4132 10 ай бұрын
खूप छान विचार मिळाले डॉक्टर ,खूप धन्यवाद ,आचरणात आणायचा प्रयत्न करेन.
@jayantdeshmukh4167
@jayantdeshmukh4167 9 ай бұрын
खूप खूप सुंदर महिती ❤ असे सेमिनार सर्व शाळां मधून आयोजित केले जावेत.
@ganeshmore8463
@ganeshmore8463 8 ай бұрын
PARENTING IS VERY IMPORTANT. KHUP CHAAN SESSION, SHIKNYASATHI KHUP MAST.
@rajashreekittur2379
@rajashreekittur2379 10 ай бұрын
Khup ch Sunder Margdarshan
@shardamane7022
@shardamane7022 3 ай бұрын
अप्रतिम व्यख्यान आहे सर,मनात ऋषिकेशाचं अधिष्ठान ठेवून काम करण्याचा सांगितलेला विचार खूप आनंददायी वाटला🙏🙏
@maheshkarandikar6432
@maheshkarandikar6432 3 ай бұрын
चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@ruchitabait7041
@ruchitabait7041 10 ай бұрын
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन, धन्यवाद डॉ.साहेब.
@anuradhalohogaonkar3893
@anuradhalohogaonkar3893 5 ай бұрын
खुप खूपच छान उद्बोधक विचार आहेत म्हणून retire होताना pention आहे तर no tention असा मेसेज दिला फक्त पैसा मिळतोय म्हणून नाही तर तो मिळवण्यासाठी सुद्धा काम नको तर फक्त खाण्यासाठी किती पैसे लागतात
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 140 М.
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 31 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,6 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 10 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 33 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 31 МЛН