Пікірлер
@cartoonkidsindia8741
@cartoonkidsindia8741 19 минут бұрын
दोन बाळाची आई असून विवाहबाह्य संबंध कसे का ठेवले ? घरच्यांचा माहिती नव्हते का ? नवर्याला ह्या गोष्टी कसे का माहित नाही ? वाईट गोष्टीचा अंत हा वाईटच आसतो.
@mumtazshaikh4954
@mumtazshaikh4954 35 минут бұрын
Atishay ghrunasapd kurtya..tya lahan balanchi Kay chuk..thya srtine pn do lahan mule Astana kashyala pahije vivah bhayaa sambandh..yaala purn jababdar thyanchi aaich aahe..
@sikandarpathan9054
@sikandarpathan9054 54 минут бұрын
पोलिस ला जय हिंद
@manojpawar2134
@manojpawar2134 Сағат бұрын
माझ्या ताब्यात द्या त्यांना मला काय सजा द्यायचं फक्त मीच देऊ शकतो कायदा हातात घ्यायला पाहिजे भरत या देशात असं व्हायला नाही पाहिजे
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z Сағат бұрын
गुन्हा बापाचा आहे शिक्षा आईला व मुलाला नको.
@santoshpakhare1085
@santoshpakhare1085 Сағат бұрын
साहेब खरं खरं सांगा तुम्ही दारू पिता का नाही
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 Сағат бұрын
यात दोष कुणाचा पतीचा की पत्नीचा. पत्नी निर्दोष आहे. मुले अनाथ होण्यापेक्षा पत्नीला बाय इज्जत बरी करा.
@ushapradhan8186
@ushapradhan8186 Сағат бұрын
100%truth!!
@ashokaghav8753
@ashokaghav8753 Сағат бұрын
नमस्कार सर ❤❤❤❤❤
@barbarossa1712
@barbarossa1712 Сағат бұрын
Pujari ji ne gangrape kiya or murder kar diya bhot dukhad
@ushapradhan8186
@ushapradhan8186 2 сағат бұрын
Agadi khare bolalat!
@sunitashere7184
@sunitashere7184 2 сағат бұрын
अरे बाप रे
@kalpanashahare3579
@kalpanashahare3579 2 сағат бұрын
Patnichi chuk nahi darudyala ashich shksha pahije
@puranmalme1299
@puranmalme1299 2 сағат бұрын
महिला हिंदु आणि पुरूष मुसलमान असता तर याचा मोठा गवगवा झाला असता
@dattatrayghavate5396
@dattatrayghavate5396 3 сағат бұрын
नेवासा तालुक्यात पण अशी घटना झाली आहे
@sanjaykadam7778
@sanjaykadam7778 3 сағат бұрын
फाशी द्यावी या सर्वांना
@shahiruttamraomhaske4138
@shahiruttamraomhaske4138 3 сағат бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन सर आपले,,❤
@udayagawane6546
@udayagawane6546 4 сағат бұрын
अनैतिक संबंध लफडे करणे सोपे राहिले नाही 🙏🏻🙏🏻 जे कोणी करत असतील त्यांनी सावध राहावा असल्या गोष्टी सोडून द्या 🙏🏻🙏🏻
@ushapradhan8186
@ushapradhan8186 4 сағат бұрын
Abhinandan!!
@snehakangale4317
@snehakangale4317 4 сағат бұрын
व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचा असो.. त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे... फाशीच काय या संसारात जेवढी कठोरात कठोर शिक्षा असेल ती शिक्षा त्याला झाली पाहिजे
@AnsarBobade
@AnsarBobade 4 сағат бұрын
😢😢😢😢😢😢
@dnyaneshKanthali
@dnyaneshKanthali 4 сағат бұрын
मुद्दयाला हात घाला डायरेक्ट विडीओ लाबवला
@Babyfun1402
@Babyfun1402 4 сағат бұрын
तिला कोनतिही शिक्षा होवु नये
@umeshkale5204
@umeshkale5204 6 сағат бұрын
कामगार बेपत्ता आहे याची पण c b I तपासणी करावी
@prabhakarkadam8159
@prabhakarkadam8159 6 сағат бұрын
Yana Bhashi Dya, Aani Doctor na Pan. Mulacha Kay गुन्हा, ❤
@rajeshborikar1553
@rajeshborikar1553 6 сағат бұрын
असेच वधु वर सुचक माळी समाज चालु आहे आम्ही असेच। फसलो त़्या कोकांनी 5000 हजार मागनी केली आम्ही 2000 हजार भरले आहे नंबर आहे आता फोन ऊचलत नाही तककार कुटे करायचे आहे ते सागा
@vijayaraut6168
@vijayaraut6168 6 сағат бұрын
ज्या वेळी एखाद्या महिलेला अनोळखी व्यक्तींशी बोलताना तिचा नवरा बंधन घालतो की पर पुरुषांशी बोलू नको तेव्हा याच महिला माझ्यावर संशय घेतो म्हणून त्यालाच लोकांच्या नजरेतून उतरवतात.. पणं स्वातंत्र्य दिल तर कुठल्याकुठे वाईट गोष्टी घडतात..😢
@munnagaikwadgaikwad9406
@munnagaikwadgaikwad9406 6 сағат бұрын
कायदा हा हिजड्याचा झालाय आसे गुन्हे करणारे गुन्हेगार जमीन वर सुटतात किंवा दहा ते पंधरा वर्ष सजा लागते आणि याला जन्म ठेप म्हणतात. खरं तर आशा गुन्हे करणाऱ्याना फाशीच झाली पाहिजे. तेव्हाचं आसे गुन्हे करणारे भीती वाटेल
@Rao906
@Rao906 7 сағат бұрын
फाशी देण्यात यावी😌😌
@mukindawavge2461
@mukindawavge2461 7 сағат бұрын
आरोपीला चैकात आणून सर्वांन समोर फासी द्यावी
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 7 сағат бұрын
तिला अजिबात सजा देऊ नये चांगले केले किती दिवस तिने सह न करायचे सर्वच बिघडते दारू पिणा रया माणसा मुळे तिला शिक्षा करायची असेल तर सरकारने मुलां ना चांगले सं भा ळा वे
@naseemshaikh699
@naseemshaikh699 7 сағат бұрын
Aaropila fashi chi shiksha zali pahij karn thaen 4 marder kele aahe😂😂😂😂 4 jivancha nash kela aahe
@ganeshvarade9850
@ganeshvarade9850 8 сағат бұрын
बाईनी बरोबर केल दुसर्या पेताडाला तरी अक्कल येईल
@Gauri774
@Gauri774 8 сағат бұрын
किती वाइट घटना लेकरं ती बाई ही गेली जीवानिशी खूप दुर्दैवी घटना
@sanjaydhawas1571
@sanjaydhawas1571 8 сағат бұрын
तिला कोर्टात काही च होत नाही
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 8 сағат бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@dadajagtap4190
@dadajagtap4190 8 сағат бұрын
मंदीर परिसरात सुरक्षा रक्षकाची नेमणूक कराययला पाहिजे होती.त्या नराधमाना शिक्षा झाली पाहिजे या घटनेचा जाहीर निषेध अक्षदा म्हात्रे ताईला भावपूर्ण श्रध्दांजली 😢😢
@user-gh8zc6ew6z
@user-gh8zc6ew6z 8 сағат бұрын
ही विचारसरणी बेवडे असू शकतात
@bhaurao123
@bhaurao123 9 сағат бұрын
महीलेने स्वतःची सुरक्षा केली. तीचाच काटा काढला असता. दारूड्याबद्दल कुठलीही दया नको.
@adityakakade1402
@adityakakade1402 10 сағат бұрын
He nich kapatkarasstani lok aahet
@SagarTambade-ys2gb
@SagarTambade-ys2gb 10 сағат бұрын
त्या स्त्री चा काहीच दोष नाही
@shivhisatya108
@shivhisatya108 11 сағат бұрын
No proof only kahani pe kahani....
@padmakarwani8178
@padmakarwani8178 12 сағат бұрын
कदाचित त्या 🔪 चाकूने तिचा पण घातच झाला असतां.स्वतहाच्या जिवाचं रक्षण करण्यासाठी पण तिने हा निर्णय घेतला असावा.ठिक आहेत पण आता कायदा त्याचं काम करेल.पण कायद्याने तिच्या दोन मुलांचा व त्या म्हातारी आज्जीचा पण विचार करावा.
@santoshgurav-hn3rm
@santoshgurav-hn3rm 12 сағат бұрын
सर्व परिस्थिती पाहून असं वाटते की चुकून तुझ्या हातून ही घटना झालेली आहे तिने जाणून बुजून केलेली दिसत नाही
@anilchaure8032
@anilchaure8032 13 сағат бұрын
Gvarment / Sarkar ne daru band kravi
@dnyadevpawar3574
@dnyadevpawar3574 13 сағат бұрын
सरकार ने दारू ला सुरक्षित करुन रेशनिंग वर ठेवण्यात यावी.
@rajeshrananaware6379
@rajeshrananaware6379 13 сағат бұрын
Ashtabula bai barobar asch hoyala pahiije very nice done with girl.if you married you shud not do affairs outside,husband ne barobar kale...
@sharadkothekar8888
@sharadkothekar8888 16 сағат бұрын
पत्नीचा काही च दोष नाही. तिनं स्वरक्षणासाठी ईच्छा नसूनही हा अचानक झाला. तिला कमीत कमी सजा देऊन मुक्त करावे.
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 16 сағат бұрын
स्टोरी कुठं होती यात, फक्त स्वानुभव होते कि काय 😂
@studyforyouh
@studyforyouh 17 сағат бұрын
Aajun barech aahet aahe mazyakade proof mi te sidh pn karu shakto, fkt sanga karu ka tr