@@rajaniborle6698lapadi krnari ptchya mulala martat shapath ani baman Kay chiz aahe
@Abcuser13336 ай бұрын
😂😂😂
@ganeshpatil94216 ай бұрын
नाद बाई... जीव जाई
@umeshnikam38496 ай бұрын
खुणा ऐवजी बाई अंधारात पळून गेली असती तरी चाल असते
@DhanSagar-u7c6 ай бұрын
निंदनीय प्रकार आहे...
@JayeamTithe6 ай бұрын
खरच सर खूप छान सांगितलं आहे 101सत्य प्रतित्ती आहे अजून अशा अनेक घटना घडत राहणार बायाना खूप खाज आहे
@govindborkar91916 ай бұрын
अत्यंत दुर्देवी घटना आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.
@anandganvir96842 ай бұрын
Manunbaivartiativisvaskarunayelaivaitzahal
@922532717216 күн бұрын
खूप छान सांगतात तुम्ही
@shriramwankhede43733 ай бұрын
सुंदर शब्दरचना व संदेश दिलाय...
@moreshwarsuroshe35816 ай бұрын
माहिती चांगली दिली
@ratnakarsalve47656 ай бұрын
खूप चांगल समजून सांगता साहेब तुम्ही.
@jagannathjaaware78356 ай бұрын
तुमचे निवेदन खूप छान वाटलं
@AnandraoPatil-r1j5 ай бұрын
सर खूप छान माहिती दिलीत
@jagannathdashwant18255 ай бұрын
सलाम आपलया ला
@babakharade6 ай бұрын
एक असावं ज्याला जे करायचं आहे,जे पाहिजे ते सरळ सांगून करावं कुठं बोंबलत जायचं तिथं जावं गु खात फिरावं, आसं एखाद्याचा जिव घेनं चुकिचं आहे ते कधीही लपत नसतं, त्यामुळे तुम्हाला जे हवं ते पण मिळतं नाही आंणि अशा चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होतात मुलाबाळांना वाईट दिवस येतात त्यापेक्षा सरळ निघून जावं.
@prakashpowar22245 ай бұрын
बरोबर आहे तुमचं, आता इथून पुढे मुला बाळाचं काय...... सर्वांचीच आयुश्याची वाट लागली
@VinodKhandekar-g3y6 ай бұрын
Good❤
@MaheshShahare-l6d6 ай бұрын
Good story
@alankarpatil56996 ай бұрын
सखोल माहिती एकदम कमी वेळात... फालतू बडबड नाही छान
@DharmrajBhalerao-x9r6 ай бұрын
हे जगभर चालूच आहे बऱ्याच ठिकाणी सहमती असते किंवा आपापसात अदालबद्दल असते ज्या ठिकाणी सहमती नसते किंवा नवरा भोळसार असतो अशाच ठिकाणी अशी घटना घडते यात जात धर्म निवडीला काही अर्थ नाही
@tohidhalagale74836 ай бұрын
ही बातमी वाईट आहे
@mahendrarahangdale22793 ай бұрын
Right information sir 🙏
@bhaitawade62976 ай бұрын
अशा बायका या सुरवाती पासूनच बाहेरख्याली स्वभावाच्या असतात अगदी विवाहापूर्वी पासूनच या शारिरीक संबंधासाठी भुकेलेल्या असतात आणि मिळेल त्या,पुरूषाकडून आपली भूक भागविण्यासाठी अशी कृत्य करतात
शेवटी पुरुष असो वा स्री अनैतिक संबंधाची सजा ही भोगाविच लागते
@MANGESH17276 ай бұрын
नवरा साधा सुधा असनार आनी बाई ला लग्नाधिपासुन खाज अस्नर
@jagdishnandagawali51016 ай бұрын
अंधारात हत्येपेक्षा अंधारात पळुन जायला पाहिजे होते।
@Village_Life_166 ай бұрын
जैसा कर्म करेगा,वैसा फल दे गा भगवान ये है गीता का ज्ञान यह,,,,,,,,,,,,,,,,,,,
@archanachandewar83086 ай бұрын
ती आमच्या चं गावची आहे ती आधी पासूनच तशी होती दोघांमध्ये आजिबात पटत नव्हते . त्यांची रिअल स्टोरी आम्हालां माहित आहे
@csk32816 ай бұрын
कुटली गोष्ट आहे
@nishakhan-mz2zt5 ай бұрын
मग पहले का नाही संगलिस
@Rider-Khandeshi5 ай бұрын
Please share the story
@gunwanthendge63545 ай бұрын
Sang na nag tu
@ajinkyameshram-w9e4 ай бұрын
Mg ka mahit ahe te aamla sanga
@shashikantkesarkar38556 ай бұрын
Best katha kathan
@sagarkolhatkar67686 ай бұрын
मी पण गोंदिया जिल्ह्यात राहतो
@HELLANHHELLA6 ай бұрын
मग काय करायचं?
@RameshPatil-qe9gv6 ай бұрын
सध्या कली युग आहे.त्याचाच हा महिमा. स्त्रीचं चरित्र परमेश्वर जानू शकत नाही,आपण तर सामान्य माणसे आहोत. एकत्र कुटुबपद्धती अश्या गोष्टी ताळण्यासाठी आवश्यक आहेत.
@chandadhavle51666 ай бұрын
पुरुषांच चरित्र कोण सांगू शकते. पुरुष आपल्या बायकांचा खून नाही करत? रोज पेपरमध्ये बायकांनी नवऱ्याला मारलं हेच असते का? माणसांनी काहीही केलें तरी त्याला सगळं माफ. तेंव्हा सत्ययुग. कितीतरी माणसांचे बाहेर अफेयर असतात. ते सगळे चरित्र वान.
@nageshjadhav53356 ай бұрын
💯 % बरोबर आहे.
@सुविचार3586 ай бұрын
@@RameshPatil-qe9gv कोणत्याही,,,वर विश्वास ठेऊ नये
@Ashwini363995 ай бұрын
Hote ek divAs dev barobar nyay krto
@rubypilmenraj85726 ай бұрын
जगात पाप वाढण्या चे कारण काय?? परमेश्वरा चे सत्य वचन न ऐकल्या मुले
@RupaliBobe6 ай бұрын
दोघांना फाशी दया म्हणजे ह्यांच बघून दुसरे करणार नाही अस
@छत्रपतींछावा6 ай бұрын
जेव्हा नवीन खाज सुरूवात होते ना त्याचा अंत हा आयुष्य भर जेलची वाट दाखवतो .... म्हणून कसे असो आपलं जुनं सोनं नंबरी ठेवावे .... संसाराची राखरांगोळी यालाच म्हणतात म्हणून मोबाईल हा वाईट पण आणि चांगलापण...वापर त्याने करायचा......?😅🚩🙋
@VijayMulik-no3ir6 ай бұрын
Bai Zavadi asnar
@popatpawar23926 ай бұрын
प्रेयसी आणि प्रियकर यांना भर चौकात फाशी द्यायला हरकत नाही तसा कायदाच करायला हरकत नाही
@satishporedi65876 ай бұрын
मोठे लोक या sathi घरी asave.
@swapnilgaikwad68036 ай бұрын
बाईचा नाद करतो बाद
@sunilpawar48276 ай бұрын
बाईच्या कमरेखाली किती खाज पतीचा खुन करण्यासाठी काय केले. जेलमध्ये सुध्दा अशीच वागणार.
@vilasgandhi84286 ай бұрын
पतीचा खून करण्यापेक्षा प्रियकर बरोबर निघून जायचे हे योग्य ठरले असते
@NilimaDeshmukh-gs9qe6 ай бұрын
संसार म्हणजे खिलवाड समजतात,,आणि दुसरं म्हणजे जास्त कायदे महिलांकडून आहे त्याचा फायदा घेताय,,,पण न्याय दयायला ईश्वर आहे,,,मिला फाशी झाली कां,,, व्हायला हवी गुन्हा कबूल केल्यावर,,
@bhartbansode93346 ай бұрын
Waiting ❤
@ashokdevare92456 ай бұрын
Good night sir🙏
@vishnuwayal88686 ай бұрын
विनाशकाले विपरित बुध्दी
@sambhajilokhande53886 ай бұрын
*बाई तशी चांगली पण दुसऱ्या च्या जाळ्यात अडकली. आणि सर्वांत महत्त्वाचे की आजकाल स्रीयांना 20/22 वर्षाच्या मुलांमध्ये नक्की काय हव आहे. यांच्या नवर्याला पण.. आहेच ना. असा सुगावा लागताच यांना बापाचे घर दाखवा. 😮
@dipakutekar19976 ай бұрын
तरुण वया मध्य yeka वेली 3/4शॉट बस्तात
@sambhajilokhande53886 ай бұрын
@@dipakutekar1997 पण प्रक्रीया तीच ना. वेगळे काय आहे ना
@sunilshilvant5806 ай бұрын
लग्ना पुर्वी बॉयफ्रेंड ची चटक टेस्ट change
@baludarekar98576 ай бұрын
😮@@dipakutekar1997
@must6046 ай бұрын
एका व्यभिचारी बाईला दगड मारायला ,जमाव, जमला होता.तेथून येशू ख्रिस्त जात होते.त्यांनी सांगितलं,अवश्य दगड मारा, पण त्यानच मारावा, ज्याचं मन शुद्ध आहे,ज्याच्या मनात, कधीही व्यभिचारी विचार येत नाहीत.एकही माणूस ,दगड मारायला पुढे आला नाही. सांगायचा मुद्दा असा की वासना स्त्रियांना असते तशीच पुरुषांना पण, त्यातून बाहेर पडून,आपल्या हातून, काही अनुचित घडू नये याची काळजी घेतली पाहिजे.
इतकी वाईट वागणे हे महा पापआहे. जैसा कर्म वैसा फल .मीलता है.यह तो भगवान का नियम है.
@anuradhachimkar76686 ай бұрын
Namaskar sir
@bharatrahane32442 ай бұрын
माजलेल्या बाई कडुन घडलेली घटना
@kamalagashe6 ай бұрын
भा ऊ हा सर्व प्रकार आहे त्या ला मोबाईल जिम्मेदार आहे बायांना दिवस भर शेतात काम पाहिजे
@baludarekar98576 ай бұрын
U r right
@cmshastri19956 ай бұрын
हे मात्र अगदी खर आहे
@dhananjaypatil94746 ай бұрын
Yes
@dilippande86776 ай бұрын
आता तर बाया शेतातले काम बंद करणार हो,, कारण,,,, लाडली बहीन,,,, दे रे हरी पलंगावरी,
@rahulvw2665 ай бұрын
Agdi barobar Instagram Facebook account band kara
@jyotipatil57846 ай бұрын
शरीर अंघोळीसाठी बाहेर काढण्यात आले
@subhashsalunkhe55566 ай бұрын
Good night Mama 🎉
@Infotech.25566 ай бұрын
❤❤❤......नमस्कार
@riteshawale83285 ай бұрын
चंद्रपूर मध्ये शेख हाजी यांची गोळीबार मध्ये हत्या झाली त्या बद्दल व्हिडिओ बनवा
@ravigaikwad41816 ай бұрын
Kamal zali tya baeechi
@amrutwaghere80596 ай бұрын
बाई पाई..जीव जाई💯😢
@harishnaik90796 ай бұрын
He tv serial mule ani attacha kalatlya marathi ani hindi (bollywood)film mule hot ahe......ajuni vel geleli nahi savadh wha ,mula, mulina aapli sanskriti, shikhwa........🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@maheshpatil25185 ай бұрын
किती लांबड लावली
@sambhajibhore53276 ай бұрын
मानवत खून खटला सांगा 1970 च्या दशकांत घडलेला खून खटला.
James hadley chase. Style. Vv. Thanks. Good luck. Storytelling great. Vv. Thanks. 5724.
@saunadaneashok36995 ай бұрын
जिव घेण्या पेक्षा पळून गेली असती ना... एवढी खाज होती तर...
@balasahebshelar91994 ай бұрын
अशा भवानी बायकांना देवानं जन्माला घालू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@suresholdisbestpawar9473 ай бұрын
काही स्त्रियांचं भागत नाही त्याला आपण काय करू शकतो
@santoshgodage93306 ай бұрын
नमस्कार सर 🙏🙏🙏
@anandjoglekar19706 ай бұрын
कोणत्याही बाई वर विश्वास ठेऊ नका
@dattudherange50526 ай бұрын
पुलिस कसून चौकशी करतात म्हणजे नेमके काय करतात ते पण सागत जा म्हणजे गुन्हे कमी होतील निदान जे सराईत नाही ते तरी
@akbarnadaf89476 ай бұрын
तसं म्हणायचं असतय 😅
@samadhankunde126 ай бұрын
ते सांगितलं तर गुन्हेगार हुशारीने काम करील भाऊ
@manishabhagwat76126 ай бұрын
Aààà@@akbarnadaf8947
@nandkishorsuryavanshi496 ай бұрын
कसुन चौकशी म्हणजे बोलण्यातून संशय निर्मान झाल्यास त्यावर पुन्हा प्रतिप्रश्न करून छडा लावणे
@sulabhadate76886 ай бұрын
@@akbarnadaf8947aaa
@BhamtyaVasave6 ай бұрын
या प्रकरणातून आपल्याला शिकायला मिळते की, गळा आवळण्या एवजी, दुसऱ्या च्या बाईला घरातून पळवुन😅😅😅😂😂😂 घेऊन जाणे योग्य.
@raviwade14766 ай бұрын
अवघड आहे
@DattatrayKulkarni-t9p6 ай бұрын
सध्य परिस्थितीत स्री जात कमी प्रमाणात आहे, व काही मुली थर्म बाह्य विवाह करून जातात, त्याचा फायदा मुली व त्याचे नातेवाईक घेत आसावेत.
@chandrashekharjadhav59616 ай бұрын
डेथ सर्टीफिकेट ज्या डॉक्टराने दिले त्यावेळी त्या डॉक्टरच्या लक्षात आले नाही काय की हा नैसर्गिक मृत्यू नाही ?
@jyotirane67096 ай бұрын
बरोबर आहे . मुळात डाॅक्टरने death certificate दिलेच कसे ? पैसे घेऊन अशी कामे करणारे डॉक्टर आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे . त्यांनी खुन्याला मदत केली असे म्हटले तर चुकीचे नाही .
@vijaykalangutkar78136 ай бұрын
Bahutek thikani dr.na contact n karta antyavidhi kartat Ashaprakare purvichya Kali kittek khun pachavle aahet.
@SadanandRane-ug3jv6 ай бұрын
सही कमेंट
@kalpanajadhav59756 ай бұрын
मृत्यू झाल्यावर दवाखान्यात नेले नव्हते. किंवा डॉ पण बोवलले नव्हते. सासरे ना सुनेवर संशय नसल्याने त्यांना अकस्मात मृत्यू वाटला होता.... 😢
@VinodSadanshiv-nq5fs5 ай бұрын
ओ भाऊ तू होता का दवाखाण्यात न्यायला,दवाखाण्यात नेलच नाही,तर....? सर्टीफीकेट कस...? येणार
@satishkolhe49305 ай бұрын
पतीच धन पाहिजे पती नको. हेच सरळ सरळ दिसतय...
@alkagajbhiye55536 ай бұрын
इसापूर् he गाव amchya गावाजवळ आहे
@rupeshmeshram1072 ай бұрын
Bgahitl hot ka tya Bai la..?
@anuragpakhare34636 ай бұрын
नमस्कार सर 🎉🎉🎉🎉
@abirjourneyoflife8046 ай бұрын
हर coupla से और पति पत्नी से निवेदन है रिश्ते खराब है तो एक दूसरे को बंधन से मुक्त कर दो और अपने मर्जी से एक दूसरे को जीने दो किसकी जान मत लो।
@IndianTeer6 ай бұрын
वेळेवर लग्न झाले पाहिजे.
@devyaniworlikar74316 ай бұрын
Bhai tumche vidio me baghte nirlipt pane tumhi sangta
@namdeojumde49646 ай бұрын
हत्या करने पर्याय नाही
@Abcuser13336 ай бұрын
@@namdeojumde4964 काही वेळेस जीवनात अशी परिस्थिती तयार होते.... की.... "न उगलते बनता है न निगलते "
@kamlakarahire22595 ай бұрын
Asha lokana public madhe ubhe karun mrutyu dand dila pahije....kayde badlaychi garaj ahe ata
@dbelamkarsol6 ай бұрын
आता नवीन कायद्याप्रमाणे कायद्या चे कलम ही बदला
@kishorsabley3536 ай бұрын
नमस्कार सर
@V.J.Electronics6 ай бұрын
prem ha shabdha vapru nka
@bhartbansode93346 ай бұрын
❤
@ashokaghav87536 ай бұрын
नमस्कार सर ❤❤❤❤❤❤❤❤
@devyaniworlikar74316 ай бұрын
Samarpan dhyanyog pratekane shikava jene karun mansana aplyasathi changle kai vait kai te samjel samasytun swatala marg kadhta yeyil swatala janun ghenyachi hi prakriya aahe hyat dharmache kahi nahi nisargashi jodun ghene aani tithun margadarshan ghene net ver serva mahiti milel
@jyotibadhe21296 ай бұрын
Samarpan Dyan
@kalpanagajway89356 ай бұрын
Namste sir
@AminaKhan-hr5mn6 ай бұрын
अचानक मौत होने पर पोस्ट मार्टम होता ही है
@jawaharshetti23694 ай бұрын
Mobile cha eka durupyoga. Ata jail madhye prem kara.
@surenndrasalunkhe18166 ай бұрын
कसुन चौकशीला कसून साथ दिली असती तर ती सूटली असती.😂😂
@Abhi-o6d1q6 ай бұрын
दत्ता भाऊ दिस्क्रिन बॉक्स कुठे असतो यू ट्यूब वर
@sambhajilokhande53886 ай бұрын
दत्ता भाऊ नमस्कार❤❤❤❤❤
@sayadrasul84206 ай бұрын
खर saangun dur jaa, pan vishwas ghaat yekmekacha nako.।। Kaayda?
@shashikantkesarkar38556 ай бұрын
Chhan katha sangata
@alkaambawade34533 ай бұрын
Jara mothyane bolayla have, full aawaj wadhwala tari kamich yeto
@Abhi-o6d1q6 ай бұрын
दत्ता भाऊ तुमची स्टोरी शेलार मामा ने आज टाकली तीनशे दोन वर
@sitaramumavane86826 ай бұрын
आरोपींचे फोटो दाखवले तर बरे होईल
@Snehalmule-qx6sx5 ай бұрын
नवरा आवडत नवंहता तरं कशाला नवराचा घरी राहायला पाहीजे लवर सोबत पळून जाहाची होय खुन कशाला केली