संजय शर्मा आपण आता प्रवक्ते आहात का भाजपाचे , रावसाहेब दानवे होते तेव्हाचे पद लाऊन फिरत आहात, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलले भाजपचे आपणास साधं सदस्य हि केले नाही, तसेच आयुष्यात लोकनेते चंदु भैय्या यांनी जनतेसाठी काय काय केले आणि ज्यांची सुपारी ( टपरी ची नाही बर ) घेऊन तुम्ही नकली पद लाऊन बोललात त्या डॉ. गावीतानी कस आणि काय काय झोल केले है जर आपणास ऐकायचं असेल तर धुळ्यात किंवा नंदुरबार ला सभा लावा, मि सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे आपण सभेचा खर्च करू शकत नाहीत कारण आयुष्यात एक दमडी हि आपण स्वतः साठी खर्ची केली नाही आणि आख्य आयुष्य आपण इतर लोक आपला खर्च करतील या ध्येयावर अवलंबून राहिलात है मलाच माहिती आहे, म्हणून सभेचा खर्च माझा तुम्ही पण बोला आणि मि पण, सांगा कुठे घ्यायची सभा, वेळ, ठिकाण, दिनांक तुम्ही ठरवा तुमचा भ्रम मि काढतो
@JitendraBambJainBJP3 күн бұрын
❤
@vinayakbarjibhe38854 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jitendragopal91396 күн бұрын
❤
@rahulvalvirahul9226 күн бұрын
❤❤❤❤❤👌👌😘😘🥰🎶bjp
@yashodeepparkhe61396 күн бұрын
Bhau, dharma dharma cha poision kuni perla
@devendramali62817 күн бұрын
Only CB सरकार
@devendramali62817 күн бұрын
आमचे विजू भाऊ चौधरी दिसत नाहीये?
@shalakasharma47207 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@dr.vikaschaudhari77577 күн бұрын
प्रदेश पवक्ता आणी 1000 पण subskriber नाहीत
@joytigirase8 күн бұрын
Bjp
@NitinPatil-bg7fp8 күн бұрын
Jay shree ram
@ravidasgavit49278 күн бұрын
गावित साहेब नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजात दैवत असल्या सारखे वाटते विजय साहेब विजय भव 🎉
@CheerfulFireDragon-dd3vm8 күн бұрын
Very nice 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mayurijoshi87128 күн бұрын
Very nice bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@thestranger70728 күн бұрын
वाघ सोबत २ जन असतात वाघाला स्टेज वर चढवायला 😂 वाघ म्हणे जाय संजू भो तू तून काम कर
@YogeshMavchi-d5x9 күн бұрын
घराणेशाही संपल्याशिवाय राहणार नाही.....जय श्री राम only Congress ✋✋✋🎉🎉
@nitinthakur35679 күн бұрын
पुन्हा विजय कुमार गावित पडणार
@ankushbachhav76589 күн бұрын
आता हिना का अपश उबी राहिले
@CheerfulFireDragon-dd3vm9 күн бұрын
Very beautiful dada 😍😍😍😍😍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SanjanaVyas-w9s9 күн бұрын
🙏🏻
@jaydeep83919 күн бұрын
😮 .तुम्ही फक्त दाडा घेवूनच फिरा स्वप्ने बघू नका 😮
@sagarsaindane32609 күн бұрын
खान्देश ची बुलंद तोफ ❤
@KishorPatil-q8d9 күн бұрын
मा. संजय जीं शर्मा सारखा कणखर प्रवक्ता महाराष्ट्र मध्ये नाही ❤❤❤💐💐💐
@KishorPatil-q8d9 күн бұрын
राम दादा भदाणे ❤️❤️❤️💐💐💐
@ravikirangosavi94389 күн бұрын
साहेब, आधी मी भाजप चा कट्टर समर्थक होतो परंतु आता नाही.. कारण, जिथे बघावं तिथे हिंदुत्वाची खेळी खेळताना दिसून येत आहे.. हे कितपत योग्य आहे...? धर्म संकटात आहे की आपला पक्ष..? आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही आमचा धर्म-संस्कृती कशी जपावी याचं बाळकडू आम्हाला लहानपणापासूनच पाजले गेले आहे... अरे, कोणी किती काम केलं..? कोणी किती भ्रष्टाचार केला..? यावर कोणी बोलायला तयार नाही...? गेल्या 25 वर्षांत मा. आ. गावित साहेबांनी किती कामं केलीत...? आमचं गाव त्यांच्या मुलीनं 8 वर्षांपूर्वी दत्तक घेतलं आणि खरं पाहता नेमकं आमचंच गाव मागासलं गेलं... तुम्ही गावित साहेबांना विचारा जर का तुम्ही निवडून आलात तर पुढच्या 5 वर्षांत तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी काय कराल..? याचं त्यांच्याकडे एक जरी समाधानकारक उत्तर असेल तर यावर आम्ही विचार करू शकतो... अन्यथा आमच्याकडे आमचा हक्काचा माणूस आणि माणसाला माणूस जपणारा नवीन उमेदवार तडवी साहेब आहेतच यात काडीमात्र शंका नाही... आम्हाला काम करणारा आमदार हवा आहे... एवढं लक्षात ठेवा...
@thestranger70728 күн бұрын
भाऊ खर हे गावीत ने खूप वर्ष सत्ता भोगली आता त्याला retirement ची गरज आहे
@atulvalvi41229 күн бұрын
Dr saheb fix MLA 🔥
@ravsahebkoli20829 күн бұрын
Only तडवी साहेब 🎉❤
@amolahire68479 күн бұрын
पक्षनिष्ठतेबद्दल कोण बोलतोय 😂 गावित आधी राष्ट्रवादीत होता आणि दोघ भाऊ एक अपक्ष एक काँग्रेस मुलगी अपक्ष शिवसेना विरोधात उभी आहे 😂😂
@chandugauvali539410 күн бұрын
Ek नंबर भाषण दिले साहेब
@ranjitbhaistar969010 күн бұрын
❤❤❤ चंदू भैया आदिवासींच्या जीवावर मोठ झाला,, आणि आदिवासी नाच शिव्या देता,, मनता नंदूरबार जिल्हात फिरू देनार नाही असे मनता,, तरी काही बोगस आदिवासी जात sodun,,, त्याला मदत करतात आदिवासिना का मदत करत नाही 😢😢😢,,,,, गावित साहेबाना वोट करा ❤❤❤❤❤
@eternalindia181210 күн бұрын
तो गावीत भाजपानिष्ठ कुठे आहे? त्याची मुलगी बंडखोरी करते, त्याचे दोन भाऊ भाजप महायुतीच्या विरोधात उभे राहतात. यावर बोला.
@eternalindia181210 күн бұрын
तो गावीत भाजपानिष्ठ कुठे आहे? त्याची मुलगी बंडखोरी करते, त्याचे दोन भाऊ भाजप महायुतीच्या विरोधात उभे राहतात. यावर बोला.
@eternalindia181210 күн бұрын
तो गावीत भाजपानिष्ठ कुठे आहे? त्याची मुलगी बंडखोरी करते, त्याचे दोन भाऊ भाजप महायुतीच्या विरोधात उभे राहतात. यावर बोला.
@eternalindia181210 күн бұрын
शर्मा पैसे घेऊन बोलतो
@NDB24News9 күн бұрын
हो का तुझ्या कडून किती घेतले.
@thestranger70728 күн бұрын
@@NDB24Newsत्याच्याकडून नाहि गावीत साहेब कडून घेतले आणि दाबून पैसे घेतले
@DiwansingRajput-e8s10 күн бұрын
गावीत साहेब हे, निवडून येणार च, पण कांतीलाल टाटीया,हे शहादा मतदारसंघ मध्ये आहेत, मग तुम्ही तिथल्या भाजप उमेदवार चा प्रचारात सहभागी न होता, फक्त नंदुरबार मतदारसंघ मध्ये का फिरता, समजून घ्या, याला पैसे साठी हा पक्षात आहे, याची शंभर मताची देखील लायकी नसलेल्या माणसाला साहेब सोबत घेऊन फिरतात.
@yashodeepparkhe613910 күн бұрын
Bhau dhulyat ka nhi ghetli sabha. Anup la padaych aahe ka?
@JaysingValvi-de1br10 күн бұрын
Kiran Tadvi will lose this election
@AbhyKumar-s3v10 күн бұрын
Ram bhdane fix aamdar🎉🎉
@आदिवासी-स6थ10 күн бұрын
संजय भाई एक नंबर भाषण दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑👑👑👑
@आदिवासी-स6थ10 күн бұрын
आमचा मत गावित नाना साहेब ला आमी नंदुरबार कर 💪💪💯💯
@आदिवासी-स6थ10 күн бұрын
विजय कुमार साहेब 💪💯 टके विनर
@आदिवासी-स6थ10 күн бұрын
Only Boos gavit nana साहेब 👑💯
@thestranger70728 күн бұрын
Boos नाही भाउ boss आणि boss तडवी रावसाहेब आहे जय श्री राम
@आदिवासी-स6थ8 күн бұрын
@thestranger7072 🤣🤣🤣🤣👎👎
@आदिवासी-स6थ8 күн бұрын
@thestranger7072 किंग मंजे गावित नाना साहेब 💪💯👍
@आदिवासी-स6थ8 күн бұрын
@thestranger7072 तुझा तडवे भडवे गेला बाराची 12गाडीत रेती भरायला 🤣🤣🤣
@आदिवासी-स6थ8 күн бұрын
@thestranger7072 23 ला भग मग साग कोन आहे Boos 👈
@MohanLuhariya10 күн бұрын
Jai shree Ram 🙏🏻
@राकेशशिंदेराकेशशिंदे10 күн бұрын
राम भदाणे👍👍👍👍👍👍
@राकेशशिंदेराकेशशिंदे10 күн бұрын
राम भदाणे विजीयी भव👍👍👍👍👍👍
@RaviMahale-c7r10 күн бұрын
🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️
@arvindchavhan129010 күн бұрын
Bjp,😂😂😂😂😂😂
@arvindchavhan129010 күн бұрын
Sanjay sevaalaal BJP Sarkar ne dadhi cutting lock kaise dal paije
@KiranVasave-o7k10 күн бұрын
यांना काय हिंदुत्वाची पडली आहे,मतलब साठी कुठे ही फिरतील विजय गावित