❤❤❤ चंदू भैया आदिवासींच्या जीवावर मोठ झाला,, आणि आदिवासी नाच शिव्या देता,, मनता नंदूरबार जिल्हात फिरू देनार नाही असे मनता,, तरी काही बोगस आदिवासी जात sodun,,, त्याला मदत करतात आदिवासिना का मदत करत नाही 😢😢😢,,,,, गावित साहेबाना वोट करा ❤❤❤❤❤
@YogeshMavchi-d5x5 күн бұрын
घराणेशाही संपल्याशिवाय राहणार नाही.....जय श्री राम only Congress ✋✋✋🎉🎉
@KiranVasave-o7k6 күн бұрын
यांना काय हिंदुत्वाची पडली आहे,मतलब साठी कुठे ही फिरतील विजय गावित
@ravsahebkoli20825 күн бұрын
Only तडवी साहेब 🎉❤
@ravidasgavit49274 күн бұрын
गावित साहेब नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजात दैवत असल्या सारखे वाटते विजय साहेब विजय भव 🎉
@nitinthakur35675 күн бұрын
पुन्हा विजय कुमार गावित पडणार
@आदिवासी-स6थ6 күн бұрын
विजय कुमार साहेब 💪💯 टके विनर
@MohanLuhariya6 күн бұрын
Jai shree Ram 🙏🏻
@ravikirangosavi94385 күн бұрын
साहेब, आधी मी भाजप चा कट्टर समर्थक होतो परंतु आता नाही.. कारण, जिथे बघावं तिथे हिंदुत्वाची खेळी खेळताना दिसून येत आहे.. हे कितपत योग्य आहे...? धर्म संकटात आहे की आपला पक्ष..? आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही आमचा धर्म-संस्कृती कशी जपावी याचं बाळकडू आम्हाला लहानपणापासूनच पाजले गेले आहे... अरे, कोणी किती काम केलं..? कोणी किती भ्रष्टाचार केला..? यावर कोणी बोलायला तयार नाही...? गेल्या 25 वर्षांत मा. आ. गावित साहेबांनी किती कामं केलीत...? आमचं गाव त्यांच्या मुलीनं 8 वर्षांपूर्वी दत्तक घेतलं आणि खरं पाहता नेमकं आमचंच गाव मागासलं गेलं... तुम्ही गावित साहेबांना विचारा जर का तुम्ही निवडून आलात तर पुढच्या 5 वर्षांत तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी काय कराल..? याचं त्यांच्याकडे एक जरी समाधानकारक उत्तर असेल तर यावर आम्ही विचार करू शकतो... अन्यथा आमच्याकडे आमचा हक्काचा माणूस आणि माणसाला माणूस जपणारा नवीन उमेदवार तडवी साहेब आहेतच यात काडीमात्र शंका नाही... आम्हाला काम करणारा आमदार हवा आहे... एवढं लक्षात ठेवा...
@thestranger70725 күн бұрын
भाऊ खर हे गावीत ने खूप वर्ष सत्ता भोगली आता त्याला retirement ची गरज आहे
@sureshtiwari19866 күн бұрын
Very nice
@urjaiswal6 күн бұрын
Sanju Baba saheb tum aage badho
@atulvalvi41225 күн бұрын
Dr saheb fix MLA 🔥
@JitendraBambJainBJP39 минут бұрын
❤
@yashodeepparkhe61396 күн бұрын
Bhau dhulyat ka nhi ghetli sabha. Anup la padaych aahe ka?
@devendramali62813 күн бұрын
आमचे विजू भाऊ चौधरी दिसत नाहीये?
@आदिवासी-स6थ6 күн бұрын
संजय भाई एक नंबर भाषण दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑👑👑👑
@amolahire68476 күн бұрын
पक्षनिष्ठतेबद्दल कोण बोलतोय 😂 गावित आधी राष्ट्रवादीत होता आणि दोघ भाऊ एक अपक्ष एक काँग्रेस मुलगी अपक्ष शिवसेना विरोधात उभी आहे 😂😂
@shalakasharma47206 күн бұрын
🔥🔥🔥
@आदिवासी-स6थ6 күн бұрын
आमचा मत गावित नाना साहेब ला आमी नंदुरबार कर 💪💪💯💯
@devendramali62813 күн бұрын
Only CB सरकार
@KiranVasave-o7k6 күн бұрын
किरण तडवी जिंकणार
@DiwansingRajput-e8s6 күн бұрын
गावीत साहेब हे, निवडून येणार च, पण कांतीलाल टाटीया,हे शहादा मतदारसंघ मध्ये आहेत, मग तुम्ही तिथल्या भाजप उमेदवार चा प्रचारात सहभागी न होता, फक्त नंदुरबार मतदारसंघ मध्ये का फिरता, समजून घ्या, याला पैसे साठी हा पक्षात आहे, याची शंभर मताची देखील लायकी नसलेल्या माणसाला साहेब सोबत घेऊन फिरतात.
@chandugauvali53946 күн бұрын
Ek नंबर भाषण दिले साहेब
@rahulvalvirahul9222 күн бұрын
❤❤❤❤❤👌👌😘😘🥰🎶bjp
@ShalakaSharma6 күн бұрын
10:48 🔥🔥
@NitinPatil-bg7fp4 күн бұрын
Jay shree ram
@ankushbachhav76585 күн бұрын
आता हिना का अपश उबी राहिले
@आदिवासी-स6थ6 күн бұрын
Only Boos gavit nana साहेब 👑💯
@thestranger70725 күн бұрын
Boos नाही भाउ boss आणि boss तडवी रावसाहेब आहे जय श्री राम
@आदिवासी-स6थ5 күн бұрын
@thestranger7072 🤣🤣🤣🤣👎👎
@आदिवासी-स6थ5 күн бұрын
@thestranger7072 किंग मंजे गावित नाना साहेब 💪💯👍
@आदिवासी-स6थ5 күн бұрын
@thestranger7072 तुझा तडवे भडवे गेला बाराची 12गाडीत रेती भरायला 🤣🤣🤣
@आदिवासी-स6थ5 күн бұрын
@thestranger7072 23 ला भग मग साग कोन आहे Boos 👈
@shalakasharma47206 күн бұрын
🙌🏻🙌🏻🙌🏻
@RaviMahale-c7r6 күн бұрын
🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️
@vikramchavhan85036 күн бұрын
कणखर प्रवक्ता ❤
@ravindrajadhav37846 күн бұрын
Sanjay.sarma.shirud.dhule
@SanjanaVyas-w9s6 күн бұрын
आपण खूपच अप्रतिम वक्ता आहात. आपल्या शब्दांमध्ये अशी ताकद आहे की, सगळे श्रोते आपल्याकडे मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहेत. आपलं संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, त्यामुळे त्यांच्यात उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण होते.🙌🏻❤
@arvindchavhan12906 күн бұрын
555,chale,😊😊😊
@eternalindia18126 күн бұрын
याचे अनेक भारी आहेत. हा पाकीट घेऊन बोलती
@thestranger70725 күн бұрын
वाघ सोबत २ जन असतात वाघाला स्टेज वर चढवायला 😂 वाघ म्हणे जाय संजू भो तू तून काम कर
@KiranVasave-o7k6 күн бұрын
पंजा
@joytigirase4 күн бұрын
Bjp
@arvindchavhan12906 күн бұрын
Sanjay sevaalaal BJP Sarkar ne dadhi cutting lock kaise dal paije
@eternalindia18126 күн бұрын
शर्मा पैसे घेऊन बोलतो
@NDB24News5 күн бұрын
हो का तुझ्या कडून किती घेतले.
@thestranger70725 күн бұрын
@@NDB24Newsत्याच्याकडून नाहि गावीत साहेब कडून घेतले आणि दाबून पैसे घेतले