सरकारी कर्मचारी रिटायर्ड म्हातारे पुरुष मंडळी बोलत होते की सभा संपली की पवार , फडणवीस, शिंदे च्या गटाची प्रायव्हेट मीटिंग मध्ये खेळ मांडला आहे नवीन मेगा हायवे मुंबई ते दिल्ली च्या नावाने शेवटच्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी भरपूर लोक बोलत होते की आमच्या गटातील एक व्यक्ती आहे त्यांच्या खिशात एक, दोन करोड ठेवून जावे नंतर १५,२० गुंठ्यांत काम होत असल्याने बोलतात नंतर तुम्ही पेट्रोल पंप, वाईन शॉप, कारखाना, हॉटेल असे काही पण चालू करा
@mukuljadhav8950Күн бұрын
आता महाराष्ट्र राज्य मध्ये शेवटीचा जिल्हा पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी नवीन मेगा हायवे काम चालू आहे तर राजकारणी आणि सरकारी कर्मचारी यांची सभा संपली की प्रायव्हेट मीटिंग करून हायवे च्या बाजूला चालू करण्यासाठी जमीन विक्री खेळ मांडला आहे लोकल कोकणी लोकांची प्रगती नाही पण राजकारण आणि सरकारी कर्मचारी OBC, OPEN मधील काही लोक छापायला चालू झाले आहे
@BharatParhad-bg9nb2 күн бұрын
हा बंदा 2 दिवसात अटक केला जाईल असे वाटते 😅😅
@rahuldukale16252 күн бұрын
कैसे कैसे लोग रहते हे
@KamlakarKorada2 күн бұрын
पहिले काळे धंदे बंद करा
@farazfoodiestech14312 күн бұрын
Please keep politics aside and help local resident by developing the infrastructure.
@VishalNimla2 күн бұрын
Kiti nele paise
@ajjubhaicrazy71772 күн бұрын
😂😅😂
@RamMere-x1q2 күн бұрын
😆🤭😆😆😆😆😅😅😅
@atulbalshi94742 күн бұрын
पैसे चोर ❌ बीयर चोर ✅✅
@jiteshbhirade92502 күн бұрын
या माणसाने बियर उधार मांगितली असेल तर नाय दिली असे पैसे रोख घेऊन ये असे बियर शोप वाला बोलला असेल म्हणून याने चोरी केली असेल😮😮😮 म्हणून बियर शॉप वाल्यांनो. 1,2 बियर उधार देत जा 😅😅
@SachinRavte-v2t2 күн бұрын
तुला कश माहीती
@AshwinMoreCreationКүн бұрын
Experience Aahe Tyala😂😂😅😅@@SachinRavte-v2t
@vishnusabalemestri43102 күн бұрын
कौन हैं ये लोग 😂 कहा से आते है 😂😂
@DattaThakare-g5b2 күн бұрын
😂😂😂😂😂😂🌹
@PrashantPatil-yy4sd2 күн бұрын
खरंच या कंपनी मालकांनी केलेल्या तक्रारीनुसार स्थानिक लोकांचा एवढा त्रास आहे का यांना आणि स्थानिक लोकान मुले येथील कंपन्या गुजरात मध्ये गेल्यात माझ्या मते तर हे सर्व चुकीचे आरोप आहेत याला कारण खराब रस्ते व लाईट चे वाढते बिल हे आहे असं मला तरी वाटत
@dipakaraj81112 күн бұрын
बिअर चोर 😂
@maheshmota58473 күн бұрын
Good
@chetanbabaria16993 күн бұрын
41 building ch kay paray dila sahab tumhi rajan naik sahab muda nahi ghatla tumhi
@SKTalasari64593 күн бұрын
याचे प्रमाण डहाणू मध्ये भरपूर आहे गावागावात सट्टा मत्ता मटका चालतो आणि अवैध दारू विक्री लोकप्रतिनिधी देखील अशा लोकांना suport karat aahet ase अवैध धंदे करणारे इलेक्शन ल मते मिळवून देतात म्हणून त्यांना suport केला जातो
@milinddighe62793 күн бұрын
पेसा भरती करा सगळं सुरळीत होईल अन आदिवासीना न्याय द्या 🙏 पेसा केस सुप्रीम कोर्ट मध्ये अडकलेय ती केस मंत्रिमहोदयांनी पाठपुरावा करून लवकर निकाली काढावी ही नम्र विनंती 🙏
@ramusha1434 күн бұрын
मोर्चा काढून काही होनार नाही असना भर चौकात जडाले पाहिजे
@maheshmota58475 күн бұрын
Good
@karan_savara_315 күн бұрын
Kahi pan coment Nay karayachi tumhala kay zhali ghatana ti mahiti aahe ka ..?
@karan_savara_315 күн бұрын
Tumhala kay zhal te mahiti nay police saheb khot aahe sagal
@AnvarAnsari-i3e2 күн бұрын
Mg khari story kay tumhi shere kra
@rohitrasal9515 күн бұрын
Company kuthe aahe hi
@Iamarunrinjad00076 күн бұрын
जय देव! जय देव!
@ajaybhoir39676 күн бұрын
Are koni konavr halla kela aahe te tri nit taka
@SunilTumbada-x7y6 күн бұрын
Drishyam style murder
@bharatmali6377 күн бұрын
माझ्या बरोबर पण फसवणूक झाली असती पण मी वेळीच सावरलो फेरी वाले आपल्या कडे येतात आणि ते आपल्या लालच देतात कोणी टीव्ही मिक्स र होम थेटर पै से भांडी घेऊन येतात आणि मग सांगता कि कुपन मध्ये बकसिस आहेत म्हणून मग आपण ते कुठे खोडून बघ तो तर फ्रिज या सारख्या वस्तुलागली म्हणून ते बोलता आणि तूम्हला द्यायला माझ्या कडे कॅश नाय म्हणून मग तो बोलतो कि मी ऑनलाईन पेमेंट करतो असे बोलतो तो तूमचा मोबाईल मागेल आणि सटिंग मध्ये जाऊन तुमच्या मोबाईल वरती एक मेसेज येईल आणि ओटीपी मागेल तर तूम्ही तेच्या हातात मोबाईल देऊ नका नाय तर तुमचे बरोबर फसवणूक होऊ सकते 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@bharatmali6377 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🙏❤️👌👌👍👍
@mukuljadhav89507 күн бұрын
OBC मधील पोलिस ची बायको सर्व ठिकाणी बोंबलत बसतात आम्ही शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजातील आहे किंवा आम्ही जय भीम आहे आणि घरातील ज्येष्ठ पुरुष, महिला ची सेवा करत नाही फक्त माहेरच्या मंडळी बरोबर नंतर गावाला कोण देवाघरी गेले तर लपून तलाठीला दारू, पैसा आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती जत्रा मध्ये तमाशात नाचणारी तरुणाई एक रात्र झोपायला देतात आणि बोलतात की यांच्या मागे कोण वारस नाही कोण वारस नोंद करायला आले तर त्यांना पळवून लावा पण नोंद करू नका फक्त फ्री हडपण्यासाठी समोर शेती रिकामी जागा सोनं घर
@mukuljadhav89507 күн бұрын
डहाणू तालुक्यात एक भटक्या समाजातील एक पोलिस होता बंडगर रोडवर गाडी थांबवून गाडीचे लायसन्स कागदपत्रे आहे तरी जबरदस्ती ५००,१००० छापायला समोर च्या व्यक्ती वर हात ✋ गावाला विचार पुस करून माहीत पडतं की लाज भरून नोकरी आणि पुण्यात सभा संपली की प्रायव्हेट फार्महाऊस किंवा बुधवार पेठ मध्ये आनंद घेतात समोर च्या व्यक्ती बरोबर जबरदस्ती दोन वेळा खोड काढली म्हणून घरात एक वर गेला