रामभाऊ सुरांशी खेळतात, आणि त्यांना खेळवतात. मला घ्याना असं सारखं म्हणतात अतीव सुंदर, माझे प्रणाम.
@pendsehemant17 күн бұрын
अतिशय दुर्मिळ व्हिडिओ आहे हा. पं प्रसाद सावकार हा चालता बोलता इतिहास सांगणारे ग्रेट व्यक्तीमत्व पण दुर्मिळच मुकुंद जी धन्यवाद
@pradeepdesai35557 күн бұрын
Very rare recording Thanks
@arundabir137610 күн бұрын
नुसतं गायन उत्कृष्ट नाही, तर समज ही छानच आहे! शुभाशीर्वाद.
@shripadvaidya463510 күн бұрын
मी स्वतः रामदास कामत यांनी काम केलेले मत्स्यगंधा हे नाटक रंगभूमीवर पाहिले आहे. नाट्यसंगीत हा माझा वीक पॉइंट आहे. कुठेही नाट्यसंगीताचा कार्यक्रम असला तरी मी तेथे जातो आणि कानाची तृप्ती करून घेतो. आज देखील तसेच झाले आहे. नाट्यपदे ऐकून कान तृप्त झाले. खूप सुंदर प्रयत्न आहे. मधे मधे माईक सिस्टीम थोडी सुधारली तर आणखीन आणखीन छान वाटेल.
master krishnrao - best music composer from india, I guess
@subhasha.mahajan32919 күн бұрын
किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, 50 वर्षा पूर्वी चे संगीत नाटकाचे सुवर्ण युग आठवते, राम भाऊ ना शत शत प्रणाम ,
@geetakulkarni536122 күн бұрын
किती गोड
@SohamJoshi-cu2st26 күн бұрын
Ashich gani amha youth na aaikva mukund kaka plzz 🙏💥
@paragkulkarni5003Ай бұрын
Great music great voice! Unbelievable talent! 🎉🎉🎉❤❤❤
@paragkulkarni5003Ай бұрын
111 years 🎉❤ unbelievable!
@paragkulkarni5003Ай бұрын
Wa wa wa!
@maheshjoshi8699Ай бұрын
शब्दांमध्ये वर्णन करणे अवघड आहे इतके सुंदर गायन आहे. मुंबई येथील ब्राह्मण सभेतील तसेच पुण्यातील भारत गायन समाजातील आदरणीय रामभाऊंचे गायनाचे रेकॉर्डिंग उपलब्ध करता येईल का❓ नव्या पिढीला अनमोल ठेवा मिळेल.
@UdayKanadeАй бұрын
Khupchhan
@raghuveersawant7732Ай бұрын
माझे आवडते नाटक
@basavarajamane5899Ай бұрын
Only one Great singer. Of Akkamahadevi and Basaweshwar vachans
@rapr8136Ай бұрын
Bhagyesh चा मंदारमाला चा प्रयोग पाहिला, मजा आली.
@suryabhandani5938Ай бұрын
Ati sudar he natak saheb ashesh natak pudhe pathawat raha hecha iswara charni parthana aahe
@harshadpandit5797Ай бұрын
या नाटकाचे नाव काय आहे ?
@mukundmarathe171Ай бұрын
अवघा रंग एकचि झाला...लेखक डॉ मीना नेरुरकर...आणि नाट्य दिग्दर्शक. अशोक समेळ निर्मिती. नाट्यसंपदा
@vasantkale692Ай бұрын
🙏
@prakashvagal47972 ай бұрын
Excellent
@jyotirindrasadhukhanrocky76412 ай бұрын
Amazing Guruji ❤❤❤my humble pranam🙏🏻🙏🏻🙏🏻
@rahult15182 ай бұрын
Wow . Pendharkar was in the same class as my grandpa in 3rd grade . He knew pt. Rambhau as a child artist . And he was not associated at all with any drama co. Just socially. I saw pt. Savkar in katyar i think as a child too , so surprised and happy to see him healthy. Best wishes.
@vgwwakankar30202 ай бұрын
प्रथमेश स्वरंग प्रथम नावाप्रमाणे
@shripadbavdekar81072 ай бұрын
So proud! Melodious sweetness of singing perfect sur & laykari!! Wow Abordable !!!💐🎁🍫🍨😇😇😇
@joshiinvestments98973 ай бұрын
Mind blowing. All artists thanks to all sanyojaks.
@avinashkarode52433 ай бұрын
धन्यवाद मुकुंदराव.
@avinashkarode52433 ай бұрын
मंदारमाला नाटकात रामभाऊ जोस्ना मोहिले यांना बिहाग शिकवतात ते recording असेल तर जरूर आम्हाला ऐकवा.
@mukundmarathe1713 ай бұрын
आहे करतो upload
@Genius-xx9kl3 ай бұрын
या पदाचे lyrics discription मधी टाकायला हवं होतं.... हे पद सापडत नाहीये कुठेच....
@bharatikulkarni26153 ай бұрын
Sunder natakacha Bhag. swaranigicha acting 👌👌👌👌
@neelakanthamedar26633 ай бұрын
Thanks to Mukunda
@mangeshprabhu49593 ай бұрын
Apratim surel swarangee❤❤❤❤
@avinashkarode52433 ай бұрын
मुकुंद राव छानच व्हिडिओ आहे. मां दामले म्हणजे नारदच, हे ठरलेलच असायचे. प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद. अविनाश करोडे
@chandrakantgaikwad44763 ай бұрын
Reminding the golden era of Sangeet Natak .So beautyful .
@gaurisansare26623 ай бұрын
अप्रतिम गायन
@chandrashekharvaidya66103 ай бұрын
अण्णा पेंढारकर आई तूझु आठवण येतै याएकच प्याला गाण्यातल्या हरकती घेताय असे वाटते
@prashantjoshi8494 ай бұрын
हया नाटकामुळे माझी शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली ____ मी १९७५-७६-७८ या काळात साहित्य संघात, कमीत कमी, दहा बारा वेळा याचे प्रयोग पाहिले होते. अजोड कलाकृती ...
@dilipphadke26524 ай бұрын
मी नाटका चा साक्षीदार आहे. ही नाटक आता होणार नाहीत
@dilipphadke26524 ай бұрын
अप्रतिम लिखाण आणि उत्तम सादरीकरण. धि गोवा हिंदू असोसिएशन हेच तर वैशिष्टय़पूर्ण बाब आहे.
@shreepadpurkar98354 ай бұрын
Pandit Raam Marathe has done extremly precious contribution to Bhartiya Shastriya Sangeet . His contribution to bring this music thru Natya Geet to common man is another valuable contribution
@shreepadpurkar98354 ай бұрын
Dhanyawaad!
@user-yb2fh6ij5k4 ай бұрын
Fabulous
@sanjaypuranik2494 ай бұрын
Khup mast
@vibhaparab59204 ай бұрын
अप्रतिम gayan 👌 👏
@pattarveeranna4 ай бұрын
Namaste sir ji.. Beautiful collection.. Thank you for sharing ❤🙏❤️