🙏 Waah apratim. Pt. Mukundji khup aabhar.Asech aikayla kan aatur ahet
@yogeshwarvartak19952 жыл бұрын
🙏 Pt. Mukundji, atoortene vat pahat ahe. Khup khup aabhar. ( Pt. Ram marathe ganyacha khajinach)
@mohanketkar332 жыл бұрын
प्रिय मुकुंद, मी मोहन केतकर, आज रामभाऊंना ऐकलं, खरं सांगतो,वाटलं लतीफ हाऊस मधे परत राहायला गेलोय.जमेल तेव्हा आणखीही काही पाठव ! धन्यवाद पेक्षा बरंच खूप !
नमस्कार.विनंती..pl subscribe channel.. माझ्या चॅनलवरचे अपलोड upload vdos व्हिडिओज, दुर्मिळ गाणी, नाट्यपदे,मुलाखती.. आपल्याला नक्कीच आवडत असावीत असे वाटते. रसिकहो...त्याच्यामागे खूप अभ्यास, फोटो vdo polish करणे ,संशोधन, creativity purity विविधता असे खूप मेहनतीने,सहनशीलतेने करावे लागते. तरी हा चॅनल आपण सबस्क्राईब subscribe केल्यास, मला अधिकाधिक vdos काम करायला अधिक उत्साह येईल...ही नम्र विनंती...... धन्यवाद आपला मुकुंद राम मराठे.. गायक,.नट.संगीत रंगभूमी अभ्यासक...
@shrinivasjoshi5102 жыл бұрын
आज परत एकदा मंदार याला नाटकातील द्रुश्य डोळ्यासमोर आले. गाणं बालमवा.
@NishantKhaladkar2 жыл бұрын
to bihag aahe mazya mate
@mukundmarathe171 Жыл бұрын