Пікірлер
@sp_2021
@sp_2021 Минут бұрын
अहो माला मम्मी तुम्ही दुसऱ्याच्या शेतात नांगर मारायला गेले मग असच होणार 😂
@rinkumakode2307.
@rinkumakode2307. 26 минут бұрын
krma alet firun
@poonamkhade411
@poonamkhade411 2 сағат бұрын
Tumchya mule ch zhhalay srv
@jyotirandive-md5mg
@jyotirandive-md5mg 2 сағат бұрын
Amchya. Najret. Tumhi. Natewaikansathi. Kuthe. Kami. Padlya. Nahit.. Tumche. Changle. Karye. Krat. Raha. Bhuknaryanna.. Bhku. Dya.. Jaybhimm
@aaryajathyar9012
@aaryajathyar9012 10 сағат бұрын
Karmachi fal aahet hi
@vishvajeetkivande
@vishvajeetkivande 12 сағат бұрын
Tumhi changla kam karat raha...
@dipikamukadam
@dipikamukadam 12 сағат бұрын
Yevdha ahe na tr khart mummy chi माफी मागा जाऊन
@PappiJadhav-jx9li
@PappiJadhav-jx9li 13 сағат бұрын
तुम्ही च केले सर्व काही
@shilpasirsath5005
@shilpasirsath5005 15 сағат бұрын
आता काय फायदा आम्ही हि केलो ती केलो जेव्हा खरी साथ तुमच्या बहिणाला द्यायची होती तेव्हा मात्र लोकाची साथ दिलो ती पण खोट्या लोकांची
@shilpasirsath5005
@shilpasirsath5005 15 сағат бұрын
दुनिया किती खराब आहे हि याच्या प्रकरण वरून समजतंय त्या स्वतः च्या बहिणीला आणि तिच्या मुलीला नाही तसल बोलले फक्त त्या घाणेरडे बाई साठी आणि ती नंतर या माला मम्मी ला बेईमान झाली आणि त्या रोहित च्या लेकरं ची आई पण झाली...... आणि तसल्या बाई ची साथ देत होत्या खरात मम्मीला किती सहन करावा लागत आहे आणि तो बिचारा विशाल आणि त्या लहान बाळाच म्हणजे किटटू अवघड झाल
@raginiranbhise2414
@raginiranbhise2414 16 сағат бұрын
तुमाला नातेवाई ने बोले का ता बाईला घेऊन घरात या म्हणून
@dipalikadam9882
@dipalikadam9882 17 сағат бұрын
View's मिळत नाहीत म्हणून आता परत खरात फॅमिलीकडून views पाहिजेत वाटतं. चॅनलचं नाव पण खरात मम्मीची कॉपी केली. तेव्हा किती उड्या मारत होतात आता जिरली का चांगली. अजून रोहित प्रज्ञाला साथ द्या ना त्या दोघांनी तुमचा चॅनल डिलीट करून तुमची चांगली जिरवली हे एक काम त्यांनी चांगल केलं. 😂
@dipalikadam9882
@dipalikadam9882 17 сағат бұрын
बाई एवढी पाप केली तर कर्म भोगावं लागेलच ना.😂 बहिणीच्या car वर दगडफेक केली, आतमध्ये बहिणीची मुलं बसली होती आणि गाडीच्या काचा फुटल्या तरी दगडी आणून तुझ्या मुली, जावई खरात फॅमिलीवर हल्ला करत होते. कोमलची सोशल मीडियावर किती बदनामी केलीत त्यामुळे त्यांना स्वतःचं रेस्टॉरंट बंद करावं लागल, घर सोडून दुसरीकडे जावं लागलं विसरलात का हे सर्व. ती आई कस विसरेल आपल्या मुलांवर झालेला हल्ला, मुलीची केलेली बदनामी. खरात फॅमिलिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागा आधी मग त्यांच्याकडून अपेक्षा ठेवा.
@varshachaudhari
@varshachaudhari 17 сағат бұрын
Tumhala ekch sangte sakkhi bahin aahe tumhi svta ja ani kharat family chi mafi maga n sodva srv
@user-eh1wn2ju1l
@user-eh1wn2ju1l 18 сағат бұрын
Tumhala samjt Kas nahi o bahin na Tumhi mg kasa halla kela o
@mayurikakad8747
@mayurikakad8747 18 сағат бұрын
Tumhi kharat family chi maafi magha jaun
@Akashta_Raut
@Akashta_Raut 19 сағат бұрын
तुम्हीं तुमच्या आयुष्यातली सर्वत मोठी चूक त्या प्रज्ञा मोरे ला घरत घेऊन आणि तिचा पाच सहा महिने तिचा साथ् दिला ही तुमची सर्वत मोठी चूक केली.... Kharat family म्हणत पण होती किती जेव्हा तुमचं भडण सुरू होते सोशल मीडिया वर की लफडेबाज प्रज्ञा ला घरात नव्हता घ्यायचा मला मम्मी नी किती पण काहीं होऊ दे 😢😢 जाऊद्या आता जे झालं ते झालं... आता तुम्ही याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा सगळे . 😊
@asmitabhosale3076
@asmitabhosale3076 19 сағат бұрын
😂😂❤
@PurvaPathre
@PurvaPathre 20 сағат бұрын
Bc भांडण तुम्ही च केले आहेत वरतून काय तुम्ही सांगताय की सर्व विसरा हे ते मला मम्मी तुला आकल पाहिजे होती आता सर्व अंगाशी येतेय तेव्हा बोलतेस काय तू केलं अशिल तेंच्या साठी खूप काही ते आम्हाला नको सांगू तुम्ही चुकले आहेत त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार च
@aalishakengar3402
@aalishakengar3402 20 сағат бұрын
View sathi chaly sagl zalyalya goshti kashla kadta ata tumchi chuki ahe c na tamasha tar tumhi kela bahine cha c भोग आहे
@chandaJadhav6700-ry2bi
@chandaJadhav6700-ry2bi 20 сағат бұрын
Ag bai bhog astat he Bhogle lagatat bahinichya gadi var dagad maraila maja Ali na kharat mummy chi vishal chi aani main Mahnje Kitu chi Taltalat tula tya pradnayala Rohit la nakkicj lagel
@dishaaghag
@dishaaghag 20 сағат бұрын
Tula asach hav kharat family la kiti trass dila ahe ya baine
@user-nz9pu2xu6j
@user-nz9pu2xu6j 20 сағат бұрын
Tumche vichar changle aahet pn tumhi 2nhi family milun problem solve kra.
@SachinJadhav-lu3oj
@SachinJadhav-lu3oj 20 сағат бұрын
Tumhi you tube sati tumhi pradhnya la support kela
@sakshiii3100
@sakshiii3100 20 сағат бұрын
तुम्ही खूप छान काम करता तुम्ही दोघे पण चागले आहात पण..... तुम्ही थोड्या चुका करून चागल्या कामावर पाणी टाकल... तरी हार मानू नका तुमचे कामे चालुद्या चागले काम करत रहा काळजी घ्या..
@vidyashinde116
@vidyashinde116 21 сағат бұрын
Mala mummy chi chuki ahe,kharat mummy chi mafi manga,tuhmi tyanchya family si khup vayit vagalat
@yoyo-qd4jk
@yoyo-qd4jk 21 сағат бұрын
धम्मा chya मार्गावर.. चलते तर मग पोरींना नाहीका शिकवला धम्म...त्या वेळेला बाबडी तुमच्या पोरी शिव्या देत दगड मारू लागले😂😂😂
@kusumarao3425
@kusumarao3425 16 сағат бұрын
@@yoyo-qd4jk babli sa navra pan kiti shiva det hota
@yoyo-qd4jk
@yoyo-qd4jk 21 сағат бұрын
तुम्ही बहिणीच्या घरात डोकं खुप्सायच काम नव्हत करायला पाहिजे...ती प्रज्ञा बाई खरी आहे का काळी आहे हे तू तुम्ही समजायला पाहिजे होत ...तुमच्या कडून पण खूप खरात फॅमिली ल त्रास झाला... वाईट वेळेत आलेले अनुभव माणूस कधी आयुष्भर विसरत नाही
@Swamiseva1095
@Swamiseva1095 22 сағат бұрын
😂
@Hb356mjji
@Hb356mjji 23 сағат бұрын
Kaki loka 100 changlya goshti chi wahwah nhi krt ho but 1 chuki zli na tr tych rad radtat
@dmb.
@dmb. Күн бұрын
Karma😂
@user-ri2wx5kz1q
@user-ri2wx5kz1q Күн бұрын
rohit chy gharchya baddal bolata na
@Kamble_Jyoti
@Kamble_Jyoti Күн бұрын
सगळी करुणा दाखवून फायदा नाही सख्ख्या बहिणीची वाट लावली फालतू बाईला सपोर्ट करून आणि काय आता मोठेपणा सांगता तुम्ही नातेवाईक बरोबर आहेत तुम्ही चुकीच्या आहात आता नाटक करून व्हिडिओ टाकता
@vishakanaik2318
@vishakanaik2318 Күн бұрын
Tumhi kharat family chi mafi manga
@tanuvaity
@tanuvaity Күн бұрын
Choracha ultya boma .....kahi tari kara hya lokanch .......are ti abla naari tabla vajun geli na 😂😂😂bhacha barobar ghan sambdh thevnari he abla kashi asu shkte .....aajun pan sudrt nahi tumhi sbsrib pahije mhanun vina karn ha vidoe banvla shi
@swapnilarane7490
@swapnilarane7490 Күн бұрын
Lokansthi kaam karta na ter bolun ka dakhavta........... Ani nateyvaik baddel boltay ter tumhi ky thyancha familylichi vat lavlit jara athva
@Aishu458
@Aishu458 Күн бұрын
Mala mummy Mala tumche videos khup khup awadtat Me hi Buddhist ahe ani doctor ahe Tumhi je Vihar ani Boudh wadi chi Pragati keli he pahun khup khup chan watta Palghar madhe tumhi chan kam kartat I love whole family Kaka tumhi doghe pn khup sundar kam kartat Aplya Samajala tumcha sarkha Mansanchi garaj ahe 🧿 Mala EkdA bhetaych ahe tumhala sarvana
@mayawhaval9346
@mayawhaval9346 Күн бұрын
Kharat mummy chya jaun paya pada. tumhi chukiche hote , tumcya krmache fal bhetat ah tumhala😂bhoga ata 😅
@tejaspatil6696
@tejaspatil6696 Күн бұрын
तुमच्या मुळे ती खरात फॅमिली देखील कोर्ट कचेऱ्या करून त्यांची पण परिस्थिती नाजूक झाली... आयुष्याचे बारा वाजले सगळे त्यांच्या पण आणि तुमच्या पण....
@kusumarao3425
@kusumarao3425 Күн бұрын
Aabhi to picture baki hai
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Күн бұрын
काय बुद्धी झाली आणि सगळे बिनसले😢
@shabnoorkaskar7476
@shabnoorkaskar7476 Күн бұрын
Tumhi jalh thavun kharat family la target kela....dusryanna jo khadda khodla tyat tumhich padle......that is karma😅😅😅😅
@sanketjamadar9843
@sanketjamadar9843 Күн бұрын
काकू होत असेल तर हे सर्व मिटवा आम्हाला तुम्हा दोघी बहिणींना पाहायला आवडेलच नक्की❤️
@dipalikadam9882
@dipalikadam9882 17 сағат бұрын
यांची सावली पण नको खरात फॅमिली वर. तुम्ही विसरला असाल या बाईने काय काय केलं ते. जे खरात फॅमिलीचे कट्टर सपोर्टर आहेत ते कधीच विसरणार नाहीत
@anjali-V-S
@anjali-V-S 21 минут бұрын
Ho khar ahe​@@dipalikadam9882
@PRIYA-B4
@PRIYA-B4 Күн бұрын
काय केस आहे तुमच्यावर?
@viranshdoiphode5730
@viranshdoiphode5730 Күн бұрын
सोठाचे बहिणी चे चरत्त्रे वर बोला तुम्ही, ते अबला लघेऊन किती घाण बोला तुम्ही
@viranshdoiphode5730
@viranshdoiphode5730 Күн бұрын
Tu जाऊन खरत मम्मी ची माफी मागा तुम्ही
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Күн бұрын
Pappa Great❤
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Күн бұрын
Aryan pl गाडी चालवू नको लहान आहेस बाळा
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Күн бұрын
त्या फालतू बाईमुळे तुम्ही बहिणीला तोडलीत
@pratikgawande264
@pratikgawande264 Күн бұрын
सोनकांबळे बाई तुच याची करती धरती आहे. जैसी करणी वैसी भरनी.... Kelelya karmache fal bhoga ata