बाळासाहेब तुमच्या घरी जेवण करून गेलेत.काही क्षणासाठी तुम्हाला जणु बाबासाहेब तुमच्या घरी येऊन गेल्यासारखं वाटलं असेल. खूप lucky आहात तुम्ही. साक्षात बाबासाहेबांचं फॅमिली मेंबर तुमच्या घरी येऊन जेवण करून गेले. ह्या संधीची मी ही खूप वाट बघतोय. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-bj1cm7rt5f2 ай бұрын
खरोखर प्रामाणिक आणि सर्वसामान्य जनतेची जन असणार नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर
@Bhaivlogs07142 ай бұрын
माझ्यावरही वेळ ही येवो त्यांना घरी बोलावण्याची अभिनंदन ताई 💐🙏
@shashikantkadam48772 ай бұрын
बाबासाहेबांच्या वंशजाचे म्हणजे बाळासाहेबांचे पाय घराला लागणे .केवढी भाग्याची गोष्ट आहे.तुम्ही धन्य झालात.
@bkanna41222 ай бұрын
जय भीम ताई 🙏 खूप नशीबवाण आहे आपलं कुटुंब. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे पाय आपल्या घराला लागले आणि स्नेह भोजन कर्यक्रम हा एक अविस्मरणीय क्षण आपल्या जीवनात आला.. खूप खूप अभिनंदन. क्रांतीकारी जय भीम 🙏🌹🫡 आपल्या ह्या व्हिडीओ मुळे मला ही माझ्या गावची आठवण झाली. सन 1978 साली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे पाय माझ्या घराला लागले होते. या सारखा आनंदच नाही. जय भीम 🙏🌹🫡
@nileshthamke.85792 ай бұрын
एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त,ओन्ली वंचित बहुजन आघाडी, ओन्ली वंचित समाज
@prakashmanwar68222 ай бұрын
माझ्या नेत्याला बळ दे,बुद्धा या वयात एवढा संघर्ष करत आहे. खरोखर साहेबाना 🙏💐
@sarojinitakpire7462 ай бұрын
खूप नशीबवान आहात ताई जयभीम
@TulshiramDhote-pl4sg2 ай бұрын
भाग्यवान आहात ताई
@prakashgamare88782 ай бұрын
आयुष्यभराची आठवण... खूप खूप नशिबवान आहात तुम्ही
@vaibhavmore13252 ай бұрын
ताई फार भाग्यवान आहात तुम्ही कारण बाळासाहेब आपल्या घरी आलेत जय भीम नमो बुध्दाये
@devchandgade99752 ай бұрын
Vote🗳️🗳️ for VBA jay mharshtra
@sushantgaikwad49492 ай бұрын
पालघर वेठी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची महार समाज सेवा संघ व बहिषकृत हितकारिणी सभा यांच्या वतीने कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड शिवराम गोपाळ जाधव मेजर गोविंद रामजी आड्रेकर व हरिभाऊ वर्तक या स्थानिक वाडवळ, चर्मकार, सीकेपी समाजासोबत पहिली ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषद सन 1930 साली पालघर येथे संपन्न झाली होती त्याआधी या तालुक्यात समाज एकूणच दबलेल्या परिस्थितीत होता तेथील स्पृश्य टांगेवाल्यांनी बाबासाहेब आणि सहकारी यांचे भाडे नाकारले होते परंतु दुप्पट भाड्याच्या अमिषाने मुस्लिम बैलगाडी वाल्याने त्यांना सभास्थळी पोहोचविले होते (रायटिंग अँड स्पीचेस खंड 16/17/18) वंचितच्या पालघर कार्यकर्त्यांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे 🙏
@vandanabisandre97782 ай бұрын
Jay Bhim.बाबासाहेबांच्या चळवळीला संपुर्णतः पुढे नेण्यासाठी जिवाचं रान करून अथक झटणारे अतिसामान्य जनतेचे निस्वार्थी great नेता ,बाबासाहेबांचे Ideal वंशज बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो.वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.जय भीम जय संविधान
@user-yf2ix2cu4b2 ай бұрын
Akola jilhatil shetatil rodga Jevan ani ajache mala mummikadche balasahebanche jevanacha program sunder vatla.
@babasahebkamble84962 ай бұрын
Only VBA jindabad 💙💙💙💙💙
@ranugopinathraoghuge61822 ай бұрын
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ॠण किती ही पिढ्या गेल्या तरी पण फिरणार नाहीत. कृपया, एवढं भान असु द्या...🙏 .
@DhanrajPaikrao-de5px2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
@AryanAmolHiwale2 ай бұрын
VBA INDIA 🎉🎉🎉🎉
@Appel123-si7qt2 ай бұрын
खुपच सुंदर तआईमआनआचआ जय भीम 🙏👍💐💐
@babasahebkamble84962 ай бұрын
Jay Bhim ,Jay savidhan,Namo Budhay 💙💙💙💙💙💙
@AryanAmolHiwale2 ай бұрын
Jay Bhim madam khup chan ❤ balasaheb aghe badho ham tumhare sath he keval vanchit bhahujan aaghadi ❤❤❤
@Pinu1322 ай бұрын
Down to earth attitude only Balasaheb Ambedkar 😊🙏🙏🙏🙏🙏
@kitchen41432 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🏻
@anilvanjare67982 ай бұрын
Jay Bhim, Jay Bharat, Jay Sanvidhan.
@GunvantPagare2 ай бұрын
नशिबवान आहे कुटुंब आद, प्रकाश जी आंबेडकर यांनी घरी जाऊन जेवण केले, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर,
@kapiltotade24602 ай бұрын
बाळासाहेब आमच सर्व काही आहे
@santoshkhaire83492 ай бұрын
जय भीम ताई 🙏🙏 VBA चां विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जय भीम 🙏🙏 विजय होणार
@anitapatkar6590Күн бұрын
आमच्या वडिलांकडे डॉ .बाबासाहेब आंबेडकर जेवायला आले होते ❤
@pwi14312 ай бұрын
Nashibvan aahat tumhi ❤
@poojagjagtaj2252 ай бұрын
💐💐💐🙏🙏🙏 जय भीम हॅप्पी भोजन दान शिवकारले व ग्रहण केले.ताई आपण व आपला परिवार सुखी राहोत मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय भीम ताई
@manojhatkar54332 ай бұрын
खूप नशीबवान आहात...
@deepaksuradkar81032 ай бұрын
जय भीम नमो बुद्ध खूप खूप नशीब वान आहात आपल्या घरी आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन झाले जय भीम
@vidyakedar87672 ай бұрын
It's so good, Balasaheb zindabad. Only VBA. Jaibhim🙏
@mahendrapadelkar21462 ай бұрын
Jay Bhim Namo Buddhay
@balupagare9532 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा वीजय असो
@eknathgedam77432 ай бұрын
Very good Tai
@vivek358waghmare72 ай бұрын
Jay bhim tai
@vijaybhise32 ай бұрын
खुप छान
@cakedelightbyprachita94802 ай бұрын
Aaj mi tumhi kasa ya gavi bhetleli ❤khup chan vatal