2004 madhe gadring madhe amhi pan ghetle hote tevha tar mobail pan nahvta video kadayla 😢😢😢 Miss you school Life
@satishsatpute3132Ай бұрын
मला माझ्या कॉलेज ची आठवण येते म्हणून हे गीत ऐकतो मी माझ्या gf ने डान्स केला होता या गीत वर❤❤
@jiteshsonawane3937Ай бұрын
👎👎👎👎
@ravindrashirke52902 ай бұрын
आपल्या जिवनशैली व संस्कृतीचा स्वच्छ आरसा म्हणजे अशी लोकगीते खूप छान वाटतात.❤
@hemantgharrat43225 ай бұрын
आपली माय.बोली भाषा जाम भारी आहे आणि हे गाणी जाम भारी❤
@pratiksha.pawar14126 ай бұрын
College chi aathavan zaali 2004 la dance kelela ha
@vilasdhongade40916 ай бұрын
जुन्या आठवणी
@SuvarnaKeni-w9y7 ай бұрын
Me hi ya song varti dance kela hota school madhe 2 price bhetla hota amhala kharch khup athvan aahet lahan panichya ❤😊😊 as vate balpan thambayla payje hot titech
@rohitlondhe85047 ай бұрын
Shalechi athavan jhali amhi ya song var performance kela hota miss you 😢
@bhimraonalavade49467 ай бұрын
मला सुद्धा शाळेतील आठवण झाली आम्ही हे गाणे घेतल होते
@mohammedi68668 ай бұрын
Me ni paan dance kela hotaa ye song madhye❤🎉
@yogeshdeore25578 ай бұрын
मला आमच्या gathering ची आठवण आली🎉
@PrabhakrPade8 ай бұрын
Gayan. Atishay apratim. Zale. Ahe
@parhuramsavrtkar63243 ай бұрын
😊
@JayshriBhole-q2j8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤😂😂
@VivekBhise-vs9gz9 ай бұрын
Nice. Song bro 😅 ❤
@ManviDurgoli9 ай бұрын
हे गाणं ऐकलं आणि शाळेची आठवण,ज्याची नाही आठवण व्हावी त्याची आठवण झाली आणि आज हेच गाण माझ्या लेकीने घेतलं आहे
@GauriTupe-w5d9 ай бұрын
Nice song
@vinitachandratre26610 ай бұрын
आमच्या शाळेत पण हेच गाणं gathering ला घेतल होत. ❤
@AdvocateVSA11 ай бұрын
हे गाणं ऐकून मला माझ्या शाळेची आठवण आली आणि वर्गातल्या मित्र-मैत्रिणीची आठवण आली
@Mithila-yg8vh Жыл бұрын
७9999
@scenarioproduction7595 Жыл бұрын
बळीराजा .. आपला अन्नदाता.. नविन गाणं.. नक्की ऐंका..🚩🚩🚩 kzbin.info/www/bejne/o2G0hZWmet5ml8ksi=ZpRUabHJabzoMxlZ
@satishsatpute3132 Жыл бұрын
College ची आठवण येते मला ये गीत ekto तेव्हा. Mazya gf ने या गीत वर डान्स केला होता . जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
@rohinijadhav5012 Жыл бұрын
Love this song.... ☺🥰remembering school days
@kanchanarun1636 Жыл бұрын
We are having this song
@poojanachare8584 Жыл бұрын
.
@foodictlife9293 Жыл бұрын
lahanpani.. amchya shalet hya ganyavar dance asaycha😅.. missing those school days🥰
@k.gpatil7415 Жыл бұрын
धान्याची पेरणी आणि मळणी यात फरक आहे जून मध्ये मृग नक्षत्रात धान्याची पेरणी करतात आणि आश्विन महिन्यात मळणी असते .पूर्वी खळ्यावर लाकडी खांबाला म्हणजे तिवड्याला जनावरे जुंपून मळणी चाललेली असायची .ती मळणी गाण्यात दिसते आहे .सुरू झालीया पेरण म्हणता आणि मळणी चाललेली दाखवण्यात आली आहे
@kumarsomane9301 Жыл бұрын
संदीप सोनटक्के यांचे फेवरेट साॅग
@jayantPawar735 Жыл бұрын
अतिशय सुरेख अशी मनमोहक मराठमोळी गाणी ऐकताना सध्याचा ताणतणाव विरळून जातो..❤
@subhashpatilpatil941 Жыл бұрын
👌
@govind-erandeshwarkar Жыл бұрын
शांतिनिकेतन विद्या मंदिर परभणी वर्ष 2005
@dipaliharale2761 Жыл бұрын
She dance very good but she song is so bad.
@manishakutre75162 жыл бұрын
Maz gathering song aata heche hai
@swapnalikudale79502 жыл бұрын
This song is very nice because my daughter perform on this song
@meghanarwade53442 жыл бұрын
Nice song school time danse agen my daughter's.,,
@yashgamingdude60132 жыл бұрын
👌👌😍😍
@pravinghadge56442 жыл бұрын
Mangesh Vidya mandir chi athavan
@durgavaibhavPatil20202 жыл бұрын
या गाण्याला music भारी दिलंय.. आताच्या गाण्यांना तसं दिसत नाही... वास्तविक गाणं.. अप्रतिम
@ganeshmore90552 жыл бұрын
मी स्वतः डान्स केला होता .1997 ला
@marutidevkar13662 жыл бұрын
खूप आवडते हे गाणे मला आवाज तर अप्रतिम खरंच आज शाळेची आठवण आली गॅदरिंग मध्ये खूप छान वाटायचं हे गाणं
@trp36282 жыл бұрын
I want to dance on this song with my school friends after 20 years 😭😭
@ganeshchavan48992 жыл бұрын
जुने शाळेतले दिवस आठवले डोळे भरुन आले .गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@bhartidhakwal87032 жыл бұрын
आता पेरणी सुरू झाली आणि आठवण झाली या गाण्याची..आणि शाळेत नाचायचो तसे नाचावे असे वाटले..पाय आपोआपच थिरकायला लागले..अप्रतिम गाणे.
@djvanshd2 жыл бұрын
Ultra legend watching for त्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी 😊
@Puneribhatnitz2 жыл бұрын
शाळेत ह्याच गाण्यावर चौथी मधे सर मागे लागले होते पण लाजरा बुजरा स्वभाव टाळले काहितरी कारण काढून. पण खुप सुंदर गाणं आहे.
@ganeshpachange97152 жыл бұрын
मी शाळेत शिकत असताना गॅदरिंग ला या गाण्यावर डान्स केला होता...शाळेमधील आठवणी ताज्या झाल्या.... खूप छान गाणं आहे...
@dayanandkambale44712 жыл бұрын
शाळेची आठवण आली गाणं पाहून डॉ डी. बी. कुलकर्णी विद्यालय येथे मुंबई