शाळेची आठवण झाली. शाळेतल्या ग्यादरिंग मध्ये हे गाणं असायचंच... शाळेतील सोनेरी दिवस आठवले(आणि जिच्याशी कधी बोललो नव्हतो ती पण आठवली)... 🙄😊
@shankardevghare80023 жыл бұрын
Same me 💐💐
@yashpowar57323 жыл бұрын
💯❤️
@pankajgaikwad1382 жыл бұрын
Majhi pan hich kahani ahe ani gan pan hech
@rahulmore57602 жыл бұрын
कडक भावा same feeling 😍😍😍😍
@निसर्गएकवरदान2 жыл бұрын
छान छान खूप खूपच छान
@PrabhakrPade8 ай бұрын
Gayan. Atishay apratim. Zale. Ahe
@parhuramsavrtkar63243 ай бұрын
😊
@AdvocateVSA11 ай бұрын
हे गाणं ऐकून मला माझ्या शाळेची आठवण आली आणि वर्गातल्या मित्र-मैत्रिणीची आठवण आली
@ravindrashirke52902 ай бұрын
आपल्या जिवनशैली व संस्कृतीचा स्वच्छ आरसा म्हणजे अशी लोकगीते खूप छान वाटतात.❤
@sonamdikare25353 жыл бұрын
मी शाळेत असताना या गाण्यावर dance घेतला होता 😀khup aathwan yetey shalechi 😓😥बालपणात पुन्हा जाऊ वाटत आहे 🤗🤗
@unnatidange762 ай бұрын
Ho same me pn ghetla hota shalet ha dance athvn ale yekdam shaleche divs 😌😌
@vinitachandratre26610 ай бұрын
आमच्या शाळेत पण हेच गाणं gathering ला घेतल होत. ❤
@satishsatpute3132Ай бұрын
मला माझ्या कॉलेज ची आठवण येते म्हणून हे गीत ऐकतो मी माझ्या gf ने डान्स केला होता या गीत वर❤❤
@satishsatpute3132 Жыл бұрын
College ची आठवण येते मला ये गीत ekto तेव्हा. Mazya gf ने या गीत वर डान्स केला होता . जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤
@djvanshd2 жыл бұрын
Ultra legend watching for त्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी 😊
@hemantgharrat43225 ай бұрын
आपली माय.बोली भाषा जाम भारी आहे आणि हे गाणी जाम भारी❤
@bhartidhakwal87032 жыл бұрын
आता पेरणी सुरू झाली आणि आठवण झाली या गाण्याची..आणि शाळेत नाचायचो तसे नाचावे असे वाटले..पाय आपोआपच थिरकायला लागले..अप्रतिम गाणे.
@shiningstar9154 жыл бұрын
Purani yaade taaza hoo gayi we danced on this song in our school times 😭
@anuppatil43003 жыл бұрын
Gathering चा पहिला गाणी हाच असायचा. 😕
@rihanabhangre7732 Жыл бұрын
Same here
@AshokNadatti14 күн бұрын
😢
@AshokNadatti14 күн бұрын
😂
@kunalkedare11602 жыл бұрын
मराठी शाळेतील सुंदर आठवणी ,,😘❣️
@ManviDurgoli9 ай бұрын
हे गाणं ऐकलं आणि शाळेची आठवण,ज्याची नाही आठवण व्हावी त्याची आठवण झाली आणि आज हेच गाण माझ्या लेकीने घेतलं आहे
@marutidevkar13662 жыл бұрын
खूप आवडते हे गाणे मला आवाज तर अप्रतिम खरंच आज शाळेची आठवण आली गॅदरिंग मध्ये खूप छान वाटायचं हे गाणं
@ramushendre19666 жыл бұрын
Very very nice wow Aaj Tak Maine Kabhi Nahi Dekha
@jayantPawar735 Жыл бұрын
अतिशय सुरेख अशी मनमोहक मराठमोळी गाणी ऐकताना सध्याचा ताणतणाव विरळून जातो..❤
@arunchowhan46197 жыл бұрын
My son isaac is going to perform on this song in annual day function feel very proud great song of memories
@pritisalve5523 жыл бұрын
Hya song var majhaya shaletalya gathering la me dance kela hota, ani ata hya song var me majhya mullanna Dance shikvit ahe I'm so proud this song is ajaramar ahe.
@shitaltupkar11386 жыл бұрын
This song reminds my school days
@ravindrakhandagale1454 Жыл бұрын
Ya really reminds this songs since 🏫 school time
@trp36284 жыл бұрын
Emotional zalo song aikun School memories 😓😓
@k_b_akrishna21933 жыл бұрын
हा ना भाऊ
@Puneribhatnitz2 жыл бұрын
शाळेत ह्याच गाण्यावर चौथी मधे सर मागे लागले होते पण लाजरा बुजरा स्वभाव टाळले काहितरी कारण काढून. पण खुप सुंदर गाणं आहे.
@foodictlife9293 Жыл бұрын
lahanpani.. amchya shalet hya ganyavar dance asaycha😅.. missing those school days🥰
@durgavaibhavPatil20202 жыл бұрын
या गाण्याला music भारी दिलंय.. आताच्या गाण्यांना तसं दिसत नाही... वास्तविक गाणं.. अप्रतिम
@dikshajadhav76653 жыл бұрын
शाळेत असताना मी आणि माझे मित्र या गाण्यावर डान्स केलो होतो, खूप बर वाटल, जून आठवणी ताज्या झाल्या....
@bhaurajsaykar1833Ай бұрын
2004 madhe gadring madhe amhi pan ghetle hote tevha tar mobail pan nahvta video kadayla 😢😢😢 Miss you school Life
@somnathgurav94387 жыл бұрын
nice song. yaa ganyawar amhi school madhe dance basawala hota. nice haa, beautiful,
@shirishshelar7 жыл бұрын
very nice song in marathi album........ i have remember in school days
@gajananujed_official3 жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@ganeshchavan48992 жыл бұрын
जुने शाळेतले दिवस आठवले डोळे भरुन आले .गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@SuvarnaKeni-w9y7 ай бұрын
Me hi ya song varti dance kela hota school madhe 2 price bhetla hota amhala kharch khup athvan aahet lahan panichya ❤😊😊 as vate balpan thambayla payje hot titech
@aadinathmohite36014 жыл бұрын
👍सर हे गान खुप छान आहे 👌
@pranalikeer16706 жыл бұрын
Annual day la famous song.. 😘😜
@akshayg147 Жыл бұрын
Ho naa😂😂😂❤️🙆
@sitaramphale5482 Жыл бұрын
😂😜😝🤪😂😂🤣
@rasikbalkhande53183 жыл бұрын
बळीराजचं राज्य येऊ दे
@ganeshmore90552 жыл бұрын
मी स्वतः डान्स केला होता .1997 ला
@rohinijadhav5012 Жыл бұрын
Love this song.... ☺🥰remembering school days
@trp36282 жыл бұрын
I want to dance on this song with my school friends after 20 years 😭😭
@sakshigurav14566 жыл бұрын
Ohh so nice song😍
@nitinkadam43836 жыл бұрын
युथ फेस्टीवल सोलापूर विद्यापीठात विज्ञान महाविद्यालय सांगोला आणि शिवाजी महाविद्यालय
@शिवभक्तसतिशसातपुते2 жыл бұрын
4 वर्ष झाले आज हे गाणं एकल आणि शाळेची आठवण झाली
@deepakhajiali65635 жыл бұрын
Remember me school day
@dikshakumbhar81596 жыл бұрын
Nice to video 👌👌😁😁💓👋
@rohitsalve45566 жыл бұрын
nec
@ganeshpachange97152 жыл бұрын
मी शाळेत शिकत असताना गॅदरिंग ला या गाण्यावर डान्स केला होता...शाळेमधील आठवणी ताज्या झाल्या.... खूप छान गाणं आहे...
@mithileshdhirde36124 жыл бұрын
खुप आठवणी जुळून आहे या गाण्याशी
@kanchanarun1636 Жыл бұрын
We are having this song
@k.gpatil7415 Жыл бұрын
धान्याची पेरणी आणि मळणी यात फरक आहे जून मध्ये मृग नक्षत्रात धान्याची पेरणी करतात आणि आश्विन महिन्यात मळणी असते .पूर्वी खळ्यावर लाकडी खांबाला म्हणजे तिवड्याला जनावरे जुंपून मळणी चाललेली असायची .ती मळणी गाण्यात दिसते आहे .सुरू झालीया पेरण म्हणता आणि मळणी चाललेली दाखवण्यात आली आहे
@hanumantmhaske21063 жыл бұрын
आज २३ डिसेंबर २०२१ .देश आज राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करत आहे. काळ्या मातीची सेवा करून संपूर्ण देशाला अन्न उपलब्ध करून देणाऱ्या अन्नदात्याप्रती देश कृतज्ञता व्यक्त करत आहे.तमाम शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा....
@kumarsomane9301 Жыл бұрын
संदीप सोनटक्के यांचे फेवरेट साॅग
@varshapatil81488 жыл бұрын
I love this song
@kamlesgjain23278 жыл бұрын
varsha patil g
@rohitlondhe85047 ай бұрын
Shalechi athavan jhali amhi ya song var performance kela hota miss you 😢
@sitarammache28334 жыл бұрын
खरंच खूप छान गाणं आहे
@dayanandkambale44712 жыл бұрын
शाळेची आठवण आली गाणं पाहून डॉ डी. बी. कुलकर्णी विद्यालय येथे मुंबई
@rushikeshrasal83886 жыл бұрын
nice one
@prashantgaikwad61827 жыл бұрын
महाविद्यालयीन आयुष्याच्या गोड आठवणी दडल्या आहेत या गाण्यात
@Premlokhande20074 жыл бұрын
Barabar
@sachinmahire58392 жыл бұрын
ratalya
@swapnalikudale79502 жыл бұрын
This song is very nice because my daughter perform on this song