खुप मोठा हो सुरज सर्व महाराष्ट्र प्रेम करतो तुझ्या वर फक्त एक सांगणे आहे सर्वांचे भाच्चा ओंकार याच्यापासुन सावध रहा खरंच..
@rupalisalunke8887Ай бұрын
त्याला कुठ वाचता लिहिता येत . ती लोक थोडी है वाचून दाखवणार आहेत.
@जयभवानी-414Ай бұрын
✌️❤️👍
@sonalimandale7715Ай бұрын
Support bhava tula
@Rupeshjadhav-gl5yeАй бұрын
सुरज ती केस का डोळ्यावरती येतात केसांची स्टाईल दुसरी पाढे चांगली नाही वाटत चकना होशील डोळ्यावर आल्यावर सुरज तुझ्याबरोबर जी लोकं व्हिडिओ काढतात त्यांच्यापासून सावध रहा
@rushikeshkekan8535Ай бұрын
❤
@harshadakamat8420Ай бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार आज सुरज मुळे लोकांना छान छान दर्शन झाले सर्व मनोकामना पूर्ण होऊदेच सुरज ची तू फक्त मन लावून काम करत राहा तुझा भावणा जपून सर्व गोष्टी करत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
@Diksha_Killedar6969Ай бұрын
❤❤❤
@navnathdhore5391Ай бұрын
सुरज तुझ्या घरचयान पासुन सावध राहा आता तुझ्या कडे पैसा आहे तर सगळे गोळा झालेत पहिल तुला कोण विचारत नहुत देव तुझ खुप चागलं करु🙏🏻
@pratikjawale2179Ай бұрын
फक्त माझ्यापासुन सावध रहायला पाहिजे चालु आहे भाच्चा खुप