खूप छान कीर्तन झालं, परत सुरज ला बघून आनंद झालं....
@basavrajshilwant5 сағат бұрын
पुरुषोत्तम महाराज कीर्तन सुंदर झाले. मस्तच. महाराज आज आपण सूरजला तुमच्या बरोबर घेतलेत, आनंद वाटला. त्याच्या सोबत आपला स्नेह असाच वृद्धिंगत व्हावा.छान वाटले. ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹