Пікірлер
@ajitdasharathdevkule7356
@ajitdasharathdevkule7356 11 сағат бұрын
स्वतःला सिध्द-प्रसिद्ध करायची खूप चांगली संधी होती..चुकीच्या संगतीमुळे गमावलीस…🙏🏻🙏🏻
@Namdevwagh12345
@Namdevwagh12345 Күн бұрын
साहेब soil charger वापरा माती च आरोग्य वाढतंय अन माणसाचं पण
@jyotijadhav5290
@jyotijadhav5290 Күн бұрын
Bigg Boss 1दिवसांत जेवढं घडलय ते दाखवतात कशावरून ते सगळं आपल्याला हव आहे तसच करतील त्यामुळे कोणाला लगेच वाईट बोलणं चुकीचं आहे हा खरा असला तरी ते चुकीचं दिसतंय.. वैभव तुला शुभेच्छा ❤
@nikhilsaste1273
@nikhilsaste1273 Күн бұрын
👌🏻👌🏻
@sushantmore5509
@sushantmore5509 2 күн бұрын
Audio qwality thik nhi mahiti 1 number
@AARTIGAJHANS
@AARTIGAJHANS 4 күн бұрын
बैल 😂 हा game मदे घाबरला अरबाज च्या opposite खेळायला न आता बाहेर आल्यावर त्याच्या विरुद्ध बोलतो काय न गेस्ट म्हणून आत गेल्यावर B टीम मदे पाहिजे होतो मी असं नाटकी बोलतोय घाबरत बैल कुठला 😂😡
@AbasoChavanFarmerHypnotist
@AbasoChavanFarmerHypnotist 4 күн бұрын
मला सांगा सरकारने करोडो रुपयांचा खर्च विद्यापीठासाठी केला त्यांनी आजपर्यंत काय सांगितले शेतकऱ्यांना ते अजून सुधारले नाही मंगळावर यान पाठविणे पेक्षा हवामान आणि जमीन सुधारण्यासाठी खर्च केला असता तर चित्र वेगळे दिसले असते
@tejalpatil1653
@tejalpatil1653 5 күн бұрын
खूप छान विषय आणि माहिती
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast 2 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही आभारी आहोत.
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 5 күн бұрын
👍👌🌹🙏
@rupaliamrutkar1448
@rupaliamrutkar1448 5 күн бұрын
Image cleaning साठी बडबड करतो आहे खेळताना अक्कल नव्हती याला
@manishawagh2552
@manishawagh2552 5 күн бұрын
Arbaaz Nikki ❤❤
@dattaMahadik-d8j
@dattaMahadik-d8j 5 күн бұрын
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र सर माती वरती लक्ष देणे
@arunborade2987
@arunborade2987 5 күн бұрын
❤सर्व अन्न धान्य आणि पाणी दुशित झाले आहे
@paragsaygaonkar8354
@paragsaygaonkar8354 6 күн бұрын
Yoy are definitely top 3 contests Raya❤❤
@reshmamehta9163
@reshmamehta9163 6 күн бұрын
वैभव तू अतिशहाणा आहेस. अरबाज कधीही तुझ्या वाईटावर नव्हता पम तुला त्या act rider चा मंदारने भडकवले. Be practical
@Ride_with_st16
@Ride_with_st16 6 күн бұрын
आओ दादा बॅग मधे बॉल कमी भरले हे तुम्ही स्वतः मान्य केल आहे.. कशाला उगाच आता बोलून काय उपयोग आहे? जे झाल ते सगळं लोकानी बघितला आहे
@pmane-deshmukh8140
@pmane-deshmukh8140 6 күн бұрын
शेती हॉट टॉपिक बनत असून यावरील समस्यांवर जास्तीत जास्त व्हीडीओ बनवा
@pmane-deshmukh8140
@pmane-deshmukh8140 6 күн бұрын
सेंद्रिय खते संबंधी व्हीडीओ बनवा
@snehalsapkale2608
@snehalsapkale2608 6 күн бұрын
Vaibhav khup strong player hota... bt to nntr khup godhalun gela hota.... Nhi t to top 5 hota...
@-kb8qf
@-kb8qf 6 күн бұрын
हा वैभव पलटू राम आहे. बिग बॉस मधून बाहेर आला तरीही आपल्या मतांवर ठाम नाही.
@rajeshwakchaure726
@rajeshwakchaure726 6 күн бұрын
जळजळीत वास्तव.. 🙏❤️सरांचा नंबर मिळेल कां 🙏
@samirpawar9824
@samirpawar9824 6 күн бұрын
फट्टू अरे मर्द म्हणून आला होतास आणि आर्या शेरनी ठरली, तू पण अर्बझला थोबादवळ असते तर खरा मर्द ठरला असतास, फट्टू नको राहुस , direct नाड्याचे मर्दा
@vaishnavichougule6049
@vaishnavichougule6049 6 күн бұрын
बैल ठरवले गेले .. बाहेर आल्यावर कळले असेल.. सावलीत चालायची सवय बदला..
@maheshshivalkar
@maheshshivalkar 6 күн бұрын
बिग बॉस हा....शो...फालतू आहे.. झोपडपट्टी गेम.. त्या....च्यासाठी
@AARTIGAJHANS
@AARTIGAJHANS 4 күн бұрын
असं बोलून काय साध्य करायच आपल्याला कि झोपडी मध्ये राहणारे लोक चुकीचे किंवा वाईट असतात का 😡😡
@samip3124
@samip3124 6 күн бұрын
एक नंबर खोटं बोलतोय image cleaning साठी हा घाबरत होता अरबाजला म्हणून कधी नडला नाही सुरज, पॅडी दादा, डीपी दादा नडले फक्त अरबाजला शारीरिक दृष्ट्या त्याच्या पेक्षा खुप कमी असले तरी आणि हा अंगानी बैल असला तरी हा काही कामाचा नव्हता तिथे खुप आधी निघालायला पाहिजे होता निदान एवढ्या शिव्या तर नसत्या खाल्ल्या
@samip3124
@samip3124 6 күн бұрын
सगळ्यात मूर्ख आणि बैल सदस्य
@Dd_12348
@Dd_12348 6 күн бұрын
Tumhi sarkari nokri karta mhnun sheti chya bata mmarta tumhi sarkari nokrila nasta tar koni pan bolavle naste sorry
@uttampune9431
@uttampune9431 6 күн бұрын
सर आवाज हमिंग करतो अधून मधून... उत्तर देताना, प्रश्न विचारताना व्यवस्थित आवाज येतो.... साउंड सुधारणा.
@uttampune9431
@uttampune9431 7 күн бұрын
शेतकरी... या शब्दावर, अनेकांनी बातम्या, कथा, कविता, साहित्य, गाणी, इतकंच काय राज - कारण यासाठी त्या चा वापर करून, करुणामय चित्र निर्माण करून " तो " ढ, अडाणी, गावंढळ.... आणि स्वतःचे जीवन त्यांनी उज्वल केलं. 🌱एक सुशिक्षित शेतकरी.
@gajunanajkar4544
@gajunanajkar4544 7 күн бұрын
सर यांच्यासोबत आणखी एपिसोड करावे ही विनंती शेतीच्या बाबतीत.
@RajuGund333
@RajuGund333 7 күн бұрын
1 no माणूस
@swapnilpatil8584
@swapnilpatil8584 7 күн бұрын
Bhai arbaz nikki cha nadala lagla mhanun lavkar baher ala
@mangeshbk1431
@mangeshbk1431 7 күн бұрын
Khup Chan mahiti dili sir.. background music fakt tevhdha navhta pahijet ❤❤
@sagarfulari5678
@sagarfulari5678 7 күн бұрын
काही विधाने वास्तवापासून दूर आहेत आणि संशोधन न केलेले आहेत. जसे बुटल युरिया.
@tanishq15
@tanishq15 7 күн бұрын
Ravindra Botve Sir your work is always appreciated, your Instagram reels are always way more knowledgeable but this podcast is like cherry on top of cake 💯🙌🏾
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 7 күн бұрын
रवींद्र सर आणि २ कटिंग चे धन्यवाद, आपण शेती विषयावर ही चर्चा केली, रविंद्र सर त्यांच्या अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग शेतकरी बांधवांची परिस्थिती बदलावी म्हणून खूप तळमळीने करत आहे, आम्ही तरुण शेतकरी हे नक्कीच अमलात आणू.
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast 7 күн бұрын
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
@sainathchaudhari3665
@sainathchaudhari3665 7 күн бұрын
मातीची सुपीकता कशी वाढवावी याच्या वर व्हिडीओ बनवा
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast 7 күн бұрын
नमस्कार, आम्ही आपल्या मताचा नक्कीच विचार करू व लवकरच या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आशा करतो तुम्ही हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. धन्यवाद.
@bhu-i4g
@bhu-i4g 7 күн бұрын
शेती आणि तरुण पिढी यावर एक vdo please
@jaikisan6367
@jaikisan6367 7 күн бұрын
शेती करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देणे गरजेचे आहे... विविध निविष्ठा विकणारे गब्बर होत आहेत...
@kaanchan786
@kaanchan786 7 күн бұрын
Kai tumhi sorat bailbuddhi mansacha interview ghetay😅 tycha ghya jyane bb mde jaun kahitari kelay naki arbaj chi bayko banaun parat alay😅😅😅. Aarya cha ghya interview
@yahska434
@yahska434 7 күн бұрын
Puna sirana aamtrit kra sheti vishayak mhite deyla , sheti sobt v related aapn kont business kru shkto ya ajun konta shandhi ah tr asl vishay geun charcha hoil tr farch chan shetkari putra dhanyavaad🎉
@yahska434
@yahska434 7 күн бұрын
2 cuting chan charcha satr hot sir Shetkaryan sathi khup most imp mhite dile thod pn video skip krav vtl nhi 🥰 thanks so much❤
@FactTourReal
@FactTourReal 7 күн бұрын
बैल 😂
@ajaywaghmare4936
@ajaywaghmare4936 7 күн бұрын
सत्य परिस्थितीवर आधारित स्पीच ग्रेट सर 👌👌
@suryakantyamme7967
@suryakantyamme7967 7 күн бұрын
Super sir
@yahska434
@yahska434 7 күн бұрын
🎉❤chan
@pallavipatil7333
@pallavipatil7333 8 күн бұрын
पण आर्या जेव्हा मुद्दा घेऊन आली पंढरीनाथ सरांचा तेव्हा वैभव सर तुम्हीच बोलला होतात... आली ही मुद्दा करायला
@ajinkyataware8893
@ajinkyataware8893 8 күн бұрын
osm
@ashokk3110
@ashokk3110 8 күн бұрын
बैल माणूस ❤
@shridhar2976
@shridhar2976 8 күн бұрын
Arbazsobat bed vr zoplz eka chadarit😂😂 ajun kay bolnar ata