तिने दिला 15000+महिलांना रोजगार | small business ideas in marathi | 2 Cutting

  Рет қаралды 15,462

2 Cutting Podcast

2 Cutting Podcast

Күн бұрын

तीने केले १५००० + महिलांना उद्योजक | small business ideas in marathi | #agriculture
#organicfarming #organicfarming
प्रिया बोडके नवीन पिढीतली शेतकरी
खाणारे वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे पण वाढायला हवे
शेतकरी म्हंटलं की माझ्या सारख्या शहरी माणसासमोर दोन परस्परविरोधी चित्र उभे राहतात.
एक म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि दुसरं म्हणजे शहरालगतच्या आपल्या जागा विकून मोठाल्या गाड्यांतून फिरणारे माणसं.
शेतकऱ्याला कधी व्यवहार कळलाच नाही, उत्पादन खर्च किती ? आणि त्या नुसार विक्री किमंत किती हे बघण्यापेक्षा दलाल जो भाव देईल तो घ्यायचा आणि मग फायदा - नुकसान काहीही न कळता नुसती मजुरी करायची आणि मग त्यातून नैराश्य येऊन शेती विकायची किंव्हा आत्महत्या करे पर्यंत जावं हेच २०२२ मध्ये पण चालू आहे.
हे सगळं असं असल्यामुळे पुढची पिढी ४-५ हजाराची नौकरी करणार पण शेती करणार नाही.
पण एक अल्पभूधारक शेतकरी, अगदी छान काम करून, शहरी मध्यमवर्गीयांसारखं सन्मानजनक आयुष्य जगू शकतो, हे ज्ञानेश्वर बोडके ह्यांनी त्यांच्या अभिनव फार्मर्स क्लब ह्याच्या माध्यमातून करून दाखवलं आहे.
त्यांच्या बरोबरीने आता त्यांची पुढची पिढी ह्या मिशन मध्ये काम करते आहे. विशेष म्हणजे मुलगा प्रमोद ह्याच्या सोबत त्यांची मुलगी प्रिया हि पण एक शेतकरी आणि अभिनव फार्मर्स क्लब ची एक प्रमुख मेंबर म्हणून काम करते आहे.
एक आधुनिक शिक्षित मुलगी हि शेतकरी म्हणून काम करणं हे विलक्षण आहे.
आज तिच्याशी इन्स्पिरेशन कट्टा च्या ४५ व्या भागात आपण अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत.
१) प्रियाने शेती हा व्यवसाय म्हणून का निवडला
२) शेतकऱ्यांची सद्य स्थिती
३) अभिनव ग्रुपचं नेमकं काम
४) त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला फायदा
५) शेती कोण करू शकतो, त्यासाठी लागणारं शिक्षण
अश्या अनेक विषयांवर गप्पा आपण आज केल्या आहेत
Business ideas in india 2021
Best Small City Business ideas in indias 2021
Start Scrubber Manufacturing Business
Start Scrubber Making Business
Scrubber Udhyog
New Business ideas
Business idea
Business idea 2021
Small Business idea
Small Business idea 2021
Business ideas in marathi
Business ideas in marathi 2021
Business ideas in india
Business ideas in india 2021
Business
Business plan
Business tips
Business status
Business ideas in hindi
Berojgar
Susakshit Berojgar
Chote Udhyog
Chota Vyavsay
Laghu udhyog mahiti
...............................................................................
Disclaimer / सावधान
Videos on this channel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happens from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
...............................................................................
#NewBusinessIdeas​ #maharashtra #marathi #shetkari #designtemplateio #youtubeshorts
#SmallBusinessIdeas​ #ScrubberBusiness​ #2cutting #2cuttingpodcast
Social media link
Facebook : / maspfucssufrfhej
Instagram : / 2cutting_podcastigsh=c...

Пікірлер: 48
@उराडेमनोज_3215
@उराडेमनोज_3215 Жыл бұрын
दादा काम कोणत्या प्रकारे होते हे डेमो दाखवला असता तर मस्त वाटलं असत , पण खूप छान ताई 🙏
@dipakdhangar1420
@dipakdhangar1420 Жыл бұрын
खुपच छान माहिती ताई आपण पण माऊली सारसेच मनापासून मेहनत करतात व माहिती पण खुपच सांगतात, जयभोले, जयगौमाता
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@padmacheke7319
@padmacheke7319 3 ай бұрын
khupch chhan Priya..tuz ,shetkari putransathich motivation..eikun khup bharun aal..🙏🏾🙏🏾maza chhota mulga, khup lahan vayapasun sheti ch krto..n tyala balpnapasun shetichi aavdch aahe..vayachya 18 vya varshi tyane papyiche vikrami utpadan ghetle hote..20-21 madhe kanda biyanche utpadan ,4 mahinyat 4 lakh rupye kele..to ase barech yashswi prayog krt asto.. tyache pn mhanane tuzyasarkhevv aahe..shetkaryachya mulani sheti nahi kraychi trr mg kon krnar? Aannch nhi pikal trr mg khanar ky? tuza mahitipurn v bghun khup chhan vatle..tiza pravas kharch khup shetkri putrana prernadayi aahe. hats off to u n u r dedicated work🙏🏾🙏🏾🙏🏾 pudhil vatchalis Hardik Shubhecha🙏🏾👍🏻👍🏻
@ashokkumble9919
@ashokkumble9919 Жыл бұрын
Khup chhan didi....mla pn hech kraychi echhya aahe......सेंद्रिय शेती आणी मार्केटिंग सुद्धा ...कारण व्यापारी खूप लुटतात हो शेतकऱ्याला....आणी माति पण खराब होत चालली आहे रासायनिक शेती मुळे...भविष्यात जमीन नापीक होऊन जाईल ह्यामुळे....लोकान्ना हेच सांगायचं आहे....पण सध्या आर्मी मध्ये असल्यामुळे काही करू शकत नाही...सुट्टीवर आल्यावर फक्त शेति करतो.....आणी आज-कालच्या पिढीलपन सांगयच आहे की शेती किती महत्वाची आहे ते.....मला तुमच्या आदर्श मिळाला आहे ......सपोर्ट पण मिळावा....🙏🙏🙏
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@vikaskotwal9001
@vikaskotwal9001 Жыл бұрын
Great work Priya... Proud of you.. 👌👌👍👍
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@priyabodke8851
@priyabodke8851 Жыл бұрын
Thank you
@SachinPawar-er3bb
@SachinPawar-er3bb 2 ай бұрын
ताई खुप छान
@marotisonule174
@marotisonule174 2 ай бұрын
Agriculture is the own culture of life Agricoss sabka boss
@pramodpatil9158
@pramodpatil9158 3 ай бұрын
Super
@ashwinimapari
@ashwinimapari Жыл бұрын
Khupch sundar
@officialgovinda4610
@officialgovinda4610 Жыл бұрын
Waw man prasann zal video aikun great yrr 💗💗💗💗👑👑👑👑👑
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@TulsiramChatur-ph7ok
@TulsiramChatur-ph7ok Жыл бұрын
खूपच छान
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@jaykumarbhagat1410
@jaykumarbhagat1410 8 ай бұрын
Me hi shetkri ch ahey baramati mdhun ahey ani amala pn he startup suru karaychay karan amhi pikavtoy pn tya sathi amhala market milat nahiy plz help
@dayagroup7345
@dayagroup7345 Жыл бұрын
खूप छान मॅडम
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@santoshbharude1588
@santoshbharude1588 6 ай бұрын
Thanku tai
@MahadevBarkade-il3cq
@MahadevBarkade-il3cq 6 ай бұрын
हिला लई attitude आहे
@rajashreewaval8647
@rajashreewaval8647 Жыл бұрын
Great work dear👌 👍😘
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@PriyankaNanekar-j3i
@PriyankaNanekar-j3i Жыл бұрын
Very nice work Priya
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@PramodChormale
@PramodChormale Жыл бұрын
Great work priya
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@ninthmotion
@ninthmotion Жыл бұрын
Great Work!
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@shivambhandare6452
@shivambhandare6452 Жыл бұрын
Mast
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@pavandeokar7992
@pavandeokar7992 7 ай бұрын
Lemon
@DipaliInamdar-q2r
@DipaliInamdar-q2r Жыл бұрын
खुप छान पण अग training कधी असत..
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@adityatawareedits1032
@adityatawareedits1032 Жыл бұрын
❤❤❤
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@vijayatmaramgurav3187
@vijayatmaramgurav3187 Жыл бұрын
Farach Sunday bodke saranche abhar
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@rajkumarbhosale300
@rajkumarbhosale300 Жыл бұрын
अभिनव क्लब मध्यें सामेल होण्यासाठी काय करावे
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@leighstroman
@leighstroman Жыл бұрын
🤩 'promo sm'
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@chaitanyaghadage2201
@chaitanyaghadage2201 Жыл бұрын
खूपच छान
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@mahendrakadam6939
@mahendrakadam6939 Жыл бұрын
खूप छान
@2Cuttingpodcast
@2Cuttingpodcast Жыл бұрын
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,8 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34