Пікірлер
@Shobhakhandagale-vb5io
@Shobhakhandagale-vb5io 34 минут бұрын
खर सांगते कि मी सुद्धा या काळ्या जादुवर विस्वास नवते ठेवत कारन माझे सासरचे सगळे सुशिक्षित लोक होतें आणि मि पन सुशिक्षित होतेपन जेव्हा माझ्या सोबत काहितरी वेगळच घडत गेले पन घरचे लोक लक्ष नवते देत पन मी ईतकि परिशान होतहोते पन देव आसतोच चांगल्या लोकांची साथ देव कधीच सोडत नाही असो देवानी मला खुप मदत केली आणि आता सगळे ठीक आहेत
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 минут бұрын
🙏🙏🙏
@jayashreebhalerao-od2ml
@jayashreebhalerao-od2ml 9 сағат бұрын
अप्रतिम ❤ खुपच सुंदर conversation या साठी मी तुम्हा दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करते thank you so much ❤👌🙏
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 8 сағат бұрын
🙏🙏
@nandiniashtikar4848
@nandiniashtikar4848 10 сағат бұрын
Ale vhha tu punha ali ata tu ajun part yeshil 😂😂 karn tula chan sangta yet story😊
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 8 сағат бұрын
Ale wahh avdli n tumhala att tumhi part comment Kranr😂
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 3 сағат бұрын
Bs tumhi bolale mhanun fakt😌
@sanjayrananaware9101
@sanjayrananaware9101 11 сағат бұрын
पण आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे समाजात बरेच भोंदू आहेत, सगळ्या समस्या सोडवतो म्हणून हजारो लाखो रुपयांना फसवतात. सावधानता बाळगून योग्य व्यक्ती, पैसे न घेणाऱ्याकडून उपाय करून घ्या.
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 8 сағат бұрын
अगदी बरोबर 🙏
@GanuKale-c8r
@GanuKale-c8r 11 сағат бұрын
Chetan bhava ek sang hi kharach aahe ki AI ne banvali tumhi?? Lai god ahe lekru❤😍
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 11 сағат бұрын
AI asel😂😂
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 8 сағат бұрын
Real madhe jst cute ahe baba ti😀😀
@GanuKale-c8r
@GanuKale-c8r 11 сағат бұрын
Mhalsa bolali vishay Sampla😍
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 11 сағат бұрын
Agdich🤭
@ShantaSathe-f9d
@ShantaSathe-f9d 12 сағат бұрын
Mhalsa, ek apratim writer, voice artist, chitrkar, kavitakar, uttam cook ani changli manus aahes, tuze aadhche 4 ep pahile tu khup sundar paddhatine katha sangte Baki lokankade laksh deu nko, khup pudhe ja😊
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 11 сағат бұрын
😳😳😳 Thank you🙏🏻❤️
@RohitMane-w7x
@RohitMane-w7x 12 сағат бұрын
Love you MHALSA❤❤❤
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 11 сағат бұрын
Thank you✨
@RohitMane-w7x
@RohitMane-w7x 12 сағат бұрын
Bhava mhalsa punha shooting la yenar asel na? mla bhetaych tila ❤❤
@supriyachavan3312
@supriyachavan3312 12 сағат бұрын
Me unsubscribe kel
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 11 сағат бұрын
Thanks 👍🙏
@MukeshSosa-j1r
@MukeshSosa-j1r 13 сағат бұрын
ह्याचा दुसरा भाग शेअर करा...खूप प्रबळ इच्छा आहे ऐकायची...
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 11 сағат бұрын
Tevdhich hoti sir ti story 🙏🙏
@MukeshSosa-j1r
@MukeshSosa-j1r 9 сағат бұрын
@TheEmptySpaceOfficial hmmm
@3Powerr
@3Powerr 13 сағат бұрын
कुणाला Ulcerative colitis किंवा Sorisis हे आजार असतील तर योग्य माणसाला दाखवा हे नैसर्गिक आजार नाहीत यातील Ulcerative colitis हा आजार मला 12 वर्ष पासून होता योग्य माणसाने तो उतरवला आज 4 वर्ष झाले एकही गोळी मी घेतली नाही.संडास मधून रक्त पडणे, आतड्यांना नेहमी सूज येणे, वजन कमी होणे, नेहमी तोंड येणे, अन्न नं पचणे, पोटात नेहमी मरोड येणे, भयंकर ऐसीडीटी होणे,संडास फेसाळलेली व सतत येणे ही लक्षणे असतात या आजारात डॉक्टर ला दाखवल्यावर औषधांनी काही दिवस बरं वाटलं नंतर परत हा आजार उफाळून येतो जगातील कोणताही डॉक्टर हा आजार बरा करू शकत नाही कारण हा नैसर्गिक आजार नाहीच मुळी तंत्र मंत्र ने दिलेला आजार आहे नामांकित Gastroenterologist 12 वर्षात हा आजार बरा करू शकला नाही तो आजार ऐका अशिक्षित आदिवासी भगताने फक्त 2 महिन्यात संपूर्ण बरा केला चांगल्या भगताला दाखवून बघा नक्कीच बरा होईल.विश्वास ठेवा मी स्वताहा Science field चा उच्च शिक्षित व्यक्ती आहे आधी मानत नव्हतो हे सगळं या आजारातून कायमचा बरा झालो तेव्हा कळलं की असं ही काही असतं.
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
ज्या सर्व Viewers ला वाटतंय की सगळी भूत मला दिसतात, त्यांनी नीट ऐका की जी घटना मी सांगितली आहे ती दुसऱ्या व्यक्तीसोबत घडली आहे... मला च फक्त भूत दिसत नाही😂 आणि गोष्ट सुद्धा 2010-11 च्या आसपास ची असेल
@s--s--sony5419
@s--s--sony5419 13 сағат бұрын
आम्हाला आवडतात तुझ्या story's...👍
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 12 сағат бұрын
​@@s--s--sony5419Thank you so much😌🙏🏻
@soham-rt4op
@soham-rt4op 15 сағат бұрын
Sagli chutya giri hye
@soham-rt4op
@soham-rt4op 15 сағат бұрын
Madam apn lokhan chutya banvat hat
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
तुम्ही आधीच आहात अजून काय बनवू???
@MangeshPro-ls4dp
@MangeshPro-ls4dp 15 сағат бұрын
😂😂😂
@MangeshPro-ls4dp
@MangeshPro-ls4dp 16 сағат бұрын
वैष्णवीला मानसिक समस्या आहे किंवा ती मुद्दामहून गोष्टी बनवून सांगते पण खुप छान सांगते... खोटे कसे खरे करून सांगावे हे हिच्या कडून शिकण्यासारखे आहे...
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
एकच Comment सगळीकडे Copy Paste कशी करावी हे तुमच्याकडून शिकावं
@MangeshPro-ls4dp
@MangeshPro-ls4dp 13 сағат бұрын
@Wordsmith_Mhalsa पूर्ण एक चित्रफित चार-सहा भागात प्रसारित करणार आणि त्यावर वेगवेगळ्या टिप्पण्या कश्या मिळणार... काय तुमच्या अपेक्षा.... Be Positive
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 3 сағат бұрын
​​​@@MangeshPro-ls4dpएक episode पूर्ण न बघता आपण मला मानसिक समस्या आहे असं बोलत आहात, तर विडिओ जर सलग 2 तास असेल तर तुम्ही तर मी जिवंत नाही, किंवा मीच भूत आहे, वेडी आहे वगैरे काही पण ठरवून मोकळे व्हाल, तुम्ही ओळखता मला? मी कोण आहे काय करते ते? न समजून उमजून घेता डायरेक्ट बोलू कस शकता? आणि राहिला प्रश्न वेगळे भाग टाकण्याचा तर गोष्ट प्रत्येक भागात वेगळी आहे पण तुमची comment एक च आहे, सुरुवातीलाच जी व्यक्ती पुढे जातेय तीला च असं बोलून मानसिक खच्चीकरण करून तुम्हाला असं वाटतंय की मी Positive बोलावं? ही कोणती मानसिकता आहे तुमची???
@MangeshPro-ls4dp
@MangeshPro-ls4dp 16 сағат бұрын
वैष्णवीला मानसिक समस्या आहे किंवा ती मुद्दामहून गोष्टी बनवून सांगते पण खुप छान सांगते... खोटे कसे खरे करून सांगावे हे हिच्या कडून शिकण्यासारखे आहे...
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
काय बोलायचं आहे ते ठरवा आधी 🥹 खुश होऊ की दुःखी कळेना 😂
@MangeshPro-ls4dp
@MangeshPro-ls4dp 12 сағат бұрын
@Wordsmith_Mhalsa माझ्या खरे बोलल्याचा तुम्हाला राग आला असेल तर माफ करा पण तुम्हाला तुमच्या कामाची फक्त प्रशंसा होईल ही अपेक्षा ठेवणे म्हणजे... तरी छान रंगवून बोलता तुम्ही.... be Positive..
@MangeshPro-ls4dp
@MangeshPro-ls4dp 16 сағат бұрын
Mental Disturb Problem आहे.... मानसशास्त्र आहे हे....
@Dadamoresir
@Dadamoresir 17 сағат бұрын
गोष्ट ऐका शूशू
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
Ho na
@SunilJadhav-q6b
@SunilJadhav-q6b 20 сағат бұрын
He control katun fakt 90 gheun bolte.
@SK-lj3tk
@SK-lj3tk Күн бұрын
SAME पन आज समजले माझ तो नाक श्वास पूर्ण बंद करायचा परंतु मी हालचाल करु शकत न्हवतो पण मी स्वामी दत्ता गुरुचे नाव घेतल की ते मला सोडायच आणि मी ड्रिंक केली असेल तर तेव्हाच ते मला त्रास देत nhvt बाक़ी २ गोष्टि अशा घड़ल्यात त्याची वीडियो माझ्याकेडी आहे पर्सनल 🙏 परंतु हनुमानदेवताला घरात स्थान द्या स्थापना करा कोन माय का लाल काही करु शकत नाही
@suvarnasanap1706
@suvarnasanap1706 Күн бұрын
Yachyasobatch Sagal zal tach lagan julat navat kahi Khot bolato ha manus
@mh-50
@mh-50 Күн бұрын
सिद्ध कुंजीका स्तोत्र
@mamidiraju6530
@mamidiraju6530 Күн бұрын
A kara ahe 🙏🏻
@niteshbhosle-n5u
@niteshbhosle-n5u Күн бұрын
जे मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसेच जे तुमच्या मनात असेल आणि, मनात भीती असेल तेच दिसते तसेच वाटत राहते
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
असेल सुद्धा 😳
@meghrajthepane9194
@meghrajthepane9194 Күн бұрын
साती आसरा देवी आहे आदिवासी लोकांची कंटेंट साठी भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी 🙏🙏
@Krishna_says_19
@Krishna_says_19 Күн бұрын
Hanuman chalisa vach aakda Bhoot pan javad yenar nahi
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
हो नक्की
@rajanikamble2358
@rajanikamble2358 Күн бұрын
Mala santosh sar yancha phone number pahije
@rajanikamble2358
@rajanikamble2358 Күн бұрын
Maza mavshi la aasacha kahi trass hot aahe pls help me
@vishwajeetbhosalepatil
@vishwajeetbhosalepatil Күн бұрын
😂😂😂
@hemadivate6689
@hemadivate6689 Күн бұрын
👌
@umeshtandlekar4223
@umeshtandlekar4223 2 күн бұрын
सर माझा एक मित्र आहे तो हॉस्पिटल मध्ये कामाला आहे पण त्याला दर वेली काम करून देखील पेमेंट contract वाळा देत नाही त्याचा पेमेंट घेउन लंपास होतो आता पर्यंत 2 हॉस्पिटल मध्ये असाच झाले 6 महिने झाले त्याला बायको आनि 2 मूल आहेत आनी तो बहिणीच्या घरी रहायला आहे तो जीवनाला खूप कंटाळा आहे काही करावे सांगा मेहेनत करून देखील पैसे मिळत नसतील तर
@manojdalvi689
@manojdalvi689 2 күн бұрын
Pudla episode nahi behatala pahayla
@suhasbansode718
@suhasbansode718 2 күн бұрын
Nice information Tai
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 2 күн бұрын
Thanks
@Dr.JuiceCafe
@Dr.JuiceCafe 3 күн бұрын
अरे हिला च sagle anubhav कसे yetat
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
Mich bhut aahe mhanun 😌
@Bhatkya23
@Bhatkya23 3 күн бұрын
साती आसरा ह्या जलदेवता आहे हे नक्कीच खर आहे त्यांची पूजा होते हे ही खर आहे पण ह्या अनुभवात जे सांगितल गेले आहे ते सुद्धा नक्कीच खर आहे
@RupaliGaikwad-rl5qv
@RupaliGaikwad-rl5qv 3 күн бұрын
Please call number dya
@RupaliGaikwad-rl5qv
@RupaliGaikwad-rl5qv 3 күн бұрын
Sir मी अडचणीत आहे मला मदत करा
@SunilSutar-o9v
@SunilSutar-o9v 3 күн бұрын
विषय हार्ड आहे तुमचा पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
@dnyaneshwarpatil9328
@dnyaneshwarpatil9328 3 күн бұрын
व्हिडिओमध्ये पालकांनी आणखीन एक सांगायला पाहिजे होते ते म्हणजे या संघटना त्या मुलीचे किंवा पालकांचे नाव बाहेर व्हायरल करत नाही
@dipeshbhiwandikar2488
@dipeshbhiwandikar2488 3 күн бұрын
साती आसरा ह्या इंद्रा घरच्या अप्सरा असून त्या उपदेवता आहेत 😐मुंबई, ठाणे, रायगड, कोकणात ह्यांना बाया साती बाया बोलतात खूप जागरूक देवता आहेत 🙏बायांचे जागरण घरोघरी होतात ना तुम्ही अश्या चुत्या लोकांना आणून काहीही फालतू माहिती पसरवू नका 😐 भूत वगैरे नाहीत त्या समजला उगाच लोकांच्या भावनांशी खेळू नका 😒
@dnyaneshwarpatil9328
@dnyaneshwarpatil9328 3 күн бұрын
खरंच हिंदुत्ववादी संघटना असल्यास पाहिजेत नाहीतर हिंदू कुटुंब उद्ध्वस्त होतील
@milindchirate2319
@milindchirate2319 3 күн бұрын
कृपया सर माझी मदत कराल का म्हणजे ज्या व्यक्तीने नजरेने लगेच ओळखले की ह्या माणसावर कुणीतरी करणी केली आहे त्यांचा संपुर्ण पत्ता किंवा मोबाईल नंबर मिळेल का
@pallavikulkarni7738
@pallavikulkarni7738 3 күн бұрын
Maza javay caha mitrala junay vadyat arshat vait chahre dialsle punyat
@Wordsmith_Mhalsa
@Wordsmith_Mhalsa 14 сағат бұрын
बापरे 😳
@devendramore2939
@devendramore2939 3 күн бұрын
कशाला कशाचा ताळमेळ बसतो का? स्वतः ला प्राध्यापक म्हणवून घेता, अशा मूर्खपणाचे व्हिडिओ करता.चॅनल आणि मुलाखतकर्ता दोन्ही भंबक आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. बलात्कार बिना शरिराचा होणे शक्य आहे का? शरीरा शिवाय वाईट शक्ती कसे बलात्कार करु शकते?
@sushmapatil9314
@sushmapatil9314 3 күн бұрын
Mam tumhi mahiti khup chan dili pn tumhi sangital dakshin nairutyala kichan vota aala ki yellow colour vapra kivva kichan trolly yellow kra pn aamcha kichan vota brobar bharmhsathanat ahe tr aami yellow colour vapru shakto ka karan aamcha 1 bhk flat ahe aani join family ahe aamhi thitun remove kru shakt nahi plij yavr riplay dya
@GurudasNaik-pi6io
@GurudasNaik-pi6io 3 күн бұрын
Mi mumbai sodun geli 6 varsh zali gavi rahatoy mi akkha jangal firloy agadi ratri beratri firloy mala kadhi janvle nahi. Mitra koknala badnam nako karu. Plzz.
@sushmadalvi4355
@sushmadalvi4355 3 күн бұрын
Please contact number
@RajeshriRajendra
@RajeshriRajendra 4 күн бұрын
THANKS A LOT DR. VIJAYASHREE
@rupeshbhau1997
@rupeshbhau1997 4 күн бұрын
Sati aasra hya jaldevta aahet tyacha mukhya arth saat apsara jya indra darbarat hotya swargat.. tya bhoot vaigare nastat