EP32 | करणी (Black Magic) करून माझं लग्न रोखलं | Prof. Santosh Deshpande | Marathi Podcast

  Рет қаралды 353,538

The Empty Space

The Empty Space

Күн бұрын

#cuttingpemeeting #blackmagic #reallifestory
कटिंग पे मीटिंग या पॉडकास्ट वर पाहुणे म्हणून येण्यासाठी संपर्क करा:
✉ Theemptyspace15@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
कटिंग पे मीटिंग ला Follow करा
KZbin: / @theemptyspaceofficial
Instagram: cuttingpemeeting
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Guest:
Prof. Santosh Deshpande
भूत,प्रेत, ब्लॅक मॅजिक हे आपण आता पर्यंत फक्त मनोरंजनासाठी ऐकत किंवा बघत आलोय. पण एखाद्या सोबत जेव्हा ते घडतं तेव्हा ते किती भयानक असू शकतं याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही. आपल्या आयुष्यात घडलेले खरे भयानक अनुभव सांगायला आज पंढरपूर वरून प्रा. संतोष देशपांडे आले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
🎥 Credits:
◼️Host: Chetan Patil ( / chetanpatil_official )
◼️Director,Sound recordist,Cinematographer Editor : Laxmikant Sutar ( / laxmikant_sutar_1985 )
--------------------------------------------------------------------------------------------------------------
काळे जादू
जादूटोणा
मंत्र-तंत्र
अंधश्रद्धा
भुताटकी
जादू-टोणा
काळी विद्या
देवी-देवता
भूतकथा
तांत्रिक विद्या
तंत्र-मंत्र
मायावी शक्ती
आध्यात्मिकता
गुरुमंत्र
गुप्त विद्या
यंत्र-तंत्र
भूतानाचा अनुभव
अलौकिक घटना
अंधश्रद्धेची गोष्ट
चमत्कारिक घटना
भुते आणि आत्मा
काळी विद्या आणि तांत्रिक
गुप्त विधी
झाडफूंक
धार्मिक विधी
अघोरी साधना
शाप आणि उचापती
काळी शक्ती
आत्मा आणि भुते
तंत्र साधना
अलौकिकता
अध्यात्मिक साधना
भुते आणि कुटुंब
झाडफूंक आणि जादू
देवीचे चमत्कार
भुतांच्या गोष्टी
गुप्त आणि मायावी
अंधश्रद्धेचे परिणाम
भुतांचा माग
जादूची कहाणी
तांत्रिक कथा
शापित आत्मा
मायावी गोष्ट
तांत्रिक आणि जादू
गुप्त विधी
चमत्कार आणि तंत्र
आत्मा आणि अंधश्रद्धा
भुते आणि विधी
काळे जादूचे तंत्र
जादूटोण्याचे परिणाम
काला जादू
जादूटोना
तंत्र-मंत्र
अंधविश्वास
भूत-प्रेत
टोना-टोटका
काली विद्या
देवी-देवता
भूत-चुड़ैल
तांत्रिक विद्या
तंत्र साधना
मायावी शक्तियाँ
आध्यात्मिकता
गुरु मंत्र
गुप्त ज्ञान
यंत्र-तंत्र
भूतों का अनुभव
अलौकिक घटना
अंधविश्वास की कहानियाँ
चमत्कारी घटनाएँ
आत्मा और भूत
काली विद्या और तांत्रिक
गुप्त विधियाँ
झाड़-फूंक
धार्मिक विधि
अघोरी साधना
शाप और उपाय
काली शक्ति
आत्मा और भूत-प्रेत
तंत्र साधना
अलौकिकता
अध्यात्मिक साधना
भूत और परिवार
झाड़-फूंक और जादू
देवी के चमत्कार
भूतों की कहानियाँ
गुप्त और मायावी
अंधविश्वास का परिणाम
भूतों का पीछा
जादू की कहानियाँ
तांत्रिक कहानियाँ
शापित आत्मा
मायावी कहानियाँ
तांत्रिक और जादू
गुप्त विधियाँ
चमत्कार और तंत्र
आत्मा और अंधविश्वास
भूत और विधियाँ
काले जादू के तंत्र
जादूटोना के परिणाम
Black Magic
Witchcraft
Sorcery
Occult
Superstition
Ghost Stories
Spells
Dark Arts
Spirit World
Paranormal
Voodoo
Necromancy
Mystic Rituals
Haunted
Curses
Magic Rituals
Demonic Possession
Psychic Powers
Evil Spirits
Wicca
Mysticism
Black Magic Practices
Witch Hunts
Hexes
Ritualistic Magic
Spiritualism
Witchcraft History
Dark Magic
Enchantments
Bewitchment
Folklore
Occult Science
Ritual Magic
Spellcasting
Demonology
Paranormal Activities
Hexing
Spirit Summoning
Ethereal Beings
Dark Incantations
Supernatural Events
Magic Spells
Occult Rituals
Black Arts
Ghostly Encounters
Magical Practices
Demonic Rituals
Mystic Powers
Witchcraft Beliefs
Dark Powers
#horrorpodcast #horrorstories #podcast #horrormoviesendingexplainedintamil #horrorfan #horrorcommunity #horrormovie #horroraddict #horrorfilms #horrorfilm #podcastersofinstagram #horrorjunkie #horrorgram #podcasts #horrornerd #horrorobsessed #horrorfanatic #horrorfamily #instahorror #horrorfans #halloween #horrorlover #horrorlife #horrorgeek #shorror #podcasting #film #podcaster #moviepodcast #newpodcast
#horrorpodcasts #scary #spotify #truecrimepodcast #podcastlife #movies #horrorislife #truecrime #shudder #gaypodcast #comedypodcast #scarystories #horrorreview #spooky #paranormalpodcast #spotifypodcast #truecrimecommunity #horrorclub #ilovehorror #torontopodcast #horrorcollection #queerpodcast #urbanlegends #horrorcollector #scarymovies #creepy #slasher #films #truecrimeaddicts

Пікірлер: 1 700
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
माफ करा आई साहेबांचा नंबर आम्ही देऊ नाही शकतं कारण आठ महिन्या पूर्वी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्या आपल्याला सोडून निघून गेल्या.🙏
@Neerajpl7
@Neerajpl7 4 ай бұрын
अरे बाप रे, ओम शांती | सरांचा तरी नंबर द्या
@vidhyakhandekar9627
@vidhyakhandekar9627 4 ай бұрын
RIP 💐💐😞
@MandarSant
@MandarSant 4 ай бұрын
ओम शांती !!
@VarshaManjare
@VarshaManjare 4 ай бұрын
Sarancha tri no dya
@PetalsBlossoms
@PetalsBlossoms 4 ай бұрын
Navnaat path kasa kela tya vishae guide kara 🙏
@ravindran9065
@ravindran9065 4 ай бұрын
नाथांना शरण जायचं हे एक महावाक्य आहे हे सामान्य लोकांना कितीही सांगितलं तरी कळत नाही. ईश्वरी तत्व सगळं एकच आहे मात्र नवनाथ ही एक अशी शक्ति आहे जिने देव दानव दैत्य भैरव स्मशान काली महाकाली या सर्व तत्वांना आपल्या भक्ताच्या वाटेला कधीच जायचं नाही असे वचन घेऊन त्यांची एक एक शाबर मंत्रावर बांधणी करून घेतली आहे. आणि हे सगळं केवळ सामान्य लोकांच्या हितासाठीच. नवनाथ कथासार हा केवळ ग्रंथ जरी घरात असला तरी त्या घराचं रक्षण साक्षात वेताळ आणि त्याचे गण करतात कुणी कितीही अमंगल करण्याचा प्रयत्न करुदेत भक्ताची श्रद्धा खरी असेल तर त्याच्या केसाला देखील धक्का लावण्याचं सामर्थ भूतलावर कुणाचं नाही. एवढं असून देखील सामान्य लोक नाथांना घाबरतात. मी एक नाथ भक्त आहे याउलट मी सायबर सिक्युरिटी क्षेत्रात इंजिनिअर आहे विज्ञान आणि तंत्र यात कुठलाच फरक नाही हे मला नाथ सेवेत समजले.
@mugdhaskitchen8845
@mugdhaskitchen8845 4 ай бұрын
Ek n ek shabd khara aahe teh kayam pathishi rahatat ..jay Navnath
@mugdhaskitchen8845
@mugdhaskitchen8845 4 ай бұрын
Ek n ek shabd khara aahe teh kayam pathishi rahatat ..jay Navnath
@ResearchLogical
@ResearchLogical 4 ай бұрын
हे विचार म्हणजे डोक्याला लागलेली कीड आहे असा काही नसतं हे लोक करमाकांडातून कधी मुक्ता होणार
@ravindran9065
@ravindran9065 4 ай бұрын
@@ResearchLogical आपल्या प्रत्येक शब्दाचा मी आदर करतो. कर्मकांड विरोधी एकमेव पंथ म्हणून नाथ पंथ ओळखला जातो यासाठी थोड वाचन आवश्यक आहे. गुरु गोरखनाथ यांच्या संदर्भातील काव्य रचना अभ्यासाव्या एक कुतूहल म्हणून. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फक्त विश्वासाच अंतर आहे. मी जास्त खोलवर जाणार नाही कारण this is not the right platform to disclose all these things. पण आपण एकदा कुतूहल म्हणून सिद्ध सिद्धांत पद्धती याची मूळ प्रत वाचावी.
@sarvadnyashinde009
@sarvadnyashinde009 4 ай бұрын
Yesssssss ❤✅️✅️✅️✅️✅️✅️
@bharatlokhande6879
@bharatlokhande6879 4 ай бұрын
कोणी काही म्हणू हे अगदी वास्तव सत्य आहे माझ्या बाबतीत सुद्धा हा प्रकार घडलेला दुश्मनाला समोरून लढण्याची हिंमत होत नाही तो दुश्मन अशा प्रकारे कृत्य करतात
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 4 ай бұрын
आपण सांगता ते खरे की खोटे माहित नाही किंवा असे प्रकार असतात यावर पन माझा काही आक्षेप नाही की होकार पन नाही. पन जगात वाईट लोक किंवा वाईट विचारांचे लोक आहेत .कोणाला पटो अथवा न पटो.
@MilindKasture
@MilindKasture 4 ай бұрын
Mr.Deshpande ! No doubt which you have experienced in experienced in your life , l have also experienced in my life in different matter.Jai Hai Jai Jai Hari.
@Brahmastra0604
@Brahmastra0604 4 ай бұрын
101% हे सत्य च आहे, सध्या मी या परिस्थिती मधुन जात आहे, बांधी केली जाते. अगर आपका ईश्वर पे भरोसा है तो , आपको शैतान पे भरोसा करना पडेगा. जय श्रीराम जय हो महावीर विक्रम बजरंगी ❤❤❤
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 4 ай бұрын
खरं आहे हे..ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाचं माहिती.😢😢
@nitinkorde4650
@nitinkorde4650 4 ай бұрын
या अनुभवातून मी स्वतःपण गेलेलो आहे.माझ्यावर देखील अशीच सन२००० ते २०१२ या कालावधीमध्ये करणीचा प्रकार माझ्या निकटवर्तीयांनी केलेला होता पण मी स्वतः अनेक देवतांची साधना करून माझ्यावर केलेल्या करणी,बांधणी मधून मोकळा झालो आहे.असे प्रकार शंभर टक्के खरे असतात.
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 4 ай бұрын
साधना म्हणजे काय केली म्हणजे पुजा, जप, वत
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 4 ай бұрын
​@@neetahasarmani8277उपासना करणे देवाचं मंत्र. म्हणून सर्व negetiviti जाते
@savitagaikwad3984
@savitagaikwad3984 3 ай бұрын
खर आहे आस वाटत आहे
@netrapawar1435
@netrapawar1435 3 ай бұрын
Kay kelat te pan sanga mala Mul hou naye mhnun sasarchya mansani kela ahe pls sanga
@maheshshinde6824
@maheshshinde6824 4 ай бұрын
नमस्कार Chief channel officer of Cutting pe meeting first offall Thank you so much for making video like awareness. Comments मध्ये खूप लोकांना तुमच्या मित्राच्या आजी( आईसाहेब) यांना भेटायला उत्सुकता आहे. तरी माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे ‌. त्यांना कसं भेटता येईल आपण यावर उपाय काढावा.
@happylife_5
@happylife_5 4 ай бұрын
नक्कीच. अगदी बरोबर.त्यामुळे या विषयावर खूप महिती मिळेल व लोकांना जागृत राहता येईल
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
माफ करा आई साहेबांचा नंबर आम्ही देऊ नाही शकतं कारण आठ महिन्या पूर्वी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्या आपल्याला सोडून निघून गेल्या.
@Latanand-B143
@Latanand-B143 4 ай бұрын
या गोष्टी खऱ्या आहेत मी याचा अनुभव घेतला आहे माझीही लग्न देवीच्या उपासनेमुळे झाले मी ही दत्त महाराजांचे खूप केले करत आहे त्यांचाही मला खूप अनुभव आहे 101% या गोष्टी खऱ्या आहेत अनुभवावरून कोणी मानू या न मानव ज्याचे त्याला माहीत असते हे ईश्वरा सर्वांचे भलेकर अशा दुष्ट शक्ती नष्ट हो जय सद्गुरू
@rajeshpimparkar2023
@rajeshpimparkar2023 4 ай бұрын
जुन्या काळात चेडे पुरणे हा प्रकार काही दुष्ट लोक करत असत. आज अनेक पिढ्या कुटुंब त्याचा त्रास सहन करित आहे. हुशार व मेहनती असुनही. तुमची बुध्दी काम करत नाही.
@MsThe90
@MsThe90 4 ай бұрын
Chede mhanje?
@shaileshjore8880
@shaileshjore8880 4 ай бұрын
मझ्या बाबतीत
@dharmrakshak9191
@dharmrakshak9191 4 ай бұрын
सर्व कळते खूप असते असे
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv 3 ай бұрын
@@shaileshjore8880 kzbin.infoaPOWp2_bquU?si=LF3Xoi7NodsOfdht श्री स्वामी समर्थ 🙏
@vishvaschavan5210
@vishvaschavan5210 4 ай бұрын
खुप अद्भुत असा‌ प्रसंग आहे हा. धन्यवाद साहेब‌ या‌ विषयाला‌ वाचा‌ फोडल्या‌ बध्दल
@akshayugade3626
@akshayugade3626 3 ай бұрын
खरय हे मी अनुभव घेतला आहे आणि ज्यांना अनुभव येतो त्यांचाच ह्या गोष्टींवर विश्वास बसतो. माझ्या पण करिअरची वाट लावली असल्या नालायक माणसांनी.
@jyotid7464
@jyotid7464 2 ай бұрын
कानिफनाथ महाराज की जय ओम नमो आदेश, सर तुमच्या विडियो मुले मला खूप मदत झाली.माझ्या बरोबर पण अस झालाय.
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 2 ай бұрын
🙏🙏
@sangitanikam4971
@sangitanikam4971 4 ай бұрын
तुम्ही सांगता हे सगळ खंर आहे आम्ही सगळे शिकलेले आहोत आम्हाला या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता .पण आमच्यावर हा प्रकार झालेला आहे .आम्हाला यावर अजुनही उपाय सापडलेला नाही.अंधश्रद्धा म्हणाराला काय लागत .त्यांच्यावर असा प्रसंग आलेला नसतो 😊😊
@JivanGaikwad-g5z
@JivanGaikwad-g5z 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई 🙏🙏
@VP-ou7zo
@VP-ou7zo 4 ай бұрын
Tai tumcha gaav kont
@suryakantbelewar4877
@suryakantbelewar4877 3 ай бұрын
एकदम सत्य आहे
@appdev6158
@appdev6158 3 ай бұрын
Hanuman chalisa mhana roj 108 vela.
@ajitmohite2762
@ajitmohite2762 4 ай бұрын
आपल्या कर्माची फळे आहेत, आपल्या नशिबात लग्न असेल तर कोणीही अडवू शकत नाही. कर्म चांगले ठेवा. कधी कधी आपल्या आई वडिलांच्या पण पापाची, पुण्याची फळे मुलं भोगतात.
@shashisatpute2610
@shashisatpute2610 4 ай бұрын
ईश्वर नाम सतत घेतले तरी इष्ट देवता आपले रक्षण करते. इथे सरांनी बारा वर्षे तपश्चर्या केली थोडक्यात आणि त्याचं फळ ईश्वराने आई साहेबांच्या द्वारे दिले. 🙏🙏🙏
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
खरं आहे सर..😊
@AniketBhosale3
@AniketBhosale3 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤p❤❤p⁰⁰
@raghavbhosale4050
@raghavbhosale4050 4 ай бұрын
✌️👍👌
@VaibhavRaskar-qv1dd
@VaibhavRaskar-qv1dd 4 ай бұрын
Faltu giri
@saagarwagh85
@saagarwagh85 4 ай бұрын
​@@TheEmptySpaceOfficialawaz tar yet nahiy
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 4 ай бұрын
हे सगळं आपल्या जवळचेच लोक द्वेष भावनेने करतात
@bhagyashrikedar9805
@bhagyashrikedar9805 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे मी स्वतः अनुभव घेतलेले आहे.
@archanadoifode7876
@archanadoifode7876 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे ज्यांचेवर हे प्रसंग येतात त्यांनाच कळते .हा प्रकार समाजात चालू आहे.
@ashokshingare8239
@ashokshingare8239 3 ай бұрын
मी एका वर्षात नऊ पारायण केलेले आहेतनवनाथाचेमाझं काम झाले🙏🙏ओम श्री चैतन्य गोरक्षा नमः
@hpt6613
@hpt6613 4 ай бұрын
तुमचे लग्न नं जमण्याचे एक हे ही कारण होऊ शकते की तुमच्या जवळचा कोणी व्यक्ती मुलगीच्या घरी जाऊन त्यांना तुमच्या बद्दल काही चुकीचं सांगून तुमचं जुळलेलं लग्न तोडीत असेल.
@KetanJadhav-r9j
@KetanJadhav-r9j 4 ай бұрын
देशपांडे ब्राह्मण आहेत ब्राम्हण कसे असतात तुम्हाला माहीतच असेल 🙏
@mahesh_7136
@mahesh_7136 12 күн бұрын
करणी हे कितपत खर आहे हे वैज्ञानिक दृष्टी कोनातून सिद्ध झाले नाही. निगेटिव्ह शक्ती असते हे खर आहे त्यासाठी आपण कोणत्या तरी शक्ती म्हणजेच आपल्या मनाला या विचारातून बाहेर काढेल अशा positive शक्ती ला आपण विश्वास ठेवला पाहिजे . निसर्ग ने आपला विचार करून ठेवला आहे फक्तं आपण निसर्गाचा आवाज (मन शांत करून)ऐकायला हावे मन हे खूप चंचल आहे त्याला आपण दैवी शक्ती च्या सानिध्यात गुंतवायला हवे. आज मी खुप कठीण प्रसंगातून जात आहे. माझ माझ्या नशिबावर आणि माझ्या कर्मा वर पूर्ण विश्वास आहे कारण जीवन जगत असताना आपल्याला अश्या कठीण प्रसंगाचा सामना हा करावाच लागतो फरक एवढाच आहे कुणाला कमी तर कुणाला जास्त करावं लागत. आपण फक्त समोर येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायचं ते ही निर्भिड पणे
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 11 күн бұрын
🙏🙏
@Uday-l6c
@Uday-l6c Ай бұрын
खरं आहे... माझ्या lagnaveli माझ्या काका नी लिंबू फिरवला होता.... हनुमंता chya भक्ताच कोण वाकडं करणार... फिरल उलट त्यांच्यावर... मेली एकजण बिचारी.... थंड पडलाय काका आता 😊
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial Ай бұрын
😲😲
@mangalbarade6566
@mangalbarade6566 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.तुमही जे सांगतायेत तयातला प्रतयेक शबद खरा आहे दादा.. सगळयात महणतवाच महणजे विशवात गुरुततव हेच अंतीम आणि शाशवत सतय आहे जे आपलयाला या सगळया करमबंधनातुन मुकत करु शकतो... जयांना अशा गोष्टींवरती विशवास नाही तयांना आवर्जुन गाणगापुरला जा पौर्णिमेला दुपारचया आरतीला, किती जिव त्रासात असतात ते डोळयांनी बघा नंतर विशवास बसेल.. खरतर असे प्रशन आजकाल चार घर गेले की एका घरात असतोच लगन हा एकच विषय नसतो आपलया आयुष्यात असंखय अडचणी असतात तयात कोणतयाही रुपात ते आपण अनुभवतो... हे शाशवत सतय आहे.. जे देवांना मानतातात तयांनी हा विचार नककी केला पाहिजे की देव आहेततर दानव असणारचकी.... अनुभव हा सगळयात मोठा गुरु असतो माणसाचा😢जेंवहा दुखाशिवाय आयुष्यात काहीच ऊरत नाही तेवहा दुसरी पायरी अनुभवाची असते.. तिसरी असते ती योगय दिशा मिळणयाची आणि ती सहसा शंभरातुन एखादयालाच मिळते ईथ सगळे दुखाच भांडवल करून लुटायलाच बसलेयत .. विनामुल्य जे करतात तेच खरे हे नककी...दुसर महणजे आपलयाला जे काही दुख आयुष्यात वाटयाला येत ते आपलयाच कोणतयातरी जनमाची परत फेड असते..आणि करम आपली वसुली करतच करत कोणतयाही निमीत्ताने... संबंध असलयाशिवाय आपलया अंगावर एक माशीही बसत नाही हे शाशवत सतय आहे.. आणि या भयान कलियुगात कलिचा आणि मायेचा प्रभाव ईतका विशाल आणि जहाल आहे की कधी कुठे काय घडेल तयाचा नेम नाही...भगवंताने मानसाला दुखमुकत करणयासाठी जे दिलय तयाचा ऊपयोग बरोबर ऊलट केला जातो... आपलया आयुष्यात येणयारया अडचणींना हजार कारण असतात एकच नाही... आणि कारण कोणतही असलतरी एकमेव करम हे तयाचया भोवती फिरत असत हे नककी.. मी पण आयुष्यात खुप काही अनुभवलय महणुण खात्रीने बोलतेय.... सगळीकडेभटकंती करुन काहीच ऊपयोग नाही झाला... शेवटी दततप्रभु सवतहाच आले आमचया अविनाश दादांचया रुपाने आणि आता जेकाही अनुभव देतात दततप्रभु सेवेतुन ते आपले सवतहाचेच असतात. . करमही आपलच अनुभवही आपलेच असच आसत माणसाच आयुष्य.. फकत एक की आपल कुणी कितीही वाईट केल तरी आपण कुणाबददल वाईट मनात आणायच नाही..एवढी मला योगय बुधदी घातली सवामीं न ई
@Kingkholi03
@Kingkholi03 4 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत. ज्यांनी भोगलं आहे तेच फक्त समजू शकतात
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
अगदी खरं आहे सर .
@covershow6887
@covershow6887 4 ай бұрын
सगळ्यात भारी विषय होता हा या दुनियेत लोक या गोष्टीवर लक्ष देत नाही पण हि गोष्ट १०१ टक्के खरी आहे आज या दुनियेला डॉक्टर इतकीच आईसाहेबा सारख्या माणसाची गरज आहे
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
Khar ahe sir
@KetanJadhav-r9j
@KetanJadhav-r9j 4 ай бұрын
आई साहेब फक्त देशपांडे नाच पावल्या 🙏
@raajj25
@raajj25 2 ай бұрын
मी सायन्स स्टूडेंट आहे, मास्टर्स इन biochemsity. १२ वर्ष सायंटिफिक इंडस्ट्री मध्ये काम करतोय. पण एक सांगू का असे अनुभव मला पण आले आहेत. ११ वर्ष पूर्वी गोव्यामध्ये एक बाबा भेटले होते त्यांनी मलाही असाच आई साहेबांसारख सगळं तंतोतंत सांगितलं होत. आणि आज १२ वर्ष बघतोय मी जसच्या तस घडलं माझ्यासोबत.
@kavitaboraste8691
@kavitaboraste8691 Ай бұрын
Number dya
@gorakhnathbandagar9716
@gorakhnathbandagar9716 Ай бұрын
​@@kavitaboraste8691ब्लॅक मॅजीक
@NilimaPrabhu
@NilimaPrabhu 5 күн бұрын
अतिशय सत्य आणि देवावरचा विश्वास आपल्या वणी मध्ये होता.
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 5 күн бұрын
🙏🙏🙏
@dattatrayhile5940
@dattatrayhile5940 4 ай бұрын
भरोसा ठेवाच. सूर्य प्रकाशा एव्हडे हे सत्य आहे. माझे करोडोचे नुकसान केले आहे. सरकारी नोकरी १५वर्ष अगोदर सोडावी लागली. दुसरे अजून सांगितले तर झोप उडून जाईल. पण अजूनही मुलाच्या लग्ना साठी प्रयत्न शील आहे.
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 4 ай бұрын
दत्त महाराज नामस्मरण करणे... दत्त देवस्थान मोराळे यूट्यूब पाहणे...
@shivajibagal6129
@shivajibagal6129 4 ай бұрын
मला सुद्धा हा प्रॉब्लेम आहे.तुम्ही नवनाथ भक्तीसार चा पाचवा अध्याय रोज वाचा तसेच दत्त मला ५१ किंवा 108 वेळा रोज करून पहा.
@JivanGaikwad-g5z
@JivanGaikwad-g5z 4 ай бұрын
हे सगळं खरं आहे पण हे ज्याच्या सोबत घडतं त्यालाच ते खरं वाटतं माझ्या सोबत हेच घडल आहे. माझ्या लहान भाऊ आणि बहिणींची लग्न झाली आहेत पण माझं लग्न होत नाही.हे खरं आहे मित्रांनो
@KetanJadhav-r9j
@KetanJadhav-r9j 4 ай бұрын
Lata mangeshkaranch lagna jhala navta tyachya bhavdanch zala tyni kadhi as mhanalyal nahi ki majhya bhavandanch jhala majha nahi 🙏
@AjayRathod-mk8es
@AjayRathod-mk8es 4 ай бұрын
हे अगदी बरोबर आहे कोणा कोणाला वाटत कि हे खोट आहे,ज्यांना खोट वाटत त्यांच्या सोबत असं झालं पाहिजे तेव्हा कळेलं तुम्हाला.
@dattupatil1700
@dattupatil1700 4 ай бұрын
barobar
@DattaShinde-n4n
@DattaShinde-n4n 2 ай бұрын
खरंच सर तुम्ही जे बोलतात ते मला 101% बरोबर वाटत कारण आम्हालाही तो अनुभव आलेला परंतु आता सर्व काही ठीक आहे परंतु आम्हाला तुमचा नंबर पाहिजे
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 2 ай бұрын
Sorry sir 🙏
@Cookwithnikita07
@Cookwithnikita07 3 ай бұрын
ह्या गृहस्थापेक्षा वाईट वाईट अनुभव मी अनुभवले आहेत गुरु गोरक्षनाथांनी लाख वेला आम्हाला त्यांचे चमत्कार दाखवले आहेत आणि अनेक संकटातून त्यांनी आम्हाला वाचवले आहेत आदेश 🙏🙏
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 3 ай бұрын
तुम्ही पण या आणि तुमचे अनुभव सांगा 🙏
@Cookwithnikita07
@Cookwithnikita07 3 ай бұрын
@@TheEmptySpaceOfficial पण अनुभव कुठे आणि कसे शेअर करायचे प्लीज सांगा ना
@sujithol4779
@sujithol4779 Ай бұрын
​@@TheEmptySpaceOfficialbilkul yeu naka fact likes and views Sathi ha channel he sagal posting karat aahe. They doesn't want to help needy ppl
@ajitkadam1119
@ajitkadam1119 13 күн бұрын
संतोष सर तुमचा अनुभव ऐकून देवा आहे याला पृष्टी मिळते,
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 11 күн бұрын
🙏🙏
@pravinrokade6005
@pravinrokade6005 4 ай бұрын
आपल्या आयुष्यात किती ही अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली तरी ही आपण करत असलेली परमेश्वराची भक्ती कधीच सोडायची नाही . उशिराने की होईना आपल्या भक्तीचे फळ परमेश्वर आपल्याला देतोच . फक्त आपल्या कडे संयम आणि परमेश्वरावर अपार श्रद्धा असायला हवी . ॐ नमो आदेश अलख निरंजन
@suryakantbelewar4877
@suryakantbelewar4877 3 ай бұрын
असे प्रकार खरच असतात.. आम्हीपण सद्या बऱ्याच प्रमाणात वाईट अवस्था फेस करत आहोत लाईफ खराब होते बर.. उपसाना बरीच करत आहोत तरीपण प्रगती नाही.. तुम्ही दिलेली माहिती एकदम बरोबर आहे सर
@mayureshpatil-7127
@mayureshpatil-7127 3 ай бұрын
या करणी करणाऱ्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावली
@rameshghanwat4392
@rameshghanwat4392 28 күн бұрын
Dada He karni karne khare aste ka..?
@dipakpawar2924
@dipakpawar2924 Ай бұрын
प्राध्यापक साहेब खूप छान शब्दात तुम्ही शांत पध्दतीने विषय प्रकट केला तुमचा अनुभव मला काही तरी विचार करणारं आहे शिक्षणक्षेत्रात काम करत असताना तुम्ही सर गुरू चीं सेवा भाव अध्यात्मिक भाव तुमच्या वाणी तूनं घडली जीवन एक पुस्तक आहे आपणं फक्त निमित्त आहोंत ... पवार सर
@gajananbapudeshmukh1853
@gajananbapudeshmukh1853 2 ай бұрын
धन्यवाद सर, खूपच छान माहिती देता. परत परत नवीन नवीन माहिती नेहमीच द्यावी हि विनंती
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 2 ай бұрын
नक्कीच 🙏🙏
@akshadapawar8221
@akshadapawar8221 4 ай бұрын
माझ्या मुलाच्या पण मनात असे विचार येतात, कारण घरातल्या माणसानी एवढा त्रास दिलाय ना तर काही विचारू नका, त्या लोकांना बघितलं तरी मुठी आवळतो, पण माझ्या मुळे तो गप्प आहे
@Niva1253
@Niva1253 4 ай бұрын
अनुभव सांगण्याची पद्धत खूप छान 👌 या गोष्टी असतात हे खरेच आहे, पण हे वाईट कर्म करणाऱ्याचा मृत्यू फार वाईट होतो.. दत्तगुरूंची आराधना करत राहावी😊🙏🏻
@amithalde9272
@amithalde9272 4 ай бұрын
True said Only datta Maharaj
@rohitdamakale2898
@rohitdamakale2898 4 ай бұрын
The great niva
@rahulkumar-jm2rb
@rahulkumar-jm2rb 3 ай бұрын
खूप मजेत जगतात ते लोक आणि ज्यांच्यावर करणी केली आहे त्यांच्या दुर्दशेची मजा घेतात
@Niva1253
@Niva1253 3 ай бұрын
@@rahulkumar-jm2rb हो ना.. पण देवाचा न्याय असतोच.. या नाही कर पुढच्या जन्मात फेडतात मग असले नराधम
@rahulkumar-jm2rb
@rahulkumar-jm2rb 3 ай бұрын
@@Niva1253 पुढचा जन्म कुणी बघितला🙄🙄 देवाला न्याय करायचा असेल तर याच जन्मात करेल. करणार्याचे वाईट व्हावे असे वाटत नाही पण आपले जे गेले ते माघारी मिळावे .
@NamitaDeshpande-m8j
@NamitaDeshpande-m8j 2 ай бұрын
Purn vidio baghitala deva varcha vishwas wadto thanku namita tai deshpande
@ashashetty7203
@ashashetty7203 Ай бұрын
तुम्ही सर्वांनी नवनाथ ग्रंथ पारायण करा, कोणालाही काही विचारायचं नाही हाच एकमेव उपाय आहे, मीही त्याच त्रास मध्ये होते नं 1 उपाय आहे 🙏जोडून मी सांगते ते करा
@moresamadhan3569
@moresamadhan3569 Ай бұрын
खर असत का हे पण सर्व
@tukarammulik9929
@tukarammulik9929 3 ай бұрын
सर अतिशय मार्मिक अनुभव सांगितला. समाजात अशा बऱ्याच घटना घडत आहेत. माझ्या पुतण्याची अशीच समस्या आहे. उपाय सांगा.
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 3 ай бұрын
Sir kahich upay nhi sangt sir....tyacha mitracha aaisaheb sang hotya pn tya atta aplyat nhiye🙏
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Ай бұрын
शक्यता आहे. गेली २३ वर्षे विविध त्रास झाले आहेत. त्याच्या अगोदर सर्व चांगले होते! 🙏🏻ॐ श्री नवनाथाय नमः😇
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial Ай бұрын
Ho
@RamKondale
@RamKondale 4 ай бұрын
नमस्ते सर.हा बांधी प्रकारचे परफैक्ट उपाय कोन सांगेल कळवणे व पुढचा पार्ट लवकर पहाण्यास आवडेल. धन्यवाद
@swatishilimkar-e8e
@swatishilimkar-e8e 4 ай бұрын
माझ्याबाबतीत सुद्धा असे घडले होते. पण ह्या गोष्टीला कायदेशीर आधार नसतो.
@AkshataMakane
@AkshataMakane 4 ай бұрын
🙏 सर आम्ही पण हे सर्व अनुभवले आहे आणि असेच अनुभव तुमच्याकडे व्यक्त करण्याची तयारी आहे, जेणेकरून जे लोक या सर्व गोष्टी थोतांड / अन्धश्रद्धा मानतात त्यांच्यासाठी 🙏
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
8087257498 ya no vr fkt WhatsApp kra sir😊
@mylifemee78
@mylifemee78 4 ай бұрын
हे खरं आहे... खुप वाईट करतात लोकं... पण तें चांगले मरत नाही..
@suryakantmali6890
@suryakantmali6890 3 ай бұрын
ॐ श्री गोरक्षनाथाय नमः ॐ श्री नवनाथाय नमः
@sophiachandekar3759
@sophiachandekar3759 3 ай бұрын
मी आज वय वर्षे ७५आहे.मी 20वरषाची असताना एक दुष्ट म्हणाला की अगर तुम जीओगी तो सिरफ मेरे लिए. मी अजून ही एकटीच आहे. कोणतेही मानवी शासन ही दुष्ट काळी शक्ती काढू शकत नाही. त्या साठी दैवी शासन सुरू होणार हा माझा विश्वास आहे. 😊😊
@rohitdamakale2898
@rohitdamakale2898 3 ай бұрын
Kadu shakte
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 3 ай бұрын
आपल्या जवळ चेच असं करतात हे शंभर टक्के खर आहे त्या मुळे असं वाटतं की नको कुणी फक्त जो देव आवडतो त्याच्या भकतीत मन रमवाव खूप धन्यवाद तुमच्या चानेल चे👍🏻👍🏻👍🏻🙏👍
@vishvaschavan5210
@vishvaschavan5210 4 ай бұрын
त्या‌ ज्या‌ कोण‌ आई‌ साहेब हयात‌ असतील‌ तर‌ त्यांचा‌ पत्ता‌ पाठवा‌. कोणाचे‌ तरी‌ कल्याण‌ होईल.
@mrs.mamtalondhe1765
@mrs.mamtalondhe1765 3 ай бұрын
आपल्या मुलाचे लग्न न जुळणे... खुप च कठीण आहे.. खरच संतोष दादा..
@mohinideshpande3971
@mohinideshpande3971 4 ай бұрын
त्या आई साहेबांचा पत्ता किंवा त्यांच्याशी संपर्क कसा करता येईल ते सांगा तुमच्या सारखाच खुप जणांना फायदा होईल तेव्हा प्लीज सांगा
@pratibhashirol4996
@pratibhashirol4996 4 ай бұрын
मला तर खूपच गरज. कारण इतर ठिकाणी फसवण्याचा प्रकार चालतात
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
माफ करा आई साहेबांचा नंबर आम्ही देऊ नाही शकतं कारण आठ महिन्या पूर्वी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्या आपल्याला सोडून निघून गेल्या.
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 4 ай бұрын
ताई कॉन्टॅक्ट no dya तुमचा इथे मी कॉल करेन
@adeshkhare221
@adeshkhare221 4 ай бұрын
Lajawab it can be happed with any body's life ❤HAR HAT MAHADEO & FAMILY ✅️✔️💯
@bhaiyya3089
@bhaiyya3089 4 ай бұрын
ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं.. मी पण या अनुभवातून गेलोय
@RajendraFuke-i8f
@RajendraFuke-i8f 4 ай бұрын
ओम सद्गुरु नवनाथाय नमो नमः
@kapilrules
@kapilrules 4 ай бұрын
लग्ना ची जादू काळ्या जादू पेक्षा danger आहे ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना एकदा विचारलं असत तर स्वातंत्र्य सुखा ला मुकला नसता 😂😂😂
@varshaparab1289
@varshaparab1289 4 ай бұрын
😂😂
@prasadchorghe17
@prasadchorghe17 4 ай бұрын
अनुभवाचे बोल.
@rajashreemane-jogdand1847
@rajashreemane-jogdand1847 4 ай бұрын
😅😂😂😂
@Aditiayush-1607
@Aditiayush-1607 4 ай бұрын
😂😂😂😂mg kay
@Mj-nc3ub
@Mj-nc3ub 4 ай бұрын
Muli aani mulincha aai far shahanya zalya aahet mhanun lagn jamat nahit aajkal. Bapani parat gharachi satta hatat gheu dya mg bagha kase lagn hot nahit. Aani ajun ek he online matrimony sites band Kara mhanje shopping kelya sarkhe 100 sthal daroj baghun confusion hot nahi.
@rdgaikwad26
@rdgaikwad26 4 ай бұрын
😂😂😂 यामुळेच गावात भांडण आणि भावकी वाढली आहे, मी पण लाईफ मध्ये stugle करत आहे, ३३+ वर्षी लग्न पण झाले नव्हते आणि जॉब पण नव्हता आई ले हेच सांगितले की माझी बधणी केली आहे, आई पूजा कर म्हणायची पण मी ठाम होतो नाही, करणाऱ्याला करू दे माझा विश्वास नाही, आज लग्न होऊन २ मुले आहेत, संसार ही सुखाच आहे, मित्रानो संकटात कमकुवत बनू नका, आणि असल्या खोट्या गोष्टी पासून लाब रह
@jignasaha6313
@jignasaha6313 4 ай бұрын
Nigh bhadvya
@Hawk_ox
@Hawk_ox 4 ай бұрын
सगळे मनाचे खेळ आहेत, मानसाच्या कमकुवत परिस्थितीत, मनस्थितीचा फायदा घेतात.जगायचं काय होईल ते होईल.अमेरीका आणि युरोपियन देशांमध्ये असले देव का जन्मले नाही हा प्रश्न पडतो.भारतीय लोकांनी अस्तित्वात नसलेल्या दैवी गोष्टी शोधण्यासाठी वेळ घालवला,तेच युरोपियन लोकांनी शोध लावले.आज टेक्नॉलॉजी आयात करावी लागते, पुढारलेले देश म्हणतील तसं धोरणं राबवावं लागत....बरं लग्न ठरलं तरी आता पटापट मोडत आहेत. तेसुद्धा करणी केली म्हणून का. अहो आयुष्य मनाचा खेळ आहे.
@pratibhashirol4996
@pratibhashirol4996 4 ай бұрын
हो असत माझ्यावर ही एका बाई ने वाईट नजर लावली त्यामुळे लग्न नाही झालं. माझ्यातही काही च problem नाही. माझाही विश्वास नाहि पण भोगत आहे. त्यामुळे विश्वास ठेवावाच लागतो. आणि मला हे जे सांगितलं ते पण पैसे नाही घेत
@gurukrupa7173
@gurukrupa7173 4 ай бұрын
नमस्कार , जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास , प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते. ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही . वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो . या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते. सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे . या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे .... या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..
@sushilamhatre9524
@sushilamhatre9524 4 ай бұрын
adress sanga please
@pratibhashirol4996
@pratibhashirol4996 4 ай бұрын
@@sushilamhatre9524 पुणे
@anuradhachhaparwal5602
@anuradhachhaparwal5602 4 ай бұрын
​@@sushilamhatre9524 sir please pune cha. Purn pataa sanga
@yuvrrajkhodaskarr4558
@yuvrrajkhodaskarr4558 4 ай бұрын
​@@gurukrupa7173 योगीराज चव्हाण गुरुजी मठाचा नंबर मिळेल का
@amoldeshmukh1515
@amoldeshmukh1515 4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@villagekatta9292
@villagekatta9292 4 ай бұрын
या गोष्टी खर्या आहेत काहीपण कॉमेंट करू नका ब्लॅक मॅजिक आहे त्याचा प्रभाव फार मोठा आहे खर खोटं सिद्ध करायचे असेल तर reply dya
@AnuradhaKamble-fr9gp
@AnuradhaKamble-fr9gp 4 ай бұрын
Mla hi hya goshtinvr khup vishvas ahe aaj maze papa Mami nahit hya jgat tumhala khup kahi sangayche ahe khup jindgichi vat lagging ahe aaj evda mother arrivar Astana aaj MI ektach jindgi jgt ahe khup problem shet jgn mushkil Zale ahe plij kahi Mohit asel tr reply plij🙏
@madhuragurav6685
@madhuragurav6685 4 ай бұрын
काही गोष्टी स्वतः अनुभवल्याशिवाय खऱ्या वाटत नाहीत...
@rakeshkamble8539
@rakeshkamble8539 4 күн бұрын
Jai shree Gau Laxmi maaa Hari om namah shivay Shree radhe radhe krishna ji 🙏❤️🚩🌹
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 күн бұрын
🙏🙏🙏
@gajananjadhav4174
@gajananjadhav4174 4 ай бұрын
माझा सुध्दा या अधंश्रध्देवर विश्वास नव्हता पण ज्या वेळी आपल्यावर अशी वेळ आल्यावरच् विश्वास बसतो ,आमच्या घरचे सगळ चांगले असताना ,घरात एवढी भाडंण लावले कि नवरा बायकोची ,संसार तूटातूटी होण्याची वेळ आली होती ,घरात कुणाचच् कोणाशी पटेना ,अमावशा झाल्यावर 5 दिवसात कडाक्याच भांडण होत असे वेळ आली
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 4 ай бұрын
खंडोबा देवाचा उपासना करा
@JayramChavan4177
@JayramChavan4177 3 ай бұрын
​@@AdvswatiBarbhaiMi karto te
@kishorsinhs.thakur4342
@kishorsinhs.thakur4342 3 ай бұрын
I am proud of you sir.Its very valuable guidance.
@YourSpiritualCounsellor123
@YourSpiritualCounsellor123 4 ай бұрын
आई साहेब चां पत्ता पाठवा कृपया 🙏 ह्या सर्व गोष्टी अस्तिवात आहेत
@happylife_5
@happylife_5 4 ай бұрын
हे खरंच अतर्क्य आहे.असहा पद्धतीच्या कृतीने एखाद्या व्यक्ती चे गुंतवणुकीत चुकीचे निर्णय होऊन आर्थिक नुकसान होते का ? तुम्हाला काय वाटते?
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
माफ करा आई साहेबांचा नंबर आम्ही देऊ नाही शकतं कारण आठ महिन्या पूर्वी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्या आपल्याला सोडून निघून गेल्या.
@HariomPatilBhawar
@HariomPatilBhawar 3 ай бұрын
सर हे सत्य आहे मी विस्वास नाही ठेऊन खूप मोठी चुक केली खुप पैसा दवाखाण्यात घालवला शेवटी मला वाटलं कि आता काय करावें मग
@rekhanachane25
@rekhanachane25 3 ай бұрын
मी व माझा मुलगा आम्हा दोघांना करणी प्रकार,भानामती यातुन खुप त्रासातुन गेलेलो आहोत खुप सारे दवाखाने केले पण नंतर शेवटी माझ्या पती ने खुप ठिकानी गेले व शोध घेतल ती त्यांच्या आईंनींच केले दोघांना आम्हाला त्रास होता माझा पण विश्वास नव्हता पण आता मी साक्षीदार आहे
@nitingaikwad4011
@nitingaikwad4011 3 ай бұрын
Upay
@Priteemajumdar3116
@Priteemajumdar3116 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@dattathombre2007
@dattathombre2007 4 ай бұрын
खूप भयानक असत मी खूप त्रास सहन केला
@nitingaikwad4011
@nitingaikwad4011 4 ай бұрын
उपाय काय केला तुम्हीं
@vaibhavshelke5266
@vaibhavshelke5266 20 күн бұрын
सर उद्यापन 3 ऱ्या वेळी पारायण केलं मग करायचं का म्हणजे 9 जण जेऊ घालायचे ते
@anilpawar6258
@anilpawar6258 5 күн бұрын
कारण असाच प्रकार आमच्या बाबतीत सुध्दा झालंय
@nitinpitale320
@nitinpitale320 4 ай бұрын
कोणी माना न माना अश्या गोष्टी असतात
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 2 ай бұрын
Lakshmanjine keleli bandhi hi positive hoti Ani Devine hoti . ❤ti koni rokhu shakat navte . But he Lok kartat tyanche matra aapan rokhu shakto Shri swami samartha ❤❤❤🙏🌼♥️🧿
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 2 ай бұрын
Ho agadi barobr
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 2 ай бұрын
@@TheEmptySpaceOfficial 🌼😊
@Pravinvdhikale06
@Pravinvdhikale06 21 күн бұрын
Jai Shree Gurudev ❤😊
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 21 күн бұрын
🙏🙏
@ShrutiMaru-i8w
@ShrutiMaru-i8w 3 ай бұрын
Mala pan khup problem aahe fave year zale mazaya misstranch afear aka mahile barobar ahe ti baene tayna sodl pahije yasathi mi kay upay karu yavd sanga
@ashapawale2625
@ashapawale2625 2 ай бұрын
सत्य घटना घडल्या आहेत आमच्या बरोबर
@AngelAngel-g3n
@AngelAngel-g3n 3 ай бұрын
True माझे गुडघे तोडले आहेत जेणेकरून मी खटावर padun राहावं अजून ब्लॅकमेजिक चालू आहे आणि मला जेरीस आणले आहे लास्ट वीकमध्ये माझ्यावर ब्लॅक मॅजिक केले मला चालणे impossible kele
@jayshriram.6675
@jayshriram.6675 4 ай бұрын
Aajchya yugat as koni ahe ka je jivnatil sarv khar sangu shakel.. Koni asel tar nkki sanga..
@chetangaikwad7697
@chetangaikwad7697 4 ай бұрын
या सर्वा प्रसंगातून मला सर्वांना एक सांगायचा आहे की अपन वर्षातून एकदा नवनाथ परायण केले पाहिजे म्हणजे अपन या कही गोष्टी मधून बचावतो
@RekhaSharma-qf5hj
@RekhaSharma-qf5hj 2 ай бұрын
मला पारायण चे नियम सांगा प्लिज कारण मला एका गुरुजींनी सांगितलं आहे की माझं लग्न एका बाई नी बांधल आहे पण उपाय नाही सांगितलं. तुमचे खूप उपकार होईल.🙏
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 2 ай бұрын
श्रावण महिन्यामध्ये नवनाथाचे पारायण केलं जातं . तसं पारायण केव्हाही करतात त्याला शक्यतो शुक्ल पक्षामध्ये त्यासाठी नऊ दिवसाचे सात दिवसाचे तीन दिवसाचे पारायण सुद्धा केलं जातं . यादरम्यान सर्वात प्रथम ग्रंथ वाचन करण्याअगोदर त्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत की, कशा पद्धतीने पारायण करायचे ते तरीपण नऊ दिवसांमध्ये किंवा पारायणाच्या कालावधीमध्ये बाजूला नारळ ठेवायचा संकल्प करून जिथे पोती ठेवणार आहोत ती पाटावर पोती ठेवायची त्यानंतर पान सुपारी सुपारी म्हणजे गणपती त्याची पूजा करायची तसेच वारणाला सुरुवात करण्याअगोदर घरातील सर्वांच्या पाया पडायच्या ओल्या अंगाने सावळ्या मध्ये म्हणजे ओलं कपडे वस्त्र घालून पारायण करायचं पोथी मध्ये किती अध्याय पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते त्यांनी दिलेले आहेत त्या नियमानुसार अध्याय वाचायचे कांदा लसूण हे खाणं शक्यतो टाळायचं आणि चटई वरती झोपून हे पारायण करायचं पारायण सुरू असताना बाजूला धूप किंवा उदबत्ती लावायची त्याचा जो अंगारा पडतो तो कपाळाला भस्म म्हणून लावायचा पारायण करण्या अगोदर दोन पळ्या पाणी हातात घेऊन संकल्प सोडताना स्वतःचं नाव घ्यायचं आणि आपल्याला जो त्रास आहे किंवा जी इच्छा आपल्याला पूर्ण करायचे ते स्वतःच नाव घेऊन भगवान श्री दत्तात्रेय नवनाथ भक्ती कथासार पारायण पूजनम करीयशच्चे असं उच्चारण करायचे
@mayursalve7644
@mayursalve7644 2 ай бұрын
येड्यांच्या नादी लागु नको मित्रा.....
@riteshpol2728
@riteshpol2728 2 ай бұрын
Dhup udbatti atta factory alya Teva ale tyacha angara laun Kay honar sacchya manane devala hak mara kuth jaychi garaj naj
@praj..caring..sharing..enj4685
@praj..caring..sharing..enj4685 3 ай бұрын
Mi 14 वर्ष झाले यातून जातेय.....pn Swami ni ghetl mla hi bolvun....ata fakt निघायची वाट बघते आहे...स्वामी ....दत्त कृपेने....🙏
@rahulkumar-jm2rb
@rahulkumar-jm2rb 3 ай бұрын
मी पण 16 वर्षांपासून भोगतोय आणि करणारे मजेत आहेत
@sachindhuri1467
@sachindhuri1467 17 күн бұрын
Shri swami samarth
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 15 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@nanamore3306
@nanamore3306 3 ай бұрын
सरांनी सांगितले ते अगदी खरे आहे
@manishsitawar3504
@manishsitawar3504 3 ай бұрын
सर माझं लग्न टिकू नये म्हणून आमच्या सर्वांवर black magic केलीगेली आहे आम्हाला दोन मुलं आहेत कुठे उपाय होईल का plz सांगा
@Sagar95-zl4ls
@Sagar95-zl4ls 3 ай бұрын
Moraly la ja Datt guru darshan
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 3 ай бұрын
हे जे बोलले ते खरे आहे 😊योग्य मार्गदर्शन केले आभारी आहे काळजी घ्यावी राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@जयमहाराष्ट्र-भ1छ
@जयमहाराष्ट्र-भ1छ 4 ай бұрын
हो ह्या गोष्टी थोड्याफार तरी असतातच... आठ वर्ष असलेलं माझं प्रेम एका मुलाने असं करून हिसकावून घेतलं... एवढ्या वर्षात कधी न काय बोलणारी आज त्या मुलासाठी माझ्याशी भांडली माझा तिरस्कार करायला लागली... माहिती करून घेतल्यावर सगळं समोर आलं 🤷🏻‍♂️
@kiransonawane9423
@kiransonawane9423 4 ай бұрын
Nemake kay kel aahe Mala asee kamun vatate story olkhichi aahe mhnun😢😢
@जयमहाराष्ट्र-भ1छ
@जयमहाराष्ट्र-भ1छ 4 ай бұрын
@@kiransonawane9423 असेल ओळखीची.. तुम्ही त्याचे मित्र वगैरे असाल 🤷🏻‍♂️🤦🏻‍♂️
@vidyarajput2972
@vidyarajput2972 3 ай бұрын
संतोष सर ने आयुष्य त बारा वर्ष खुप टेशंन सहन केल खरच आणी शब्द न शब्द खर च आहे संतोष सर तुम्ही आनंदी आहेत नैहमी अशेच रहा 🙏🏻❤️❤️🙏🏻
@jaydeepchogale5170
@jaydeepchogale5170 Ай бұрын
सर माझं पण लग्न झालेले नाही मी पण खूप मुली बघितल्या पण बघणं झाल्यावर मुली देतो म्हणतात मग त्यांचा निरोप येतो की मुलगी देत नाही तरी भरपूर वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला पण काही दिवसाने त्यांचा निरोप येतो की आमची मुली आम्ही देत नाही मला याचा उपाय की माहिती सांगना की नवनाथ कथासार पुस्तक आणी वशी ही पुस्तका कधी वाचावी आणी विकत कुठे भेटतील पुस्तक किती दिवसात वाचून पूर्ण केल पाहिजे
@kajalkapase8716
@kajalkapase8716 Ай бұрын
9divasat kartat parayan.....kontyahi darmik dukanat bhetel...book stoll madhe ..garthamadhe. Pahilya panavr niyam dile ahe ani mahiti ahe tumhi vacha mg kalel
@smitapatil803
@smitapatil803 4 ай бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@amitgadakh3935
@amitgadakh3935 4 ай бұрын
जन्म कुंडलीची बांधणी होत नाही ... आपल्यावर कोणी बंदिश बंधन प्रयोग केला की सर्व आपोआप बांधलं जातं तुमचं मन लग्न सन्मान यश शिक्षण विचार सर्व आपोआप बांधले जातात प्रसादामध्ये सुद्धा अभिमंत्रित केलं जातं माझ्याबरोबर झालेली घटना आहे मी भूत भविष्य वर्तमान सांगणाऱ्या महाराजा कडे गेलो होतो तेव्हा समजल
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 4 ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद सर 🙂
@mangeshlanke2964
@mangeshlanke2964 4 ай бұрын
Number milel ka maharajancha please kiva patta sanga
@SAWANTVLOGS1394
@SAWANTVLOGS1394 4 ай бұрын
कुठले महाराज सर आम्हाला पण मदत करा 🙏🙏
@sampatel5838
@sampatel5838 4 ай бұрын
Please share the number. Needed for my son.
@happylife_5
@happylife_5 4 ай бұрын
अहो मी जीवनातील समस्यांनी इतका हैराण झालो आहे की सर्व संपल्याताच जना झाल्याप्रमाणे वाटते .कर्जबाजारी व जवळपास कंगाल झालो आहे.घरची ही अशीच स्थिती आहे.कोणताही मार्ग सापडत नाही. please माहितीसाठी मदत करा.
@PriyankaShinde-z7j
@PriyankaShinde-z7j 9 күн бұрын
नवणाथाचे पारायण कसे केले होते काय काय करावे लागते .प्लीज सांगा पस्तीस वर्षे झाली माझं पण लग्न झालेलं नाही मी पण गुरुचरित्र पारायण केले आहेत ते पण वीस अजून काहीच नाही म्हणून तुम्ही माहिती द्या त्या आई साहेब आहेत त्याच्या घरातील कोण तरी पोथी बघत असेल की प्लीज हेल्फ करा
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 7 күн бұрын
आई साहेब नंतर कुणी नाहीये अस
@vishalmane4977
@vishalmane4977 8 күн бұрын
गुरुदेव दत्त मोराळे येथे जाऊन भेट घ्या एकदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial 7 күн бұрын
🙏🙏
@mk79139
@mk79139 4 ай бұрын
काही लोक अंधश्रद्धा म्हणत आहेत पण आपण शून्यातच जातो परत मग देवाची आरधना करण्याने काय नुकसान होणार आहे. कोणाचं वाईट चिंतवण्यापेक्षा आणि वाईट करण्यापेक्षा देवाची भक्ती केल्याने काय नुकसान होत हा मला अंधश्रद्धा म्हणणाऱ्यांना प्रश्न आहे. तुम्हाला सगळं काही मिळालं असलं तरी मनात चांगल्या भावना नाहीत तर तुमचं मन उकिरडा आहे.
@aartim6172
@aartim6172 Күн бұрын
Sankalp kasa ghyawa plz guidance kara
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 2 ай бұрын
खूप छान सर अनेक लोक या दुष्ट चक्रात अडकून आयुष्य संपलेली आहे तुझा नंबर शेअर करा सर प्लीज
@TheEmptySpaceOfficial
@TheEmptySpaceOfficial Ай бұрын
🙏🙏
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 105 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 10 МЛН