Excellent interview ❤❤. Very moving to hear how the artists of earlier times were not commercial. Gurukul system was followed with love and best teachings of music ❤️
मेखला आकाशवाणीच्या ' अत्तरक्षणांचा दरवळ ' निमित्ताने तुझी मुलाखत ऐकली, खूप छान वाटले. बुवांचा परिचय अनेक शिष्यांकडून समजत गेला, परंतु विद्याताई यांचे शिक्षण, केलेले काम खूप वेगळे होते. त्या शिवाय घरात कायम शिष्य परिवार त्यांनी खूप मायेने सांभाळले. आज तुझ्या गोड आवाजात हे सर्व ऐकायला मिळाले, त्या बद्दल तुझ्याबरोबर आकाशवाणी यांचे विशेष आभार !!
@geetashreeguha66289 күн бұрын
वाह!!अगदी खरं आहे, गोड खाणे आणि बोलणे कमी कमी होत चाललेय खरेच....दर्दी लोक तुम्हाला ऐकताच उठुन स्वतःचं तोंड गोड करतीलच 🎉🎉
@mimaheshkhedekar10 күн бұрын
Such good memories
@ruchirashinde126110 күн бұрын
Khup chan shrutika ani khup chan mahiti
@ANILGALGALI15 күн бұрын
अप्रतिम...
@navinyashandloom0814 күн бұрын
Thank u sir 🙏
@kirtiberde487815 күн бұрын
ताई नमस्कार छान आहेत तुमचे विचार
@nitindhage194115 күн бұрын
खूप छान माहिती सोनाली मॅडम
@navinyashandloom0815 күн бұрын
Thank u 🙏
@navinyashandloom0814 күн бұрын
Thank u sir 🙏
@vaishali227716 күн бұрын
What a candid conversation!
@bhartijstsanskratikkendra16 күн бұрын
अप्रतिम . प्रेरणादायी . किती सरळ व्सकत्तीमत्व . रुकना तेरा काम नहीं चल चल रे नौजवान 👏🏾👏🏾👏🏾👏🏾👏🏾.
@janhavigurjar73116 күн бұрын
Too good, proud of Sonali
@TimbTimbTimb17 күн бұрын
‼️खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद ... जगातील सर्व राजकारण्यांनी जर निरोगी शांत झोप घेतली तर भांडणे, युध्ये, द्वेष, विकृती जाऊन संपूर्ण मानवजातीचा खूप विधायक विकास होईल ... 😴☀️
@prathmeshhadke99820 күн бұрын
roj upload karat ja vanita mandal karyakram
@sadhanaoke42821 күн бұрын
मराठी गाणी लावा
@swatichoughule-zh2br23 күн бұрын
मला सुद्धा वाचनाची फार आवड आहे, कुठे बाहेर गावी गेल्यावर, तिथे मिळत असलेले वर्तमान पत्र वाचते, तसेच घरी आल्यावर देखील साठलेले सर्व वर्तमानपत्र वाचते. कोरोना नंतर वर्तमान पत्र बंद करावे असे वाटले नाही.या व्यवसायात घरोघरी जाऊन वर्तमान पत्र वाटणारे कुणाच्या जगण्या साठी आपला हातभार लागतो असे वाटते.दिवाळी अंक खरेदी करून वाचते.धन्यवाद
@onkartilyalkar528423 күн бұрын
Khup chan
@sadhanaoke42823 күн бұрын
हिंदी गाणी विविध भारती वर ऐकू शकतो
@sadhanaoke42823 күн бұрын
मराठी गाणी लावा
@sumedhaparanjape244324 күн бұрын
सुरेल कार्यक्रम.आकाशवाणीला धन्यवाद.💐
@sushenpatil904725 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन डॉ्टरसाहेब
@prashantbagul370425 күн бұрын
Very nice interactive interview and great knowledge too every one. Great basic support from you haats off madam.
@ritujavaswani431526 күн бұрын
Khup chan information. Very helpful
@shubhangikaradkar724827 күн бұрын
सर्व गाणी खूप छान झाली पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@shubhangikaradkar724827 күн бұрын
😅
@shubhangikaradkar724827 күн бұрын
सर्व गाणी खुपच सुंदर झाली मनाला शांत वाटले पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@jyotimusmade511427 күн бұрын
Mam रविवारी सकाळी चिंतन कार्यक्रमात झालेला नात्यांची गुंफण हा कार्यक्रम youtube Chanel वर टाकावा.please.
@gingercookiesfarm28 күн бұрын
Highly informative, hardly anything he could cover in 3.30 minute though. Akashvani should take a longer version of his full interview. This will be highly beneficial for the farmers.
@VIDULAWAGH-dy2st29 күн бұрын
फार सुंदर माहिती आपले हे शेत कुठे आहे. भेट देण्यासाठी नेमक कस याव व कुठे
@subhashjoshi3999Ай бұрын
सुभाष तुझा आम्हाला अभिमान आहे.
@yogendragosavi9586Ай бұрын
सु प्रभात.. छान
@swatirane4149Ай бұрын
वर्षा ताईचा, रावण मस्तच जळजळीत आयुष्याचे यथार्थ दर्शन 😢
@swatirane4149Ай бұрын
नमिता ताईची कैरीनु रस अन् आम पन्ह अप्रतिम 😂❤
@pradnyapurandare5861Ай бұрын
सही ❤ अप्रतिम लिखाण आणि सादरीकरण ❤
@arunvdeshpandeАй бұрын
प्रभावी सादरीकरण💐
@ashleshamahajan9177Ай бұрын
सहजसुंदर...परिसराचा लळा. आवाज खूप छान. गप्पा मारल्यासारख्या.
Good information 👍 Thank you for your effort bringing awareness about sleep disorders
@shekharnaik8721Ай бұрын
डॉ. पुष्कर शिकारखाने हे फार उत्तम आणि अतीशय चांगले डॉक्टर आहेत. मी आणि माझे कुटुंबीय गेल्या १५ वर्षापासून त्यांच्याकडून उपचार घेत आहोत आणि खुपचं समाधानी आहोत. डॉक्टर साहेब तूमच्या वरील मार्गदर्शनासाठी आपले खुप खूप धन्यवाद.