मेखला आकाशवाणीच्या ' अत्तरक्षणांचा दरवळ ' निमित्ताने तुझी मुलाखत ऐकली, खूप छान वाटले. बुवांचा परिचय अनेक शिष्यांकडून समजत गेला, परंतु विद्याताई यांचे शिक्षण, केलेले काम खूप वेगळे होते. त्या शिवाय घरात कायम शिष्य परिवार त्यांनी खूप मायेने सांभाळले. आज तुझ्या गोड आवाजात हे सर्व ऐकायला मिळाले, त्या बद्दल तुझ्याबरोबर आकाशवाणी यांचे विशेष आभार !!
@bbrown15586 күн бұрын
Excellent interview ❤❤. Very moving to hear how the artists of earlier times were not commercial. Gurukul system was followed with love and best teachings of music ❤️