Пікірлер
@leenashinde5966
@leenashinde5966 57 минут бұрын
खूप सुंदर अभिनेत्री आहे
@smitaap15
@smitaap15 Сағат бұрын
Navin Nischol sobat che tyanche hindi song abh tarsana chodo he prasid aahe.
@ratangosavi5400
@ratangosavi5400 2 сағат бұрын
अनुपमा या अत्यंत l सुंदर, गोड आणि अभिनय संपन्न अश्या अभिनेत्री राहिल्या आहेत, त्यांनी फक्त मराठीच नाही तर अनेक हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी सुंदर असा अभिनय केला, त्यांचा नवीन nichal यांचे बरोबर केलेल्या संसार या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल, एका अभिनय संपन्न अभिनेत्री विषयी आपण उत्तम माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 сағат бұрын
लग्न ईईई हास्यास्पद
@filmymarathikmw3416
@filmymarathikmw3416 Сағат бұрын
@@latachaudhari2220 Halli trend aahe punha lagn karnyacha
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 6 сағат бұрын
Gadhvache lagn 2yayla hava😊khup goad ahet rajeshri mam❤ makrand sir .❤
@meenajshaikh6715
@meenajshaikh6715 6 сағат бұрын
Mi Bahutek "ghrchi rani" ha chitrpat pahila Hota. ❤
@rb-up6mw
@rb-up6mw 6 сағат бұрын
Tumhi mala खूप aavadtat
@user-uk9cj6df2d
@user-uk9cj6df2d 10 сағат бұрын
गंगी ला विसरता येणार नाही 😊जोवर मराठी आहे तोवर तुमचं नाव राहील.
@SagarPawar-pd9sj
@SagarPawar-pd9sj 11 сағат бұрын
गाढवाचं लग्न ही मूवी कितीही टाईम बघितली तरी तुमची एक्टिंग बघावं अशीच वाटते
@user-qt3qs3ef7g
@user-qt3qs3ef7g 13 сағат бұрын
यार, गंगे या पात्राला जशी जोड पाहिजे होती तशी तू दिलीये, खूपच अप्रतिम तू भूमिका बजावली आहे, खरच या भूमिके बद्दल कौतुक जेवढ केलं तेवढं कमी, कारण गंगी हे पात्र एकदम आमच्या ग्रामीण भागातल वाटत, आणि मूव्ही बद्दल बोलायलाच नको, असे मूव्ही आताचा काळात तरी अशक्यच ❤
@toptourismnature4383
@toptourismnature4383 13 сағат бұрын
सुरभी - भाग्य दिले तू मला
@vishwasghodke174
@vishwasghodke174 Күн бұрын
🎉🎉 nice 👍 roll madam Actar 🎉
@ashwinikasbwkasbe
@ashwinikasbwkasbe Күн бұрын
❤❤❤❤❤
@user-bh7lo1dv5b
@user-bh7lo1dv5b Күн бұрын
Very nice
@seemashah6500
@seemashah6500 Күн бұрын
Marathi til abhinete vivek hyan chya baddal mahiti dya
@kirtijoshi3867
@kirtijoshi3867 Күн бұрын
निशिगंधा, किशोरी, रंजना, अश्विनी भावे, प्रिय बेर्डे, आशालता, जयश्री गडकर, ह्या फळीतल्या सगळ्याच अभिनेत्री आणि अशोक सराफ, लक्षा, महेश कोठारे यांची जोडीच अफलातून होते हे सगळेच. निषागांधाचा आवाज आज ही आठवतो. अगदीच सोज्वळ बोलणं.
@PravinPatil-zb4pi
@PravinPatil-zb4pi Күн бұрын
Rajashree madam yani assal Gavaraan bhumika paar padali ....Anaspure sahebansobat...
@neetapatki2161
@neetapatki2161 Күн бұрын
Anupamachi bahin Neeta Kulkarni ही एक वर्ष माझ्या माटुंग्याच्या लोकमान्य विद्या मंदिर या शाळेत होती.
@sunilthakur7662
@sunilthakur7662 Күн бұрын
जे हाय ते हाय! जे न्हाय ते न्हाय..
@muktakulkarni7364
@muktakulkarni7364 Күн бұрын
Gajanan Joshi. He nav ahe.chukicha uchhar karu naka
@tanvih41
@tanvih41 Күн бұрын
Incredible actress
@honajiharyan9031
@honajiharyan9031 Күн бұрын
Apratim
@filmymarathikmw3416
@filmymarathikmw3416 Күн бұрын
तिला एका साहसी निर्णयासाठीच ओळखले जाते.
@shraddhakulkarni.
@shraddhakulkarni. Күн бұрын
👌👌
@siddharthasonawane8230
@siddharthasonawane8230 Күн бұрын
अप्रतिम भुमिका केलीय गंगीची आम्ही गाढवाच लग्न चित्रपट १०० पेझा जास्त वेळा पाहिला आहे. ❤💙💛🌹💚♥🧡
@vijaybagal712
@vijaybagal712 Күн бұрын
Tumhi khoop changali bhumika kelit...👍👍👍
@ShobhanaYadav-hk4kt
@ShobhanaYadav-hk4kt Күн бұрын
❤"सदिच्छा"❤ दिन हा आजचा तुमचा आहे, उगवला तो तुमच्यासाठीच आहे। याचं दिवसानं दिली, तुम्हांला दिव्यदृष्टी अन् दाखवली ही .... नयनरम्य सृष्टी। याच दिवसानं दिली, प्रतिष्ठा,नावलोकिक नि मानमन्मान याच दिवसाचा वाटे तुम्हा-आम्हाला अभिमान। नविन वर्षात पदार्पण करताना सदिच्छेने वाटतं असं सांगाव... हसता हसवता तुम्ही शतक गाठावं... हसता हसवता तुम्ही... शतक गाठावं... हसता हसवता तुम्ही शतक गाठावं !!! (शोभना यादव)
@ujwalapatil4550
@ujwalapatil4550 2 күн бұрын
Good one Personality ,,❤
@utpalguru
@utpalguru 2 күн бұрын
@a56yashvare.9
@a56yashvare.9 2 күн бұрын
My favourite
@saketshindikar8691
@saketshindikar8691 2 күн бұрын
Happy Birthday Sameerda🙏🌹
@tejraosalve7764
@tejraosalve7764 2 күн бұрын
गंगू राजश्री लांडगे ताई पुढील वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏🙏✍️