कोणत्याच अर्थाने चांगली वाटत नाही.सतत खलनायिका,म्हणून वावरते. पैशांची गरज असेल,कोणतेही काम स्वीकारता.हिला फार पुढे आणू नये.रोमारोमात ही,कारस्थाने भरली आहेत हिच्या.
@makarandsinkar53592 ай бұрын
सुंदर असून काय करायचे. स्वतः चे लग्न मोडले आता मालिकेत सर्वांचे संसार मोडते. टाळी एका हाताने वाजत नाही
@sm-ur9vq2 ай бұрын
काहि खास दिसत नाहि , एकदा ठाण्यात एका हाॅटेल मधे दिसली होती. 👎😏
@vijayshrishende19202 ай бұрын
She has option not to work if it bothers her, jst leave it
@geetanerurkar56232 ай бұрын
खून नाटकी वाटते. सहज अभिनय नसतो. नखरे खूप करते म्हणजे स्वत:च्या रूपाचे नको इतके कौतुक वाटते तिला.