KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
Sanmaan News 14
सन्मान न्यूज 14 सत्य.. तत्पर आणि विश्वसनीय.
मित्रांनो,
लोकल टू ग्लोबल ही संकल्पना घेऊन सातपूर व नाशिक परिसरातील स्थानिक बातम्या, घडामोडींचा अचूक वेध घेणारे सन्मान न्यूज 14 हे चॅनल दिनांक 18 जून 2018 रोजी सुरू झाले. सन्मान न्यूज 14 ला आपणा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातपूर परिसरातील वास्तव,सत्य,निर्भिड व रोखठोक बातम्या हे सन्मान न्यूज चे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच सामान्य माणसांचा आधार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ ही सन्मानची ओळख बनली आहे.12 हजार 920 हून अधिक सबस्क्राइबर्स सह सन्मान न्यूज 25 लाख दर्शक संख्या पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. सन्मान न्यूज १४ हे चॅनल नियमित पाहण्यासाठी सन्मान न्यूज 14 ला Subscribe करा. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे कायम स्वागत आहे.
आपले . रवींद्र एरंडे , मुख्य संपादक 9422254895
राकेश पवार , कार्यकारी संपादक 9028529085
SUBSCRIBE NOW
3:09
सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईनाथ महाराजांचा पालखीसह पदयात्रा दि 24जानेवारी रोजी शिर्डीकडे प्रस्थान
4 сағат бұрын
3:31
सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या मिसळ पार्टीत सन्मानच्या " एक नारी सबपे भारी " या टॅगलाईनचीच चर्चा
4 сағат бұрын
2:08
सातपूर भागात काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या आणि इतर होर्डिंग्जवर नाशिक महानगरपालिकेची कारवाई .
7 сағат бұрын
3:50
भाजयुमोचे सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके म्हणतात,सौ. सीमाताईचा विजय हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण..
9 сағат бұрын
3:17
अशोकनगरला सर्वपक्षियांची मिसळ पार्टी.गप्पांची आणि हास्य विनोदाची तर्री..बाळासाहेब जाधव यांचे आयोजन.
12 сағат бұрын
1:11
सातपूर कॉलनी चौफुलीजवळ भीषण आग. अग्निशामक दल व पोलिस घटनास्थळी दाखल.
14 сағат бұрын
4:26
भाजपा आमदारांच्या विजयामध्ये नाशिक महानगर ओबीसी सेलचा महत्त्वाचा वाटा.... अध्यक्ष श्री.अजय आघाव
16 сағат бұрын
2:12
आमदार सौ. सीमाताई हिरे यांच्या विजयासाठी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख. प्रकाश लोंढे यांचा पुढाकार
19 сағат бұрын
6:54
आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विजयी हॅटट्रिकनिमित्त सातपूर,अशोकनगरला भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
Күн бұрын
1:06
आमदार सौ .सीमाताई हिरे यांची विजयाकडे वाटचाल.. कार्यकर्त्यांचा जल्लोष ..
Күн бұрын
1:44
आमदार सौ. सीमाताई हिरे यांची विजयाच्या हॅट ट्रिककडे वाटचाल
Күн бұрын
2:18
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ .. कोण होणार आमदार ? आणि हम मतवाले.. मतदारांची छायाचित्रे.
Күн бұрын
8:39
श्री धीरजभाऊ शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यापेक्षा श्री सुधाकर बडगुजर यांना मतदान होण्यासाठी पुढाकार
Күн бұрын
3:35
सातपूरच्या अशोकनगरचा मराठी माणूस बनवतोय डोसा आणि उत्तप्पा... ग्राहकांची झुंबड.
Күн бұрын
1:14
सातपूर कॉलनीतील महिलांना ५० रुपयांच्या वस्तूची भुरळ... प्लास्टिकच्या वस्तू घेण्यासाठी तोबा गर्दी.
Күн бұрын
5:30
प्रगती म्हणजे मायेची ऊब..थंडीनिमित्ताने उबदार कपड्यांची मालिका घेऊन आलेय प्रगती टेक्स्टाईल मार्केट
14 күн бұрын
4:55
शिवसेना महानगर संघटक श्री.देवाभाऊ जाधव यांना विश्वास.... श्री. सुधाकरभाऊ बडगुजर यांचा विजय निश्चित
14 күн бұрын
1:23
श्री. दिनकर आण्णा पाटील यांच्या प्रचारासाठी मा.नगरसेविका सौ. लताकाकू पाटील व महिलांचा घरोघरी प्रचार
14 күн бұрын
26:03
राज ठाकरे यांच्या अशोकनगर येथील सभेने वातावरण बदलणार..दिनकर पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
14 күн бұрын
9:31
रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख समाधान देवरे यांचा वाढदिवस उत्साहात
14 күн бұрын
5:14
मनसेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांची श्री.दिनकरआण्णा पाटील यांच्या प्रचारार्थ अशोकनगर येथे जाहीर सभा
14 күн бұрын
5:12
दंडगव्हाळ बंधू सराफ,सातपूर..... श्रावण ते कार्तिक... संपूर्ण चातुर्मासात ग्राहकांचा उदंड प्रतिसाद.
14 күн бұрын
6:39
नाशिकचे माजी महापौर दशरथआप्पा पाटील ८५००० चा जॅकपॉट कसा मिळविणार ?(नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ)
14 күн бұрын
6:02
मनसेचे उमेदवार दिनकरआण्णा पाटील ८५ हजार मतांचा जॅकपॉट कसा मिळवणार ?(नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ)
14 күн бұрын
9:20
श्री .सुधाकर बडगुजर ८५ हजार मतांचा जॅकपॉट कसा मिळविणार ? ( नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ)
21 күн бұрын
11:01
सौ. सीमाताई हिरे यांना ८५ हजार मतांचा जॅकपॉट लागणार का ? ( नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ )
21 күн бұрын
14:04
रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमोकळी बातचीत व सन्मान
21 күн бұрын
3:15
सीए मनोज तांबे व सौ. जान्हवी तांबे यांच्यातर्फे निळकंठेश्वरनगर मनपा अभ्यासिकेस २५ खुर्च्यांची भेट
21 күн бұрын
1:32
श्री. विक्रम आण्णा नागरे शिवसेनेच्या वाटेवर....
21 күн бұрын
Пікірлер
@vishalpatil5603
20 сағат бұрын
पुन्हा एकदा एकनाथ शिंदे च व्हावे मुख्यमंत्री❤
@santoshmore9815
3 күн бұрын
या वरून लक्षात येते भाजपची नीती वापरा आणि फेका
@ravindradeore6756
3 күн бұрын
बेधडक निर्णय घेणा रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते परत पाच वर्षे मुख्यमंत्री पाहिजे
@ravindradeore6756
3 күн бұрын
आतापर्यंत नाशिक मध्ये अतिक्रम चा विळखा होता आता नगरपालिका प्रशासनाला एवढी काय घाई झाली हे बॅनर काढायची ते पण शिंदे साहेबांचे बॅनर काढलेत
@shakuntalaahire8218
3 күн бұрын
खरच आम्हाला परत आमचा लाडका भाऊच मुख्यमंत्री पाहिजे
@arunghuge8773
4 күн бұрын
भावी नगरसेवक
@dineshdeore5019
4 күн бұрын
तरुण नेतृत्व ❤ भावी नगरसेवक .
@snehalsunilmhetre
4 күн бұрын
गौरव दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है ♥️👑
@snehalsunilmhetre
4 күн бұрын
भावी नगरसेवक 🚩🪷👑
@shubhamrajendrachikhalefoodexp
4 күн бұрын
👌👌✌️👑
@omkarkakad8746
4 күн бұрын
नगरसेवक
@jawedshaikh-f2g
4 күн бұрын
Super ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@jawedshaikh-f2g
4 күн бұрын
Super ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@jawedshaikh-f2g
4 күн бұрын
Super ❤❤❤🎉🎉
@umeshbodke26
4 күн бұрын
Very Good Gaurav❤Keep it up
@dnyaneshwaraware7462
5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@nanusable797
6 күн бұрын
Kuth laagli aag
@shantilalgarje3516
7 күн бұрын
👍👍👍👍👍
@rajendrapawar1893
10 күн бұрын
किती पक्षबदलले
@rajnikantpatil2636
10 күн бұрын
सीमा ताई jinkalyaa
@rajesshpatil
10 күн бұрын
Congratulations Sima Tai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Ffwhitegamer-ep1ih
11 күн бұрын
जय श्रीराम ❤❤❤
@vishalpatil5603
11 күн бұрын
पुढची 5 वर्ष फक्त ग्रीन जिम आणि सभा मंडप 😂😂😂😂😂
@amitmuthal2325
11 күн бұрын
Only Dinkar Anna Patil ❤🎉
@kailaspatil645
11 күн бұрын
Dinkar Anna Patil ❤
@PritishSonawane-x4y
11 күн бұрын
Anna
@PanditJadhav-u4z
11 күн бұрын
🎉🎉❤❤❤
@purkarradhekrishan4903
11 күн бұрын
दिनकर अण्णा पाटील फिक्स
@godseanil9749
11 күн бұрын
दिनकर आण्णा पाटील
@pooransinghrawat6194
11 күн бұрын
Happy birthday 🎂🎂🎈
@AmolGadge-y9v
12 күн бұрын
जय मनसे 🔥🚩
@sagarjagale4954
12 күн бұрын
बरोबर आहे
@dnyaneshwarshirsath9494
12 күн бұрын
आज कालच्या तरुणांना मेहनत कमी अन् पैसा जास्त हवा असतो त्यापेक्षा त्यांनी ही अशाच आयडिया वापरून व्यवसाय सुरू केला तर नक्कीच यशस्वी होतील ...👌👌
@Lamp141
12 күн бұрын
आता फक्त मनसे 🚩
@samadhanjadhav293
12 күн бұрын
बरोबर
@nitinambre5940
13 күн бұрын
Best Test , Neat clean Area, No Needs to go Dawangire , test as like South. Best Quality.
@jaydusingjadhv4944
13 күн бұрын
जय मनसे 🎉🎉
@jaan10enterprises70
14 күн бұрын
मनसे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@moresam555
15 күн бұрын
धर्मवीर दिनकर अण्णा पटील fix amdaar hotil🚂🚨💯 Mitranno hi sandhi parat yenar nahi dev manus ahe
@neelrajenimbalkar9961
15 күн бұрын
फिक्स आमदार मनसे
@santoshnagare9480
15 күн бұрын
१०१% सुधाभाऊ
@vikasBhojane-e2h
15 күн бұрын
💯❤️
@shiljitsahani6327
16 күн бұрын
❤❤❤
@ranjitsinghpardeshi
16 күн бұрын
Dinakar Aana Yenar Aahe
@dj__100
16 күн бұрын
🚂🚂🚂
@prashantpatil2003
16 күн бұрын
Fix Aamdar Dinkar Anna patil 🚩
@vishalpatil5603
17 күн бұрын
दिनकर अण्णा जी पाटील फिक्स्ड आमदार होनार ❤
@PritishSonawane-x4y
17 күн бұрын
One side winner....anna
@SharadJagtap-y2h
17 күн бұрын
Khup chan 🎉🎉🎉🎉🎉🎉MNS🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ONIY MNS
@suryabhanpatil550
17 күн бұрын
बडगुजर 100 टक्के आमदार