या देशाचा फौजी या नात्याने मी विनंती करतो महाराष्ट्राला बाबांनो कमीत कमी नाही देशासाठी नाही राज्यासाठी हो, आपल्या कुटुंबाचा आणि मुला मुलींचा चांगल्या आरोग्यासाठी तसेच भविष्यासाठी आपण सर्व तरुण मंडळीने पुढे येऊन आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईक मंडळीला सांगून या वेळेस नक्की फक्त आणि फक्त मनसे आणि त्यांचे सर्व शिलेदारांना निवडून देऊयात ❤ ही विनंती करतो 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩