नुसता पोरखेळ चालू आहे. अजून मेले किती वर्षे त्या गृहिणींना नाचवत बसतील कोणास ठाऊक.
@KamlakarKadam-zx5zu12 күн бұрын
पुरे करा तुमचे तमाशे सगळे फालतुगिरी चालू आहे आणि फक्त गृहिणींना फक्त नाचत सुटले आहे. सगळे फॅमिली मालिका चे डोक्यावर पडलेले लेखक आहे सगळेच मेले भरकटले आणि मालिका सुद्धा त्यांच्या भरकटल्या.
@sachinnaik717913 күн бұрын
hi malika roja serial (tamil) chi remake ahe parntu tharla tar malika boring vathe ani roja serial kupach chhan vatate
हूबालीन. आपली. लाखी. दाखवली. आरजून. सगळाच्या. विरदात. जावू. ऐवड. केल. हीला. त्याच. काहीच. नाही मधू. भाऊचा. पूतळा. करुन. त्याची. पूज्या. करत बस
@dsideas513613 күн бұрын
अहो सायली मॅडम अर्जुन चे प्रेम स्वीकारा आमच्या डोस्क्याला ताप होतोय 😂
@NilamLokhande-hn5wx13 күн бұрын
Kusum tai nice
@prajyotgayake883213 күн бұрын
त्या मधूभाऊ ला वापस जेल मध्ये टाका😂😂 बाहेर आल्यापासून नुसते नाटके करत आहे
@nanapatte764413 күн бұрын
कधी चांगल दाखवता काय माहीत कंटाळा येतो आता सीरियल बघायला
@MaYuRi24ful13 күн бұрын
आता अर्जुन सायली ने कुठे तरी बाहेर एकत्र जावे काही time spend करावा. कुसुमताई चैतन्य सारखे friends सर्वांना मिळो. आधी चैतन्य आणि आता कुसुम ताई छान. साक्षी ची case आता बंद करावी पुढे सरकावी मालिका. अर्जुन सायली ने वेगळा संसार मांडावा काही दिवस.
@smitapatil80213 күн бұрын
खूप छान एपिसोड
@Home-s6z5x13 күн бұрын
सुप्रभात बरं झालं सायली परत आली ❤❤❤❤❤❤❤
@SeemaBajad-f4r13 күн бұрын
Faltugiri serial kuthe chali ahe
@nandadesai440114 күн бұрын
आमीतर. कदीच. मालीखा बगाची. सोडून. दिली. आहे. किती. निच. पणा. चाललाय. आमी वेडे. निही. ही. तुमची. फालतूकगीरी. बगायला. अर्जून सायली. हीरो हीरोईन. दाखवलीतर. आस. मेन. पात्रावर. शिका. लावून. मालीका. येवडी. खाली. आपटली. आहे. मनोबल वरचे. मेशष बगताना. लोकानचे. काय म्हणता तुम्ही तर लोखाना. बगायला. आवडत होते. तेच. पुसून. टाकले. मागेतर. चैतन्य च्या. आविशाचाखेळ दाखशला होता. तो. सुधा. लोकान. आवडला. नाही अर्जून. चैतन्य. हे. दोघे. ऐक. मेकाच्या. सातीला. जेव्हा. आसतात. त्यामुळे. सर्व लोकानचा. बगन्या. विश्वास वाडतो. खूपच. छान. दाखवली आहे जोडी मत्रता आमला. खुपच. आवडते
@GayatriTungar14 күн бұрын
बघ लवकर त्याचा कडे पागल
@nandadesai440114 күн бұрын
आमाला. माहुत. होत. सायली. त्याला. तोडावर. पाडणार. अर्जून. ताच्या. घरच्या. सर्व लोकानचा न विचार. करून. सायली. साटी. येवडा. हीच्या. साठी. मनातल. सार. सागीतल. पण. काय हीन. आपली. मूख. पणाची. हाद. पार. अभिनंदन सायली जर. अर्जून. सगळाच्या. विरोदात. जाऊन. आपल. प्रेम. वेक्त. केले ही. मधूभाऊचा. वचनात आडकली आहे मधू भाऊला. जर. हीला. खचच. मूलगी. मानतात. तर. मूलीचे. सुख. कशात. आहे. ते. समजले. आसते आता. कुटे. आस चालते
@nikitemore855214 күн бұрын
Kay faltugiri ahe hi
@pallukaklij37614 күн бұрын
Flashback ch jast dakhvala ahe
@ChaitanyaRane-x9z14 күн бұрын
Khup chan mahiti dili tai tumhi thanks🙏
@pallavighallal464015 күн бұрын
सायली तनवी आहे हे दा कवा आणि ही नालायक प्रिया लां जेलमदे टाका
@RevatiKadam-df3td15 күн бұрын
सायली हीच तन्वी आहे हे लवकरात लवकर कळावे 🙏🏻🙏🏻
@TanajiLalge15 күн бұрын
सायली लवकर सुभेदारांच्या घरी येऊदे
@MaYuRi24ful15 күн бұрын
त्या कल्पना बावळट बाईला म्हणावं सायली जर आतल्या गाठीची असती तर तुझा मुलगा अश्विन अर्जुन मुलगी अस्मिता नवरा प्रताप पूर्णा बाईची प्रतिमा डोळ्यासमोर नसते. आतल्या गाठीची तर कल्पना तू पूर्ण तुझ संपूर्ण कुटुंब रविराज किल्लेदार प्रतिमा हे सर्व आहेत. तुमची पात्रता प्रिया सारखीच सून पहिजे तुम्हाला अशी आहे. कुठल्या तोंडाने सायली ची माफी मागाल. ती प्रतीमा कृतघ्न म्हणतात आई आणि मुलाची नाळ जुळलेली असते रविराज नाही पण प्रतिमाला तर सायलीची आठवण यावी पण ती प्रतीमा कृतघ्न रस्त्यावरून सायलीने तिला घरी आणले उपचार चालू केले हे एका क्षणात विसरली एकदाही सायलीला भेटायला आली नाही .अर्जुन ला स्वतःच असं मत नाही त्याला मित्राचा आधार लागतो प्रेम व्यक्त करायला आरामात बसला खोलीमध्ये विचार करत. चैतन्य ने जर उत्तेजीत motivate केलं नसत तर तो अर्जुन असाच बसला असता. लेखकाला makers प्रियाला कणखर strong दाखवलं आहे मुख्य भूमिका असलेले सायली अर्जुन च पात्र एकदम च कमकुवत दाखवल आहे. अर्जुन ने सर्वांना सांगावे त्याच plan होता contract marriage प्रियसोबत लग्न न करण्याचं मग बघू सुभेदार स्वतःच्या मुलाचे संस्कार बद्दल काय मत मांडता.
@Home-s6z5x15 күн бұрын
सुप्रभात कल्पना सायलीला लगेच कशी विसरली नीच कपटी आहे कल्पना पुर्णाआजी असो सायली सुभेदाराच्या घरांत लवकर येऊदे कडक रूपात येऊदे अन्याय सहन करायचा नाही सायली अर्जुनसाठी ये धन्यवाद 🙏👌🥰
@UjwalaJondhale15 күн бұрын
Sayli ani Arjun sobat dakhva.... Naitr bnd kra haa drama
@RoshaniKamadi-v7e15 күн бұрын
As changla dakhava na... 😂
@PratimaGavit-j1v16 күн бұрын
Kay faltupana chalalay rao tya pekshya malika band kara
@sonali276216 күн бұрын
एकदम बरोबर
@amarthakur492616 күн бұрын
Are to aarjun cha bhau nakki dr.aahe na to aarjun che help karat nahi
@ManishaSathe-rk6db16 күн бұрын
सायलीने काॅनट्याक मॅरेज का केले होते हे तिचे म्हणणे कोणीच का ऐकून घेतले नाही खोट्या प्रियावर ऐवढा विश्वास का
@RupaliRaut-t2d16 күн бұрын
तुम्ही मालिका सिन कोठून घेता.
@PriyankaPetkar-gx5zt16 күн бұрын
Ky zal
@PriyankaPetkar-gx5zt16 күн бұрын
Aadhi vachayla shika
@ManishaSathe-rk6db16 күн бұрын
आहो प्रत्यक्षात पण असे काही घडत नाही दोन दोन हुशार वकील असुन सुध्दा प्रियाच्या जाळ्यात कसे काय अडकले
@sachinsawant972916 күн бұрын
Faltu
@atulgole448516 күн бұрын
आरे दोघांची अवस्था पहारे
@sulabharane208516 күн бұрын
Useless malika😅
@ahartgawai454416 күн бұрын
आताच तर सायलीच्या कानाचे आपरेशन झाले किती रडवणार सायलीला तीचा कान अजून दुखेल ना चांगलं दाखवा ना प्लीज
@ahartgawai454416 күн бұрын
बंद करून टाका कोनाले पन असंच वाटते की चांगलं दाखवलं पाहिजे
@rupalibhore314416 күн бұрын
Faltupna nusata he ali hoy natak krayala aaj bgitli sayali gelyapasun aaj bgitli malika ata bgu nai watat fadtus
@SwaraBalekundri16 күн бұрын
सायली अर्जुन केव्हा येणार परत❤
@SuhasiniPanchal-oy4mt16 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@TanunaGodse-xw7np16 күн бұрын
Aata Priya aani Arjun ch bahu yach lagan thatva mh sayli ghri aali ki kontri karsthn kray aaninsayli nistray horilntya mule Priya tri ghrchi sun hoeil badla ghyla
@TanunaGodse-xw7np16 күн бұрын
Hi siriyal band kra bagu vatena aata tulshipatr kuhey khari tanvi kon Priya kon parimala koni maral Sagal rahil vegalch dakhval
@mugdhatrilokekar380416 күн бұрын
अहो ताई तुम्ही सिरियल नविन असते तेव्हा छान छान दाखवता लोकांना ती आवडते सुद्धा पण नंतर का त्या सिरियल ची वाट लावता तुम्ही परत सिरियल चे भाग चांगले दाखवा नाहीतर बंद करा अहो प्रियाचे कारस्थान ऊघडकिस आणा प्रतिमा वर कोणी जाळलं सारखे ह्याला कोण करते प्रिया तन्वी नाहीं आहे ते दाखवा महिपत आणि साक्षी ह्यांना जेल मधे पाठवा मधु भाऊ वेडे झाले का अर्जुन आणि कल्पना आणि पुर्णा आजी हे विसरले सायली ने अर्जुनच्या विना वाचवले तेही स्वाताच्या जिव धोक्यात घालुन वाचवले
@Atharvalambe957716 күн бұрын
फालतूक काम चालू आहे
@Atharvalambe957716 күн бұрын
सिरीयल बंद करा
@poojashigwan97916 күн бұрын
Sayalila strong dakhava
@deeptipatil947716 күн бұрын
Bakwas serial.aata tari dakhva sayali tanvi aahe te aajun kiti divas khechnar
@bhausahebbhandwalkar521616 күн бұрын
मालिका बघणं बंद करत आहोत. काय बघायचं नुसता फालतूपणा लावलाय