अरे लाज वाटत दया जरा तीन तीन वकील असुन चोरटी प्रियाला ओळखता येत नाही या वकीलाचा काय उपयोग दाताडी प्रियाच थोबाड बघुन कंटाळा आलाय आणी तेच सुरू आहे आता मालिका झीरो वर येणार नक्की मी टीव्ही वर बघन बंद केले आहे कधीच फक्त सायलीसाठी मोबाईलवर ऐकतोय धन्यवाद 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली या मालिकेला धन्यवाद 🙏
@smitajoshi100124 күн бұрын
अगदी खरे आहे
@DipaliRodage24 күн бұрын
बरोबर खुप लांबवत नेईल्यात मालिकेला
@vijaymokal154924 күн бұрын
Fhaltu pana hai Malika bekkar lavakar band Kara 😢
@PrachiNikam-p3o24 күн бұрын
😢hona
@Jungkookie-v9w24 күн бұрын
याच्या पेक्षा पुन्हा झी मराठी वरच्या सिरियल चांगल्या वाटतय स्टार प्रवाह वरच्या सगळयाच सिरीयल बोर झाल्या आहेत
@DipaliRodage24 күн бұрын
किती बोर करलाय बंद करा सिरीयल 😡😡😡😡😡
@sunitapawar807924 күн бұрын
Bhavpurn shradhanjali
@GeetanjaliGulave-bz9cr24 күн бұрын
अरे बंद करा मालिका तुम्हाला दाखवता येत नसेल तर विनाकारण वाढवताय प्रेक्षकांच्या भावनांशी खेळताय बंद करा