Пікірлер
@shivkumarmalgaveshivkumar1570
@shivkumarmalgaveshivkumar1570 38 минут бұрын
एडवोकेट राजेंद्र काळेसाहेब तुम्हाला विनंती आहे की सुंदर बैल हा परतत मिळाला पाहिजे
@dharmrakshak9191
@dharmrakshak9191 41 минут бұрын
आता पुन्हा शर्यत बंद होणार कारण असे निष्पाप J8v जातात एक बैलसाठी पण यात कुणाचा नुकसान झालं हे बघा
@dipeshpalekar1001
@dipeshpalekar1001 Сағат бұрын
Salut ADV 🙏
@amirmulani7028
@amirmulani7028 Сағат бұрын
सुंदर चे काय झाले
@vivekdadas7238
@vivekdadas7238 Сағат бұрын
असंच काम करत रहा
@vivekdadas7238
@vivekdadas7238 Сағат бұрын
फाशीची शिक्षा झाली पाहिजे
@user-ls3xn5mh9p
@user-ls3xn5mh9p Сағат бұрын
Adv साहेबाना विनंती आहे सुंदर लवकरात लवंकर सराच्या दावणीला गेला पाहिजे ही आग्रहाची विनंती 🙏
@VikramBudhnwar
@VikramBudhnwar Сағат бұрын
खूप छान ADV साहेब
@vijaywangade1690
@vijaywangade1690 Сағат бұрын
या सर्वांना जन्मठेप झाली पाहिजे
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Сағат бұрын
दुर्दैव आपलं. अस होणार नाही पण😢😢😢
@avinashkhankal9166
@avinashkhankal9166 Сағат бұрын
👍
@yogeshrupnur3841
@yogeshrupnur3841 Сағат бұрын
Adv. Saheb..... 🙏🙏🙏🙏
@pratibhapise5552
@pratibhapise5552 3 сағат бұрын
या बरोबरच त्या जंंगलातच वनखात्याने गायांसाठी चारा निर्माण होईल असे गवत ,चारापिके लागवड संवर्धन करावे
@himmatgupte8920
@himmatgupte8920 6 сағат бұрын
किलयर दिसतं विजेच्या धक्क्याने निधन झाले आहे
@kohinoortradingcorporation4140
@kohinoortradingcorporation4140 Күн бұрын
एक कामगार light बंद करताना दिसतोय
@kohinoortradingcorporation4140
@kohinoortradingcorporation4140 Күн бұрын
Clear दिसताय विजेचा धक्का बसलाय
@asifpatel3632
@asifpatel3632 Күн бұрын
कतलखाना चालु करा
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Күн бұрын
गोपालन करा प्रश्न निकाली निघेल
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Күн бұрын
गोरक्षक हे बरेच बोगस आहेत ते पोट भरण्यासाठी रोड वर उभे राहून लोकांना त्रास देतात व पैसे कमवतात म्हणजे ते भक्षक बनत आहेत तर कांही ठिकाणी कायदा हातात घेतात पोलीस प्रशासनास माहिती देत नाहीत
@balukhengare6343
@balukhengare6343 2 күн бұрын
तुमच्या कडे गाई आहेत आमच्याकडे डुक्कर आहेत गाईतरी खातात डुक्कर उकरुन नासाडी करतात चायनल वाल्यांना विनंती आहे तुम्ही आमच्या गावाला भेट द्या
@chaitanyakale9339
@chaitanyakale9339 2 күн бұрын
जंगलात ५- १० पट्टोरी वाघ किंवा बिबटे साेडा सगळं व्यवस्थित हाेईल .
@tanajibinnar4780
@tanajibinnar4780 2 күн бұрын
पकडू न देनार contak
@tanajikhade5244
@tanajikhade5244 2 күн бұрын
महाराष्ट्राचा up झाला
@user-xg7fy5ps3o
@user-xg7fy5ps3o 3 күн бұрын
साखर काखान्यांकडून मदत द्या गैना
@sanghamitraghevande4204
@sanghamitraghevande4204 3 күн бұрын
Ya sarvana fashi zalich pahije.
@1nath161
@1nath161 3 күн бұрын
अनेक ठिकाणी असाच उपद्रव हरणांकडुन होतो. जर एखाद्या शेतकऱ्याने काठी घेऊन त्यांना हुसकावून लावले तर रात्रीच्या वेळी हरणांची मोठी टोळी येते आणि त्या शेतकऱ्याचे सर्वच शेत खाऊन टाकतात.
@panduranggutte5404
@panduranggutte5404 3 күн бұрын
सुंदर..... छान ❤❤
@sachinlonkarofficial6977
@sachinlonkarofficial6977 3 күн бұрын
MahaNews Batmi chi dakhal gheun uriya watap🎉
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 3 күн бұрын
1 गायी सोडली देवाच्या नावाने त्याचं येवढं उत्पन्न वाढल आहे
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 3 күн бұрын
अरे पण या गाई याच गावकऱ्यांनी सुरुवतीला सोडल्या होत्या देवाच्या नावाने...आत्ता त्यांचं उत्पन्न वाढलं म्हणून याचं दुखायला लागलं आहे.... जाण्या गाया म्हणून याच्याच आहेत या....
@ravindrajoshi5613
@ravindrajoshi5613 3 күн бұрын
अकरा लाखचे डबल कंपाउड घाला
@sushantchapde833
@sushantchapde833 3 күн бұрын
आमच्या कडे पण हीच परीस्थीती आहे
@gorakhhole6282
@gorakhhole6282 3 күн бұрын
🎉
@mohansonawane1001
@mohansonawane1001 3 күн бұрын
स्पेन वरून जर टीम बोलावली तर हे काम होवु शकते
@subhashshinde6228
@subhashshinde6228 3 күн бұрын
हीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील काही भागात सुध्दा ही परिस्थिती आहे येथे रोही वनगाय डुकरं हरिण यांचा फार त्रास आहे.
@reagandsouza6698
@reagandsouza6698 3 күн бұрын
सरपंच साहेब मला फोन नंबर मिळाला तर बरं होईल
@ramdaskadam4851
@ramdaskadam4851 4 күн бұрын
शरद पवार मागे खंबीरपणे उभे रहा......शेती करायची गरजच नाहीत.....शरद पवार शेती न करता कसा टेचित जगतोय....सोबतच रहा
@RameshBhoir-ld6fm
@RameshBhoir-ld6fm 4 күн бұрын
Atta. Apali. Naiy. Vevasta Yana. Janam. Thep sunavli. Nahi tar. Samja. Naiy. Vevasta. Vikali. Geli. Ahe
@SATYAWANKHARAT-gl5hc
@SATYAWANKHARAT-gl5hc 4 күн бұрын
रणजीत निंबाळकर सरांनी गोरगरिबांचे पैसे घेतलेले पैसे घेतलेले माघारी कधी मिळणार पुणे बँकेचे लोन काढले कुणी वावार घाण ठेवलेत
@prashantadik5878
@prashantadik5878 4 күн бұрын
गाईची गायरान कमी झाल्यामुळे हे होणार मुळात मनुष्याचे सर्व काही नाही
@SantoshRakate-mr8pj
@SantoshRakate-mr8pj 4 күн бұрын
🚩🚩
@gajashinde6165
@gajashinde6165 4 күн бұрын
तुमच्याकडे जश्या गायी त्रास देतात तश्या आमच्याकडे कोकणात वानर ,माकडे जाम त्रास देतात लोकांनी शेती भाजीपाला करायचा सोडून दिला आहे,
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 4 күн бұрын
प्रत्यक्ष शेतकऱ्याला दोन-दोन गाई द्या
@user-lb2ow3ly4g
@user-lb2ow3ly4g 4 күн бұрын
गाई पकडून महाराष्ट्रामध्ये गरीब शेतकऱ्यांना दान करून द्या.
@pradeepmundhe8700
@pradeepmundhe8700 4 күн бұрын
कोणत्याही जातीची गाय विकत घ्यायची म्हटल तर कमीत कमी 25 ते 30 हजार रुपयांहून कमी ला मिळत नाही, गाय पकडुन मानसाळुन बाजारात विकल्या तरी इथले शेतकरी श्रीमंत होतील
@pradeepmundhe8700
@pradeepmundhe8700 4 күн бұрын
एक नंबर गाई आहेत, पकडुन पाळल्या पाहिजेत,अशा गाई 50 हजार रूपये दिले तरी मिळणार नाहीत तंदुरुस्त आहेत 😮
@ravasahebchavan6800
@ravasahebchavan6800 5 күн бұрын
गाई पाळायला भेटतील का
@sanjayshedge8312
@sanjayshedge8312 5 күн бұрын
पुढार्यांचीच शाळा आहे ही लोकांनी आहे ते विकून निघून जाने
@Bhanush-cc7ok
@Bhanush-cc7ok 5 күн бұрын
कुंपन घाला सरकारी अनुदान घ्या गायी आहेत वाघ नाही
@rudGaming-xp3tj
@rudGaming-xp3tj 5 күн бұрын
शरद पवार साहेबांनी वनविभागाला compund दिलं नहीं का घालून
@vinayakkadu4088
@vinayakkadu4088 5 күн бұрын
गोळी मारणारे खुले चाललेत आणी जे गोठ्यावर काम करणाराना डोके झाकून चालवलेत