No video

Baramati| या गावातील शेतकरी मागतायत इच्छामरण! संध्याकाळ झाली की शेतकऱ्यांच्या अंगावर येतो काटा!

  Рет қаралды 141,756

Mahanews LIVE

Mahanews LIVE

Күн бұрын

#baramati #ajitpawar #news #bakasur #bakasur #bailgada #supriyasulefc #supriyasulefc #sharadpawar #puneforest #pune #punecollector #forestdepartment

Пікірлер: 155
@g.dcreative_gaurav6991
@g.dcreative_gaurav6991 Ай бұрын
गाई पकडून प्रत्येक शेतकऱ्यांनी एकेक गाय पाळावी आणि त्यांचं चांगलं संगोपन करावा
@bhojesinharajput1098
@bhojesinharajput1098 Ай бұрын
चांगला उपाय
@vijaymore7026
@vijaymore7026 Ай бұрын
गाव पाळायला त्या जनावराला हात जरी लावला तरी त्याचं घरच पूर्ण उध्वस्त होतं
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 8 күн бұрын
100% उपाय चांगले आहे ​@@bhojesinharajput1098
@bhaitawade6297
@bhaitawade6297 Ай бұрын
गोर‌क्षकांनी आता याबाबत निर्णय घ्यावा नाही तर फक्त रस्त्यावर फिरून जनावरे पकडणं हा पराक्रम नाही काही ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रकृती मुळे आपली जनावरे सांभाळणे अवघड होते अशा जनावरांची जबाबदारी घ्यावी
@pratibhapise5552
@pratibhapise5552 Ай бұрын
या बरोबरच त्या जंंगलातच वनखात्याने गायांसाठी चारा निर्माण होईल असे गवत ,चारापिके लागवड संवर्धन करावे
@prashantadik5878
@prashantadik5878 Ай бұрын
गाईची गायरान कमी झाल्यामुळे हे होणार मुळात मनुष्याचे सर्व काही नाही
@sudhakarpatil3271
@sudhakarpatil3271 Ай бұрын
संपूर्ण वनिकरणाला कंपोंड घालून वनविभागाने जबाबदारी घेऊन प्रतिबंधन करावी.
@ramdaskadam4851
@ramdaskadam4851 Ай бұрын
शरद पवार मागे खंबीरपणे उभे रहा......शेती करायची गरजच नाहीत.....शरद पवार शेती न करता कसा टेचित जगतोय....सोबतच रहा
@user-lb2ow3ly4g
@user-lb2ow3ly4g Ай бұрын
गाई पकडून महाराष्ट्रामध्ये गरीब शेतकऱ्यांना दान करून द्या.
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 Ай бұрын
1 गायी सोडली देवाच्या नावाने त्याचं येवढं उत्पन्न वाढल आहे
@Bhanush-cc7ok
@Bhanush-cc7ok Ай бұрын
कुंपन घाला सरकारी अनुदान घ्या गायी आहेत वाघ नाही
@sudhakarpatil3271
@sudhakarpatil3271 Ай бұрын
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून कंपाउंड घालून वनविभागाने जबाबदारी घेऊन प्रति बंध करावे.
@shreyasmahamuni7478
@shreyasmahamuni7478 Ай бұрын
*boma technique* नावाने एक सापाला लावला जातो....आफ्रिकन पद्धतीचा...ज्याच्या साहाय्याने हजारो प्राण्यांचा कळप स्थलांतरीत केला जातो... याचा वापर आता मध्य प्रदेश मध्ये केला जात आहे....त्याच्या स्पेशल टीम्स पण आहेत....त्याची माहिती,कॉन्टॅक्ट मिळतील का बघू शकता...
@chaitanyasawant5691
@chaitanyasawant5691 Ай бұрын
गोचर जमीन माणसांनी खाल्ली.
@MarutiPatil-gs5pm
@MarutiPatil-gs5pm Ай бұрын
गोरक्षकांच्या घरात ही जनावरे घालावित.तुमचे गोरक्षण ठीक आहे पण शेतकरी आणि पशुपालक देशोधडीला लागलाय त्यांचे काय?
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w Ай бұрын
Tula akkal aahe ka
@digambardesai944
@digambardesai944 Ай бұрын
मि तुमच्या मताशी सहमत आहे
@swapnilp1651
@swapnilp1651 28 күн бұрын
मग द्या कत्तलखान्यात पाठवुन.. 😮
@rudGaming-xp3tj
@rudGaming-xp3tj Ай бұрын
शरद पवार साहेबांनी वनविभागाला compund दिलं नहीं का घालून
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 Ай бұрын
Aaila ,sharad pavar maratha aarakshan det nahi OBC aarakshan det nahi fakt muslman sage soyre 😅
@pradeepmundhe8700
@pradeepmundhe8700 Ай бұрын
कोणत्याही जातीची गाय विकत घ्यायची म्हटल तर कमीत कमी 25 ते 30 हजार रुपयांहून कमी ला मिळत नाही, गाय पकडुन मानसाळुन बाजारात विकल्या तरी इथले शेतकरी श्रीमंत होतील
@user-qx1td8pi5v
@user-qx1td8pi5v Ай бұрын
गोऱ्हे पकडा शर्यती साठी
@rajeshm8286
@rajeshm8286 Ай бұрын
हो सलगर पेक्षा जास्त पाऱ्याची वासर असतील यात
@user-py7bo8so3h
@user-py7bo8so3h Ай бұрын
हो​@@rajeshm8286
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w Ай бұрын
सर्व भूमी ही जंगली जनावरांची आहे .. मुळात भूमीवर अतिक्रमण मनुष्य ने केले आहे ..
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 22 күн бұрын
तुझा भार धरणीला सोसवणार नाही.
@savitasonawane8236
@savitasonawane8236 20 күн бұрын
Ekadam barober
@subhashshinde6228
@subhashshinde6228 Ай бұрын
हीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील काही भागात सुध्दा ही परिस्थिती आहे येथे रोही वनगाय डुकरं हरिण यांचा फार त्रास आहे.
@sjamrwokand9299
@sjamrwokand9299 Ай бұрын
गावरान गाय आहेत सगळ्यांनी एक एक पाळा
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 8 күн бұрын
रेस्क्यू ऑपरेशन नंतर गाय एकेक प्रत्येक घराला वाटप करा आणि हिंदुत्वाचे पालन करा गाईची संरक्षण करा आणि पुण्य पदरात पाडून घ्या नाहीतर तुमच्या गावावर शोककळा पसरेल गाईचे पालन केले तर अतिशय उत्तम आहे तुमच्या शेतात खत मिळेल उत्पन्न वाढेल आणि पुण्य मिळेल ❤
@mohanshinde6143
@mohanshinde6143 7 күн бұрын
गुजरात मध्ये खूप गोशाळा आहेत तिकडे पाठवा, हल्ली मुंबईत पण गोठे तयार झालेत. हिंदू हिंदू करणाऱ्या लोकांनी याची का जबाबदारी घेऊ नये.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
गोपालन करा प्रश्न निकाली निघेल
@ishwardube2275
@ishwardube2275 Ай бұрын
काय राव बारामती तालुक्याचे नाव ओल जगात नाव यामुळे च निघते वाटते
@navnathsatpute957
@navnathsatpute957 Ай бұрын
गोरक्ष, प्राणी मित्र यांची पण मुलाखत घ्या का त्या गाई पकडून नेत नाहीत, विदेशी गाईंचे खोंडे नेतात मग हे देशी आहेत नाही तर या येथे शेती पिकवाय मग कळेल किती प्रेम आहे तुमचे गोमातेवर ते इकडे लोक मरण मागाय लागलेत
@shriyeshwarkari143
@shriyeshwarkari143 Ай бұрын
150 गाई म्हणजे काय फार नाही. एवढा त्रास आहे तर सगळ्या गावाने मिळून 10 एकर नेपियर लावा आणि नियोजन करून कुट्टी वगैरे करून पद्धतशीर त्या गायांना द्या. त्यातले वळू पकडून त्यांचा खच्चीकरण करा म्हणजे संख्या वाढणार नाही. गावालाच काहीतरी कायमचं नियोजन करावे लागेल, बाहेरून कोणी मदत करणार नाही( केली तरी तात्पुरती करतील) . जनावरे खातात कमी वाटोळे जास्त करतात
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 22 күн бұрын
फुकटचा सल्ला देनं व प्रत्यक्षात अंमलात आणणे लय फरक
@shriyeshwarkari143
@shriyeshwarkari143 22 күн бұрын
@@user-qr4tu3bo9z भाऊ मी सध्याला 20 जानेवारी सांभाळतो
@swapniltech3727
@swapniltech3727 Ай бұрын
देशी गायी आहेत पालन करावे.
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 Ай бұрын
प्रत्यक्ष शेतकऱ्याला दोन-दोन गाई द्या
@SachinMuluskar
@SachinMuluskar 29 күн бұрын
दादा हा गुरांचा त्रास आम्हाला पण आहे
@user-np6pb6yq2t
@user-np6pb6yq2t 12 күн бұрын
जंगलाच्या कडेने कंपाऊंड करावा एकमेव उपाय
@yusufpatanpatan6163
@yusufpatanpatan6163 Ай бұрын
गो रक्षा दल वाल यांचे हवाली करा, खाउ दया गो माता आहे
@rudGaming-xp3tj
@rudGaming-xp3tj Ай бұрын
माज आला कारे लांड्या....
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
दुधाळ गाय असेल तर प्रत्येक जन वाटून घ्या
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 22 күн бұрын
मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात सोडलेल्या पाळीव जनावरांची फार मोठी समस्या आहे.
@ravasahebchavan6800
@ravasahebchavan6800 Ай бұрын
गाई पाळायला भेटतील का
@annasonikam5143
@annasonikam5143 Ай бұрын
गाया सापडल्यावर शेतकरीवर्गात आव्हान करून पालन करण्यास देऊन टाका गाई घेण्यास इच्छुक आहेत त्यांना दिल्या तर बर होईल धन्यवाद फोन नंबर भेटेल तर बर होईल
@kumarmalgave7504
@kumarmalgave7504 Ай бұрын
एका एका आमदाराला 100कोटी देऊन फोडलं जातंय या गायीचं संवर्धन करायच या सुपीक डोक्याच्या राजकारणी लोकांना समजत नाही
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Ай бұрын
भुल दिल्या नंतर वेसन घालू शकतो
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 16 күн бұрын
आमच्या कड आसाचत्रास आहे रान डुकर राचा
@user-py7bo8so3h
@user-py7bo8so3h Ай бұрын
हिचं परिस्थिती आमच्या पनवेल तालुक्यात आहे उन्हाळी
@user-np6pb6yq2t
@user-np6pb6yq2t 12 күн бұрын
गाई नेमक्या कोणाच्या आहेत देवाच्या आहेत का
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 27 күн бұрын
आमच्याकडेही 150 गायी आहेत देवीला सोडलेल्या, कडगाव, ता पाथर्डी, जि अहमदनगर.येथे खुप त्रास आहे, रोज दोन एकर क्षेत्रातील पिकाची नासाडी करतात. मी स्वत: कंपाऊंड कारागीर आहे आमचे काम उन्हाळी पावसाळी चालू आहे.
@sanjaygiri4595
@sanjaygiri4595 23 күн бұрын
50 गाई पन्हाळा तालुक्यात पाठवून द्या
@sampatgunjal3549
@sampatgunjal3549 Ай бұрын
गायी पकडले नंतर गौ शाळेला देणे पेक्षा गावकऱ्यांनी ३/४ गायी स्वता कडे ठेवून पालन करा बक्षीसाचै ११ । २0 लाख रु. वाचतील . किवा वन खात्याकडून कंपाउंड करा ते १०/२० लाख रू. वनखात्याला द्या .
@pradeepmundhe8700
@pradeepmundhe8700 Ай бұрын
एक नंबर गाई आहेत, पकडुन पाळल्या पाहिजेत,अशा गाई 50 हजार रूपये दिले तरी मिळणार नाहीत तंदुरुस्त आहेत 😮
@prakashmore4870
@prakashmore4870 Ай бұрын
Sir tumhi ekda Yeun bgha mhnje kalel kay hoaty nkki ethe kay parsthiti aahe shetkryanchi
@balajihande4411
@balajihande4411 Ай бұрын
गो रक्षकांची मुलाखत घ्या
@bhange8011
@bhange8011 Ай бұрын
पाळणाराला दया
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td Ай бұрын
नको ते चर्चा करण्यापेक्षा त्या 11 लाखाचा कंपाऊंड बांदा जेवढ होईल तेवढा म पूर्ण कंपाउंड झालं कि सर्व गायी भेटतील फुकट कुणाला तरी पैसे देऊ नका एक बैलगाडी प्रेमी
@sunilthorave6203
@sunilthorave6203 Ай бұрын
चार गाई पाळायला दया
@sudhakarpatil3271
@sudhakarpatil3271 Ай бұрын
हीच परिस्थिती ओंड ता.कराड जि.सातारा मध्ये आहे.
@user-np6pb6yq2t
@user-np6pb6yq2t 12 күн бұрын
गाई देवाचे असले तर जंगलाला कंपाऊंड करावे
@sambhajirajeghadge7692
@sambhajirajeghadge7692 Ай бұрын
गाई पाळायला द्या
@jagannathkamble8814
@jagannathkamble8814 Ай бұрын
मला दोन गाई ध्या मी संभाळतो
@sjamrwokand9299
@sjamrwokand9299 Ай бұрын
गावकऱ्यांची मागणी बरोबर नाही
@user-xg7fy5ps3o
@user-xg7fy5ps3o Ай бұрын
साखर काखान्यांकडून मदत द्या गैना
@sanjaygiri4595
@sanjaygiri4595 23 күн бұрын
50 गाई पन्हाळा तालुक्यात पाठवून द्या आम्ही आनंदाने त्यांचा स्वीकार करू
@rekhapalsule4631
@rekhapalsule4631 7 күн бұрын
Sampoorna rikamya jaminiwar gairanacha gavat laoon taka.dhanya peroon gaisathi😮 chara tayar kara
@jagannathkamble8814
@jagannathkamble8814 Ай бұрын
घरगोती पाळणाराला दोन चार गाई ध्याव्यात गाईचे सर्वधन पण होईल आणी पाळणाराच पण चांगल होउल रानातल्या गाई पण कमी होतील
@sjamrwokand9299
@sjamrwokand9299 Ай бұрын
11 लाख गाई पकडणारा देण्यापेक्षा त्याचं कंपाउंड बनवा
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td Ай бұрын
बरोबर तुझं आहे त्याला कंपाऊंड घाला
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr Ай бұрын
तू शेतकरी नाही
@unique2485
@unique2485 Ай бұрын
त्यापेक्षा फोरेस्टला च कंपाऊंड घाला
@rekhapalsule4631
@rekhapalsule4631 7 күн бұрын
Sarya jaminiwar bhrpoor annacchi gainchi bhook bhagel itki hirwal nirman kara
@swapnilwadkar3379
@swapnilwadkar3379 Ай бұрын
फोंडशिरस ला सुद्धा अशाच प्रकारचे खूप गाई आहेत
@user-sb4du6xf5z
@user-sb4du6xf5z Ай бұрын
Tyana resku karun kuthe kelyat sanga bhet deto aani tyatlya 10 12 gheun jato
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 Ай бұрын
हया परिस्थिती मूळे शेतकरी शेती करत नाही
@hanumantkhopade7761
@hanumantkhopade7761 Ай бұрын
शेती करीत नाही तर.... उपटा
@hanumantkhopade7761
@hanumantkhopade7761 Ай бұрын
सर्व गावाने जंगला भोवती कंपाऊंड करा.सरकारने भरपाई देण्याची गरज नाही.तुम्ही पिकाचे पैसे घेणार आणि नुकसानीचे पैसे सर्करणकडून घेणार काय.
@SachinBhalekar-mu4rp
@SachinBhalekar-mu4rp Ай бұрын
मला 11 लाख द्या मी सांभाळतो
@sjamrwokand9299
@sjamrwokand9299 Ай бұрын
गो शाळेला देण्यापेक्षा तुम्हीच गावकऱ्यांनी एक एक पाळा की
@chaitanyamore7793
@chaitanyamore7793 Ай бұрын
Ya ki tumhala 5 gheun java
@jaidaphal2533
@jaidaphal2533 Ай бұрын
​@@chaitanyamore7793Gav konte saheb
@mayurmore9171
@mayurmore9171 Ай бұрын
​@@chaitanyamore7793😂😂😂😂😂
@Rhythm-Of-Life
@Rhythm-Of-Life Ай бұрын
​@@chaitanyamore7793ho chalel, number dya tumcha gheyun jato
@ramlambhade8919
@ramlambhade8919 Ай бұрын
मला द्या 10 मि सांभाळ करतो मरेपर्यंत विकनार नाही
@balukhengare6343
@balukhengare6343 Ай бұрын
तुमच्या कडे गाई आहेत आमच्याकडे डुक्कर आहेत गाईतरी खातात डुक्कर उकरुन नासाडी करतात चायनल वाल्यांना विनंती आहे तुम्ही आमच्या गावाला भेट द्या
@trimbkeshwar
@trimbkeshwar Ай бұрын
म्हणजे गाई वाले भारी म्हणायचे आपल्यापेक्षा,
@sushantchapde833
@sushantchapde833 Ай бұрын
आमच्या कडे पण हीच परीस्थीती आहे
@sanjayshedge8312
@sanjayshedge8312 Ай бұрын
पुढार्यांचीच शाळा आहे ही लोकांनी आहे ते विकून निघून जाने
@dinuchandu7081
@dinuchandu7081 7 күн бұрын
निलगाई असेल तर मग काय?
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 Ай бұрын
अरे पण या गाई याच गावकऱ्यांनी सुरुवतीला सोडल्या होत्या देवाच्या नावाने...आत्ता त्यांचं उत्पन्न वाढलं म्हणून याचं दुखायला लागलं आहे.... जाण्या गाया म्हणून याच्याच आहेत या....
@वैशालीढगे
@वैशालीढगे Ай бұрын
वाठार निंबाळकर मध्ये हाच प्रोब्लेम आहे
@surajkawade3242
@surajkawade3242 Ай бұрын
या गाई सोडल्या कुणी जंगलात?
@user-lo9sd2bn3n
@user-lo9sd2bn3n Ай бұрын
आमच्या ईकडे पन येतात आशाच भोयरे गाव मावळ तालुका
@SubhashGhule-hb1md
@SubhashGhule-hb1md Ай бұрын
तूमचा आताचा सरपंच कुठे आहे
@lahudhainje9707
@lahudhainje9707 Ай бұрын
सर्व फॉरेस्ट ला तार कंपाउंड करून टाका
@user-yi3dc3ut6b
@user-yi3dc3ut6b Ай бұрын
gavach nav jilha kay sanga patta sanga
@prakashmore4870
@prakashmore4870 Ай бұрын
Modhave ,Tal Baramati ,Dis pune
@mohansonawane1001
@mohansonawane1001 Ай бұрын
स्पेन वरून जर टीम बोलावली तर हे काम होवु शकते
@rohidasbenke6653
@rohidasbenke6653 Ай бұрын
मी साभाळतो सर्व गाई मला दया
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 Ай бұрын
पकडून घेऊन जावा
@AanandaMyakalwar
@AanandaMyakalwar 24 күн бұрын
Pakadan.sope.nahi.bhava
@SantoshSabale-my2vt
@SantoshSabale-my2vt Ай бұрын
Shambhar gai Aahat Tar pratyek kutumb Bane ek gaye theva han Marg changla ahe Khilar gaiye ghara samour asnye chaglye manlye jaatye
@TheTraveller8055
@TheTraveller8055 28 күн бұрын
गावातल्या लोकांच्याच gayi असतील त्या
@gajashinde6165
@gajashinde6165 Ай бұрын
तुमच्याकडे जश्या गायी त्रास देतात तश्या आमच्याकडे कोकणात वानर ,माकडे जाम त्रास देतात लोकांनी शेती भाजीपाला करायचा सोडून दिला आहे,
@HinduraoGole
@HinduraoGole Ай бұрын
gaumatala tumhi lokanich sodalya asatil na? gai vankhatya ahet ka? gavane gai palan sodalya mulech ata gavala swatache gav sodanyachi vel ali ahe.tumachya ahet?
@sachintikhe1223
@sachintikhe1223 Ай бұрын
अरे बाबा येवढं सोप्पं नाय त्यांना पकडण सापडत नाय त्या थोडा आवाज आला की गायब होत्यात
@kamalakaratre2120
@kamalakaratre2120 Ай бұрын
देवाचे देव बरोबर असताना असं का होतय
@shivajijawale5382
@shivajijawale5382 22 күн бұрын
One.cow.per.shetkari.yani.palavi
@chaitanyakale9339
@chaitanyakale9339 Ай бұрын
जंगलात ५- १० पट्टोरी वाघ किंवा बिबटे साेडा सगळं व्यवस्थित हाेईल .
@reagandsouza6698
@reagandsouza6698 Ай бұрын
सरपंच साहेब मला फोन नंबर मिळाला तर बरं होईल
@user-go5yg7ki5r
@user-go5yg7ki5r Ай бұрын
आमच्या येथे पन शेम प्रोब्लेम आहे
@shivajishinde8986
@shivajishinde8986 Ай бұрын
Mala palayla dya gai mi 5gai sambhalen vevstit changli kalgi ghein
@kalpanabadole1789
@kalpanabadole1789 27 күн бұрын
Bjp chya khasdar aamdarana bolva tyana char char gai neu dya. Gomata aahe ti bjp la vote dete. Dudh tumhi ghya shen bjp la dya.
@ravindrajoshi5613
@ravindrajoshi5613 Ай бұрын
अकरा लाखचे डबल कंपाउड घाला
@TheTraveller8055
@TheTraveller8055 28 күн бұрын
जंगलाला कुंपण करून घ्या मग एवढेच पैसे ahe tar
@tanajikhade5244
@tanajikhade5244 Ай бұрын
महाराष्ट्राचा up झाला
@PandharinathGhodke-s3g
@PandharinathGhodke-s3g 27 күн бұрын
AK cow pala krita mile ka
@shivajijawale5382
@shivajijawale5382 22 күн бұрын
Forest.ne.10.futcha.chr.marava.gayi.baher.yenar.nahit
@rushikeshyewale8702
@rushikeshyewale8702 Ай бұрын
वळू पकडा मेण पहिला तरच सर्व गाई जातील त्याचा मागे
@tusharshinde9675
@tusharshinde9675 Ай бұрын
अस काही नसत
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt Ай бұрын
11 लाख रुपये......?
@sambhajigaikwad7949
@sambhajigaikwad7949 Ай бұрын
Nabar taka titla
@AanandaMyakalwar
@AanandaMyakalwar 24 күн бұрын
Amahala.tumcha.number.dya.ami.gayi.pakadto
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 78 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
अवसरी बु. दिवस पहिला फायनलच्या सर्व बाऱ्या
50:41
अखिल भारतीय बैलगाडा संघटना
Рет қаралды 477 М.
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН