Пікірлер
@bapugurav2319
@bapugurav2319 22 сағат бұрын
ग्रेट जॉब, उच विचार !👌
@dhanajikendre9928
@dhanajikendre9928 3 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@rahulpotphode448
@rahulpotphode448 5 күн бұрын
वाबळे गूरूजी तूमची महाराष्ट्राला खूप गरज आहे
@rahulpotphode448
@rahulpotphode448 6 күн бұрын
गूरूजी अखंड आयुष्य जगा....😢
@RahulThorat-u5o
@RahulThorat-u5o 8 күн бұрын
VA Re Va Bhau Jay Bhim. Thorat
@eknathgite772
@eknathgite772 8 күн бұрын
आद्दे गाडगे महाराज, साधे पण शाल जोडेच, यालाच म्हणतात समाज सुदारक, दंडवत महाराज
@ganeshmadhe6435
@ganeshmadhe6435 11 күн бұрын
जय आदिवासी
@DipaliJadhav-mu3dv
@DipaliJadhav-mu3dv 11 күн бұрын
Jai Ho mauali. 🌺🌺🙏🙏🌺🌺🌹🌹💐
@NageshKolhe-gn5cc
@NageshKolhe-gn5cc 12 күн бұрын
😊 ok p Ok p pop pop
@bhimashinkarrashinkar913
@bhimashinkarrashinkar913 12 күн бұрын
सलाम तुमच्या कर्तृत्वाला जिद्दीला. लोप पावत चाललेली तमाशा ही कला आपण पुढे नेत आहात जिथे कलावंत आपल्या पुढील पिढीला यामध्ये घेण्याचे धाडस करीत नाहीत दादा तेथेतुम्ही घरातील उच्च शिक्षित कुटुंबास कला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहात तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आपल्या मुली उच्च पदस्थ होवोत हिच सदिच्छा.
@bapusahebbhosale1407
@bapusahebbhosale1407 13 күн бұрын
जय हरी महाराजांचे हे कीर्तन नांदुर्डी येथे झालेले आहे तरी ते संपूर्ण किर्तन पाठवा 🙏
@dadaraobhalerao5553
@dadaraobhalerao5553 15 күн бұрын
Kirtan far changle
@pantherravindrachandane2982
@pantherravindrachandane2982 15 күн бұрын
आम्हां सारख्या ",फुले शाहू आंबेडकर "विचारांच्या तरुणाच्या घरात ज्यांना गुरूस्थानी मान मिळतो असे माझे गुरू आदरणीय "ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे माऊली यांना नमन
@user-to7lq8yr6f
@user-to7lq8yr6f 16 күн бұрын
जय हारीं माऊली
@user-to7lq8yr6f
@user-to7lq8yr6f 16 күн бұрын
जय हारीं माऊली
@nishantchauhan6936
@nishantchauhan6936 24 күн бұрын
Ram Ram Ji 🙏🙏🙏
@KawadeKwade
@KawadeKwade 26 күн бұрын
Nice
@kailasnagare8325
@kailasnagare8325 29 күн бұрын
महाराज खरंच खूप सुंदर तुमची वाणी.
@jagdishbangar8046
@jagdishbangar8046 Ай бұрын
राम कृष्ण हरी मावली
@jagdishbangar8046
@jagdishbangar8046 Ай бұрын
राम कृष्ण हरी मावली
@SunilPachfule
@SunilPachfule Ай бұрын
खुप सुंदर महाराज जी 😢
@GovindGojal
@GovindGojal Ай бұрын
जुन्नरची शान हरिभक्त परायण वाबळे महाराज
@kavitajadhav7371
@kavitajadhav7371 Ай бұрын
प्लीज कोणी तरी महाराजांचा फोन नंबर द्या
@ravindrasawant2665
@ravindrasawant2665 Ай бұрын
महाराज!तुम्हाला पांढरा फेटा आणि पांढरा शर्ट शोभतो.
@navakorade99
@navakorade99 Ай бұрын
रामकृष्ण हरी ❣️🙏
@premmaske4346
@premmaske4346 Ай бұрын
🎉🎉🎉🙏🏼🙏🏼🙏🏼 या परिवाराचे अभिनंदन. विशेष थोरले जावई लय भारी विचारांचे 🌹🌹🌹.
@ravindrasawant2665
@ravindrasawant2665 Ай бұрын
महाराज, मलाही वडील नाहीत. मला तुमची कविता ऐकल्यावर वडिलांची कायम आठवण येते, तुम्हीच मला वडील म्हणून वाटता, कधीतरी आपली भेट होईल काय?माझ्याकडे कधीतरी याल काय!
@onlydasyamgir6880
@onlydasyamgir6880 Ай бұрын
यांचा नंबर भेटेल का यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ❤
@bhikalandge942
@bhikalandge942 Ай бұрын
Great
@vinayaksangle3449
@vinayaksangle3449 Ай бұрын
एवढी मोठी ४८ सीटर महामंडळाची बस खच्चून भरलेली पण एकाला तरी लाज वाटली का एवढी वयस्कर आजी दरवाजात बसून प्रवास करत आहे . तीला पकडायला पण पाहिजे तसा आधार नाही कोणाला तरी लाज वाटायला पाहिजे होती वयस्कर मंडळींना जीव लावा त्यांचा सांभाळ करा .
@user-qf5ht8hj9l
@user-qf5ht8hj9l Ай бұрын
जय हरी माऊली
@shivajichilgar7960
@shivajichilgar7960 Ай бұрын
अनेकांच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन
@motiramkadam9358
@motiramkadam9358 Ай бұрын
Verinic
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 Ай бұрын
संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा,तुकडोजी महाराज,यांचा वार्सा ख-या अर्थाने चालवनारे कीर्तनकार, शतशः नमण.आज महाराष्ट्राला अश्याच कीर्तनकारांची अत्यंत गरज आहे.🚩🙏🙏🙏
@janardhanjadhav3426
@janardhanjadhav3426 Ай бұрын
जय हरी माऊली🙏 आपला अप्रतिम आवाज आणि समाजाला एक संदेश देणार कीर्तन🙏 धन्य धन्य माऊली
@Sanghmitra-dt9qu
@Sanghmitra-dt9qu Ай бұрын
महाराज जी सादर जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय बहुजन महापुरुष 🙏🙏🙏
@ganeshhursale5984
@ganeshhursale5984 Ай бұрын
जय हरी महाराज हे मला तंतोतंत जुळत आहे माझ्या जून्या आठवणींना उजाळा भेटला या गायनाने अश्रु येतात डोळ्यात
@uttambaviskar4516
@uttambaviskar4516 Ай бұрын
खूप -खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
@ramchandrapatil7935
@ramchandrapatil7935 Ай бұрын
Congratulations
@latadhage1532
@latadhage1532 Ай бұрын
राम कृष्ण हरी
@SWARAJ123m
@SWARAJ123m Ай бұрын
@latadhage1532
@latadhage1532 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@malharifuke3497
@malharifuke3497 Ай бұрын
बहुजन प्रबोधनकार ह.भ.प.श्री वाबळे महाराज दंडवत.
@latadhage1532
@latadhage1532 2 ай бұрын
खुप छान सुंदर माऊली
@rajebhaugorve9554
@rajebhaugorve9554 2 ай бұрын
खूपच छान महाराज एकदम नंबर एक नंबर एक कीर्तन महाराज
@ashokjadhav2347
@ashokjadhav2347 2 ай бұрын
A apratim kirtan naman jaybhim
@rajukale8783
@rajukale8783 2 ай бұрын
तुमच्या पप्पाला माझा मानाचा जय शिवराय 🙏
@bajanadasbhuirkar7518
@bajanadasbhuirkar7518 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@kashinathrakshe2486
@kashinathrakshe2486 2 ай бұрын
अभिनंदन, विलास राव,आमचे मित्रास पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🙏🙏🙏
@dikshacreation3782
@dikshacreation3782 2 ай бұрын
काळाची गरज... सत्यशोधक!