No video

पहा,डोळ्यात पाणी येईल,जुन्या काळातील तमासगीर यांच्या आठवणी

  Рет қаралды 549,088

RK PLUS 1

RK PLUS 1

2 жыл бұрын

#rkplus1
RKPLUS1©
RKPLUS1 युट्युब चॅनलवर
समाजप्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे एकत्रित कार्यक्रम ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
RKPLUS1 युट्युब चॅनलला SUBSCRIBE करा .#RKPLUS1
• अडाणी राहून बाई गं,वाट...
अडाणी राहून बाई गं ,वाटोळं करू नको गं
• Bharud आवा चालली पंढरप...
आवा चालली पंढरपुरा-वाबळे महाराज
• ह.भ.प.ज्ञानेश्वर महारा...
किर्तन आणि टाळी: वाबळे महाराज
• गोड,पहाडी व सुश्राव्य ...
आधुनिक कीर्तन: ज्ञानेश्वर महाराज वाबळे
• गोड,पहाडी व सुश्राव्य ...
वाबळे महाराज किर्तन
• वाबळे महाराज : अग अग स...
नको मशेरी लावू ग..वाबळे महाराज
• Video
तर मुली उच्चशिक्षित होतील-वाबळे महाराज
• बाप माझा वड, आई वडजाई ...
बाप माझा वड,आई वडजाई-वाबळे महाराज
• आई गेल्याचे दुःख: ह.भ....
आई गेल्याचे दुःख-वाबळे महाराज
• ह.भ.प.ज्ञानेश्वर महारा...
वाबळे महाराज भक्तीनृत्य
• बाप | ह.भ.प.ज्ञानेश्वर...
बाप माझा-वाबळे महाराज
• सई बाई ग बाई..लेकीला श...
सई बाई ग बाई..लेकीला शाळेत पाठवा-वाबळे महाराज
• बापावर लिहिल्या 1 हजार...
बापावर लिहिल्या हजार कविता-वाबळे महाराज

Пікірлер: 165
@tushargadekar1250
@tushargadekar1250 Жыл бұрын
आमदार खासदार मंत्री यांचे पेन्शन फंड बंद करून अशा गरीब कलाकार यांना देने गरजेचे जय महाराष्ट्र
@rajubankar7607
@rajubankar7607 Жыл бұрын
खरच तु हुशार तुषार। पण हे बेदर्दी बिगर तिकट तमाशा पाहणार्या फुकट्यांना काय समजणार। धन्यवाद मित्रा
@shanurnadaf2251
@shanurnadaf2251 Жыл бұрын
बरोबर🥺🥺
@vaishnav1255
@vaishnav1255 Жыл бұрын
जुनं ते सोनं हाडा मासाचे जुने कलाकार काकांसाठी सलाम
@kavisonawane271
@kavisonawane271 Жыл бұрын
ग्रामिण भागातील असे गरिब जेष्ठ वयोवृद्ध कलावंत पाहिले म्हणजे.... खुप वाईट वाटते. ह्या मायबापांना ख-या अर्थाने कलावंत मानधन मिळाले पाहिजे. शासनाने अश्या लोकांचा सर्वे करावयास पाहिजे.
@akashmulik2379
@akashmulik2379 Жыл бұрын
Lp P .k0
@bhaukudale5443
@bhaukudale5443 Жыл бұрын
Kuni. Tari. Dakhal. Ghyayla. Havi. Yanchi
@vishnujaybhaye2253
@vishnujaybhaye2253 Жыл бұрын
बरोबर आहे
@dnyaneshwarthakare5828
@dnyaneshwarthakare5828 Жыл бұрын
Majhe vadil pan tamasgir aahet ani mala tyacha garv aahe
@bhaukudale5443
@bhaukudale5443 Жыл бұрын
@@dnyaneshwarthakare5828 Tumhala. Tamasha. Kalecha. Chhand. Aahe. Ka? Thakare. Saheb
@ssvlogs9343
@ssvlogs9343 Жыл бұрын
ह्या वयातील लोकांची कुणी तरी दख़ल घ्यायला हवी , वय 85 वर्षे पूर्ण झाली तरी ह्या वयात बापाची आठवण झाली तर दुःख होत, खर आहे बाप शेवटी बाप असतो 😭😭
@dhirajjadhao4775
@dhirajjadhao4775 Жыл бұрын
सरकारने तमाशा गरीब कलाकारांना पेन्शन चालू करावी या कलाकाराची दखल घावी
@ajinkyapatil1144
@ajinkyapatil1144 Жыл бұрын
By 7rb6 Get,
@sanjayvagh2563
@sanjayvagh2563 Жыл бұрын
बाबांना चांगले दीर्घायुष्य देवो हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना. कारण तमाशा एक जिवंत कला आहे म्हणून सर्व तमसगिरी कलाकारांचा आदर करावा हीच माझी सर्वांना विनंती
@bapusahebladpatil6623
@bapusahebladpatil6623 Жыл бұрын
असे जुने तमाशा कलावंत भेटणं अवघड आहे 🙏 म्हणुन सरकार मायबाप यांनी जुन्या कलाकारांना मानधन वाढवुन द्यावें 🙏
@user-yw6in4vf8y
@user-yw6in4vf8y Жыл бұрын
खरे नटसम्राट आहेत हे आजोबा आभाळभर दुःख असूनही पहाडासारखा उभा आहे हा कलावंत ... याना सन्मानपूर्वक अर्थसहाय्य झालं पाहिजे
@bunnyvloger666
@bunnyvloger666 Жыл бұрын
बाबा तुमचे दर्शन झाले आनंद झाला 🙏
@maheshkondalkar4761
@maheshkondalkar4761 Жыл бұрын
बाबांनी खऱ्या तमाश्याच दर्शन घडऊन दिलं! Salute🙏🏻
@sudhirmore3986
@sudhirmore3986 Жыл бұрын
बाबांचे नाव आणि पत्ता काय आहे भेटून बाबांना मदत करून येणार आहे मी
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 Жыл бұрын
खरच जुनं ते सोनं, शासनाने अशा जुन्या वयस्कर कलाकारांसाठी एखादी संस्था स्थापन करून त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, उदंड निरोगी आयुष्य लाभो अशा कलाकारांसाठी
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 Жыл бұрын
परमेश्वरा या कलावंतांना खुप आयुश्य दे🙏🏾सरकारने या कलावंतांकडे सहानुभूतीने लक्ष दिले पाहिजे. 🙏🏾🙏🏾🙏🏾
@amargole6886
@amargole6886 Жыл бұрын
खरोखरच या कलाकारांच्या कलेला तोड नाही
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 Жыл бұрын
फार वाईट वाटते असे पाहिले का..... खरोखर हाडाचे कलाकार आहे बाबा....जनतेने तरी लक्ष दिले पाहिजे....
@nanasahebjagtap9573
@nanasahebjagtap9573 Жыл бұрын
जय हरी माऊली खुपच भारी कौतुक आहे तुमचं
@vikramaful
@vikramaful Жыл бұрын
तुमच्या चॅनेलचे मनःपूर्वक धन्यवाद..तुमच्या चॅनल मुळे या वृध्द कलाकाराला आजही ते दिवस आठवले आणि आपला काळ जगता आला..आपलं कुणी तरी ऐकतंय याचं मोठं समाधान तुमच्या चॅनेल मुळे त्या आजोबांना मिळालं
@ganpatgondkar3533
@ganpatgondkar3533 Жыл бұрын
जून ते सोन म्हणतात ते अगदी खरे आहे अशा थोर कलावंतांना योग्य मानधन सरकारने द्यावे ही सदिच्छा
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 Жыл бұрын
सरकारनं लक्ष दिल पाहिजे या कलाकारांवर यांना मानधन वाढून दिल पाहिजे लोककला जिवंत राहिली पाहिजे
@pramodchobhe2452
@pramodchobhe2452 Жыл бұрын
सलाम कलाकाराला
@ratangosavishivgir8326
@ratangosavishivgir8326 Жыл бұрын
खरोखर जुन्या काळातील तमाशा म्हणजे सुंदर लोक कलेचे प्रदर्शन च होते ,आजच्या तमाशा मध्ये फक्त आणि फक्त धांगड धिंगा !
@rushidhamode8380
@rushidhamode8380 Жыл бұрын
डोळे भरुन आले.... बाबांना दिर्घ आयुष्य मिळो हिच विनंती देवा जवळ
@SDvlog31official
@SDvlog31official Жыл бұрын
अगदी हृदय स्पर्शी अशी ही मुलाखत खर्यार्थ्याने खरे कलाकार हे कलाकार आणि खरी कला आज काळाआड गेली आहे,आज कलेचा आणि सांस्कृतिकतेचा नंगानाच झालेला दिसून येतो
@manojgosavi7744
@manojgosavi7744 Жыл бұрын
खरोखर काळजा ला भिंडनारी मुलाखत होती साहेब 👌👌👌
@pravindeore9689
@pravindeore9689 6 ай бұрын
दोन दोन लाखाचे कोट घालणारे असे कोट घालण्यापेक्षा अश्या गरजवंताला मदत करा
@rajubankar7607
@rajubankar7607 Жыл бұрын
नाम तुझे घेण्यासाठी। ््््् गेली माझी वाचा देवा झालो मी मुका। आबा तुम्हची आणी माझी। अशीच गत झालेली आहे। मि पण एक गांव खेड्या तला नाटक कलाकार। पण तुम्हचं दुःख ऐकलं व माझं आठवलं। पण काहीचं हरकत नाही पण आपणं रंगदैवता पुजन केलेले रंगकर्मी आहोत छान। आयुष्याच्या शेवट पणी समाधानी रहा। रंगशारदा देवी सदैव आपल्या पश्चात पाठीशी राहील। जय हो कलाकार
@vishnujaybhaye2253
@vishnujaybhaye2253 Жыл бұрын
छान हो...
@krushnasawant3215
@krushnasawant3215 Жыл бұрын
अशा कलाकारांना खरंच आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तर न्याय द्यावा त्यांना मानधन द्या त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सरकार स्थिर होईल उगाच एकमेकांचे पाय odhnyapek श्या काहीतरी असली जपणूक करून त्यांचं आशीर्वाद घ्या
@maheshbolgad9943
@maheshbolgad9943 Жыл бұрын
खरच सांगतो हे भगून डोळयात पाणी आले 🙏🙏🙏🙏
@deepakgajghate1228
@deepakgajghate1228 Жыл бұрын
शेवटी जुने ते सोने ओ .... हे कलाकार आत्तच्या कलाकरांपेक्षा खूपच श्रेष्ठ आहेत आणि राहतील ही. गवर्नमेंट ला केवळ बाया दिसतात . हे कलाकार का दिसत नाहीत.
@chandrakantdhawale6062
@chandrakantdhawale6062 Жыл бұрын
खऱ्यांच्या वाट्याला असे भोग येतात परंतू त्यांचे जीवन परिपूर्ण तृप्त झाले आहे एवढ खरं
@kirannazirkar
@kirannazirkar Жыл бұрын
8:47 डोळ्यात पाणी आले बाबा ...सर्वांनी मिळून काहीतरी मदत करूया थोडे थोडे पैसे गोळा केले तरी छोठी शी मदत होईल बाबांना..
@macchindrakhengle4273
@macchindrakhengle4273 Жыл бұрын
या जुन्या जाणत्या ज्येष्ट कलावंत जे खरोखर कलावंत म्हणूनच जगले अन तमाशा लोककला समस्त जनतेच्या मनात टिकवली या कलावंताची सन्मानपूर्वक दखल प्रशासनाने घेतलीच पाहीजे, खरच मन:पूर्वक सलाम तुम्हाला
@jayawantsaste7174
@jayawantsaste7174 Жыл бұрын
बाबा खरंच ग्रेट आहात तुम्ही
@sanjaynerlekar8340
@sanjaynerlekar8340 Жыл бұрын
बाबा तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो
@sandysurya9301
@sandysurya9301 Жыл бұрын
Khup chan video banvla sirr❤️❤️❤️😭😭😭😭😭😭😭😭
@anukulsangole8114
@anukulsangole8114 Жыл бұрын
बाबा दीर्घ आयुशी आणि निरोगी आयुष्य जाओ हीच ईश्वचरणी प्रार्थना
@bKobcrijarwesndya
@bKobcrijarwesndya Жыл бұрын
मदत करायला हवी राव यांना
@sanjaygurav5195
@sanjaygurav5195 Жыл бұрын
पहिले तमाशे आणि आताचे तमाशे फार फरक
@gauravzod2419
@gauravzod2419 Жыл бұрын
Khup Chan upkram ahe old is gold 👌👌👌👌
@Mangeshkakadekalakar.6696
@Mangeshkakadekalakar.6696 3 ай бұрын
बापची आठवण ❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 बाबा किती मन जिंकाल 😔😔😔😔
@balajiholbole123
@balajiholbole123 Жыл бұрын
अप्रतिम ऐपीसोड सरजी...
@sanjaymadane3649
@sanjaymadane3649 Жыл бұрын
पुर्वी सिनेमा थिएटर वगैरे काही नव्हते त्या काळी या अशा तमासगीर कलाकारांनी आपल्या तमाशातुन लोकांची करमणूक केली.हेच कलाकार वृध्दप काळात हालाखीचे जिवन जगताहेत.खरच सरकारने या कलाकारांना मानधन देवुन त्यांना आधार द्यावा.
@sagarkuavr9476
@sagarkuavr9476 Жыл бұрын
जय श्री राम 😭😭😭
@rajeshmore4663
@rajeshmore4663 Жыл бұрын
खुपच सुंदर सलाम
@user-pg4rl6lz3r
@user-pg4rl6lz3r Жыл бұрын
सलाम बाबा तुमच्या कार्याला
@sidpowar6337
@sidpowar6337 Жыл бұрын
आमचा आजोबांचं पण तमाशा होता ...
@nishikantbhalesain4529
@nishikantbhalesain4529 Жыл бұрын
कोणता
@sidpowar6337
@sidpowar6337 Жыл бұрын
@@nishikantbhalesain4529लोकनाट्य तमाशा मंडळ पुनाळ , पन्हाळा, कोल्हापूर....
@amoljade4654
@amoljade4654 Жыл бұрын
फार फार सुंदर दादा 🙏
@indrajeetgarde397
@indrajeetgarde397 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण बाबा
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
खरे जुने कलाकार
@santoshkeskar6960
@santoshkeskar6960 Жыл бұрын
जुनी लोक खरंच भोळी भाबडी होती....
@balasahebtalpade2985
@balasahebtalpade2985 Жыл бұрын
शब्दच नाही बोलायला....
@vitthalShingade-rm1me
@vitthalShingade-rm1me 4 ай бұрын
जय कलावंत
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 Жыл бұрын
सरकारने यांची दखल घेणे गरजेचे आहे
@vikashande2372
@vikashande2372 Жыл бұрын
कलाकार असा कलंदर असतो. पैसा दुय्यम असतो. तो कलेसाठी जगतो. रसिकांच्या प्रेमासाठी भुकेला असतो.
@anilpowar8885
@anilpowar8885 Жыл бұрын
Great Actor
@sathishgaikwad961
@sathishgaikwad961 Жыл бұрын
बाबांचे आयुष्य दीर्घ मिळो अशा या बाबांना शासनातर्फे मानधन मिळायलाच पाहिजे खरच वाईट वाटतं आपल्या या देशात गोरगरिबांसाठी कोणीच मदत करण्यासाठी आज पर्यंत घेऊन मुख्यमंत्री झाला त्यांनी कधीच मदत केली नाही
@ravindrajadhav1394
@ravindrajadhav1394 Жыл бұрын
Khara khup chan vatla baba n cha vido pahun 🙏🙏🙏
@vilasgavhane1209
@vilasgavhane1209 Жыл бұрын
समाजात असे अनेक कलावंत आहेत, जे अत्यंत हालाखीचं जीवन जगताहेत. त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आपण या माणसांना पुढे आणताहात, चांगली गोष्ट आहे. सरकारने यासाठी काहीतरी करावे ही अपेक्षा.
@akashghodam907
@akashghodam907 Жыл бұрын
8:45 बाप माणूस कळला
@nanamore5125
@nanamore5125 Жыл бұрын
तमाशा कला जीवंत कला आजच्या भाषेत Live show. काळ बदलला… टेक्नॉलाजि ने सर्व संदर्भ बदलले.
@vasantlandge
@vasantlandge Жыл бұрын
हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे हे बाबांनी दाखवून दिल अशा या संस्कृती जतन करणाऱ्या कलाकाराकडे शासनाने लक्ष द्यावे बरेच कलाकार हलकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहेत त्यांच्या कुठलीही महाराष्ट्र सरकार विचार करत नाहीत
@sambajipatil5225
@sambajipatil5225 Жыл бұрын
सरकारने जुन्या कलाकारांना पेन्शन दयावी खरे कलाकार ते आहेत 💯🙏🙏
@safashivchavan5470
@safashivchavan5470 Жыл бұрын
जीवनाची परवड हा तमाशा
@indrajeetsir55
@indrajeetsir55 Жыл бұрын
ग्रामीण भागातील वृद्ध कलाकारांना मानधन मिळवून देणे........ महत्वाचे आहे
@raviwaghmare2581
@raviwaghmare2581 Жыл бұрын
अश्या कलाकारांना शासनाने भरभरुन मानधन दिले पाहिजे तरच लोककला टिकेल नाहीतर ही लोककला नष्ट होऊन जाईल 😭😭😭😭😭😭
@kisantambe8953
@kisantambe8953 Жыл бұрын
बाबांचं खरं आहे जुन्या काळात तील तमाशे शाशरानुसार चालायचे यातुन समाज प्रबोधन होत होते अन् आता फक्त धांगडधिंगा चालतोय
@avim4032
@avim4032 Жыл бұрын
आता चा तमाशा हा तमाशा राहिला नाही.. फक्त बाया ना नाचिवतात.... True 😔 #कलाकार
@padamnathmisal9290
@padamnathmisal9290 Жыл бұрын
शासनाने यांना मानधन चालू करावे हीच विनंती
@जयहिंद1360
@जयहिंद1360 Жыл бұрын
हा व्हिडिओ मुख्यमंत्री अणि पंतप्रधान ह्याच्यापर्यंत पोहचवा... खर पाहायला गेलं तर आपली संस्कृती आजरामर ह्यांनीच केली.. आताचे कलाकार फक्त अश्लील इशारे , कंबर, पाठ दाखवण्यात कला समजतात....
@asheerkamble3237
@asheerkamble3237 Жыл бұрын
Khup chahaan dada 🙏🙏❤️❤️
@amitpagare5946
@amitpagare5946 Жыл бұрын
🙏🙏🙏 Naman hai 🙏🙏🙏🙏
@siddheshbalghare1675
@siddheshbalghare1675 Жыл бұрын
या बाबांच्या जीवनकथेवरती चित्रपट निघायला हवा
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 Жыл бұрын
भेदीक कलगी,तुरा आधारित तमाशे होते
@mr.marathi
@mr.marathi Жыл бұрын
05:36 😢👌👌👌
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 Жыл бұрын
अशांना मानधन न मिळता डुप्लिकेट लोकांना मिळते
@vijaygaikwad1968
@vijaygaikwad1968 Жыл бұрын
महाराष्ट्र शासनाने यांना मदत केली पाहिजे
@sachinbedekar8553
@sachinbedekar8553 Жыл бұрын
भारीच मनाला भिडणारी मुलाखत
@sunrise7371
@sunrise7371 Жыл бұрын
आठवणी राहिल्या...फक्त
@sawantsatish2615
@sawantsatish2615 Жыл бұрын
🙏
@rajpatil-lv8ls
@rajpatil-lv8ls Жыл бұрын
सरकारच जाऊद्या आपण मिळून यांची मदत करूयात निदान तेवढा तरी आधार मिळेल या हाडाच्या कलाकारांना 🙏
@yooprt6934
@yooprt6934 Жыл бұрын
Pranam babana ya maze vadan yana
@umeshrane9835
@umeshrane9835 Жыл бұрын
Ashya lokanake sarkarane laksh dile pahije
@anilgavhane6758
@anilgavhane6758 Жыл бұрын
खूप छान
@kadamyogeshvlog101
@kadamyogeshvlog101 Жыл бұрын
हाडामासाचा कलाकार 🙏
@ajitishwarkale
@ajitishwarkale 2 ай бұрын
👌🙏🚩❤️
@santoshmagdum7063
@santoshmagdum7063 Жыл бұрын
या राजकीय लोकांना पेन्शन देण्या पेक्षा अश्या जेस्ट कलावंतांना पेन्शन द्यायला पाहिजे आणि ही कलाकार श्रीमंत होण्यासाठी देऊ नका फक्त त्यांचं पोट भरण्यासाठी द्या 🙏
@MayurPM
@MayurPM Жыл бұрын
Sarkarne hya kalakaransathi pention suru Keli pahije 🙏🏻artist asociations of India chya marfat
@cartoonking23
@cartoonking23 Жыл бұрын
मुलाखतकार यांनी मदत करावी
@nitinpatil255
@nitinpatil255 Жыл бұрын
G bless u.baba
@RajendraKumbhar-jt5hu
@RajendraKumbhar-jt5hu Жыл бұрын
@kailasgaikwad1222
@kailasgaikwad1222 Жыл бұрын
बाबा तब्येतीची काळजी घ्या
@MegaDeepdas
@MegaDeepdas Жыл бұрын
दांभीक मराठी कलाकार कुठे आहेत बघा यांना मदत करा.. तो सिद्धार्थ जाधव फालतू कपडे घालून स्वतःला रणबीर सिंग समजून नाचत बसतो, या सारख्या लोकांना मदत करावं त्याने.
@t.a.jadhavyoutubecannal856
@t.a.jadhavyoutubecannal856 Жыл бұрын
Super....
@satishbhosale1585
@satishbhosale1585 Жыл бұрын
Salute for real artist....🙏🙏🙏🙏
@rameshwaksare6796
@rameshwaksare6796 Жыл бұрын
Kary🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratapkathare9350
@pratapkathare9350 Жыл бұрын
great dada
@swapnilsonawane7307
@swapnilsonawane7307 Жыл бұрын
Great
@yogeshbhaudawane2470
@yogeshbhaudawane2470 Жыл бұрын
खरोखर शब्दच नाही बोलायला..........
@bhaveshtamboli494
@bhaveshtamboli494 Жыл бұрын
Khandu moghaji pardhi goan kadus tal rajguru nagar dhamanmal thakar. Wadi
@dr.manojpatil8289
@dr.manojpatil8289 Жыл бұрын
🙏🙏🙏
@aasthagalande9095
@aasthagalande9095 Жыл бұрын
great
@vishnujaybhaye2253
@vishnujaybhaye2253 Жыл бұрын
जुन ते सोनं,,,,,,,
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 25 МЛН
Biography Madhu Kambikar  मधु कांबीकर
10:19
Filmy Marathi kmw
Рет қаралды 63 М.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН