मुंबईत हिंदु आहेत पण मराठी किती आहेत...??? म्हणून आधी *#मराठा* जात जगवा हिंदुधर्म आपोआप जगेल... *#मी_पाटील_समर्थक*
@sandeepshinde9078Ай бұрын
*मराठ्यांच काळीज फक्त एकच मनोजदादा ❤️* *उगाच बरोबरी करायला जाऊ नये* 😊
@sandeepshinde9078Ай бұрын
*पंजाबराव देशमुख* यांचा न ऐकण्याची जी चूक मराठ्यांनी चाळीस वर्षांपूर्वी केली ती चूक आता तरी मराठ्यांनी करु नये. *जरांगे पाटील म्हणण ऐकाव*. *जरांगे पाटलांना साथ द्यावी*💪🤝👍 *@Great Manoj Jarange Patil* 🚩🚩
@sandeepshinde9078Ай бұрын
नेतृत्व शिकलेले नसले तरी चालेल पण विकलेले नसावे 🔥 कारण स्वतः विकला असेल तर राज्यातील शाळा उद्योगपतीला आणि कंपन्या गुजरात ला 🔥🔥🔥
@uttamwarungse976Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@दादासाहेबठोंबरे-ण6यАй бұрын
एकच नंबर ❤
@SantoshPatil-j5gАй бұрын
👍👍👍✌️✌️✌️✌️❤️❤️
@AZ-fv1wwАй бұрын
❤
@ganagaikwad9879Ай бұрын
योगेश दादा मी वैजापूरकर माझी आपणास विनंती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जरांगे पाटलावर असेच नवनवीन व्हिडिओ टाकीत चला जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@RakeshRohankar-h4bАй бұрын
❤️जय जरागे दादा भंडारा जि 💐🙏
@sampatvarpe9445Ай бұрын
Tumche Vichar tari kaludya sir.
@YogeshManikraoChikatgaokarАй бұрын
माझे परखड विचार मी नेहमी माझ्या कलेच्या माध्यमातुन लोकांसमोर ठेवत असतोच कि.
@sampatvarpe9445Ай бұрын
Tumhi kara ki kirtan Saheb ya Abngavar
@YogeshManikraoChikatgaokarАй бұрын
नक्कीच केले असते पण मी किर्तनकार नाहीये ना संपतजी.मी एक अभिनेता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक, लोककलावंत, प्रबोधनकार आहे.हो एक करु शकतो हा अभंग मी रेकाॅर्ड करुन माझ्या यूट्यूब चॅनेलवर टाकु शकतो.
@SureshSasane-f9kАй бұрын
Jay lahuji Jay Anna
@amolwaghmare3415Ай бұрын
जय शिवराय जय भवानी जय भीम जय लहुजी
@amolwaghmare3415Ай бұрын
पुर्ण मातंग समाज तुमच्या सोबत आहो भाऊ
@GajananBankar-v5yАй бұрын
Jay maharastra Jay bhavani Jay shivaray
@abhi__creation6262Ай бұрын
जय शिवराय दादा खरच खुप छान आवाज आहे तुमचा रक्त सळसळ करत तुमचं हे सोंग आईकल्यावर एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@GopalGavhane-v6dАй бұрын
जय जिजामाता जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी 👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👉👍👌
@chandrakantkalesp46Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@ajinathsalunke396Ай бұрын
❤😂🎉133 Ham Tumhare Sath Hain Jay Bajrangbali episode