आई भवानी शक्ती दे विशाळ गडाला मुक्ती दे | Shivpaik Yogesh Chikatgaokar | vishalgad Atikraman Song

  Рет қаралды 16,724

शिवशाहीची ललकार

शिवशाहीची ललकार

Күн бұрын

🚩आई भवानी शक्ती दे🚩
विशाळ गडाला मुक्ती दे
संकल्पना/निर्माता/दिग्दर्शक/गीतकार/संगीतकार/गायक
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
कलाकार-डाँ.भिमराव जाधव,राकेश थिटे,पंकज पडाळे,मयुर येवले,निखिल घोंगडे आणि शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
संगीत व वादक संयोजक-रुपेश गोंधळी
छायाचित्रण व संकलन-सचिन भागीत
मिक्सिंग व मास्टरींग-रुपेश गोंधळी
ध्वनिमुद्रण स्टुडीओ-आर.जी.म्युजिक लॅब,मुरबाड
थंबनिल-पंकज हरड
चित्रिकरण स्थळ-आंबिवली लेणी,ता.कर्जत,ठाणे
Concept/Direction/Producer/Lyrics/Music/Singing
Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Artist-Dr.Bhimrao Jadhav,Rakesh Thite,Pankaj Padale,Mayur Yevle,Nikhil Ghongde And Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Music And Rythan Arranger-Rupesh Gondhali
Camera And Edit-Sachin Bhagit
Mixing And Mastaring-Rupesh Gondhali
Recording Studio-RG Music Lab,Murbad
Thambnil-Pankaj Harad
Shooting Location-Ambivali Caves,Karjat,Thane
Plz LIKE SHARE COMMENT SUBSCRIBE
#vishalgad #aaibhavani #chatrapatishivajimaharaj #vishalgad

Пікірлер: 131
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 6 ай бұрын
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.गाणं आवडल्यास अवश्य लाईक कमेंट सबस्र्काईब करा.सगळ्यात महत्वाचे गाणं जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करावे. आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
@GorakhJadhav-gf2di
@GorakhJadhav-gf2di 6 ай бұрын
आमच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विशाळगड मुक्ति संग्रामाला पतिसाद मिळाला त्यात तुम्ही ह्या गाण्यातून सर्वांना आजून लढण्याची धमक दाखवली त्याबद्दल तुमच्या टीम च आणि पंकज दादा च खूप खूप अभिनंदन जय शिवराय जय शंभूराजे ❤
@shankarfartare5742
@shankarfartare5742 4 ай бұрын
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩
@prashantgavand9057
@prashantgavand9057 6 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ❤️❤️❤️
@NKmusic-ky3yv
@NKmusic-ky3yv 6 ай бұрын
खूप छान सर्व टीमच अभिनंदन
@NarsighChandan
@NarsighChandan 5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩👌
@KakshaMokal
@KakshaMokal 6 ай бұрын
हिंदू धर्म टिकवायचं असेल तर गण्याच्या माध्यमातून का होईना परंतु ही क्रांती जोत पेटवावी लागेल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@balirambharkade5338
@balirambharkade5338 6 ай бұрын
जय शिवराय ❤
@babluvare9777
@babluvare9777 5 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@vikassalve3655
@vikassalve3655 6 ай бұрын
Wah sir kya baat hai👌👌👌
@sanketshrigod3039
@sanketshrigod3039 6 ай бұрын
आई भवानी शक्ति आज गौमतेला पड़लाय वेढा कसायपासून मुक्ति दे 🙏🙏🙏
@nikhilsabale2198
@nikhilsabale2198 6 ай бұрын
पंकज सर खूप छान ❤❤❤❤
@sanjaynikam8972
@sanjaynikam8972 5 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@manishtelange4520
@manishtelange4520 5 ай бұрын
जय शिवराय 🚩😊
@gajanansirsath
@gajanansirsath 6 ай бұрын
जय श्री bhavani जय shivaji
@Shaitan100cop
@Shaitan100cop 6 ай бұрын
पंकज भाऊ 1 नंबर
@jagupawar2292
@jagupawar2292 6 ай бұрын
खूप छान गाणं आहे नृत्य पण अती सुंदर आहे 👌👌🚩🚩🚩🚩🚩
@surajmagar9637
@surajmagar9637 6 ай бұрын
अप्रतिम
@suryakantbhoir9133
@suryakantbhoir9133 6 ай бұрын
लयभारी पंकज 👌🏻
@nehadalvi1558
@nehadalvi1558 6 ай бұрын
खूप छान 💐
@punamgunjal8075
@punamgunjal8075 6 ай бұрын
जय शिवराय
@kunalbaadkar1173
@kunalbaadkar1173 6 ай бұрын
Wah pankaj khupach chan performance dila tumhi Expressions , dancing , presentation sagle ekdum peeeeerfeeeect👌👌👌👌👌👌
@atishchavan8191
@atishchavan8191 6 ай бұрын
तुमच्या प्रत्येक गाण्यामधून महाराजांचे मावळे पुन्हा जागतील असे गाणे आहेत
@sudamshinde7304
@sudamshinde7304 6 ай бұрын
खुपच छान व अप्रतिम
@nilesh_makar_007
@nilesh_makar_007 3 ай бұрын
अप्रतिम सॉंग
@36.gayatripatil71
@36.gayatripatil71 6 ай бұрын
❤❤1 ch no Pankaj Dada All the best for your dreams come true 🎉
@atharvaestate
@atharvaestate 6 ай бұрын
खूप छान अंगावर काटा येतो विचार करून त्यावेळी कसे लढा देत असतील खूप छान मांडणी आणि पंकज धन्यवाद
@kundalikveer-y1m
@kundalikveer-y1m 6 ай бұрын
आई भवानी देभक्ती श्री मलंग गडाला दे मुक्ती आई भवानी दे शक्ती श्री विशाल गडाला दे मुक्ती
@Rushilokare0011
@Rushilokare0011 6 ай бұрын
एक नंबर पंकज भाऊ 🚩🔥❤️
@preetinareshkhade007
@preetinareshkhade007 6 ай бұрын
फार छान नृत्य बसवलेला 👌👍
@pankajpadale5968
@pankajpadale5968 6 ай бұрын
सर तुमचे खूप खूप आभार आणि मानाचा मुजरा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही समाजाचा एक भाग आहात आणि आपण समाजाचं काही देणं लागतो या जाणिवेना तुम्ही तुमचं लोककले मधील काम करीत आहात. हा व्हिडिओ म्हणजे त्याचाच एक उदाहरण आहे.... आज विशाल गडाची अगदी दुरावस्था झालेली आहे... "विशालगड मुक्ती" या चळवळीसाठी तुमचं हे गाणं नक्कीच परिमाणकारक ठरेल... नक्कीच अनेक स्तरावर या गाण्याची दखल घेतली जाईल... इतिहास साक्षीदार आहे...स्वराज्य रक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोक कलाकारांनी लोककलेच्या माध्यमातून नेहमीच जनजागृती केली आहे. आणि आज हे काम तुम्ही करत आहात... विशाल गडाच्या मुक्तीसाठी तुम्ही हा जो काही गोंधळ मांडला आहे.. या गोंधळाला यश मिळो आणि विशाल गडाला मुक्ती मिळो.... पुन्हा एकदा तुम्हाला शत शत प्रणाम सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@supreetsanjeevkumar6721
@supreetsanjeevkumar6721 6 ай бұрын
Pankaj sir😍😍😍 सर्वोत्तम नृत्य तुम्हाला एका सुंदर आणि भावपूर्ण गाण्यात पाहून अभिमान वाटतो सुंदर नृत्य♥️
@ajayarvindmusicgroup2143
@ajayarvindmusicgroup2143 6 ай бұрын
Guruji Apratim ❤
@er.sameerpatil8836
@er.sameerpatil8836 6 ай бұрын
👌👌👌🙌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@nitinmulevlog1590
@nitinmulevlog1590 6 ай бұрын
लवकरच विशाळ गडाला मुक्ती मिळो, आपल्या गीताच्या माध्यमातून ही गोष्ट सर्व महाराष्ट्रात पोचो आणि विशाळगड मुक्त होवो,
@niveditapokle9798
@niveditapokle9798 6 ай бұрын
वाह पंकज खूपच सुंदर
@amolkale626
@amolkale626 6 ай бұрын
सर... एक नंबर
@sneharavande8036
@sneharavande8036 6 ай бұрын
अप्रतिम पंकज सर... अंगावर काटा आणणारे नृत्य...🙏👍 सहकलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🎉
@karunarokade5330
@karunarokade5330 6 ай бұрын
खुप छान सादरीकरण 👏 योगेश सरांनी गायले देखील छानच आणि नृत्य अप्रतिम पंकज जी👌👌🥰❣️🌹
@nikhilsabale2198
@nikhilsabale2198 6 ай бұрын
महाराष्ट्राचा खरा मुद्दा मांडल्या बद्दल धन्यवाद❤
@atishchavan8191
@atishchavan8191 6 ай бұрын
तुमच्या गाण्यांमधून आम्हाला खचलेले पूर्ण शक्ती आम्हाला परत मिळते याचा अभिमान वाटते सर
@vikasjadhav5309
@vikasjadhav5309 6 ай бұрын
लाजबाब 🌹
@sandeeppatil2166
@sandeeppatil2166 6 ай бұрын
Khupach sunder performance sir
@sanketkale4077
@sanketkale4077 6 ай бұрын
खुप सुंदर आहे ❤❤❤
@gaurinitinbandekar1082
@gaurinitinbandekar1082 6 ай бұрын
पंकज पाडाळे यांचा डान्स मनाला अतिशय भावला. साक्षात कडकलक्ष्मी अर्थात पोतराज अंगावर काटा आणतो. कुठेही ओव्हर अक्टिंगचा लवलेशही नाही नैसर्गिक हावभाव, सुंदर पदन्यास मनाला भावून जातो. खासच
@PadmanabhaDJoshi
@PadmanabhaDJoshi 6 ай бұрын
खूप छान सादरीकरण आहे...अप्रतिम नृत्याविष्कार पंकज 👏🏻👏🏻👏🏻
@ShahirShinde2k24
@ShahirShinde2k24 6 ай бұрын
जय भवानी 🙏🙏
@shahirsumitdhumal9987
@shahirsumitdhumal9987 6 ай бұрын
क्या बात है.. सरजी 👌👌🚩 क्रांतीकारी जय शिवराय ❤️
@balkrishnaahirrao5354
@balkrishnaahirrao5354 6 ай бұрын
व्वा पंकज powerful performance ... 👍👏👏
@RaginiSane
@RaginiSane 6 ай бұрын
सगळ्या कलाकारांचे पण हार्दिक हार्दिक अभिनंदन अप्रतिम सादरीकरण खूप छान
@sunil_chougule
@sunil_chougule 6 ай бұрын
सुंदर छान 👌
@vijayberde1994
@vijayberde1994 5 ай бұрын
आई भवानी शक्ती दे.....🎇
@jayshreepawar2760
@jayshreepawar2760 6 ай бұрын
🙏जय शिवराय🙏
@jayshreepawar2760
@jayshreepawar2760 6 ай бұрын
,🙏जय शिवराय🙏
@eknathpatilchikatgaokar7400
@eknathpatilchikatgaokar7400 5 ай бұрын
👌👌💪💪
@dr.pradipgulbhile3398
@dr.pradipgulbhile3398 6 ай бұрын
Superb sir... Excellent💐💐💐
@RaginiSane
@RaginiSane 6 ай бұрын
अप्रतिम पंकज सर. खूप छान आहे गाणं आणि डान्स असेच तुम्ही पुढे जात राहा स्वामी चरणी हीच प्रार्थना असेल ❤
@sanjaymore6808
@sanjaymore6808 6 ай бұрын
खुपच सुंदर व प्रेरणादायी मनाचा ठाव घेणार गीत .विशाळ गडाच्या वेढ्याच जिंवत दर्शन घडवणार गीत.छान सर .आपणास पुढिल वाटचालिस हार्दिक शुभेच्छा.
@varsha6133
@varsha6133 6 ай бұрын
खुप च सुंदर पंकज ❤🎉🎉
@KrushnaGiri-0007
@KrushnaGiri-0007 6 ай бұрын
खूप छान दादा अप्रतिम खरंच आवाज काळजाचा घाव घेणार आहे आणि शब्द हृदयाला स्पर्श करणारे आहेत जय भवानी जय शिवराय
@vijaybadhe2810
@vijaybadhe2810 6 ай бұрын
दादा, खूपच सुंदर. शिवमय शुभेच्छा.
@sangeetapatil542
@sangeetapatil542 6 ай бұрын
गाण्याचे शब्द , आवाज आणि त्यात पंकज पाडाळे याच्या नृत्यची जोड अगदी पाहिल्यावर खरोखरच अंगावर काटा आला.
@anitapatil8513
@anitapatil8513 6 ай бұрын
Khup chaan
@bpcsmkj
@bpcsmkj 6 ай бұрын
सर्व बांधकाम अतिक्रमण हटविण्यात ह्यावे गडावरील मग ते विशाल गड असो का सिंहगड असो , जिथे राजकीय नेत्यांच्या नावाचे आरामगृह आहेत... जय भवानी जय शिवराय
@2425happy-
@2425happy- 6 ай бұрын
छान सर
@atishchavan8191
@atishchavan8191 6 ай бұрын
तुमच्या पुढच्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
@milindgawade-f1e
@milindgawade-f1e 6 ай бұрын
अतिसुंदर असं नृत्य पंकज नी सादर केले पंकज ला मि लहानपणापासून ओळखतो तो एक चांगला नृत्य कलाकार आहे.पंकज भावी वाटचाली साठी शुभेच्छा ❤
@shwetalisalurkar.6394
@shwetalisalurkar.6394 6 ай бұрын
गाणं खूप सुंदर आहे . विशाल गडाला मुक्ती मिळायलाच हवी , चला एकत्र लढू आणि हा गड वाचवू....! जय शिवराय जय शंभुराजे 🇮🇳🔱👑⚔️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@hareshbhopi3945
@hareshbhopi3945 6 ай бұрын
दादा साहेब गाणा भारी हाय आई भवानी शक्ती विशाल गडाला मुक्ती दे
@deepak_khansole_cisf
@deepak_khansole_cisf 6 ай бұрын
Jay shivray
@mpmaheshpatil9609
@mpmaheshpatil9609 6 ай бұрын
Mast sir
@karunaadhikari1433
@karunaadhikari1433 6 ай бұрын
बहुत सुन्दर नृत्य पंकज भैया 😮
@tusharshirsath1777
@tusharshirsath1777 6 ай бұрын
Kamalll sir😍🚩🚩🚩
@aparnapuranik4544
@aparnapuranik4544 6 ай бұрын
👍👌 नृत्य उत्कृष्ट गायन अत्युत्कृष्ट न लागो दृष्ट 🙏 पंकज तुमचे आणि सहकलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐
@Sanjpagare
@Sanjpagare 6 ай бұрын
अप्रतिम सर....संगीत संयोजन, गीत रचना, दिग्दर्शन..तसेच गायनातील स्फूर्ती वाखण्याजोगी....
@swapnilbibave3114
@swapnilbibave3114 6 ай бұрын
खुप सुंदर भुमिका केली. खुप छान बंटी. सगळेच खुप छान.
@harshadaborkar841
@harshadaborkar841 6 ай бұрын
अभिनंदन!!! महत्वाच्या विषयावर गीत लिहून ते परिणामकारकरित्या सादर केल्याने थेट पोहचते आहे. प्रेरणादायी आणि त्याच वेळी नजरेला आनंददायक असा दुहेरी प्रभाव साधला आहेत. कॅमेरा, वेशभूषा, गीत, संगीत, वादक व सादरकर्ते सर्वांचे काम प्रामाणिक आहे ते जाणवते. भावी प्रकल्पांसाठी मनापासून शुभेच्छा!
@kunalbaadkar1173
@kunalbaadkar1173 6 ай бұрын
Wah khupach chan sadrikaran
@swaradarshil8977
@swaradarshil8977 6 ай бұрын
आतिशय सुंदर कलाकृती सर,आवाज एकदम पहाडी त्यात संगीत बहारदार, प्रा.योगेश सरांचे विचार यात दिसून येतात,नेहमी प्रमाणेच समाजाला दिशा देण्याचे काम आपण करत आहात,समाजाचे विचार बळकट करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे 🎉❤🎹👏👏👏👏🎼
@shahirshivajiraopatil5551
@shahirshivajiraopatil5551 6 ай бұрын
Sundar 👌👌👌
@sakharamdakhore
@sakharamdakhore 6 ай бұрын
योगेश सर, नेहमीप्रमाणेच अप्रतिम, स्फुर्तिदायी 👌
@somnathkoli548
@somnathkoli548 6 ай бұрын
एकच नंबर भावा ❤
@shubhangipaseband1457
@shubhangipaseband1457 6 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@VilasAtak-z4f
@VilasAtak-z4f 6 ай бұрын
👌सुपर जबरदस्त 🙏
@nikhildede50
@nikhildede50 6 ай бұрын
हर हर महादेव अतिशय उत्कृष्ट अप्रतिम गाण आहे🎉🎉❤❤
@maheshband3859
@maheshband3859 6 ай бұрын
पंकज खूपच छान प्रयत्न नवीन क्षेत्रात आणि लोक कला हा तुझा आवडता विषय त्याला छान न्याय दिला, पुढील वाटचालीस शुभेच्छा
@atishchavan8191
@atishchavan8191 6 ай бұрын
चिकटगाव सरांचा मनापासून अभिनंदन सर
@subhshshinde2683
@subhshshinde2683 6 ай бұрын
लय भारी 👌🏻👌🏻👍🏻जय शिवराय 🙏🏻🙏🏻
@sushmasagre8685
@sushmasagre8685 6 ай бұрын
Khup chhan pankaj asach pudhe ja mitra. Tula asech Yash milo
@fourseason_vlogger
@fourseason_vlogger 6 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण... आणि गाण्याचे एक एक शब्द मनाला भिडणारे आहेत. ❤❤
@हिंदू-त2घ
@हिंदू-त2घ 6 ай бұрын
Jay shivay 🚩🚩🚩
@raviganacharya4588
@raviganacharya4588 6 ай бұрын
छान 👌
@sujatakamble5865
@sujatakamble5865 6 ай бұрын
Khup mast💐💐💐
@abhaydate26
@abhaydate26 6 ай бұрын
व्वाह शाहिर खुपच जबरदस्त
@shraddhadhamnaskar8041
@shraddhadhamnaskar8041 6 ай бұрын
खूप छान 🎉
@rajendragarud3753
@rajendragarud3753 6 ай бұрын
❤❤❤❤
@ganeshshirsat4208
@ganeshshirsat4208 6 ай бұрын
जय शिवराय 🚩 विशाळगड किल्ल्याला योग्य मोकळीक - संवर्धन मिळो हीच देवीला प्रार्थना 🚩 तसेच सादरीकरण आणि गीत उत्तम प्रकारे लिहिले आहे 🙌
@shrikantkulkarni9777
@shrikantkulkarni9777 6 ай бұрын
खुप छान व्हिडीओ केला हे छान झाले.
@YoguSonwn
@YoguSonwn 6 ай бұрын
❤🎉🎉🎉🎉🎉🎉 एकच नंबर दादा
@KunalBhoirs
@KunalBhoirs 6 ай бұрын
Mast
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН