Пікірлер
@PawanKolte-dh1tp
@PawanKolte-dh1tp Күн бұрын
Aamacha jalva talegav
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 Күн бұрын
धन्यवाद.. 🙏🙏
@govindgave2063
@govindgave2063 Күн бұрын
गौतम काकडे ला फाशी देऊन टाका भरपुर लोकाना फसवल आहे पैसे देत नाही बैलाचे
@bharatsawant3056
@bharatsawant3056 Күн бұрын
ओम्या भाई 👑👑👑🚀😍🥰💝💝🥰🥰💝💝😍💯😍👑🚀🚀💯💯🥰🥰💝
@Userabcd209
@Userabcd209 Күн бұрын
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं बकासुर सोबत मोठा बैल असता तरच बकासुर जिंकणार का म्हणजे बकासुर जिंकतो तेव्हा त्याला सोबतीला मोठाच बैल असावा अन्यथा बकासुर पाळूच शकत नाही हेच सांगायचं उद्धेश म्हणजे पैसाच हवा मोठं मैदान खेळण्यासाठी पैसे हवेत गरीबाच बैल पळू शकत नाही छान आहे म्हणजे तुम्ही मुळशी करांनी वाट लावली बैलगाडी शर्यत ची बरोबर 😢
@sandipkashid1886
@sandipkashid1886 Күн бұрын
राहुल भाई आभार
@sanjaydesai3348
@sanjaydesai3348 2 күн бұрын
पैलवान...बोलणारे लय आहेत... तुम्ही सर्वजण प्रामाणिक काम करत आहात....करत राहणारं... आपल्या मागं जनता आहे.... संघटना अतिशय योग्य पद्धतीने काम करत आहे...... संजय देसाई गगनबावडा कोल्हापूर
@DilipSalunke-qh2bf
@DilipSalunke-qh2bf 2 күн бұрын
धन्यवाद साहेब
@user-fy2gm4pg6b
@user-fy2gm4pg6b 2 күн бұрын
Rahul dada aani vaibhav kadam dhanyvad 🙏🙏🙏
@vishalsabhadinde1246
@vishalsabhadinde1246 2 күн бұрын
मोरे काहिच नाही बोलले अजुन
@dineshjadhav4839
@dineshjadhav4839 2 күн бұрын
निंबाळकर सर अचानक गेलेत जे नको ते घडल आहे, राहुल दादा, तुमचे आणि सरांचे अतिशय जवळचे संबंध होते, ताईंना विसरू नका एव्हढी विनंती आहे तुम्हाला
@mahadevsurwase9331
@mahadevsurwase9331 2 күн бұрын
राहुल दादा ,आमच्या ताईला पैसे नको ,त्या ताईला आणि नऊ महिन्याच्या बाळाला न्याय घ्या 🙏 पैसे देऊन माणूस परत येणार नाही ,लवकरात लवकर ,गौतम काकडेंना कडक शिक्षा झाली पहिजे ,ही सर्व सामान्य माणसाची कळकळीची विनंती आहे 🙏🙏
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 2 күн бұрын
तुम्ही न्याय मिळवून द्याल अशी आशा आहे
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 күн бұрын
राहुल दा मनापासून आभार.. 🙏🙏
@sachinnaik3535
@sachinnaik3535 2 күн бұрын
राहुल दादा पाटील तुम्ही सरांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देणारच
@sachinpatil3071
@sachinpatil3071 2 күн бұрын
देवाला एकच सांगतो सगळ्याना राहुल भाई सारखा मित्र भेटावा हीच ईश्वर चरणी मागणी
@sunilk5960
@sunilk5960 2 күн бұрын
Tumche abhar ahet shide saheb fadvanis saheb❤
@sunilk5960
@sunilk5960 2 күн бұрын
BJP Shinde gaat Eak number
@SachinThorat-km4cp
@SachinThorat-km4cp 2 күн бұрын
मराठा क्रांती ठोक मोर्चा अध्यक्ष आबासाहेब पाटील आणि राहुल भाई पाटील यांचे मनापासून धन्यवाद
@sagarpawar9841
@sagarpawar9841 2 күн бұрын
खुप खुप आभार मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली त्याबद्दल व त्यांनी मोक्का लावायला सांगितले ते ऐकून बर वाटलं ताई सर्व लोक तुमच्या सोबत आहेत तुमच्या दुःखात आम्ही ही सर्व सहभागी आहोत तुम्हाला व अंकुरण ला पाहून डोळ्यात पाणी आले ,काळजी घ्या
@finalgoal5448
@finalgoal5448 2 күн бұрын
Rahul dada ❤
@user-ls3xn5mh9p
@user-ls3xn5mh9p 2 күн бұрын
निंबाळकर सरांना न्याय द्या साहेब विधानसभा आपणच जिंकला सर्व सामान्य तुमच्या संग आहे 🙏
@AjinkyaSawant-iw1po
@AjinkyaSawant-iw1po 2 күн бұрын
Je Gaon chya lokani nahi kela te Rahul dada patil sir ne karun dakhavala Mumbai chya mansane karun dakhavala dyay milun dila
@viju21787
@viju21787 Күн бұрын
​@@AjinkyaSawant-iw1po अरे गावची लोक ही पाठीशी आहेत असं नको बोलू राहुल भाई नक्कीच कौतुकास पात्र आहेत पण सर्वांनी ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न केलेच आहेत 👍👌
@viju21787
@viju21787 Күн бұрын
​@@AjinkyaSawant-iw1poअजूनही लढा संपला नाही भाऊ जोवर कठोर शिक्षा होत नाही तोवर 👍👌
@user-cf8vs9vw1e
@user-cf8vs9vw1e 2 күн бұрын
Dhanyavaad
@AjinkyaSawant-iw1po
@AjinkyaSawant-iw1po 2 күн бұрын
Je Gaon chya lokani nahi kela te Rahul dada patil sir ne karun dakhavala Mumbai chya mansane karun dakhavala dyay milun dila
@akashkhilare3479
@akashkhilare3479 2 күн бұрын
@AjinkyaSawant-iw1po
@AjinkyaSawant-iw1po 2 күн бұрын
Je Gaon chya lokani nahi kela te Rahul dada patil sir ne karun dakhavala Mumbai chya mansane karun dakhavala dyay milun dila
@SureshBagul-zx5dr
@SureshBagul-zx5dr 2 күн бұрын
मित्र असावा तर राहुल दादा पाटील सारखा देव माणूस ताई मागे भावा सारखा उभा आहे
@santoshchikane1533
@santoshchikane1533 2 күн бұрын
राहुल दादा खूप अभिनंदन तुमचे अंकिता ताईला मदत केल्याबद्दल
@kartikrokade9101
@kartikrokade9101 2 күн бұрын
Rahul Bhai 1 no....jio bhai......🎉Mitra Mitra Ani fakt Mitra....
@dilipsurve11
@dilipsurve11 2 күн бұрын
राहुल दादा आपले खूप खूप धन्यवाद
@Philip38654
@Philip38654 2 күн бұрын
आता सुरू होईल पैशाचा खरा खेळ पोलिस, वकील, आणि राजकारणी आणि न्यायाधीश बघा आता न्याय व्यवस्था कशी काम करते
@dattakundekar954
@dattakundekar954 2 күн бұрын
राहुल भाई खरचं दाखवुन दिले दोस्ती च्या दुनयेतील राजा माणुस
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 күн бұрын
एवढ्याशा कोवळ्या वयातील अंकिता ताई व व लहानग्या बाळाकडे पाहून खूप खूप वाईट वाटतेय. ईश्वर त्यांना बळ देवो.🙏