हरीशेठ चक्कर व भालेराव साहेब ह्यांचा अनुभव खूप मोठा
@dattatraylohote29863 күн бұрын
भावा बाजी पण आशीष गाडे यांनी दिला आहे आणि कांड्यावर बी आज त्यांचा बैल होता ,त्यांची मुलाखत घे
@SanketShivale-jf4fn2 күн бұрын
गरीब गाड्यावल्या पण मोठे करा जरा
@nadgavakadche96532 күн бұрын
नक्कीच
@Raqhftgfghjj3 күн бұрын
Top 🚀🚀
@Smgamerz33443 күн бұрын
Chimnya ch mulakat
@ajaykadam15613 күн бұрын
बाकी सर्व top बैल राजा बादशह वगैरे वगैरे आहेत. पण संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात एकच बैल असा आहे त्याला माणसं बायका पोरं देव मानतात. असा नवम हिंदकेसरी बकासुर आहे.
@nikhilpawar24873 күн бұрын
सगळ्या बैलांमध्ये देव आहेत, सगळीच बैल आपली आहे असं समजा, आणि भारत - पाकिस्तान नका करू शेठ 🙏
@SachinLandge-yp6fu3 күн бұрын
Gpre tu
@pj39933 күн бұрын
भाऊ तुला मन्याभाई च नाव माहिती नाहीय त्यामुळं असे बोलतोय
@Vishal43963 күн бұрын
An Bakasur Ghatat kalan mng eth Driver shept pirgalat nahi
@कर्ण173 күн бұрын
Gap re Ajay kadam 😂.. Sarv ch Nandi Deva saman astat.. Ug kahi moth moth bolyach manun bolaych