सलाम त्या शक्षकाना ,मुलांना स्वतःचा व्यवसाय आपल्याच गावी रायुन कसा करावा हे या उपक्रमात देत आहेत ,खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@mansikarangutkar353Күн бұрын
रान भाज्या दाखवा❤
@shekharbuchade5371Күн бұрын
खूप छान उपक्रम राबविला शाळेच्या विद्यार्थ्यांनी ह्यामुळे मुलांना माहिती मिळते की कशी विक्री करायची. भाज्यांचे प्रकार आणि महत्व समजतं. छान व्हिडिओ झाला.
@mansikarangutkar353Күн бұрын
आम्ही पूर्वी अशी शेतीची कामे करत होतो ,पहिले दिवस आठवले
@mansikarangutkar353Күн бұрын
तुमच्या मुळे हे सर्व अनुभवायला मिळाले त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@swatipednekar9667Күн бұрын
खुप छान विडिओ होता. 👍🏻👌🏻
@user-sh6ri6be4wКүн бұрын
अरे बाबू एक तरी भाजी घेयाची होतीस
@narmadaparikrama-narmadeharКүн бұрын
IIIIIIIIII डिस्क्रिप्शन मधे गाऱ्हाणे मराठी देवनागरी अक्षरात लिहून पण ठेवावे / दाखवावे हि विनंती , कारण ऐकताना फार फास्ट होते , त्यामुळे ज्यांना मालवणी भाषा पूर्ण समजत नाही , त्यांना वाचायला जमू शकेल म्हणून हि विनंती .
@petujiКүн бұрын
लावणी मुळे मुलांचे पालक कमी आले पण तुमच्या व्हिडिओ मुळे मुलांची या भाज्या विक्रीची आठवण मुलांना, पालकांना बघता येईल.
@swatipradhan6839Күн бұрын
विनय, खरंच, तु हे चॅनल सुरू केल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी कळतात. आणि मुख्य म्हणजे तुझे जे व्हिडिओ Present करण्याचे ( आम्हाला दाखवण्याचे ) आणि Editing चे Skill खुप छान आहे. त्यामुळेच तुमचे व्हिडिओज Boring होत नाहीत. तुला परत एकदा खुप खुप थॅंक्स!!!
@saradhakhudekhude3002Күн бұрын
Asmita fan❤❤
@shilpadalvi2002Күн бұрын
खुप छान उपक्रम राबविला आहे ❤❤❤❤❤
@rajeshshinde3734Күн бұрын
चांगला उपक्रम ह्यामुळे मुलाना सवय लागते व Business कसा करायचा
@sangeetashinde230Күн бұрын
Chhan shaala ahe
@sangeetashinde230Күн бұрын
1 no upkram
@143anita36Күн бұрын
he sarv fakt koknat hou shakat
@ajayvethekar1995Күн бұрын
Mast
@sanjaynikam7609Күн бұрын
Mast🎉🎉🎉🎉
@vrishalmestryandpratiksha5468Күн бұрын
Babu kay tari ghyaychi bhaji hat halavat firlas to vedio karat
@janviberde293Күн бұрын
👍
@ShravaniParab-h2mКүн бұрын
खुप छान ❤❤
@janakighadigaonkar1329Күн бұрын
Kay bablya itka kanjushpana bara nahi re. Mula pishvi dyayla tayar zalele bichyarankadun kahitari bhaji ghyaychi..... Kaypan bol pan vinu sodun tumhi gharatle lay kanjush ahat re baba...
@sujitkhapre7811Күн бұрын
पैसे द्या मुलांना फ्री घेऊन जाल
@snehashetye8391Күн бұрын
छान भाजी 👌👌👍
@ajaypalandeКүн бұрын
Actually nice initiative to build up new generation as business person (Female/Male) ❤..
@raghunathharekar7192Күн бұрын
छान उपक्रम मुलांनी स्वयंनिर्भर होण्याकरीता उत्तम नियोजन.
@user-xy5vm1tr3iКүн бұрын
Tech tech
@ColoursofKonkanКүн бұрын
Kay
@pranjalpalaye2654Күн бұрын
Nice video
@sharadgavande5871Күн бұрын
फागला? कुर्डू ,घोळ काजूची गरकी ?
@sharadgavande5871Күн бұрын
पालक गावात नसता
@MandarMahadik-xy8ibКүн бұрын
मधी जो जास्त बोलणारा चेक्स चा शर्ट मुलांना दमदाटी जास्त करत आहे त्या मुळे मुल बोलत नाही
@sheetalpawar9043Күн бұрын
Asa upakram amchya time la pan hota 80,82 year la Ami shalet bhaji ugavaycho v vikaychot
@voiletalmeda3516Күн бұрын
खूपच मस्त
@rachitagolatkar6336Күн бұрын
Mast pale bhaji ikade tisat pan nahi
@sandipchavan4678Күн бұрын
आमच्या चाकर्मान्यांच्या नशिबात खयं सून इले रानभाजे 😟 आम्हीं आपला मेथी, पालक आणि मुळ्यावर भागवतंव 😄 👌♥️👍
@user-zm4gv2mc9vКүн бұрын
खराच आसा.😅
@phulpakhruentertainmentkokanКүн бұрын
हा उपक्रम सुंदर आहे ♨️❤️
@user-lt9rp6td9mКүн бұрын
Tumchya mule ran bhajinchi nave samjli
@user-lt9rp6td9mКүн бұрын
Khup chhan
@MadhukarDhuriКүн бұрын
लहान मुलांना बघणं आनंदाची गोष्ट आहे. किती उत्साह.
@prashantkamble3287Күн бұрын
कोणतीतरी एक भाजी घ्यायची तरी
@swatipradhan6839Күн бұрын
मस्त व्हिडिओ. पंकज भावोजी सगळ्याच कामात हुशार आहेत.
@MadhukarDhuriКүн бұрын
काल कर्जतला कुर्डू आणि भारंगी घेतली होती. आज दोन्ही भाज्या करून बघितल्या.