No video

1,00,000 सबस्क्राईबर्स निमित्त ColoursOfKokan टिम कडून एक आगळ वेगळ सेलिब्रेशन

  Рет қаралды 37,284

Colours of Konkan

Colours of Konkan

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन KZbin चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"1,00,000 सबस्क्राईबर्स निमित्त ColoursOfKokan टिम कडून एक आगळ वेगळ सेलिब्रेशन #कोकण #kokani #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Пікірлер: 263
@janakighadigaonkar1329
@janakighadigaonkar1329 2 ай бұрын
Vinu ,bablya, poonam, pushpa, nana kharach hi idea konachihi asudya pan purna channelcha yash kashyamule ahe te hya upakramavarun disun yetay. Baki kokan dakhavnarya channelsvalyani milalelya subscriberschya yashatun koni swatasathi gadya ghetlya, koni ghara ghetli, koni pardeshi picnic kelya, pan fakta tumchyasarkhe mojkech mhanje mi muddam nav gheyin pragat loke, lucky dada kambli ani ata tumhi hech fakta samajasathi ani aplya kokanasathi kahi na kahitari upakram karat ahat. Baki sagle vlogger fakta swatacha swartha sadhun ghetayat. Tyanchya video kayam amche masale, amche he product, amche te product hech disun yetay... Keep it up guy's...
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 2 ай бұрын
🙏🙏❤️
@sangeetabhatte5422
@sangeetabhatte5422 2 ай бұрын
खूपच छान 🎉💐💐👍पार्टी केक होतच असते. पण आपल्या शाळेला व तिच्या विद्यार्थांना लक्षात ठेऊन आज हा छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करून खूप भारी काम केलेत. विनूने जी प्लास्टिक मुक्त गावाची योजना आखलेली आहे त्यात सर्व गावकऱ्यांनी सामील झाले पाहिजे ही विनंती.तरच कोकण हिरवे दिसेल.❤🙏
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 2 ай бұрын
🙏🙏🙏♥️
@meenaalwe6829
@meenaalwe6829 2 ай бұрын
कलर्स ऑफ कोकण यू ट्यूब चॅनेल चे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे ..फक्त मनोरंजन न करता सामाजिक बांधिलकी पण जपणारे हे एकमेव चॅनेल आहे ..संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा ❤🎉
@ameyrane1078
@ameyrane1078 2 ай бұрын
अभिनंदन विनू आणि बाबू संपूर्ण टीम आता लक्ष 1 million.....❤❤❤
@nishikantsutar7848
@nishikantsutar7848 2 ай бұрын
आणि महत्त्वाचे म्हणजे हा उपक्रम अतिशय सुंदर.
@sujataloke5186
@sujataloke5186 2 ай бұрын
स्तुत्य उपक्रम राबविला आहात, स्वच्छता अभियानाचा संदेश मुलांना दिला. खूप साऱ्या शुभेच्छा, विनय,मुकेश, पूनम,पुष्पा,नाना यांना. कलर्स ऑफ कोकण युटुब चॅनल चे उत्तरोत्तर प्रगती होवो अशी श्रीचरणी प्रार्थना 🎉🎊
@sayalikule8654
@sayalikule8654 2 ай бұрын
Congratulations विनू , बाबू, सर्व टीमचे , नाना आणि कका काकिंचे नाव घ्यायला पाहिजे होत 🎉मस्त कार्यक्रम 🎉❤
@ravindrashirke942
@ravindrashirke942 2 ай бұрын
खुप छान उपक्रम श्री विनय घडी आणि परिवार 🎉 आपले चानेल अधिकाधीक नावीन्य वेडीयो येवोत !ही आशा! ! धन्यवाद. शुभ दिवस 🌺 कुटुंबिय टीम साठी हार्दिक शुभेच्छा!
@ravibhagatm.hcable9507
@ravibhagatm.hcable9507 2 ай бұрын
विनय एक नंबर व्हिडिओ झाला आहे तुझा प्रकल्प गावागावात बघतील तेच पाहिजे आहे आत्ताच्या युगात तुम्ही काम असतं केला आहे अशी तुमची भरभरात होऊ दे देवा जवळ ही प्रार्थना आहे
@manojghadi4046
@manojghadi4046 2 ай бұрын
💐🥳🙌🏻 मनापासून एकच सांगू इच्छितो कि .....तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची… खूप खूप अभिनंदन !! पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्या भावकी 💐🥳🙌🏻
@laxmanchalke5383
@laxmanchalke5383 2 ай бұрын
नमस्कार मी तुमच्या आज पर्यंत सर्व व्हिडिओ बघितले आहेत आणि बघतो पण आज जो तुम्ही उपक्रम राबवला अतिसुंदर आणि असेच छान छान उपक्रम राबवत रहा आणि तुमचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये कुठलाच दिखावा नसतो जे आहे ते खरं दाखवता तुम्ही
@nikhilsurve001
@nikhilsurve001 2 ай бұрын
अभिनंदन colours of kokan team ❤ फारच छान उपक्रम....🎉
@kanchangaonkar6881
@kanchangaonkar6881 2 ай бұрын
खूप छान उपक्रम आहे... अभिमान वाटतो तुमचं ❤🎉🎉आणि कोकणी माणसांचं .. असेच पुढे यश मिळवा आणि समजा साठी ,आपल्या गाव साठी काही न काही करत रहा 🎉🎉 congrats to whole team👏🥳💪
@ashwiniparab2054
@ashwiniparab2054 2 ай бұрын
🙏🌹 विनू कौतुक करावे तेवढे कमीच आहे . खुपच छान सेलिब्रेशन केल . सगळ्यांपेक्षा वेगळ👌🤗 खरच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹♥️🤗
@nalinipatil518
@nalinipatil518 2 ай бұрын
सर्व कार्यक्रम पाहून मन भरुन आलं कुठलं नातं कुणास ठाऊक पण आपल्या माणसांची प्रगती झाली अशी फील झाली
@shrutikarane664
@shrutikarane664 2 ай бұрын
खूप भारी वाटले👌तुमचा हे वेगळ्या पद्धतीचे सेलिब्रेशन बघून आनंद झाला... असेच लवकर यूट्यूब सदस्य वाढू देत हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 💐🙏
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 2 ай бұрын
अभिनंदन विनू,बाबू,पूनम, पुष्पा आणि वाडीतील इतर सर्व मंडळी. विनू जो नवीन उपक्रम मांडला आहे प्लास्टिक मुक्त नारींग्रे गाव त्याला सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती.
@amitgujar7680
@amitgujar7680 2 ай бұрын
Mala hello kai reply dekhna hai te kay karta hai MI malwadi Modi Shiva cartoon ka
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 2 ай бұрын
परत एकदा अभिनंदन...खूप छान उपक्रम होता हा...आणि प्लास्टिक चा मुद्दा पण अगदी करेक्ट. Thank team.
@nileshdhende399
@nileshdhende399 2 ай бұрын
Abhinandan Colours of kokan all team love u team 💯💯👑👑💯💯
@TanishkaKasabe
@TanishkaKasabe 2 ай бұрын
तु शाळे चा मान ठेऊन शाळेत कार्यक्रम केला हे मला खुप आवडले.......🎉अभिनंदन 🎉❤❤
@ANILTAMBE-sc8be
@ANILTAMBE-sc8be 2 ай бұрын
कलर्स ऑफ कोकण टीम चे अभिनंदन 🎉🎉🎉
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 ай бұрын
विनय ! अप्रतिम उपक्रम होता तुझा हा. या प्रकारची कल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल तुमचे अभिनंदन. प्लास्टिक निर्मुलनाचा प्रस्ताव शिक्षकांपुढे मांडुन या चळवळीत त्यांना सहभागी करण्याचा मानस योग्यच आहे लवकरच हे यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. वायच अजुन मुद्देसुद बोलाक हव हुतस 😊
@shilpadalvi2002
@shilpadalvi2002 2 ай бұрын
❤❤❤❤❤ खुपचं मस्त काम केलंत विनु भाऊ आपल्या गावच्या शाळेत मिळालेल्या यशाचे योगदान दिले त्याबद्दल स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचांदेत कलर्स ऑफ कोकण चा नाव रे म्हाराजा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 ай бұрын
अभिनंदन कलर्स ऑफ कोकण संपूर्ण टीम च आजच्या उपक्रमा साठी खूपच छान कार्यक्रम केलात तुमचा अभिमान वाटला.
@usnaik4u
@usnaik4u 2 ай бұрын
खूपचं चांगला उपक्रम या बद्द्ल पूर्ण colours of konkan टीम चे खूप खूप अभिनंदन. या चॅनल चे लाख चे दहा लाख परिवार नक्कीच होतील यात शंका नाही.
@ShriramRane1
@ShriramRane1 2 ай бұрын
छान! छत्री वाटपाचा अभिनव उपक्रम. प्लास्टिक आणि कचरा या ज्वलंत प्रश्‍नावर काम होणे खरेच गरजेचे आहे, कोकणातील सर्वच गावात ही समस्या बनली आहे, सर्वच कोकणातील नागरिकांनी यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे, अन्यथा कोकण बकाल वहायला वेळ लागणार नाही
@janhavichavan3430
@janhavichavan3430 2 ай бұрын
Abhinandan tumchya saglyanche👌👌👌👌💐💐💐💐. Khup chan upkram kela ahe colors of kokan chya team ne. Ma nehmi pahte tumche vlog.
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 2 ай бұрын
Celebration Program ati uttam. sanjay Pune
@VandanaPawar-t3u
@VandanaPawar-t3u 2 ай бұрын
Abhinandan Vinu Dada khubchand video
@suryakantrane2644
@suryakantrane2644 2 ай бұрын
अभिनंदन विनु आणि बाबु, पुनम, पुष्पा, नाना,आणि सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@sanjaymalvankar3489
@sanjaymalvankar3489 2 ай бұрын
अभिनंदन विनु आणि टीमचे तसेच तुमचा हा उपक्रम पाहून अभीमान वाटला
@vinodrm
@vinodrm 2 ай бұрын
Super!😍👍 Heartiest congratulations to entire team 💐👏🎊
@malvanikedar313
@malvanikedar313 2 ай бұрын
जबरदस्त हा विनू भारी मस्त उपक्रम मस्त वाटला बघून
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 2 ай бұрын
फारच छान उपक्रम राबविलात, मुलांचाही उत्साह छान दिसत होता. अभिनंदन विनु, बाबु आणि संपुर्ण कलर्स आँफ कोंकण टीमचे .🎉
@snehajadhav8684
@snehajadhav8684 2 ай бұрын
Congrats team colours of kokan 🎉🎉🎉
@mangeshmhatre1915
@mangeshmhatre1915 2 ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम राबविला जात आहे तुमच्या कलर ऑफ कोकण टीमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन
@vidyadharshirke3846
@vidyadharshirke3846 2 ай бұрын
खुप सुंदर कल्पना आणि उपक्रम अभिनंदन विनय,बाबू,पूनमताई आणि नाना🎉🎉🎉
@VishalChavan-yv9ze
@VishalChavan-yv9ze Ай бұрын
आभिनदन
@sachinsawant8311
@sachinsawant8311 2 ай бұрын
Comgragulation Colors of kokan. Khup chan upakarm kelat tumhi, aani vinay ne swachete badal mahiti dili ti aaplya kokan madhe rabavli pahije tarach aapla kokan sunadr rahil.🎉
@Adghadigaonkar
@Adghadigaonkar 2 ай бұрын
मस्त बाबू आणि विनू..छान उपक्रम 🤟🏼..
@nikhilpawar7354
@nikhilpawar7354 2 ай бұрын
अभिनंदन कलर्स ऑफ कोकण टिम . आपण अजुन एक उपक्रम करावा तो म्हणजे वृक्षारोपण चा
@mrunalgawde3544
@mrunalgawde3544 2 ай бұрын
Khup chan kam kel tumhi tumhala best of luck pudhil vat chali sathi
@petuji
@petuji 2 ай бұрын
आत्ता पर्यंत बघितलेल्या अनेक 100k सेलिब्रेशन व्हिडिओ मधला सर्वोत्तम व्हिडिओ, चांगली कल्पना आणि विचार, भाषण चांगल झालं, प्लास्टिक वर बोलण्यासाठी सुद्धा योग्य व्यासपीठ निवडलं. बाबूने सुद्धा भाषणाची सवय करावी, शाळेतल्या मुलांना त्याचा अनुभव, चॅनल वाटचाली मध्ये आलेला आत्मविश्वास या गोष्टी ऐकण प्रेरणादायी असेल. गुरूजी म्हणाले त्या प्रमाणे आम्ही साता समुद्रा पलीकडे अमेरिकेत हा समारंभ आवडीने बघितला. सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 2 ай бұрын
खुप खुप आभार🙏🙏❤️
@nandarane4537
@nandarane4537 2 ай бұрын
Abhinandan khup chan upakram
@sayalikamble3546
@sayalikamble3546 2 ай бұрын
Khup chan tumcha baddal bolu tevdh kamich aahe hat's off 🎉
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 2 ай бұрын
🙏🙏❤️
@meenamhatre1232
@meenamhatre1232 2 ай бұрын
अभिनंदन दोघांना 🎉🎉
@pareshsawant06
@pareshsawant06 2 ай бұрын
अभिनंदन, स्तुत्य उपक्रम.
@snehamestri2819
@snehamestri2819 2 ай бұрын
खूप छान सेलिब्रेशन .❤❤❤❤❤
@bhartir8226
@bhartir8226 2 ай бұрын
अभिनंदन कलर्स ऑफ कोकणच्या संपूर्ण टीमच पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
@prabhakarnachanekar2017
@prabhakarnachanekar2017 2 ай бұрын
Khup sundar celebration ❤
@meenalmirkute3084
@meenalmirkute3084 2 ай бұрын
Congratulations all team 🎉🎉🎉🎉
@YogitaJagtap-dq3zy
@YogitaJagtap-dq3zy 2 ай бұрын
विनू दादा खुप छान हा उपकम केला
@anilpirkar516
@anilpirkar516 2 ай бұрын
खूप सुंदर उपक्रम 👍🏻
@snehakasle4089
@snehakasle4089 2 ай бұрын
अभिनंदन
@abhaysawant1532
@abhaysawant1532 2 ай бұрын
अप्रतिम कार्य 🎉
@sangeetashinde230
@sangeetashinde230 2 ай бұрын
Khupach chhan video
@sachinjanaskar8376
@sachinjanaskar8376 2 ай бұрын
अभिनंदन खुप छान🎉🎉❤
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 ай бұрын
अभिनंदन 💐💐👏👏
@prashantmishal6917
@prashantmishal6917 2 ай бұрын
Khup chyan
@snehalmestri3523
@snehalmestri3523 2 ай бұрын
Khupch Chan
@user-nk4bj5pn3v
@user-nk4bj5pn3v 2 ай бұрын
Khup chan upkram
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 2 ай бұрын
Hatts off you the team of colours of kokan🎉🎉🎉🎉
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 ай бұрын
अभिनंदन आणि खूपच छान उपक्रम राबविला आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@sanjaynikam7609
@sanjaynikam7609 2 ай бұрын
Wa khup Chan 🎉🎉🎉🎉
@sonalipatil3947
@sonalipatil3947 2 ай бұрын
अभिनंदन 🎉
@84ninad
@84ninad 2 ай бұрын
विनू, बाबू, नाना, काका, पूनम, पुष्पा आणि संपूर्ण टीम, खूप खूप अभिनंदन, आज खरंच मन भरून आले तुम्ही ह्या अशा प्रकारे १ लाख Subscriber पूर्ण झाल्याबद्दल हा उपक्रम केलात ह्यासाठी, एक वेगळ्या दर्जाचे चॅनेल चे आम्ही subscriber आहोत ह्याचा अभिमान आहे, एक नाळ जोडली गेलेली आहे ह्या तुमच्या परिवरासोबत, तुम्ही अशीच प्रगती करत राहावे ही सदिच्छा, खूप सुंदर 🙏🙏🙏
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 2 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉Pushpa Ani team members 🎉🎉Samantha naringre gramasth🎉🎉
@shwetaparab5769
@shwetaparab5769 2 ай бұрын
Congratulations sagle team colours of kokan❤❤❤❤🎉🎉🎉
@nishikantsutar7848
@nishikantsutar7848 2 ай бұрын
मुकेश, पुष्पा तुम्ही आमचे विद्यार्थी. त्यावेळचे तुम्ही आणि आताचे तुम्ही खूप अभिमान वाटतो तुमचा. तुझ्या सर्व टीमचे अभिनंदन!तुझ्या या चॅनेलसाठी खूप खूप शुभेच्छा!
@swatipednekar9667
@swatipednekar9667 2 ай бұрын
अबिनंदन विनू बाबू पुष्पा पूनम खुप शुभेच्छा तुम्हाला आणि कोकण टीम ला पण 💐💐👍🏻
@PrakashPuralkar
@PrakashPuralkar 2 ай бұрын
Abhinandan all team colours of kokan khup chan Kam kelas chatri vatap vidyarthi yanka asach Kam karat ravha aani gaavak pudhe jagbhar gheun java.all team best of luck 👌💐🙏
@shubhangipavaskar2116
@shubhangipavaskar2116 2 ай бұрын
Congratulations tumha saglyana🎉
@suhaskambli2094
@suhaskambli2094 2 ай бұрын
खूप छान कार्यक्रम राबविला. खूप बरं वाटलं मुलाना छत्री वाटप केल्या. अभिनंदन तुमचं सर्वांचे खूप छान. असाच तुमचा चॅनल मोठा होउदे ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करतो. 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@user-xj4dd9rw1q
@user-xj4dd9rw1q 2 ай бұрын
खूप छान उपक्रम, मन भरून आले तुमचा प्रवास ऐकून खूप छान वाटले. असेच छान छान video's बनवत रहा. Congratulations & All the best to colours of kokan team🎉❤😊
@sujatajambekar7554
@sujatajambekar7554 2 ай бұрын
Congratulations colours of kokan team🥰🥳
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 2 ай бұрын
छान उपक्रम राबविले..👌🌹💐❤️
@sandeepbenare4262
@sandeepbenare4262 2 ай бұрын
एक लाख सस्क्राईब झाल्याबद्दल कलर्स ऑफ कोकण च्या सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन 💐
@hurricane9977
@hurricane9977 2 ай бұрын
Mast bhashan dila vinudada ni😊
@GokulaBhosale
@GokulaBhosale 2 ай бұрын
Mala tumche video khup aavdtat
@mumbailovers5282
@mumbailovers5282 2 ай бұрын
Chup chan dada chan vatala tumi. Celebration karnya pekhasy tumi mulan sati asa program tevlat 🎉
@ameysawant6092
@ameysawant6092 2 ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम राबविला आहे.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@rekhasatope1562
@rekhasatope1562 2 ай бұрын
Khup chan
@ashokthukrul1757
@ashokthukrul1757 2 ай бұрын
खूप छान 👌 1नंबर 👌 लय भारी 👌
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 2 ай бұрын
कलर्स ऑफ कोकण टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐🌹🌹☝️👍
@sunitashirodkar1097
@sunitashirodkar1097 2 ай бұрын
Khup Chan poranka pauschy umbrella 🌂 vatlat tey thanks upvog zallo,Ani tumcha timla tanchy aashirvad milaley
@sonaliparab2732
@sonaliparab2732 2 ай бұрын
Congratulations all tim Keep it up🎉
@DELTA_4105
@DELTA_4105 2 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा पुर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी 💐 आणि तुमचा विचारांना सलाम🙏
@yogeshuttekar2312
@yogeshuttekar2312 2 ай бұрын
खूप छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
खूप छान उपक्रम❣️❣️
@bag9845
@bag9845 2 ай бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम.
@rajendrajadhav5284
@rajendrajadhav5284 2 ай бұрын
👍अभिनंदन कलर ऑफ कोंकण पूर्ण टीमचे 💐💐
@nileshpaktekar3403
@nileshpaktekar3403 2 ай бұрын
Congrulation 🎉🎉🎉🎉
@anghaangchekar4892
@anghaangchekar4892 2 ай бұрын
Khup chan God bless all family members ❤😊
@worldofkonkan
@worldofkonkan 2 ай бұрын
Congratulations..👌💐🌹❤️🚩
@sanchitahatle
@sanchitahatle 2 ай бұрын
सर्व कलर्स कोकण टिम चे अभिनंदन
@sneharane1856
@sneharane1856 2 ай бұрын
🎉 छान ❤ ❤
@shashikantparab-ui3cs
@shashikantparab-ui3cs 2 ай бұрын
अभिनंदन सर्व टीमचं
@vrushalisawant8701
@vrushalisawant8701 2 ай бұрын
खूप छान 👌 अभिनंदन 💐
@tanishagambhir6167
@tanishagambhir6167 2 ай бұрын
Sunder upakram🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajendrasalaskar5211
@rajendrasalaskar5211 2 ай бұрын
अभिनंदन पुष्पा अशा चांगल्या कार्यासाठी नक्की उपस्थित राहावे
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 20 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 46 МЛН
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 201 М.
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 20 МЛН