Thank you so much sachin sir.... हे नक्कीच खर आहे की हा चित्रपट परत Banu शकत नाही ते महान कलाकार नाहीत, त्यांची जागा कुणी नाही घेऊ शकत 😢 काही गोष्टी ह्या untouched रहायला havyat....
@pournimabehere569654 минут бұрын
अशी ही बनवाबनवी my all-time favorite movie...कितीही पहिला तरी कंटाळा कधीच येत नाही....सचिन sir मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड असलेली तुमची अजरामर कलाकृती...team अशी ही बनवाबनवीला मानाचा मुजरा. ❤
@Balasaheb556658 минут бұрын
अशी ही बनवाबनवी चित्रपट परत बनविला पाहिजे.... खूप आवडेल लोकांना
@nerak_musicСағат бұрын
The bestttt❤❤❤
@Skyright-ey5mp2 сағат бұрын
Kiti funkates ?
@omkarsuryavanshi-bi8lx2 сағат бұрын
अगदी मनातलं बोललात आणि सत्य बोललात बरोबर आहे तुमचं काही गोष्टी जशा होत्या तिथेच ठेवल्या पाहिजेत नाहीतर त्यामुळे त्यांचे महत्व कमी होईल
@Aparichit_92 сағат бұрын
कशाला हवा sequal..राहू दे चिरंतन तसाच आमच्या आठवणीत😊😊😊😊
@shrutikaparab5a7872 сағат бұрын
I love you dada ❤❤❤❤
@user-hn4ch5tn6x2 сағат бұрын
पिक्चर पेक्षा राजकारण जास्त होणार
@sobot3693 сағат бұрын
With all due respect sir ek divas tumhi pan nasnar. Pan tari hi koni tari yeil ani ya movie cha navin kalakaran sobat ek remake/sequel banvel. Talent ajun jivanta ahe, Marathi ajun jivanta ahe…ani asnar.
@Skyright-ey5mp3 сағат бұрын
You all have made my childhood fabulous and memorable… no vulgarity..just pure comedy.. we also miss Lakshya
@pankajswami97073 сағат бұрын
खरंच अगदी बरोबर बोललात सचिन जी....💐
@sandiptakalkar5174 сағат бұрын
Namskar me aaj he pahto adun madun
@Ganesh_71345 сағат бұрын
वसंत ह्रदयी फुलताना.... प्रेमास रंग यावे ❤😊
@Shivam_9j5 сағат бұрын
❤❤Siddharth sir❤❤❤
@sonaalchavaan355 сағат бұрын
अगदी खरं आहे 👍
@shivdhage56025 сағат бұрын
मित्रता कशाला म्हणतात हे सचिन पिळगावकर यांच्या कडून शिकावं नाही तर आजचे मूवी मध्ये सिक्वेल च्या नावाखाली कोणतेही ॲक्टर घेतले जातात आणि मूवी ची वाट लावली जाते
@saaddharmraj24106 сағат бұрын
Mahagru
@kavitaraut83076 сағат бұрын
अशी ही बनवाबनवी माझा आवडता चित्रपट आहे
@amirlashkery39697 сағат бұрын
खरी मैत्री अशी असावी ❤❤❤
@yuvrajpatil20717 сағат бұрын
धनंजय माने इथच राहतात का...सुपर....
@swapnilhande64759 сағат бұрын
आदर्श तर हिंदू विरोधी गायक आहे. पैसा कमवायला काहीही करणारा हा गायक ahe😘
@ranojikharade198910 сағат бұрын
आता अजय अतुल घ्या आणि अशी ही बोंबा बोंब करा😂😂😂😂
@rahulkamble133111 сағат бұрын
मनातल्या बोललात तुम्ही लक्ष्या नाहीये 😢😢 आपला फेवरेट ...लक्ष्मणकांत बेर्डे.. महाराष्ट्राच्या हृदयावर नाव कोरणारा एकच नाव असेल तो लक्षा नंतर अशोक सराफ .. लक्ष्याला भेटायची खूप इच्छा होती लवकर गेला😢😢
@baazspeaks13 сағат бұрын
All time classic! ❤️
@mahadevpatmas594713 сағат бұрын
दिदी, मुलाखत ऐकून छान वाटलं, खरंच, आज तुमच्या मोठ्या बहिणीशी गप्पा होत आहे असं वाटलं 😊❤
@sujaykadu56013 сағат бұрын
❤sai bolas
@amarjagtap795714 сағат бұрын
😂😂😂 Joke kartay kay sir😂😂
@avinashshinde798714 сағат бұрын
I love you sachin sir❤
@vimalghate-up7zs14 сағат бұрын
kay to lakshya😭😭😭😭😭😔😔😔😔
@sudhakarphad14 сағат бұрын
लक्षया नाही बस ❤😑🙏
@SandyRV231114 сағат бұрын
तसं तर मुलाखत आवडली पण शेवटचं वाक्य एकदम खरं बोललात प्रवीणजी
@shubhamjagtap619715 сағат бұрын
😢
@sportlover407-sg5st15 сағат бұрын
मी कालच अफलातून मूव्ही पहिला खंपलिट...... ग्रेट आहे आपली मराठी इंडस्ट्री 🙏🙏🙏🙏
@user-tn6uv7hs5j15 сағат бұрын
😢😢😢
@avinashgurav514215 сағат бұрын
हेच सामान्य माणसाने सांगितले असते तर, ते पटले असते का?😮
@ajitsoundalkar268915 сағат бұрын
😢
@pradnyakawase20916 сағат бұрын
सर एवढ बोलायला खूप हिम्मत पाहिजे असते स्वतः क्रेडिट न घेता सर्वांना महत्व देणे ❤
@sunilanandatribhuvan160716 сағат бұрын
Kya bat hai sir😢
@RangnathLomate16 сағат бұрын
Miss u lasxmikant sir ❤❤
@RR-ik7ib18 сағат бұрын
❤ तोड़ नाही या हसर्या चित्रपटाला ❤❤❤❤❤😊
@mohanshinde829118 сағат бұрын
B grade heroine. मुखवटे घालणारे संस्कृती रक्षक😂😂😂
@meenakshichalke88318 сағат бұрын
My favorite one❤
@shitalsargade529618 сағат бұрын
Miss you Lakshmi Kant sir always 😢😢😢😢
@abhivengurlekar859619 сағат бұрын
मग यात नवल काय,मुळात स्वप्नील जोशी हा बोगस कलाकार आहे😅😊😊
@akkibawesh162319 сағат бұрын
Johnny lever ahe ki nahi to tar pahijel jel rao
@abhivengurlekar859619 сағат бұрын
Great 🎉🎉 नकोच बनवू,जी मजा picture मध्ये आहे तो remake बनवून घालवू नकात,शतशः नमन❤❤
@dilipdhaygude92919 сағат бұрын
अभिनंदन फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री आपलं नेतृत्व स्वीकारलं जय हिंद जय महाराष्ट्र
@user-cr1ds4lj9w19 сағат бұрын
शिंदे साहेब चांगले आहे पण तुम्ही चाणक्य आहे
@manojkadam944319 сағат бұрын
महाराष्ट्राचे वाटोळे लागले तुमच्या सत्ता लालसे पोटी