फारच छान मुलाखत, प्रत्येक गोष्टीत खरेपणा, समोरच्या व्यक्तीला मान देणे, फारच सुंदर.
@shobhaalahoti203817 күн бұрын
नाना तुम्ही नितळ आहात . म्हणूनच मनाला भावता .
@alkajoshi749717 күн бұрын
Down to earth. Great human being and ofcourse kalasakta actor
@rupaliamberkar507818 күн бұрын
खूपच छान मुलाखत.Nana is the Best.❤.
@amitphadnis9618 күн бұрын
RJ Shonali very nice interview God bless you Nana Sir
@sadashivkamatkar132217 күн бұрын
“जपण्यासारखी फक्त नातीच असतात(असावीत). “ 👍
@krishnatdesai8756Күн бұрын
नाना सर you are great आजcha कलियुगा त ashahi देव मानस असणं आवश्यक आहे. यामुळे कलियुगाचा सुद्धा उध्दार होईल. ❤️❤️🙏🙏🙏
@kavyaaraang154318 күн бұрын
कैद्यांच्या संदर्भातील एका कवितेच्या ओळी आठवल्या ज्या मला फार आवडतात. त्या अशा, इथे प्रभावळ हि पाप्यांची, सोबत सारी अप्रधांची, पाप न येथे पापा जाची, मुक्तीत अर्थ मग काय जणी, द्या सजा आणखी वाढवूनी
@sadananddale865217 күн бұрын
फारच छान मुलाखत. साधी रहाणी उच्च विचासरणी. प्रवचन सुरू आहे. असभास होतो. समाधान झालं. धन्यवाद.....
@vinayashinde133218 күн бұрын
नाना म्हणजे नाना ❤❤ देवमाणूस
@vidyutkamat705918 күн бұрын
नाना , तुला किती सलाम करावेत तेवठे कमीच आहेत .
@vichar_sumane17 күн бұрын
याला जीवन ऐसे नाव.... नाना पाटेकर.खूप सहज सुंदर मुलाखत.......सौ.सुमती निरगुडे सोलापूर.
@appadambiss14 күн бұрын
Black आणि white नसतंच मुळी ते grey असत. मानस नेहमी कधीच चांगली किंवा वाईट नसतात कालांतराने बदल हा होतच असतो❤ काय सुंदर वक्तव्य आहे हे खरच नानांनी एक जीवनाचा वेगळाच टप्पा पार केलाय. खूपच सुंदर❤
@atuldhoble545615 күн бұрын
अप्रतिम मुलाखत ❤🎉🎉🎉🎉
@ganeshlondhe21517 күн бұрын
माणसानं किती मातीशी जुळुन रहाव ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाना ❤....... माणसं किती सरळ सांगावं की कुणाच्यातरी सानिध्यात येऊन बदल होतो हे सांगून स्वतःला लहान म्हणून किती मोठं होता येत हे उत्तम उदाहरण म्हणजे नाना ❤😊 आम्ही नशीबवान आहे की नाना लां ऐकव्याला मिळतंय
@p.r.a.t.i.k.s.h.a.18 күн бұрын
Khup sundar movie aahe vanvaas.....pratyek family ne pahava asa cinema..... Nana patekar yanchi acting theatre madhe baghan aani to Anubhav khup sundar aahe.... Shivay movie khup entertaining aahe ..fakt survat aani shevat tumhala emotional karel....mdhla jo portion aahe to khup hasvto... proper balanced movie aahe hi...khup mjja aali....aani baryach janeeva hotat....
@aslamwadkar267416 күн бұрын
Waah NANA Sir.... Salute Aahe Mi BHAGYASHALI aahe as an Actor 26/11 film keli mi NANA Sir yhancha barobar..
नाना the grt! आम्ही पुण्यात पाहिला. मी आणि माझे मिस्टर नाना चा पिक्चर आहे म्हटल्यावर दुसर्याच दिवशी रात्री शेवटच्या शो ला गेलो. अप्रतिम मुव्ही. अॅक्टिंग कथा सगळं सगळं आवडलं. आम्ही ही राटायर्ड आहोत. याच वयोगटातील आहोत. मुलं नोकरी त गुंग. मनाच्या जवळ जाणारी कथा.
@umaraorane123518 күн бұрын
नाना नमस्कार वनवास पाहायचा आहे पण बोरिवली दहिसर मध्ये कुठेच लागला नाही 😊
@prakashparvekar6409Күн бұрын
खरंच मला नाना खुप आवडतात. त्यांच्यात मी स्वतःला शोधत असतो. कुठे कुठे मी दिसतो पुर्णपणे नाही.
@RanashoorVinay16 күн бұрын
आर पार सत्य प्रकट करणारा नाना पाटेकर... सलाम
@vasantisidhaye440017 күн бұрын
जाताना सांगून जाणे म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला वाटतो आता
@jayshreebamble510917 күн бұрын
नाना तुमच्या सारखा अभिनेता आता पून्हा नाही सापडणार. आम्ही भाग्यवान आहोत, तूम्हांला ऐकायला मिळते. माझा आवडता अभिनेता.
@art.a1218 күн бұрын
WELL SAID NANAJI
@namratapatil424817 күн бұрын
खूप छान मुलाखत नाना ❤
@rupeshjadhav131517 күн бұрын
आता पर्यंत बघितली मुलाखत पण शोनाली चे प्रश्न खूप छान.
@seemasamant278718 күн бұрын
Mast
@paragborle257215 күн бұрын
खुप छान 😊❤
@siddharthtambe293218 күн бұрын
हा मस्त खूप छान❤
@ashutoshkonkar319917 күн бұрын
Salute to Nana
@smkhamkar17 күн бұрын
खूपच छान.. 😊
@shashikantkesarkar385517 күн бұрын
Nana tumhi great manus ani kalakar ahat
@bot-gamingff20316 күн бұрын
खूप छान
@baburaobhor-producer58714 күн бұрын
सोनाली पहिल्यांदाच तुझे काम प्रशसंनीय झाले आहे. अजिबात मद्ये मध्ये चटर पटर न बोलणे, बोलताना समोरच्या बद्दल नम्रता, आदरयुक्त बोलणे हे मुलाखतकाराचे खरे कौशल्य असते ते तू उत्तम साधले आहेस.
@suvarnavelankar735717 күн бұрын
Masttt
@praphullkulkarni802518 күн бұрын
एक नाना बाकी जनाना
@SharadDeo-r5f6 күн бұрын
Vasant Potdar. Do you remember?
@cshindemeshram16 күн бұрын
ही रेडिओ संस्था पूर्ण महाराष्ट्रात काम का? नाही करत! आपल्या भाषेत