सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
सुनंदन लेले हे महाराष्ट्राच्या अंडर १९ संघाचे कर्णधार राहिले आहेत. एक क्रिकेटर, एका सच्चा क्रिकेटप्रेमी ते पत्रकार असा प्रवास त्यांनी केला आहे. त्यांच्याकडे ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. क्रिकेटच्या अनेक विश्वचषकांचे त्यांनी थेट रिपोर्टिंग केले आहे. वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजीटल मीडियावर क्रीडा वार्तांकन करणारे सुनंदन लेले एकमेवच मराठी क्रीडापत्रकार.
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
For Brands & Collaborations:
[email protected]सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: facebook.com/sunandan.lele.7
Twitter: twitter.com/sunandanlele
Instagram: instagram.com/lelesunandan
सुनंदन लेले यांची युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
Anurag Pathak
Sharad Bodage
Chinamy Remane