लता बाईच्या गाण्याकडे बघण्याचे आणखी नवीन पैलू मिळाले. धन्यवाद
@cachwalКүн бұрын
Apratim
@SanjeevKumar-v4x6k3 күн бұрын
फार सुंदर, सर अनुभवाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत...❤
@prafullsonawane3354 күн бұрын
सुंदर विवेचन विस्तृत माहिती..ताईचे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा....
@prafullsonawane3354 күн бұрын
खूपच छान..
@sandhyahardas82245 күн бұрын
अप्रतिम!! सुंदर!! सर्व गाणी नव्याने ' कळली ' जाणवली, मनाला भिडली.
@rajhansprakashan26774 күн бұрын
Thank you!
@kalpanamalankar7 күн бұрын
खूपच सुंदर माहिती आणि मुलाखतही❤❤
@rajhansprakashan26774 күн бұрын
Thank you!
@jayanttelang8 күн бұрын
फारच सुरेख मुलाखत👌👌👍👍
@rajhansprakashan26774 күн бұрын
Thank you!
@milindjoshi12339 күн бұрын
How to get this book online?
@rajhansprakashan26774 күн бұрын
www.rajhansprakashan.com/product-details/suranchi-samaradnee-lata-mangeshkar-saraca-samarajania-lta-magashakara Kindly click on this link of Rajhans portal to order the book
@suchetadadhe21009 күн бұрын
अग किती लतामय झाली आहे स अगदी एकरुप ! अनेक शब्दांची उकल करताना गाऊन दाखवीणे हे सोपे नाही
@ratnadadhe400710 күн бұрын
लताबाईंची गायकी आणि त्यावर तुम्ही टाकलेला प्रकाश , दोन्ही विस्मयचकित करणारं आहे !
@chandsahebmakandar903410 күн бұрын
मृदुला मॅडमनी इतके सुदंर विवेचन त्यांच्या सुरेल आवाजात केलय की थक्क होऊन जायला होत आणी लताबाईचं मोठेपण पुन्हा एकदा सिद्ध होत
@sanjaythuse954610 күн бұрын
अप्रतिम..... मृदुला ताई मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे विश्लेषण आणि रसग्रहण खूप खूप छान.
@vinitagupte10 күн бұрын
मृदुला दाढे यांचे सर्वच कार्यक्रम record व्हायला हवेत at least काही part तरी..
@minalsawant872410 күн бұрын
अप्रतिम मॅम❤❤❤❤
@prakashjadhav417910 күн бұрын
❤❤❤
@sushamapatwardhan885010 күн бұрын
खूपच छान आमच्या सारख्या सामान्याना लता बाईची गायकी समजून घ्यायला मदत होईल,फक्त सुराची सम्राज्ञी हेच नाव जास्त योग्य वाटले असते असे मला वाटते
@rajhansprakashan26779 күн бұрын
धन्यवाद!
@AshaShivsharan-s9u10 күн бұрын
ग्रेट मॅडम🎉🎉🎉
@lataparanjpe559212 күн бұрын
Online course chi link milel ka
@ganeshgopal380116 күн бұрын
मनःपूर्वक वंदन
@marutimangore818516 күн бұрын
सलाम!
@vitthalmogare-md3pp16 күн бұрын
Nice 👍
@rajhansprakashan267712 күн бұрын
धन्यवाद!
@JayaramGawande16 күн бұрын
राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या मा. श्री. विलास शेळके साहेब लिखित " धरणसूक्त " कादंबरी साठी आज पर्यंत जाहीर झालेले पुरस्कार, कादंबरी लेखन, त्यांचे ठायी असलेलं कवित्व आणि त्यातून साकारलेलं कविता संग्रह, प्रवास वर्णन ई ई सकळ बाबींचा उलगडा या मुलाखतीतून झाला याचा नक्कीच आनंद वाटला !! मुलाखत कार यांचे आभार आणि मा. श्री. विलास शेळके सो. यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
@rajhansprakashan267712 күн бұрын
धन्यवाद!
@ganeshandurkar591222 күн бұрын
मॅडम, इतिहासाचे मूल्यांकन अर्वाचीन काळात म्हणजे गत १०० वर्षात घडणाऱ्या घटनाक्रमानुसर्वकरायला हवे की नको, विशेषतः दारुल इस्लाम आणि दारुल हरब अशी जगाची विभागणी करणारे तत्त्वज्ञान सर्वत्र थैमान घालत असलेले दिसत असताना?
@anaghadeshpande762223 күн бұрын
मानसिक स्वास्थ्यासाठी जशी अध्यात्माची साथ हवी तसेच जीवनातील निखळ आनंद अनुभवण्या साठी माननीय मृदुला जीं चीआणि त्याच्या गाण्याची साथ हवीच गाण्यांचा रसास्वाद केवळ आणि केवळ अप्रतिम
@DilipShinde-m4n26 күн бұрын
सर मी आपल्या गावचा आहे हामदापुर
@chandrashekharmoghe3649Ай бұрын
सुंदर आणि वास्तविक परिस्थिती, उत्तम लिखाण आणि अप्रतिम सादरीकरण 👍🙏
@indrayanipatani3817Ай бұрын
Best move
@indrayanipatani3817Ай бұрын
Best moved congratulations
@vasantisidhaye4400Ай бұрын
स्फोटक मुलाखत. डॅा. अरुण लिमये , आनंद नाडकर्णी इ . च्या पुस्तकाची आठवण झाली . शाळेत असतानाही चिं. वी . जोशींचा गुंड्याभाऊचे दुखणे हा मेडिकल क्षेत्रातील गैरप्रवृत्तीचे वर्णन करणारा धडा होता. राजहंस प्रकाशनाचे आणि डॅाक्टरांचे कौतुक
@rajhansprakashan2677Ай бұрын
धन्यवाद!
@ASHISHKHATODHEALTHАй бұрын
मी हे पुस्तक वाचले आणि मला ते आवडले
@rajhansprakashan2677Ай бұрын
धन्यवाद!
@surendratanna8295Ай бұрын
वैद्यकीय क्षेत्रातल्या सुस्थास्पित लोकांनी व्यावसायिक धोका पत्करून देखील या व्यवसायातील अनिष्ट प्रथा आणि आव्हानं लोकांसमोर मांडण्यासाठी पुढे आलं पाहिजे. ही देखील एक सामाजिक व व्यावसायिक बांधिलकीच आहे, असं मला वाटतं.
@shailminАй бұрын
Ekdam sunder....pustak kuthe milel yachi link dyavi
सुहास.... तुम्ही रसिकांना साक्षर करण्याचे खूप मोठे काम करत आहात... खूप आभार...❤
@anjalidixit1341Ай бұрын
अभ्यास आवड सवड विषयाची निवड या सर्व गोष्टी परिपूर्ण आहेत वाचन हिमालय कुटुंबाची उलघाल हो नाही हा स्वभावातील मोठेपणा सर्व खूप . वेगळ्या उंचीचे आहे हिमालयाशी तुलना करतां येणार नाही . संवाद ऐकताना पण काहीवेळा श्वास रोखला जातो मृणालिनी मुळात . अभ्यासू लेखन आणि विचारी वाचन . सर्वच खूप छान उच्च दर्जाचे
@anjalidixit1341Ай бұрын
😮 अंजली दीक्षित
@yogeshshejwalkar8409Ай бұрын
सतीश सर आणि मोहिनी, मुलाखत छान झाली. पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावे ही सदिच्छा.
@alishakarpe8512 ай бұрын
खूप छान ❤
@archanagogate22652 ай бұрын
कादंबरी तर एका बैठकीत वाचून काढली होतीच, पण हे श्राव्य रूपांतरण सुद्धा तितक्याच ताकदीच आहे! अभिनंदन!
@NiluGavankar2 ай бұрын
फारच छान! कादंबरी वाचनीय आहेच, परंतु हे प्रेझेंटेशन चांगलंच जमलं आहे. 🙏🏼🙏🏼
@alkamandke31092 ай бұрын
सुंदर वाचन ,विषय आणि लेखन 👌
@shirishdeshpande50972 ай бұрын
अतिशय उत्तम नाट्य वाचन रूपांतर,उक्तृष्ठ निवेदन आणि समर्पक दृश्य निर्माण..नक्कीच कादंबरी कडे वेगळ्या नजरेने वाचण्यासाठी..प्रवृत्त करेल..शिरीष देशपांडे
@vasantsmarathe2 ай бұрын
उत्तम!
@neelaravindra23932 ай бұрын
अप्रतिम !!!! 🎉🎉
@anandgodbole23212 ай бұрын
हे नाटक संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष आहेत म्हणून पाहायला गेलो. सांगायला नको वाटतं आहे पण...... सांगतो . निराश झालो. गुंता नाटक. कदाचित नाटक समजण्याची आमची पात्रता नसावी. वैचारिक कलह सादर करताना हे "नाटक "आहे याचा विसर पडल्याचे जाणवले. असो. हे अत्यंत व्यक्तिगत मत आहे. ७५ प्रयोग झाले म्हणजे कुणाला ते आवडतय. म्हणून शुभेच्छा!
@hemajeur85502 ай бұрын
❤❤
@AkshayJoshi-tw1ts2 ай бұрын
दही! किती सपक
@AkshayJoshi-tw1ts2 ай бұрын
वांझोटं प्रेम!
@archanadesai34272 ай бұрын
मन:पूर्वक अभिनंदन🎉🎉अनुराग सर! मी समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि बरीच वर्षे शिकवले आहे त्यामुळे तुमच्या पुस्तकाचा विषय खूप आवडला. पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. पुन्हा एकदा धन्यवाद.
@anuraglavekar21262 ай бұрын
Thank you madam. वेळात वेळ काढून व्यवस्थित मुलाखत ऐकण्यासाठी धन्यवाद. 🙏🏻😊