Рет қаралды 97
लग्न - जीवनाचं समीकरण बदलणारी सामाजिक व्यवस्था का आयुष्यातील महत्त्वपूर्ण अशी स्वातंत्र्याची व्याख्या? विनया खडपेकर लिखित ‘विवाह नाकारताना’ हे आत्मकथन भाष्य करते त्यांच्या रूढ चौकटींच्या बाहेर असलेल्या निर्णयाबद्दल, आणि त्याच्या त्यांच्या आयुष्यातील स्थानाबद्दल. समाजाचा स्वीकार, प्रतिकूल प्रतिक्रिया, झालेला आमूलाग्र बदल, सहजीवना व्यतिरिक्तचा संसार - या सगळ्याबद्दलचे मनोगत वाचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक:
www.rajhanspra...
#RajhansPrakashan #Marathi #Books #MarathiBooks #MarathiSahitya #NewRelease #राजहंसप्रकाशन #मराठी #साहित्य #मराठीसाहित्य #मराठीभाषा #MarathiPrem